Shree Yedeshwari Sampurna Darshan | संपूर्ण दर्शन History of Yedeswari devi येड़ामाया Temple Yermala

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 319

  • @sanketkamble1414
    @sanketkamble1414 2 года назад +179

    रामाच्या सातव्या आवतरात येडाई र्प्रकट झाली आणी रामाने येडी म्हणता येडी झाली आई राम जेव्हा सिता माय चा शोध घेताना आई नी रामाला फसवायला गेली तेव्हा ती स्वता च फसली त्या मुले रागाने ती यमुना परवत या डोंगरावर स्वयंभू रुपात आहे माझ सर्वस्व येडु 🥰

  • @ashokirnak6427
    @ashokirnak6427 Год назад +2

    जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी जयमातादी

  • @gauravkale2161
    @gauravkale2161 2 года назад +49

    रामाने येडी म्हणता येडी झाली 🙏 अशी माझी येडा बाय 🤗

  • @rahulshingare8006
    @rahulshingare8006 Год назад +1

    आईसाहेब येडामाय मूळ माझं सगळं व्यवस्थित झालं,

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 2 месяца назад

    Jay msta tulaja bhavani jay mata yedeshwsri.

  • @kalpanasangle4496
    @kalpanasangle4496 Год назад +20

    🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌷श्री येडेश्वरी नमः येडेश्वरी आईचा उदो उदो उदो उदो उदो उदो माता माऊलीचा उदो उदो उदो 🌹🌷🌹🌺🌷🌺🌹🌺🌹🌺🌹

  • @dr.647
    @dr.647 Год назад +2

    मी कोल्हापुरहून कायम येतो खरंच आईच महात्म फार मोट आहे मला तर चांगलं अनुभव आला आहे

  • @jayshreegambhire2152
    @jayshreegambhire2152 2 года назад +35

    खरंच सत्वाची सत्याची आहे येडामा🙏🙏आई राजा उदो उदो 🙏🙏

  • @sachinkjambhle2310
    @sachinkjambhle2310 Год назад +2

    हा म्हणजे या बाई ला काहीच माहीत नाही येडा माय म्हणजे माज सर्व आयुष्य 🚩🚩🚩🚩

  • @Shubhangidadasahebgore
    @Shubhangidadasahebgore 5 месяцев назад +1

    आई राजा उदो उदो 🙏❤️ येडूसरीचा उदो उदो 🙏❤️😊

  • @manishamore5329
    @manishamore5329 2 года назад +11

    🙏🙏
    Aai yedeshwari mata ki jay

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 Год назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💗💗💗💗💗वेडा पार, हो, माॅ 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🌼🌼🌼🌷🌷🌷💓💓💓🌺🌺🌺🌹🌹🌹💞💞💞💕💕💕💕💖💖💖❤❤❤💙💙💙💕💕💕मग, तो, व्यक्ती कुठे जायची, वरील येत, नव्हते तर कुठे, शुभ सकाळ ताई रेणुका माता

  • @asaramaghav558
    @asaramaghav558 Год назад +2

    आई राजं उदोउदो बोला भवानी माता की जय 👏🏻🙏👏🏻

  • @sindubansode7549
    @sindubansode7549 Месяц назад

    सुंदर माहिती दिली

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 2 года назад +4

    🙏🏻🤗🔱🚩Boltaya yermalayachya yedusaricha udhe udhe sadanandicha udhe udhe.🚩🔱🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍇🍈🍊🍋🍍🥭🍓🍒🍑🥥

  • @ashrusurvase1024
    @ashrusurvase1024 Год назад +3

    रामाने वेडी आई म्हटले
    कारण तिने सीतेचे रूप घेतले होते
    🙏

  • @vanmalamore233
    @vanmalamore233 Год назад +3

    Aamhi jato tulaja bhavani mata aani yedaimatechya dashanals usmanabad jilhyamdhye aahe.aai bhavanicha Udo Udo 🙏🙏🙏

  • @MinaShidhe
    @MinaShidhe 3 месяца назад

    ❤दिली खूप छान माहिती दिली

  • @abhi7155
    @abhi7155 Год назад +25

    Reels मधुन फेमस झालेल्या व्यक्तींना विचारपुस करून माहीत घेण्यापेक्षा...अभ्यासूक व्यक्तींच्या मुलाखती घ्या😂😂

  • @sarikashinde8646
    @sarikashinde8646 Год назад +3

    रामाला फसवायला गेली होती माझी येडाई🥰🥰❤️😍🤩

  • @anilsunnyapsingekar6163
    @anilsunnyapsingekar6163 2 года назад +13

    प्रभू राम यांनी देवीला येडी म्हणून असं संबोधलं आहे देवी ने नाही. मी वाचलंय डोंगरावर

  • @yuvrajraghunathraochavan1393
    @yuvrajraghunathraochavan1393 Год назад +1

    श्री येडेश्वरी नमः येडेश्वरी आईचा उदो उदो उदो उदो उदो उदो माता माऊलीचा उदोश्री येडेश्वरी नमः येडेश्वरी आईचा उदो उदो उदो उदो उदो उदो माता माऊलीचा उदोश्री येडेश्वरी नमः येडेश्वरी आईचा उदो उदो उदो उदो उदो उदो माता माऊलीचा उदोश्री येडेश्वरी नमः येडेश्वरी आईचा उदो उदो उदो उदो उदो उदो माता माऊलीचा उदोश्री येडेश्वरी नमः येडेश्वरी आईचा उदो उदो उदो उदो उदो उदो माता माऊलीचा उदोश्री येडेश्वरी नमः येडेश्वरी आईचा उदो उदो उदो उदो उदो उदो माता माऊलीचा उदोश्री येडेश्वरी नमः येडेश्वरी आईचा उदो उदो उदो उदो उदो उदो माता माऊलीचा उदोश्री येडेश्वरी नमः येडेश्वरी आईचा उदो उदो उदो उदो उदो उदो माता माऊलीचा उदो

  • @YegeshaLondhe-yu3ki
    @YegeshaLondhe-yu3ki 5 месяцев назад

    श्री येडेश्वरी आई राजा उदो उदो 🙏🌺🔱

  • @IshaWanjale
    @IshaWanjale 5 месяцев назад

    Aai Raja udo udo yedeshwari cha udo udo😊

  • @balajibhure7012
    @balajibhure7012 2 года назад +1

    Aai Raja ude ude tuljabhavanicha ude ude Yedusarichya navan changbhal.

  • @आपलामहाराष्ट्र-फ6घ

    आई राजा ऊदो ऊदो सदानंदिचा ऊदो येडेश्वरीचा उदो उदो

  • @adhitsumit9387
    @adhitsumit9387 2 года назад +30

    मला दर्शन दीले आहे आईने
    ती आहे याच्यावर माझा विश्वास बसला आहे
    आई माझी वेडाई

  • @minecraft-ez7qx
    @minecraft-ez7qx Год назад +3

    हि खोटी कहानी आहे

  • @TarachandGaliyal
    @TarachandGaliyal Год назад +1

    JAY YEDESHWARI PRASANNA

  • @shyamramesh1793
    @shyamramesh1793 Год назад +1

    Khoop chaan mahiti dili dhanyawad

  • @ketangajare8499
    @ketangajare8499 2 года назад +5

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @anitadhumal4680
      @anitadhumal4680 2 года назад

      Kahitarich mahiti dili tine mahit nay kay nay kahich tari bolteye

    • @shubhambedre5169
      @shubhambedre5169 Год назад

      He चुकिचे आहे सगळे

  • @suvrnakamdi1005
    @suvrnakamdi1005 2 года назад +4

    Jai Mata Di

  • @शिवाजी-व4भ
    @शिवाजी-व4भ 2 года назад +49

    पहिली गोष्ट तर सोलापूर जिल्हा नाही उस्मानाबाद जिल्हा आहे 🙏🙏

  • @ReligiousStatus2122
    @ReligiousStatus2122 2 года назад +16

    अग बाई....
    तुळजा भवानी आणि येडामाई एकच आहेत ...
    दोन्ही देवी पार्वती चे अवतार आहे 🙄

    • @ajaygawali9725
      @ajaygawali9725 Год назад +2

      Ho pan pahila aavtar aai bhavani ch ala manun ti mothi bahin manun bola jata tich darshan ghetla ki aai yedaich ghycha🙏

    • @ReligiousStatus2122
      @ReligiousStatus2122 Год назад

      @@ajaygawali9725 हो...बरोबर.....
      पण त्या बहिणी होत नाही ना

  • @satvachimajiaaikalubai9103
    @satvachimajiaaikalubai9103 2 года назад +2

    जाहिर निषेध ,

  • @pramodbavache1777
    @pramodbavache1777 2 года назад +6

    Jay mata di

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 Год назад

    खूप छान

  • @dayanandkadam7337
    @dayanandkadam7337 Год назад +4

    तुळजाभवानी येडाई हे पार्वतीचे रूप आहे

  • @prashantkamblepk9199
    @prashantkamblepk9199 2 года назад +30

    खोटी बातमी सांगू नका... श्री रामाने येडी म्हणाले म्हणून ती येडामाई नावाने येरमाळा डोंगरावर बसली आहे...

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 Год назад +5

    बाई सोलापूर मध्ये नाही #उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे #येरमाळा

  • @suvarnaskitchen7242
    @suvarnaskitchen7242 Год назад +6

    आमची पण कुलदेवता माता येडेस्वरी आहे माझा मुलगा देवीच्या नवसाचा आहे म्हणुन त्याचे नाव यश ठेवले आहे 🙏🏻🙏🏻

  • @smarnikayt399
    @smarnikayt399 Год назад

    Bavlt vani kai kari Sholapur जिल्ह्यात आहे ka

  • @rajashridongare628
    @rajashridongare628 Год назад +9

    येडेेश्वरी देवीचे मंदिर हे उस्मनाबाद या जिल्ह्यात आहे.

  • @shubhangimasgalle6631
    @shubhangimasgalle6631 Год назад +5

    Jai aai mata 🙏

  • @alkamogal3920
    @alkamogal3920 2 года назад +4

    जय माता दी !

  • @sonitik7090
    @sonitik7090 2 года назад +4

    🙏Aai yedai 🙏

    • @लहुबनसोडे
      @लहुबनसोडे Год назад

      येडेश्वरी चा उदो उदो आई माझी येडेश्वरी

  • @balajibhure7012
    @balajibhure7012 2 года назад +5

    Om Shri Yedeshwari devayee namah

  • @BhavnaAmbhore
    @BhavnaAmbhore 10 месяцев назад

    आ मच कलद्वत

  • @rahulbhalekar3867
    @rahulbhalekar3867 2 года назад +26

    येरमाळा हे ठिकाण धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे.

    • @nagsenkharat7154
      @nagsenkharat7154 Год назад

      सोलापूर मध्ये पण आहे

  • @swarajsalve37
    @swarajsalve37 Год назад

    आई येडेswari udo udo udo udo udo udo udo

  • @pratikshavijayjadhav8560
    @pratikshavijayjadhav8560 Год назад +1

    Maz swarvs mazi yedu yelluu and kalubai Aai राजा udh g Aai udh

  • @pushprajbansode6804
    @pushprajbansode6804 2 года назад +4

    Usmanabad Jilaya madhe ahe Kay pan bolu nka mahet asnarych goshte sanga 🙂

  • @informationhub6386
    @informationhub6386 Год назад +6

    रामाने तिला वेडी म्हणून आवाज दिलेला होता अशी दंतकथा आहे

  • @pranitkasrung1417
    @pranitkasrung1417 Год назад

    Mala yermalyala mumbaivarun yayach aahe yedaichya drashnasathi gadi konti pakdavi aani kasa yayach rahaychi khaychipan soy pahije tikade kuni asel tikadch tar margdarshan karave

  • @aapalsolapur239
    @aapalsolapur239 Год назад +2

    खूप खूप छान ताई🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @pankajbedarkar6889
    @pankajbedarkar6889 2 года назад +9

    सोलापूरच्या नाही उस्मानाबाद जिल्ह्यात आहे येरमळा

  • @shivrajmangire3236
    @shivrajmangire3236 Год назад +2

    Khoti kahani sangu naka kahi pan aamchi yedai ashi nahi prakat zali aani yedai Rama ni yedi mahnle mahnun yedi zali mazya aai yedeshwari baddal khoti afava pasaru nakat आई राजा उधं उधं 🙏🌹

  • @mangeshsarwale8041
    @mangeshsarwale8041 Год назад

    Madam please correction kara solapur nahi Dharashiv(osmanabad) district mde yeta yermala

  • @mangalathorat1264
    @mangalathorat1264 Год назад +1

    Jayawdaeimatakijay

  • @amarkambleak1810
    @amarkambleak1810 Год назад +1

    धाराशिव जिल्हा कळंब तालुका येरमाळा गांव

  • @ishitapatil2762
    @ishitapatil2762 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @preetisohle
    @preetisohle Год назад

    Rama ne yedi manhta ti yedi zali as aeh 🙏🙇

  • @pratibhagaikwad3172
    @pratibhagaikwad3172 Год назад +1

    🙏🙏

  • @harshadavhankalas704
    @harshadavhankalas704 Год назад

    Khari mahiti dya

  • @PravinGholap-pb6ps
    @PravinGholap-pb6ps 10 месяцев назад

    हे सर्व खरं आहे आई येडेश्वरी यमा ही सगळी घटना खरी आहे माझं नाव प्रवीण श्याम गुरव राहणार सोलापूर बाळेगाव खंडोबाछात्र आम्हाला सुद्धा आई येडेश्वरी ची परडी आहे तर आम्ही दरवर्षी सर्व मिळून अमित नाही केला जातो आम्ही तिथला आनंद सर्व पालखीची भक्त जैन बघतो मॅडम तुम्ही नक्की या दिवशी तुमच्या प्रार्थना करतो तुमची इच्छा सर्व पूर्ण व्हावे

  • @vaishnavipatil4294
    @vaishnavipatil4294 2 года назад +1

    Chan mahiti dilit😀

  • @kamble1866
    @kamble1866 Год назад +1

    Maji aai Yedai

  • @kaluramchaudari2296
    @kaluramchaudari2296 Год назад +15

    असं वाटत आहे की उगाच हा विडिओ लावला आहे सगळी माहिती चुकीची आहे आईसाहेबांन बद्दल माहित नसेल तर काही ही सांगायच म्हणून सांगू नका भाविकांच्या भावना दुखावल्या जातील plz... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jaykamblejk305
      @jaykamblejk305 Год назад +1

      बरोबर बोलला तुम्ही 🤗

  • @nayansamal9602
    @nayansamal9602 Год назад

    What does it mean?Ajun hi jeevant

  • @sanket.chandane
    @sanket.chandane 2 года назад +7

    अहो सोलापूर ला नाही तर ते धाराशिव जिल्ह्यात आहे आणि जसं तुळजापुरातील घतशिलाची कथा जशी आहे तशी येरमळ्याची येडाईची सुद्धा आहे

  • @harshlife2123
    @harshlife2123 Год назад

    Tai saptashrungi devi baddal ashich mahiti dyal ka please

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 2 года назад +4

    Jay mata di 🙏🙏🌹🌹

  • @rahulkale506
    @rahulkale506 7 месяцев назад

    Madam ammi dr varshi yedai che darshanala chalt yeto😊

  • @laxmibarkul8093
    @laxmibarkul8093 Год назад +17

    ताई, सोलापूर जिल्ह्यात नाही तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे.
    येरमाळा गावाचे ग्रामदैवत,कुलदेवी 'श्री येडेश्वरी येडाई' नावाने ओळखली जाते.
    खुप खुप सत्वाची आहे देवी.
    रेणूका ताईने थोड्याच गोष्टी बरोबर सांगितल्या आहेत.
    बाकीच्या बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितलेल्या आहेत.
    देवी पार्वतीला ' तु येडी आहेस ' हे रामाने म्हटले होते आणि जगाच्या कल्याणासाठी रामानेच तिची येडाई म्हणून स्थापना केली आहे. अशी आख्यायिका आहे. लग्नाबद्दल तर साफ चुकीची माहिती सांगितली तुम्ही. येडाईच्या लग्नाची खुप सुंदर कहानी आहे.
    १०% च माहिती बरोबर सांगितली, बाकी सगळी चुकीची माहिती सांगितली आहे.
    अशी देवीची चुकीची माहिती सांगत जाऊ नका. video बनवताना आधी संपूर्ण खरी आणि व्यवस्थित माहिती मिळवा अन् मग video बनवा. लोकांची दिशाभूल करु नका.
    एवढे ठामपणे सांगण्याचे कारण म्हणजे आम्ही येरमाळ्याचेच रहिवासी आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही खुप नशिबवान पण आहोत.
    ताई, राग येऊ देऊ नका.🙏🙏
    तुम्हालाही खरी माहिती कळायला हवी, म्हणून Comment दिली.
    आई राजा उदो उदो 🙏🙏
    येडेश्वरीचा उदो उदो 🙏🙏

    • @laxmibarkul8093
      @laxmibarkul8093 Год назад

      आई राजा उदो उदो 🙏🙏

    • @suhasdalvi4414
      @suhasdalvi4414 Год назад

      जगदँब 🙏🙏🙏

    • @vijaywantpachange6308
      @vijaywantpachange6308 Год назад

      Laxmi tai आपण दिलेली माहिती पूर्ण रूपाने खरी आहे. येडूसरीचा उदो उदो..

    • @preetisohle
      @preetisohle Год назад

      🙏🙏🙏🙏

  • @sindubansode7549
    @sindubansode7549 Месяц назад

    आम्ही यात्रेला गेले होते

  • @manishafatangade3335
    @manishafatangade3335 2 года назад +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akashubhe5298
    @akashubhe5298 Год назад +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rbmatakaking7589
    @rbmatakaking7589 2 года назад +1

    Kay panat jau naka yedeshori Devi badhal

  • @shankarpakhale9138
    @shankarpakhale9138 Год назад

    Yermala ta. Kalamb dist. Dharashiv marathwada yedeshwari mandir cha patta ahe pls nond ghayawi.

  • @bhaupayal2716
    @bhaupayal2716 Год назад

    Osmanabad jillha ahe...solapur nhi tai

  • @tejaswinideshmukh2889
    @tejaswinideshmukh2889 Год назад +1

    खरी माहिती सांगा

  • @madhusudanshingare
    @madhusudanshingare Год назад

    Ag tai te devi aamchya dharashiv jilhyatali ahe solapur chi nahi

  • @sindhubaigawali163
    @sindhubaigawali163 Год назад

    जेव्हा राम सीतेला कारुण्या वणात शोधत होते त्या वेळेस शिव पार्वती कैलास पर्वतावर बसून बघत होते आणि तेव्हा पार्वती माता राम चंद्राला फसवन्यास सीतेचे रूप घेऊन वनात अवतरली आणि रामचंद्रा समोर येऊन उभी राहिली त्या क्षणी रामाने तिला ओळखले आणि म्हणाले आई तु येडी आहेस का मी तुला ओळखले आहे त्यां क्षणी पार्वती माता रागा क्रोधात नाहून गेली पण ती कशानेच शांत नाही झाली तेव्हा सर्व देवी देवता महादेवा कडे गेले महादेवाला काय घडले ते सांगितले तेव्हा महादेवांनी तिला शपथ घातली आणि वरदान दिला की तु ह्या डोंगरावर नांदशिल तुझी जत्रा खूप आनंदाने भरेल आणि तेव्हा पासून माझ्या येडू ची महिमा सुरू झाली रोज दतुबा च्या लवणाच स्नान नागवेलीच्या पानाचा अलंकार केला जातो जो पाप करतो त्या नराधमा साठी माझी आई रागीट आहे व जो तिची व सर्व भक्तांची सेवा करतो त्या सर्वांचा ती परसू सारखा सांभाळ करते आणि माया लावते म्हणून ठोक माहिती असेल तर आईसाहेबा बद्दल बोलावे नाही तर काही चुकीचे बोलू नये
    आई राजा उधो उधो
    येडेश्वरी चा उधो उधो.... जय येडामाय 🙏☺️❤

  • @madhurikadam3870
    @madhurikadam3870 Год назад

    Yarmala kasey jaychey

  • @rahulagwan5903
    @rahulagwan5903 6 месяцев назад

    ताई सोलापुर नाही धाराशिव जिल्ह्यात आहे

  • @anitakad1231
    @anitakad1231 Год назад

    आई राजा उदो उदो

  • @nilimapawar9742
    @nilimapawar9742 2 года назад +1

    आई राजा ऊदो ऊदो

  • @manojpadwal3675
    @manojpadwal3675 9 месяцев назад

    Solapur nahi dharashiv madhe ahe

  • @santoshfase5116
    @santoshfase5116 Год назад +1

    santosh baliram fase wadvanikar warda11jaybhani nagar

  • @avinashsagatofficial8111
    @avinashsagatofficial8111 2 года назад +2

    Osmanabad jilhyat yet

  • @maheshkuchekar4773
    @maheshkuchekar4773 Год назад +1

    सोलापूर जिल्हा नाही ओ उस्मानाबाद जिल्हा आहे

  • @सौअस्मितामंदार

    माझी आई येडा बाई
    माझ आराध्य दैवत

  • @kirangholve9921
    @kirangholve9921 5 месяцев назад

    solapur nahi tai dharashiv madhe ahe

  • @anjaliblousedesignal2901
    @anjaliblousedesignal2901 Год назад +3

    🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @sqndipbhise8100
    @sqndipbhise8100 Год назад

    सोलापुर जिल्हा नाही
    धाराशिव जिला mhana

  • @oldmaniyar2938
    @oldmaniyar2938 Год назад

    Naskar o tai
    Sarav mangal mangalay
    Shive sarvarth sadike
    Sharnay tmrabke gaori
    Namsastute
    Kay chukal tar maf kara
    Namsate

  • @sarikadeshmukh8821
    @sarikadeshmukh8821 Год назад +2

    येरमाळा हे गाव धाराशिव जिल्ह्यात आहे

  • @sakshipawar55
    @sakshipawar55 Год назад +1

    Aaisaheb 🥰🥰🥰🥰🥰

  • @मावळपुणे-ड3ख
    @मावळपुणे-ड3ख Год назад +2

    🙏

  • @vijaywantpachange6308
    @vijaywantpachange6308 Год назад

    आई येडेश्वरी हे सर्वांचा प्रेरणा स्थान आहेत. विडिओ बद्दल स्पष्ट मत सांगतो कि लवकरात लवकर विडिओ डिलिट करावा पूर्ण माहिती घेऊन विडिओ बनवा. मगच आपला आदर वाटेल ताई. गुरुवर्य चंदनजी कांबळे, साजन बेंद्रे व इतर गायक फक्त एका गाण्यात येडूमाय ची पूर्ण माहिती अगदी आवडण्यासारखी देतात. आणि तुम्ही 9 मिनिटाच्या पूर्ण विडिओ मदे फक्त 10% माहिती खरी दिलीत. Views भरपूर मिळतील ताई पण आदर नाही
    विचार करा आणि नव्याने सुरुवात करून विडिओ बनवा आई येडामाय तुम्हाला बळ देईल.
    येडेश्वरी आईचा उदो उदो ❤