@@jagdambadevisansthanगुरुजी मला हे सांगा की उचिष्ट गणपति ची शक्ती विघ्नेश्वरी हीनेच रिद्धी सिध्दी चा अवतार घेतला होता का 🙏🏻🙏🏻 मला हे सांगावे कृपा करावी
@@jagdambadevisansthanम्हणजे गुरुजी मला एक संभ्रम झाला आहे जेव्हा महागणपतीने उचिश्ट गणपतीचा अवतार घेतला त्या अवतारात त्याची पत्नी विघणेशेवरी देवी सांगितली जाते पण जेव्हा महागणपती गौरी पुत्र गणेशाचं रूप घेतो तेव्हा विघ्नेश्वरी देवी रिद्धी सिध्दी चा अवतार घेते का 🙄 की विघ्नेश्वरी देवी आणि रिद्धी सिध्दी या वेगवगळ्या देवी आहेत का माझा हा संभ्रम शांत करावा थोडक्यात हे सांगावे की गणपतीची पत्नी रिद्धी सिध्दी या विघ्नेश्वरी देवीच्या अवतार आहेत का कृपया हे सांगण्याची कृपा करावी 🙏🏻🙏🏻🙏🏻 कारण गणपती माझे इष्टदेव आहेत
आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे आणि आमची कुलदैवत खंडोबा. आमच्या घरात भवानी आणि खंडोबा दोघी टाक आहेत. आणि आमच्या घरी आश्विन नवरात्री मध्ये भवानी चा घट तर चंपाषष्ठी ला खंडोबा च घट बसतो🙏 जय जगदंब 🙏 येळ येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोट🙏
गुरुजी तुम्ही जी माहिती सांगितलेली आहे ती सत्य आहे गुरुजी ड्युटी आणि बुधली तुळजाभवानीची आहे परंतु तुळजाभवानी मातेकडे मल्हारी आले आणि ड्युटी बुधली मागितले कारण मल्हारी सांनी सांगितले की मला बानुबाई कडे जायचं आणि माळसाबाईने खूप अंधार केलेला आहे मला काही दिसत नाही मग पुन्हा विनंती करू लागले मल्हारी की मला बुधली आणि ड्युटी दे मला बानूकडे जायचं आहे तर तिने म्हणली मग मी काय करू मलाही पहाटे जोगवायला जायचं असते तर त्यांना म्हणला शिंप्याकड जाऊन चिंध्या अन त्या चिन्हाचा तू बाण बनव आणि त्याचा तो पोत तयार झाला आणि हे उजाड करून तू जाऊ शकतेस अशा पद्धतीने माझे वडील वडील सांगत होते माझे वडील आराधी होते ते आता हयात नाहीत
जय जगदंब भाऊ तुम्ही जी माहिती देतात त्यामुळे आमचा खुप अभ्यास होतो त्यामुळे आम्ही खुप आनंदी होतो की आमचे तुम्ही गुरूवर्य आहात
धन्यवाद
गुरुजी मग ज्यांची कुलदेवता तुळजा भवानी आहे तर त्यांचा कुलदेव कोण असेल कृपया मार्गदर्शन कराल का ही विनंती
जय जगदंब भाऊ खूप चांगली माहिती मिळाली आजपर्यंत असा अशा ज्ञानापासून आम्ही वंचित होतो तुमच्यामुळे खूप चांगल्या गोष्टींचा उलगडा होत धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान सांगितले महाराज
अति सुंदर महाराज 🙏
एक नंबर अप्रतिम बोधप्रद संदेश दिला गुरुजी आपण अप्रतीम संदेश दिला आहे धन्यवाद सर आभारी आहोत नमस्कार आपला विडिओ मला खुप खुप आवडला
आई राजा उदो उदो सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार
जय जगदंब
जय जगदंब गुरुजी 🙏🙏 खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद
खूपच छान माहिती दिली आहे , संस्कृती दर्शन साकारलेले आहे
धन्यवाद गुरूजी 🙏🙏🌷
गुरुजी तुम्ही सांगितलेली कथा खूप सुंदर आहे
खुप छान माहीती सांगितली धन्यवाद सर
गुरुजी खूपच छान माहिती दिली आहे ❤🙏🏼👌👌🌹🌹
धन्यवाद गुरूजी. माहिती खूप छान वाटली.
खुप छान मार्गदर्शन करता सर
नमस्कार गुरूदेव. तुम्ही पौराणिक उलगडा करून सांगता विश्वासनीय आहे मि तुमचा आभारी आहे
खुप महत्वाची माहिती सांगितली सर तुमचा अभ्यास अतुलनीय आहे 🎉🙏🙏
गुरूजी अतिशय महत्वाची माहिती दिली जय जगदंबे
खूप छान व्हिडिओ गुरुजी!
खुप खुप खुपच सुंदर माहिती दिली धन्यवाद सर
खूप छान माहिती सांगितली गुरूजी
Vedio chan aahe dhanyawad sir
Khupsch Sundar mahiti dilit Guruji Danyawad Namaskar❤
खूपच छान माहिती मिळाली आहे
खूप सुंदर व्हिडिओ सर
very good and informative details regarding Tulja Bhavani and Khandoba.
आज्ञे लोक आहे आपण खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🌹🌹
खूप सुंदर अप्रतिम आहे मला आवंडंली प्रणाम सरजी
🌷🙏🙏🌷🌷खुप सूदर हा प्रश्र माझा पन होता जय गूरुदेव 🌷🌷🌷
खूप छान माहिती दिलीत गुरूजी
धन्यवाद गुरुजी छान माहिती दिल्याबद्दल 🙏🙏
धन्यवाद
खुप सुंदर आई राधा उद्देश ओम नमः शिवाय खुप आनंद झाला
Khup chhan sir
छान माहिती दिली समजावून सांगितले धन्यवाद गुरूजी🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब
🙏 गुरुजी खुप छान माहिती सांगितली
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 सर
धन्यवाद जय जगदंब
Kharach khup Chan mahiti ah sir
गूरुजी छान माहिती सांगीतली
गुरुजी खूप छान माहिती
छान माहिती दिली गुरूजी आपण.
छान आहे व्हिडिओ आवडला
खुप छान माहिती 🙏
सर खूप छान माहिती धन्यवाद
खूपच महत्त्व पूर्ण माहिती❤
आता पिढीला फार छान माहिती दिली आहे
छान माहिती दिली👍 🙏🏻🙏🏻
खुप खूप छान माहिती दिली आहे
जय जगदंब सर 🙏 खूप छान माहिती सांगितली तुम्ही येळकोट येळकोट जय मल्हार आई राजा उधे उधे 🙏
जय जगदंब
@@jagdambadevisansthanगुरुजी मला हे सांगा की उचिष्ट गणपति ची शक्ती विघ्नेश्वरी हीनेच रिद्धी सिध्दी चा अवतार घेतला होता का 🙏🏻🙏🏻 मला हे सांगावे कृपा करावी
@@jagdambadevisansthanम्हणजे गुरुजी मला एक संभ्रम झाला आहे जेव्हा महागणपतीने उचिश्ट गणपतीचा अवतार घेतला त्या अवतारात त्याची पत्नी विघणेशेवरी देवी सांगितली जाते पण जेव्हा महागणपती गौरी पुत्र गणेशाचं रूप घेतो तेव्हा विघ्नेश्वरी देवी रिद्धी सिध्दी चा अवतार घेते का 🙄 की विघ्नेश्वरी देवी आणि रिद्धी सिध्दी या वेगवगळ्या देवी आहेत का माझा हा संभ्रम शांत करावा थोडक्यात हे सांगावे की गणपतीची पत्नी रिद्धी सिध्दी या विघ्नेश्वरी देवीच्या अवतार आहेत का कृपया हे सांगण्याची कृपा करावी 🙏🏻🙏🏻🙏🏻 कारण गणपती माझे इष्टदेव आहेत
खूप छान माहिती दिलीत तुम्ही
खुप छान माहिती सांगितलीस 🙏🙏
आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे आणि आमची कुलदैवत खंडोबा. आमच्या घरात भवानी आणि खंडोबा दोघी टाक आहेत. आणि आमच्या घरी आश्विन नवरात्री मध्ये भवानी चा घट तर चंपाषष्ठी ला खंडोबा च घट बसतो🙏 जय जगदंब 🙏 येळ येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोट🙏
खुप छान माहितीपूर्ण मीळाली
खुप छान माहिती दिलीत 🙏
धन्यवाद गुरुजी आपण दिलेली माहिती मला आवडली
छान माहिती दिलीत गुरुजी 🙏🙏
Kupha chan samjaval 🙏👌 thank you 🙏.
Khup khup sundar mahithi ahi Gurugi
तुम्ही सांगितली माहिती छान वाटली
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
गुरुजी खूप दिवस हा संभ्रम निर्माण झाला होता तो दुर केला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खूप सुंदर माहिती आहे सर
Khup chhan tulja mata ki jay jay malhar
Dhanyavaad tumcha vedic dharma. Bramhan dhrma tumhala lakhlabh hoo❤
आई तुळजाभवानी देवी माते की जय 🙏🌹
खूप छान माहिती दिली गुरूजी🙏
जय जगंदमब गुरुजीई छान मायतीई दीलीई
अतिशय सुंदर माहिती दिलीत धन्यवाद गुरूजी
Khup sundar❤
आई राजा उदो उदो सदानंदाचा येळकोट जय मल्हार💐🙏🙏🙏💐
जय जगदंब
जय जगदंब
नमो आदेश खूप अप्रतिम माहिती
आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
Khup chhan mahiti dili guruji tumhi, 🙏
आपण माहिती छान पाठवून सांगितलीआहे
माहितीपूर्ण!
Khoop sudar mahiti sangitali guruji apan danyawad
Khup. Sundar. Mahiti. Dile
खूप छान माहिती दिली भाऊ अशीच माहिती देत जावा 🙏🙏
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙌🌺👏❤️
खूप छान प्रकारे समजावून सांगितले 🙏🙏🙏🙏🙏
Khupch changli mahiti dili
खूप सुंदर गुरुजी
हो खुपचछान सांगितले - आईराजा उदो उदो येळकोट येळकोट जय मल्हार
जय जगदंब गुरुजी खुप छान माहिती सांगितली .जय तुळजाभवानी माता 🌹🙏 जय खंडेराव महाराज 🌹🙏
माझे घरी पन तूळजा भवानी माता आणि खंडोबा आहे🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷🌷जय भवानीजय खंडेराय🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷
जंय जगदंब गुरुजी आपण खरोखरच कमाल करता.हे नितळ सत्य आहे कशी कमाल हो.जय जगदंब
Nice information video ❤ Bharat. Vande Mataram
तुमचा देवी देवतांची विषयावर अभ्यास खुप आहे .मी तुमचा खुप आदर करतो गुरुदेव
🙏जय जगदंब 🙏जय मल्हार 🙏श्री गुरुदेव दत्त खुप छान माहिती
Chukichi mahiti ahe
@@jayantbharambe6892मग तुला काय माहिती आहे बाळा .चूक की बरोबर हे ठरवणारा तू कोण ?
🙏🙏🙏 सर आपण जे मार्गदर्शन करता खरोखर अतुलनीय आहे. त्यामागील आपला अभ्यास/ मेहनत कौतुकास्पद धन्यवाद
धन्यवाद
खूपच छान माहीती मिळाली
आई तुळजाभवानी माते की जय
Namaskar, majh kuldaivat aai tuljabhavabi ani jejuri che khanderaya ahet. Apn mahiti dilit tyanaddal khup mansvi abhar🙏
जय मल्हार जय मल्हार जय जगदंब आई तुळजा भवानी चा उदो उदो
Om Shree Khanderav Maharaj ki Jay 🍎🍎🍎🍎🍎🌸🌸🌸🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
खुप छान माहीती देता 🙏🙏🙏
सरजी तुम्ही ग्रेट आहात
खूपच छान महितिदीली
आई राजा उदो उदो ❤️🙏🏻
खूपच छान माहिती आहे
गुरुजी तुम्ही जी माहिती सांगितलेली आहे ती सत्य आहे गुरुजी ड्युटी आणि बुधली तुळजाभवानीची आहे परंतु तुळजाभवानी मातेकडे मल्हारी आले आणि ड्युटी बुधली मागितले कारण मल्हारी सांनी सांगितले की मला बानुबाई कडे जायचं आणि माळसाबाईने खूप अंधार केलेला आहे मला काही दिसत नाही मग पुन्हा विनंती करू लागले मल्हारी की मला बुधली आणि ड्युटी दे मला बानूकडे जायचं आहे तर तिने म्हणली मग मी काय करू मलाही पहाटे जोगवायला जायचं असते तर त्यांना म्हणला शिंप्याकड जाऊन चिंध्या अन त्या चिन्हाचा तू बाण बनव आणि त्याचा तो पोत तयार झाला आणि हे उजाड करून तू जाऊ शकतेस अशा पद्धतीने माझे वडील वडील सांगत होते माझे वडील आराधी होते ते आता हयात नाहीत
ड्युटी नाही दिवटी
आई तुळजाभवानी उदोउदो 🙏🙌🌺👏❤️
Khup chan guruje
🚩🚩🚩 जय भवानी ! 🌹 यळकोट यळकोट जय मल्हार !
Speechless video 💫💫💫🙏🏻🙏🏻🙏🏻 Jai jagdamb & Jai malhar
धन्यवाद स्वाती