कांदा पेरणी यंत्र (मानवचलित) Kanda perni yantra.. Onion Seed-dril

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 477

  • @bhagvatbadare877
    @bhagvatbadare877 3 года назад +59

    सर खूपच छान माहिती आपल्या शेतकऱ्यांना दिल्याबद्दल तसेच शेतीमध्ये असेच नवनवीन आधुनिक तंत्राचा वापर करून रोजगार बचत कशी करता येईल याची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोचवत चला

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +8

      धन्यवाद बेदरे सर असेच आपले मार्गदर्शन कायम राहो हीच अपेक्षा.....

    • @dineshawagan2092
      @dineshawagan2092 3 года назад +2

      @@adhuniksheticagodva सर किमंत

    • @akshaytakale6187
      @akshaytakale6187 3 года назад +2

      @@adhuniksheticagodva Mo No sir

    • @kumarmalge6811
      @kumarmalge6811 3 года назад +1

      @@adhuniksheticagodva

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      धन्यवाद

  • @adhinathshirke4018
    @adhinathshirke4018 3 года назад +5

    मस्त व्हिडिओ आहे एकदम मस्त

  • @sudhakardandekar2175
    @sudhakardandekar2175 3 года назад +4

    सर आपण खूप छान माहिती दीली किंमत सर्व सामान्य शेतकऱ्यांस किंमत मोठीआहे

  • @vitthalkapane5831
    @vitthalkapane5831 3 года назад +2

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही👌👌👌

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 3 года назад +3

    खुप छान माहिती दिली धन्यवाद बाबर साहेब
    शुभ रात्री सर्वांना

  • @samadhandhengale810
    @samadhandhengale810 3 года назад +3

    छान आहे हे यंत्र अशीच माहिती देत जा खूप छान आहे

  • @vitthalnaik6614
    @vitthalnaik6614 3 года назад +5

    खुपच छान यंत्र आहे.

  • @mahendrasudrik4904
    @mahendrasudrik4904 3 года назад +3

    एकदम मस्त नियोजन आहे कुटे भेटेल हे कांदा पेरणी यंञ लवकरात लवकर सांगा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +2

      मानव चलित कांदा पेरणी यंत्र
      संपर्क फक्त whatsApp 8208441819
      पत्ता:-
      बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 16900 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 17500 किंमत आहे

    • @madhukarwakale9607
      @madhukarwakale9607 3 года назад +1

      @@adhuniksheticagodva हाय

  • @deepakkadam9493
    @deepakkadam9493 2 года назад +1

    Very nice and Grate Work

  • @samarthavlog7978
    @samarthavlog7978 3 года назад +4

    Most important n essential knowledge given by you. Thanks for the information.

  • @दत्ताञययादव-ख6श

    अतिशय सुंदर

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 3 года назад +1

    मस्तच हं....👍🥰

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली👌👍

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 3 года назад +2

    बेहतरीन

  • @kaldate4774
    @kaldate4774 3 года назад +1

    शेतकरी राजाला उपयुक्त यंत्र.

  • @nanasahebkshirsagar1761
    @nanasahebkshirsagar1761 3 года назад +1

    1number mahiti dili thank you

  • @jamgekarofficial24
    @jamgekarofficial24 3 года назад +2

    Khupach chan

  • @Marathwadabailbajar
    @Marathwadabailbajar 3 года назад +3

    मस्त यंत्र आहे

  • @akashbabar712
    @akashbabar712 3 года назад +1

    Mast Information Dili Sir

  • @mahadevpatil3358
    @mahadevpatil3358 3 года назад +2

    Mast Aahe

  • @rajputshort2877
    @rajputshort2877 3 года назад +2

    Mast hay bhau

  • @amolpundkare8994
    @amolpundkare8994 2 года назад +2

    Eka thikani Kanda che kiti seeds padatat? Acre la kiti seed lagate?

  • @pralhadhole9205
    @pralhadhole9205 3 года назад +2

    Dhanyavad kisan mitra

  • @ajitborate9768
    @ajitborate9768 3 года назад +1

    सुरेख

  • @sampatjagtap6488
    @sampatjagtap6488 3 года назад +4

    भारी आहे 👍👍

  • @bhagawanpayagude1838
    @bhagawanpayagude1838 3 года назад +1

    खुपच छान प्रयोग,खर्चात बचत,पेरणीत अचुकता,दोन बियातील,ओळीतील अंतरातील सारखेपणा.सर उत्पादनात किती फरक पडतो.दुरुस्ती करावी लागते का?किंमत किती आहे?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @एकआदिवासी
    @एकआदिवासी 3 года назад +2

    यंत्र खुप छान आहे. हे कोठे मिळेल. प्राईज किती याची सुद्धा माहिती व्हिडिओच्या व्दारा देत चला. शेतकरी नवीन तंत्रज्ञान निच्छित स्विकारतो.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      मानव चलित कांदा पेरणी यंत्र
      संपर्क फक्त whatsApp 8208441819
      पत्ता:-
      बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 17300 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 17500 किंमत आहे

  • @baliramadhavade3013
    @baliramadhavade3013 3 года назад +1

    सुंदर नकीच शेतरीवर्गा ल फायद होऊ शकतो

  • @prafullchirde97
    @prafullchirde97 2 года назад +1

    🙏Chhan aahe bhau perani yantra pratyek beej madhe antar rahate na bhau ki beej jasta pramanat padate

  • @shankarrathod840
    @shankarrathod840 3 года назад +1

    Chan aahe pan. kimmat kiti rupees, aahe

  • @traderdeependra
    @traderdeependra 3 года назад +1

    Pyaj ke liye ye multi seeder achhi he ya vo Jumbo seeder..

  • @SanjayPatil-ei8fb
    @SanjayPatil-ei8fb 3 года назад +2

    Nice

  • @prashantkolekar9740
    @prashantkolekar9740 3 года назад +1

    सांगली जिल्ह्यामध्ये कांदा पेरणी साठी हे यंत्र भाड्याने मिळेल का व एकरी पेरणीचे भाडे काय आहे

  • @jaydipdarekar8041
    @jaydipdarekar8041 4 месяца назад

    लै भारी किंमत किती आहे सांगा सर

  • @punammahaddev4411
    @punammahaddev4411 3 года назад +5

    काय किंमत आहे.कुठे मिळणार.पत्ता द्या.खुप छान माहिती.धन्यवाद.एक शेतकरी.अकोले,अहमदनगर.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +2

      मानव चलित कांदा पेरणी यंत्र
      संपर्क whats 8208441819
      पत्ता:-
      बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 16 900 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 17500 किंमत आहे

    • @mahadevdhawale1657
      @mahadevdhawale1657 3 года назад +1

      किंमत किती आहे 9766502032

    • @anandkadam599
      @anandkadam599 3 года назад +1

      @@adhuniksheticagodva b

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 3 года назад +4

    अप्रतिम सुंदर 👍👌👌👌

  • @indiankisanneta762
    @indiankisanneta762 3 года назад +7

    सर उगवल्यानंतर चौक व्हिडिओ बनवा म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बियाणे पेरल्यानंतर कसे उगवते या बद्दल माहिती मिळेल अनेक शेतकऱ्यांच्या मनात याबाबत खूप सार्‍या शंका आहेत

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +3

      हो सर आम्ही नक्कीच संपूर्ण माहिती देण्याचा पुढील व्हिडिओ मध्ये प्रयत्न करु...... धन्यवाद...

  • @vilassharte8670
    @vilassharte8670 3 года назад +2

    खुप छान यतर आहे किमत किती आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      मानव चलित कांदा पेरणी यंत्र
      संपर्क फक्त whatsApp 8208441819
      पत्ता:-
      बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 17300 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 17500 किंमत आहे

  • @ganeshtale398
    @ganeshtale398 3 года назад +2

    पेरणीयंञाने लावलेला कांदा हा किती दिवस टिकतो

  • @roshansonawane5848
    @roshansonawane5848 Год назад

    कांदा पेरणी करुन किती दिवसांनी निघतोय

  • @prafulljadhavorchard724hoo2
    @prafulljadhavorchard724hoo2 3 года назад +1

    Tan nashak kadhi favarace

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      २२ दिवस पुर्ण झाल्यानंतर तनणशक फवारणी करावी.

  • @ankithande915
    @ankithande915 3 года назад +1

    Machine तर खूप उपयुक्त आहे..अजून कोण कोणते बियाणे पेरणी करू शकतो ??

  • @manojsalgare6850
    @manojsalgare6850 3 года назад +2

    Aapan ya machine ne kay kay peru sakto

  • @laxmanmore7813
    @laxmanmore7813 3 года назад +1

    खुप छान किंमत किती आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क 8208441819 वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर 6 इंच व दो बियांतील अंतर सरासरी 2/3/4 इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र 17300/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास 17560/-

  • @ravipatil4004
    @ravipatil4004 3 года назад +1

    Methi ghassache seeds zamtil ka perni sathi

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      मेथी घासाचे बियाणे पेरणी कराता येते. अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाइल नंबर वर संपर्क करा...... धन्यवाद...

  • @umeshshinde9312
    @umeshshinde9312 3 года назад +2

    Good👍

  • @vivekbhaisare6303
    @vivekbhaisare6303 2 года назад +1

    साहेब, या यंतराद्वारे कांदा कोणत्या महिन्यात पेरणी करावी लागेल.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 года назад +1

      सर्व हंगामातील बियांणे पेरणी करता येईल.

  • @sudhakardandekar2175
    @sudhakardandekar2175 3 года назад +1

    मस्त👌👌🌹 आहे कांदा पेरणीयंत्र किंमत सांगा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क 8208441819 वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर 6 इंच व दो बियांतील अंतर सरासरी 2/3/4 इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र 17300/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास 17560/-

  • @arunghule3522
    @arunghule3522 3 года назад +1

    खुप छाण आहे याची किंमत किति आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +2

      मानव चलित कांदा पेरणी यंत्र
      संपर्क फक्त whatsApp 8208441819
      पत्ता:-
      बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 17300 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 17500 किंमत आहे

    • @आम्हीपंढरपूरकर-ट2थ
      @आम्हीपंढरपूरकर-ट2थ 3 года назад

      @@adhuniksheticagodva बठान मध्ये कुठे आहे ब्रम्हपुरी

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад

      अधिक माहितीसाठी व्हाटसप वर संपर्क करा 8208441819.

  • @amolpuri3373
    @amolpuri3373 3 года назад +2

    खूप छान माहिती दिली

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +2

      धन्यवाद सर....

    • @sunilshinde2184
      @sunilshinde2184 3 года назад +1

      मशिन. कोठे भेटते

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      या पेरणी यंत्राची पोच सोबत किंमत 17500/-रुपये आहे...महाराष्ट्र राज्यत कोठेही पोच मिळेल.
      पत्ता-ता.मंगळवेढा जिल्हा सोलापूर
      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.... धन्यवाद...

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      मानव चलित कांदा पेरणी यंत्र
      संपर्क फक्त whatsApp 8208441819
      पत्ता:-
      बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 16900 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 17500 किंमत आहे

    • @murlidhardalvi6891
      @murlidhardalvi6891 3 года назад

      सदरचे मशीन खुप छान आहे कुठे मिळेल व कींमत कीती आहे संपर्क क्रमांक द्यावा
      एक गरजू शेतकरी

  • @agatraomule7586
    @agatraomule7586 Год назад

    संपर्क क्रमांक पाठवा तसेच किंमत व मिळण्याचे ठिकाण सांगा

  • @dashrathukhalkar2010
    @dashrathukhalkar2010 3 года назад +1

    दोन बेड मधील अंतर किती आहे

  • @bhimraobombale8169
    @bhimraobombale8169 3 года назад +1

    खुपच छान आहे.
    याची किंमत काय व कोठे मिळतील याची माहिती द्यावी.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      या पेरणी यंत्राची पोच सोबत किंमत 17500/-रुपये आहे...महाराष्ट्र राज्यत कोठेही पोच मिळेल.
      पत्ता-ता.मंगळवेढा जिल्हा सोलापूर
      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.... धन्यवाद...

    • @kedarsalunkhe7654
      @kedarsalunkhe7654 3 года назад +2

      पारे ता सांगोला कितीला पोच करनार

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      फोन करा सर 8208441819

  • @ramchandrakunte6455
    @ramchandrakunte6455 3 года назад +2

    छान

  • @arundeshmukh8010
    @arundeshmukh8010 3 года назад +1

    लसन लागवडी साठी यंत आहे काय

  • @akashbabar712
    @akashbabar712 3 года назад +1

    Nice Machine

  • @omshinde118
    @omshinde118 3 года назад +4

    Khup chan mhiti dili bhau.... thank you..
    Mi tumhala call krel mla gharpoch pahije

  • @SanjayMali-w8n
    @SanjayMali-w8n 6 дней назад

    यंत्र कोठे मिळतं

  • @AbhiSutar-bt5kk
    @AbhiSutar-bt5kk Год назад +1

    Hey kuthevmilel

  • @rahulgaikwad8235
    @rahulgaikwad8235 7 месяцев назад

    या यंत्राने बाजरी पेरता येते का?

  • @lokkala
    @lokkala 3 года назад +1

    नाशिक मध्ये भेटलं का सर

  • @SanjayMali-w8n
    @SanjayMali-w8n 6 дней назад

    जी कोणी यंत्रणा विकत आसन त्यांचा नंबर मिळेल का

  • @sharadbhor2862
    @sharadbhor2862 3 года назад +11

    यंत्र छान आहे. कुठे मिळेल. किंमत किती आहे.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +4

      मानव चलित कांदा पेरणी यंत्र
      संपर्क फक्त whatsApp 8208441819
      पत्ता:-
      बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 16900 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 17500 किंमत आहे

    • @jagdeoambhore1604
      @jagdeoambhore1604 3 года назад +1

      Please note price and availability place .

    • @dashrathukhalkar2010
      @dashrathukhalkar2010 3 года назад

      @@adhuniksheticagodva 👍

  • @khandubhutkar4649
    @khandubhutkar4649 3 года назад +1

    Yantr kuthe bhetel

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      मानव चलित कांदा पेरणी यंत्र
      संपर्क फक्त whatsApp 8208441819
      पत्ता:-
      बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 17300 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 17500 किंमत आहे

  • @manojgaikwad3351
    @manojgaikwad3351 3 года назад +1

    एक एकरला किती बी लागते

  • @sunilkhatal4394
    @sunilkhatal4394 3 года назад +1

    Sir 1 Acer Biyane kiti lagte

  • @SATISHCHAVAN-w9f
    @SATISHCHAVAN-w9f 4 месяца назад

    मशिन मशीन कुठे उपलब्ध होईल

  • @panduranglahbhar3173
    @panduranglahbhar3173 3 года назад +1

    Yent kuthe melel Ani ret kiti

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      मानव चलित कांदा पेरणी यंत्र
      संपर्क फक्त whatsApp 8208441819
      पत्ता:-
      बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 17300 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 17500 किंमत आहे

  • @vishalkoli4663
    @vishalkoli4663 3 года назад +2

    👌👌👌

  • @sukhadevsangale4147
    @sukhadevsangale4147 3 года назад +2

    खुप छान
    नाव व पत्ता सांगा.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      मानव चलित कांदा पेरणी यंत्र
      संपर्क whatsApp 8208441819
      पत्ता:-
      बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 16900 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 17500 किंमत आहे

  • @rohan1738
    @rohan1738 3 года назад +1

    Rent var bhetel ka 1 divsa Sathi machine ?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +2

      अधिक माहितीसाठी 82084 41819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

  • @Raja_Gore007
    @Raja_Gore007 2 месяца назад

    पेरणी यंत्र कोठून मिळेल

  • @yuvarajwalajakar6835
    @yuvarajwalajakar6835 3 года назад +2

    हे यंत्र कोठे मिळेल कृपया पत्ता सांगा

  • @दत्ताञययादव-ख6श

    पेरणी यंत्र कोठे मिळेल कोणत्या गावांमध्ये मिळेल

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +4

      मानव चलित कांदा पेरणी यंत्र
      संपर्क फक्त whatsApp 8208441819
      पत्ता:-
      बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 17300 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 17500 किंमत आहे

  • @rajutajane5596
    @rajutajane5596 3 года назад +1

    काय पेरणी केली जाते यंत्राने 🍫

  • @uttamkamagouda4038
    @uttamkamagouda4038 7 месяцев назад

    Machi prise sanga sar🙏

  • @rahulkambale4404
    @rahulkambale4404 10 месяцев назад

    भाऊ किती रुपयाला पडते हे सांगा ना

  • @SanjayChavan-om6wi
    @SanjayChavan-om6wi 11 месяцев назад

    मिशन कुठे मिळेल कांदे पेरण्या ची

  • @vijaykumarkumbhar7752
    @vijaykumarkumbhar7752 3 года назад +2

    👌

  • @mangesht4331
    @mangesht4331 3 года назад +1

    Smart work but costly

  • @agroexpert.2107
    @agroexpert.2107 3 года назад +1

    भाई साहब मुझे चाहिए ये मशीन कहा पर मिलेगी मै उज्जैन मध्यप्रदेश से हू

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      मानव चलित कांदा पेरणी यंत्र
      पत्ता:-
      बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी 16 900 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 17500 किंमत आहे

  • @abhishekdivase4239
    @abhishekdivase4239 3 года назад +1

    2 line मधील अंतर ऍडजस्ट करता येत का

  • @hanumantranmal3772
    @hanumantranmal3772 3 года назад +1

    शेंगदाना पेरणी यंत्र मिळेल का ?

  • @lahuatule4589
    @lahuatule4589 21 день назад

    पोचकिंमत किती

  • @akhaykhade3467
    @akhaykhade3467 2 года назад +1

    कितीला आहे हे यञ

  • @vinodnarwade2866
    @vinodnarwade2866 3 года назад +1

    सर ह्या यांत्रने सोयाबीन पे रता येते का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +2

      सोयाबीन या पेरणी यंत्राणे पेरता येणार नाही.... लवकरच सोयाबीन, मका व भुईमुग पेरणी यंत्र घेऊन येत आहोत..... धन्यवाद....

  • @BalasahebThube-n8g
    @BalasahebThube-n8g Месяц назад

    किंमत सांगा शेठ

  • @ashokshirsath5937
    @ashokshirsath5937 Год назад +1

    यंत्र कुठे भेटेल आणि किंमत सांगा प्लीज सर

  • @tejeshdohale1559
    @tejeshdohale1559 3 года назад +1

    Kuthe milel ani kimat kiti ahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @gensiddhakrishibhandarbhan6945
    @gensiddhakrishibhandarbhan6945 2 года назад +1

    How to fit these

  • @MrChitte
    @MrChitte 3 года назад +1

    How much seed required for 1 acr

  • @sureshkale57
    @sureshkale57 3 года назад +2

    फार फायदेशीर मशीन आहे परंतु कांदा बियाणे डबल पडणार नाही या बाबत काही सोय किव्हा खात्री आहे का?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      कांदा बियाणे डबल पडु नये यासाठी ब्रश सिस्टीम दिलेली आहे.... धन्यवाद..

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 3 года назад +1

    हे यंत्र कुठे भेटेल, आणि किंमत काय आहे, याबद्दल माहिती कळवा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

    • @annasahebbarhate6258
      @annasahebbarhate6258 3 года назад +1

      @@adhuniksheticagodva सर किंमत फारच वाटतेय, काही कमीजास्त होऊ शकेल का?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा धन्यवाद...

  • @sanchitkarad8496
    @sanchitkarad8496 3 года назад +1

    Kimmat Kai ahe?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-
      दोन ओळीतील अंतर ३/४/५/६ इंच व दोन बियांतील अंतर २/३/४इंच ठेवण्यासाठी ७ फनाचे पेरणी यंत्र २०९६०/- रुपये किंमत आहे.. पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात २०९६०/- रुपयात मिळेल.

  • @shankarshinde2970
    @shankarshinde2970 3 года назад +3

    किंमत किती आहे, बेड वर कसे असेल त्याच प्रात्यक्षिक dhakwa

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +2

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-

  • @ramdasmulane2781
    @ramdasmulane2781 3 года назад +7

    कुठे मिळेल

  • @SukdeoDaulatdhanait
    @SukdeoDaulatdhanait 3 месяца назад

    किंमत सागा कुठे मिळेल 😮😊

  • @merakisaankhushaalkisaan2947
    @merakisaankhushaalkisaan2947 3 года назад +2

    Company ka name kya hai?

  • @adhinathshirke4018
    @adhinathshirke4018 3 года назад +3

    नमस्कार सर कितीला आहे सर मिशन किंमत

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 года назад +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-
      धन्यवाद...

  • @sawalkarjewellars7620
    @sawalkarjewellars7620 3 года назад +1

    लसन लागवड साठी आहे का