समीर, प्रभाकर, चेतना, रसिका आणि आनंद इंगळे | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.ac...
    About The Show:
    ---------------------------
    The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
    / sonymarathi
    / sonymarathi
    / sonymarathitv
    #maharashtrachihasyajatra
    #comedysony
    #महाराष्ट्राचीहास्यजत्रा
    #sonymarathi
    समीर, प्रभाकर, चेतना, रसिका आणि आनंद इंगळे | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance

Комментарии • 125

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 4 месяца назад +10

    सम्या दादा १ नंबर महाराष्ट्रातील जनतेचा ब्रम्हानंद साऊथ चे कोमीडियन. समीर चौगुले तुम्ही ग्रेट आहात. हास्य जत्रा तुमच्या मुळे आम्ही पाहातो. ❤❤❤

  • @atulyatawde6554
    @atulyatawde6554 5 месяцев назад +20

    Anand Dada 😂 Kadak Performance One Side

  • @subhashmanwatkar2211
    @subhashmanwatkar2211 5 месяцев назад +21

    हास्यजत्रेतले सर्वचजण रत्नाप्रमाणे आहेत! पण, जसे नवरत्नाच्या अंगठीतील रत्ने त्या अंगठीत एकत्र असले तर त्यांचं सौंदर्य अनेक पटींनी वाढतं, त्या प्रमाणे हे सर्व महान कलाकार हास्यजत्रेत असले तर जास्त शोभून दिसतात! हास्यजत्रेची एकूणच टीम भन्नाट आहे! हास्यजत्रेचा प्रत्येक एपिसोड बघताना जी करमणूक होते ती इतरत्र कुठेही होत नाही! म्हणूनच प्रत्येक आणि सर्वच एपिसोड परत परत बघावेसे वाटतात. मला तर बॉलिवूडच्या कलाकारांपेक्षा हास्यजत्रेतील कलाकार आवडतात, जवळचे वाटतात!

  • @pratikalgur9771
    @pratikalgur9771 5 месяцев назад +12

    Fakta Sameer dada asle Superstar oriented skits sportingly karu shakto ❤️💯

  • @palkarvishal
    @palkarvishal 4 месяца назад +1

    LOL ....Rasika's "Pisto ha Pisto" ....cracked me up so hard🤣!

  • @vishwaskoli7379
    @vishwaskoli7379 3 месяца назад +2

    आनंद इंगळे हा कमालीच्या वरच्या पातळीचा विनोदी अभिनेता आहे ! तो जर हास्यजेत्रत घेतला गेला ना तर या कार्यक्रमाला चार चाँद लागतील !

  • @amarpimple8067
    @amarpimple8067 5 месяцев назад +34

    इंगळेने किती प्रयत्न केले पण भाकरी च्या डायलॉग वर समीरने दाखवून दिलं की तो का महाराष्ट्राचा विद्यमान स्टार आहे... समीर साहेब... तुम्ही जोरात.... मुंबईवाले बापच

  • @chandrashekharpatil-rm4tt
    @chandrashekharpatil-rm4tt 5 месяцев назад +38

    प्रसाद ओक यांना वाटते की आपल्या पेक्षा कोणी मोठा होऊ नये म्हणून अंड्या, सम्या .पशा,आरण्या ,याआधी पण राज ठाकरे साहेब यावर बोलेत पण महाशयांना आहांकर काह कमी होत नाही.

    • @raghavendrakulkarni3920
      @raghavendrakulkarni3920 5 месяцев назад

      तो अहंकार नसतो , वर्षानुवर्ष लहान वयापासून एकत्रित काम करत आलेले घट्ट मैत्री असलेले, वयक्तिक एकमांचे चांगले संबंध असणारे असे जुन्या काळापासूनच ओळखणारे त्यामुळे त्यांचा हक्क आहे एकमेकांना काहीही बोलण्याचा पण प्रश्न हा आहे की
      पाहुण्या कलाकाराला तुम्ही बोलवता, स्वतः judge आहात त्या show मध्ये, शो सर्व जगभर प्रेक्षक बघतात आणि त्यात कॅमेरा समोर 'अंड्या'
      अरे काय हे, off the कॅमेरा ठेवा ना तुमचे संबंध,
      On कॅमेरा prase करा एकमेकांना तेंव्हाच प्रेक्षकांना कौतुक वाटेल ।

    • @knashpl2498
      @knashpl2498 22 дня назад

      नशीब मोटे-गोस्वामींचा अशा प्रकारचा उघडपणे एकेरी उल्लेख करत नाहीत ते!

  • @mahadevshinde2035
    @mahadevshinde2035 5 месяцев назад +7

    मराठी टेलिव्हिजन वरील हा पहिलाकार्यक्रम आहे की ज्याच्या ज ज. च्या कमेंट ऐकायला सुद्धा खूप छान वाटते

  • @digvijayjadhav2295
    @digvijayjadhav2295 4 месяца назад +5

    प्राजक्ता माळी किती वाईट केकाटत आहे

  • @kavitasoman7671
    @kavitasoman7671 4 месяца назад +1

    अफलातून...समीर चौघुले आणि सगळीच टीम fantastic.. आनंद इंगळे..फु बाई फू परत आठवले.त्यांनी आणि वैभव मांगले, विशाखा या सर्वांनी पण खुप हसवले होते.

  • @maheshvshinde
    @maheshvshinde 5 месяцев назад +15

    आनंद इंगळे बहार आणली 😃👍👌

    • @Nicolette_Sheaa
      @Nicolette_Sheaa 4 месяца назад

      mc anand ingalechi ga...d marli sameerni. hij....e Chale karat hota anand mc

  • @dipaknikam8494
    @dipaknikam8494 4 месяца назад +3

    Kapil sharma ❎ Sameer Chaughule ✅

  • @sureshMH37
    @sureshMH37 5 месяцев назад +2

    रसिका ❤

  • @nileshvedpathak4086
    @nileshvedpathak4086 5 месяцев назад +15

    आनंद इंगळे नेहमी सारखच ओव्हर ऍकटिंग . मला वाटतं इंगळेनी हास्य जत्रेतील कलाकारांन कडून एकटिंग चे धडे घ्यायला हवेत.

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 5 месяцев назад +12

    Prasad Oak ne Anand Ingale na *Andyaa* 😮 Bolane Shobhale nahi.

  • @knashpl2498
    @knashpl2498 22 дня назад

    आनंद इंगळे आणि संजय मोने हे कुठल्याही विनोदाला हसत नाहीत किंवा त्यांना हसताही येत नाही याची साक्ष आज पुन्हा एकदा आनंदजींनी दिली. संजय मोनेंचा साधारण ३० एक वर्षापूर्वीच्या एका विनोदी कार्यक्रमातील डायलॉग आणि त्यावरील त्यांनी केलेला चेहेरा आठवून अजूनही खळखळून हसायला येतं. "काय साडी नेसली आहे, काय पावडर लावली आहे"😂😂😂😂😂😂😂

  • @Shkrishn
    @Shkrishn 5 месяцев назад +11

    समीर चौघुले आणि भाऊ कदम यांच्यासमोर हे सगळेच चाय कम पाणी आहे

  • @PavanPawar-ly5of
    @PavanPawar-ly5of 5 месяцев назад +4

    आनंद दादा सुपर😊

    • @Nicolette_Sheaa
      @Nicolette_Sheaa 4 месяца назад

      mc anand ingalechi ga...d marli sameerni. hij....e Chale karat hota anand mc

  • @virendraingale5270
    @virendraingale5270 5 месяцев назад +3

    समीर दा खुप भारी 😂😂😂😂❤❤

  • @rajendraswami2069
    @rajendraswami2069 5 месяцев назад +2

    आनंद सरांची entry ❤❤😁😁😁

    • @Nicolette_Sheaa
      @Nicolette_Sheaa 4 месяца назад

      mc anand ingalechi ga...d marli sameerni. hij....e Chale karat hota anand mc

  • @bollybollywood
    @bollybollywood 5 месяцев назад +4

    priya mast diste yar tila kahi dialog pan dya

    • @rajeshvaishya7936
      @rajeshvaishya7936 5 месяцев назад

      😅😅p😅llllpppppppppp❤❤😢y😅

    • @rajeshvaishya7936
      @rajeshvaishya7936 5 месяцев назад

      😅😅p😅llllpppppppppp❤❤😢y😅

  • @kallappasutar9066
    @kallappasutar9066 5 месяцев назад +3

    आनंद सर आले रंगत आली

    • @Nicolette_Sheaa
      @Nicolette_Sheaa 4 месяца назад

      mc anand ingalechi ga...d marli sameerni. hij....e Chale karat hota anand mc

  • @rajendraprabhudesai3382
    @rajendraprabhudesai3382 5 месяцев назад +3

    Who was that white bhakri type cap comedian

  • @TusharModhave-qn6vy
    @TusharModhave-qn6vy 5 месяцев назад +1

    यामध्ये स्किट करून सगळ्याला खायला पण भेटल.😂😂😂😂

  • @Gaurigadekar05
    @Gaurigadekar05 5 месяцев назад +2

    This episode no. Please please 😢

  • @Maharashtra.incredible
    @Maharashtra.incredible 5 месяцев назад +2

    च्यायला नवरा आणि नवरी कोण हे शेवटपर्यंत कळलेच नाही.हीच तर ख्याती MHJ 😂ची ...

  • @raagk1431
    @raagk1431 5 месяцев назад +1

    Anand ingle chi acting watali....but baki lokkanchi kharokhar natural watat hote..MHJ actors uttam ..❤

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck 5 месяцев назад +6

    Praju mali kiti god diste dress👗👗👗👗 madhe😂❤❤❤❤❤❤

    • @r-sm5bu9
      @r-sm5bu9 5 месяцев назад +5

      Tula shivya dyeycha kantala ala pan tu faltugiri sodat nahis😊

    • @shubhamkamble9050
      @shubhamkamble9050 5 месяцев назад +2

      Tu ayushbhar jari ashi comment lihla tari ti reply nai denar😂😂 bhai pratek video mde same comment krto.. consistency

    • @AvadhutAdhikrut
      @AvadhutAdhikrut 5 месяцев назад +3

      ​@@shubhamkamble9050वेड्या भावाची वेडी माया! आपण तरी काय करणार😂

    • @umeshpawar466
      @umeshpawar466 5 месяцев назад

      ,😂😂😂​@@r-sm5bu9

    • @rajpednekar6793
      @rajpednekar6793 5 месяцев назад

      @@shubhamkamble9050 bhau ahe to ticha

  • @user-vo1ni2ez6r
    @user-vo1ni2ez6r 4 месяца назад

  • @ganeshpatole6856
    @ganeshpatole6856 5 месяцев назад +13

    कलाकारांना सन्मानाने हाक मारा. राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे आनंद इंगळे सरांना ' अंड्या ' अशी हाक मारू नका. सरळ आनंद म्हणा किंवा आनंदा असे म्हणा.

    • @ganeshpatole6856
      @ganeshpatole6856 5 месяцев назад +3

      @user-ku3dp7li8o राज ठाकरेला दे शिव्या माझ्या बापाचं काय जात नाही; पण मुद्दा हा आहे की दक्षिण भारतात जसे कलाकार एकमेकांना आदराने हाक मारतात तसेच मराठी कलाकारांनी एकमेकांना आदराने हाक मारावे. आणि मी कोण म्हणशील तर तुझ्यासारखाच मी पण एक सामान्य मराठी रसिक आहे जो आपल्या मराठी कलाकारांवर मनापासून प्रेम करतो.

    • @chandrashekharpatil-rm4tt
      @chandrashekharpatil-rm4tt 5 месяцев назад

      व्यक्ती स्वतंत्र म्हनुन चडतो का

    • @devendrapingulkar3392
      @devendrapingulkar3392 5 месяцев назад

      ​@user-ku3dp7li8oव्यक्ती स्वातंत्र्य या नियमानुसार तू घरी तुझ्या तीर्थरूपांना पण नावाने हाक मारत असशील ना?
      😝

    • @Nicolette_Sheaa
      @Nicolette_Sheaa 4 месяца назад

      mc anand ingalechi ga...d marli sameerni. hij....e Chale karat hota anand mc

  • @PrashantWaghmare-ze2qb
    @PrashantWaghmare-ze2qb 2 месяца назад

    एपिसोड number सांगा प्लीज 😂😂😂

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 5 месяцев назад +1

    Na pehle na dasva... Na ghar ka na ghar ka... 😮😮

  • @SunilKharat-te2zz
    @SunilKharat-te2zz 5 месяцев назад

    Very nice

  • @kouteekhbk8562
    @kouteekhbk8562 5 месяцев назад +1

    Shivali chi koni tarif ch nahi keli...tini khup chhan keli ti lahan mulgi...👶

  • @shivajikarale3667
    @shivajikarale3667 26 дней назад

    त्या सई ताम्हणकर आणि प्राजक्ता माळी या दोघामुळे हा कार्यक्रम बघू वाटत नाही. देवाने तोंड दीले आहे म्हणून काहीही हा हा हा करत बसायचे का

  • @patahe7036
    @patahe7036 4 месяца назад

    Andya bhai😅😅

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 4 месяца назад

    अन्न हे पूर्ण ब्रह्म समीर

  • @tusharpatil2857
    @tusharpatil2857 4 месяца назад

    Anandya 1no

    • @Nicolette_Sheaa
      @Nicolette_Sheaa 4 месяца назад

      mc anand ingalechi ga...d marli sameerni. hij....e Chale karat hota anand mc

  • @sagargaikwad9925
    @sagargaikwad9925 5 месяцев назад

    समीर,🤣🤣👏

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 5 месяцев назад

    अति चेष्टा / टर 😂😂

  • @ramkrishnajoshi1990
    @ramkrishnajoshi1990 4 месяца назад +2

    Skit suru zala ki tya prajaktacha mic kadhun thevat ja..ugach aarda ordi karte purna vel

  • @ayushbarot1743
    @ayushbarot1743 4 месяца назад

    Shivali😂😂😂

  • @nishantgawai8961
    @nishantgawai8961 5 месяцев назад +3

    जेवणासोबत कधीच कॉमेडी करावा नाही सर समीर सर आणि मोरे सर

  • @rohitrajkamble4309
    @rohitrajkamble4309 5 месяцев назад

    Hyaa pangaat madhi chetna ooshar vataty

  • @vinodkumarswami8951
    @vinodkumarswami8951 8 дней назад

    मला प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी यांचा नंबर मिळेल तरी प्लीज त्यांना त्यांना काही बोलायचं आहे हसण्या बद्दल

  • @MrCool842
    @MrCool842 5 месяцев назад

    prathmesh 😂

  • @dipalinirmal3293
    @dipalinirmal3293 4 месяца назад

    😂😂😂😂😂😂

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 5 месяцев назад

    Na idhar ka, na oodhar ka.. Na ghar ka na ghat ka.. Bhuka bhuka

    • @user-em9rj4ho1s
      @user-em9rj4ho1s 5 месяцев назад

      काय अर्थ आहे ह्याचा?

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 5 месяцев назад +67

    मोनल कडलग माझे पाच हजार रूपये दे, 2021 ला घेतलेले, परत देते चेक भेटला की बोलली होती

  • @IrfanP429
    @IrfanP429 4 месяца назад

    या पेक्षा चांडाळ चौकडी च्या करामती बरी आहे

  • @shaunakkale-hi7dn
    @shaunakkale-hi7dn 2 месяца назад

    Prajakta cha aaj chya episode che kapde baghun vaata ki ha Hindi show ahe... N ti Hindi show chi anchor ahe ki kay!!

  • @dilippuri8046
    @dilippuri8046 4 месяца назад

    Konkn⁶ ssmmdra ahe te konala upasí theut nagit

  • @MadhukarkumbharKumbharSF-dk8mu
    @MadhukarkumbharKumbharSF-dk8mu 5 месяцев назад

    मनोरंजन काय अस्त सेव करा
    भविष्य तुमच्या हातत आहे
    हा खरा धर्म जे मानत नाही त्यांचायं कड़े खरीदी करू नका

  • @NCLK52
    @NCLK52 Месяц назад

    प्राजक्ता मुळे कार्यक्रमाला शोभा आहे, ती वेग वेगळे ड्रेस घालते ते पाहण्यासाठी

  • @abhaymeshram2946
    @abhaymeshram2946 5 месяцев назад

    Prajakta get lots commission from sameers stupid and over react comedy ....that's y she always encourage him as wah dada wah...both have a deep setting about each other....shame on u Prajakta

  • @user-ix9fe5ib2h
    @user-ix9fe5ib2h 5 месяцев назад

    anand overacting❤❤❤❤

  • @raghavendrakulkarni3920
    @raghavendrakulkarni3920 5 месяцев назад

    Tumhi bhale hi **dang** dost asal pn as a judge guest artist la national television var 'aandya'
    Punha sarv prekshkana mhnaych aamhala performance varun judge kara, we are artist baki baghu nka
    Kas kamvnar movies jar tuhi aamhala kami kashtat available samvaysk vatnar asal tr

  • @amarpimple8067
    @amarpimple8067 5 месяцев назад +2

    Rasika....... Show cha TRP jaail tichyamule..... So irritating she is

  • @rajendraprabhudesai3382
    @rajendraprabhudesai3382 5 месяцев назад +3

    Prajakta is wearing a very stupid costume not suiting Marathi medium

  • @rohitrajkamble4309
    @rohitrajkamble4309 5 месяцев назад

    Tya Rasika la kadoon takaa..Yeun jaun malvani .. comedy pan nahi vatat

  • @kaustubhsantosh1431
    @kaustubhsantosh1431 5 месяцев назад

    विषय संपले....
    Horrible skit.....

  • @nevergiveup.5
    @nevergiveup.5 5 месяцев назад +1

    17:20

  • @milindpawar3728
    @milindpawar3728 3 месяца назад

    Aata saathi Anand da.. theekh aahe pan personal life madhe Anand deil kaa..

  • @hrishikeshchaudhari7232
    @hrishikeshchaudhari7232 5 месяцев назад