Chai with Gappa Episode Nakki Bgha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • नाशिक हे शहर तुम्हाला माहित आहे पण तेथील आजीचं पुस्तकाचा हाॅटेल बघितलं आहे का?
    एक पाचवी शिकलेली बाई तिच्यावर परिस्थिती अशी येते की तिला काम कराव लागतं साधी चहाची टपरी ते आज मस्त हाॅटेल असा तो प्रवास नक्की बघा चाय वित गप्पा एपिसोड नक्की बघा
    #हॉटेलबिझनेस
    #पुस्तके
    #nashik
    #पुस्तकाचंहाॅटेल
    #भीमाताई
    #happymomment
    #जेवण
    #नाशिक_आवाज
    #नाशिक_जिल्ह्यातील_कांदा_भाव
    #दंडोरी
    #फुड
    #ओझर
    #कोल्हापूरकर
    #महाराष्ट्र
    #खाद्यपदार्थ
    #खादसंस्कृती
    #नाशिकहाॅटेल
    #morningroutine
    #subscribe
    #shortsviral
    #youtuber
    #youtubeindia
    ◾️ आजच चॅनेल लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा

Комментарии • 6

  • @solotravelershruti8984
    @solotravelershruti8984 2 дня назад +2

    Khupch Sundar and innovative idea

  • @NitinKurbude
    @NitinKurbude День назад +2

    खुपच छान मुलाखत घेतलीस श्रिया. तसंच खुप छान ही होती मुलाखत, आणि खरंच खुप छान वाटलं "आजीचं पुस्तकांच हॉटेल"😊🙌

  • @masterkey3789
    @masterkey3789 2 дня назад +2

    खूप छान वाटली मुलाखत आहे. इतर हॉटेल पेक्षा हे हॉटेल खूपच चांगला उपक्रम राबवत आहे. 👌🏻👌🏻👌🏻🎉🎉🎉

  • @arjungodge3131
    @arjungodge3131 День назад +1

    आवाज, सादरीकरण व विषय निवड अत्यंत चांगल्या प्रकारची केली आहे...🎉🎉

  • @gorakshakatore4039
    @gorakshakatore4039 День назад +1

    आजीच्या हॉटेलला तुम्ही मुलाकात घेऊन दाखवले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. ऑर्डर साठी पाटी पेन्सिल हा कन्सेप्ट आवडला. सुंदर.

  • @bhaskarkulkarni8319
    @bhaskarkulkarni8319 День назад +1

    खूप चांगली संकल्पना व नवीन हॉटेल उपक्रम कळला छान माहिती मिळाली समाजाने अशा गोष्टीचा प्रचार केला पाहिजे मुलाखत खूपच छान झाली