आज च्या युगात फक्त नोकरी पाहिजेत टार्गेट काम आणि वक्तशीरपणा कोणालाच नकोय. टीम लीडर मेनेजर हा तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांना दुष्मणासारखा वाटतोय. जसे नोकरीला लागला म्हणजे स्वतः च स्वतः चा मालक आशी आजच्या नोकरदारांना वाटतेय ही सत्य परिस्थिती आहे..
लंच time 15 मिन, नंतर केले 10, नंतर जेवूच नका, मग कामगार काय फक्त राबायला येतो का ?? आणि मालक पण का ठवेतो कंपनी पोटासाठीच ना, मग तो कोणीही ही असो team leader किव्हा maneger
माने. कॉमेडी करा पण एवढी नका करू की लोक मरतील.काय.चालय.माने. तैनी. बिर्याणी आणल्यास तुमच.काय दुखतंय.शांत.बसा. तुम्हाला वाटते तुम्ही कॉमेडी करता. पण ते गैरसमज आहे. तुमच्यापेक्षा बने छान कॉमेडी करते
I just love how Sharmesh act man, fkin great ❤❤❤
आज च्या युगात फक्त नोकरी पाहिजेत टार्गेट काम आणि वक्तशीरपणा कोणालाच नकोय. टीम लीडर मेनेजर हा तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांना दुष्मणासारखा वाटतोय. जसे नोकरीला लागला म्हणजे स्वतः च स्वतः चा मालक आशी आजच्या नोकरदारांना वाटतेय ही सत्य परिस्थिती आहे..
लंच time 15 मिन, नंतर केले 10, नंतर जेवूच नका, मग कामगार काय फक्त राबायला येतो का ?? आणि मालक पण का ठवेतो कंपनी पोटासाठीच ना, मग तो कोणीही ही असो team leader किव्हा maneger
तुम्ही मैनजर लोक, मजबूरीचा फायदा ऊचलता. माणुस तुमच्याकडे कामाला येतो गुलामीला नाही
Nice dress prajakta i love you ❤
Sonali tai sooo sweeet ❤
Look at Shramesh & Vanita, what a beautiful way of acting❤
I ❤ mhj & it's all....allll...llll actors very very much
माने. कॉमेडी करा पण एवढी नका करू की लोक मरतील.काय.चालय.माने.
तैनी. बिर्याणी आणल्यास तुमच.काय
दुखतंय.शांत.बसा. तुम्हाला वाटते तुम्ही कॉमेडी करता. पण ते गैरसमज आहे.
तुमच्यापेक्षा बने छान कॉमेडी करते
तो साताराचा आहे. तो साधा जरी बोल्ला तरी कॉमेडी होते.😅
अप्रतीम सादरीकरण केले आहे
Mane la धरून hanava वाटत होता. मी पण सातारचा आहे आणि अशी लोक आमच्या Midc मध्ये भरून भरून आहेत
गौरव मोरे पाहिजे
vpn lavun episode 620 ani 621 donhi baghitale 5 divsa agodar😂.....use Saudi Arabia 🇸🇦 vpn
Vasadya itki mehnat karnya oeksha mhj live tak Google vr sign in krun free madhe paha with hd to 240picture quality
Aala motha sheikh cha boyfriend 🤣🤣🤣
Comedy peksha advertisement jast aste vaitagu delete Kel @@sharemarket1111
@@omkar23549 sheikh cha boyfriend nahi bho😂
Just look at Vanita and observe that ❤
Aaj paryant chi Jhatu script
येरीटेटीगं होत चालंय ती मजा नाही येत काही नवीन कन्टेन्ट नाही तेच तेच
❤❤❤❤❤
फक्त रोहीत साठी❤
Prajakta bak bak nako karat jau
kaay faltu script aanhi tyat toh rohit mane 😮😮
एम एस जे च्या नावावर कलंक आहे हा एपिसोड ...
Over acting
😂😂😂😂
ओनली बने निःसंग असे काही तरी
Ekdam faltu
Please avoid such political and religious beliefs as comedy themes. PLEASE PLEASE PLEASE.
#स्वताच्या जन्माच्या आनंदात दुसर्याचा जीव घेन तेहि त्याच मांस खान , कही लाज वैगेरे येते की नही , प्रेम नाही तुमच्यात
Are baapre prem nhi amchya ata ks honar amch😥😥😂😂😂
मेंटल आहेकारे तू😂❤
Kay faltu giri
Atishay ghan script 😮