मी ऐक मराठी माणूस आणि मला गर्व आहे की सूरज सारखा माणूस आज येवढ्या मोठ्या स्टेज वर गेला आहे अभिमान आहे की त्याला कोणी ट्रोळ करू नये तू पुढे जा महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे .....मी प्रकाश मुंबई मुलुंड ...... मराठी माणसाने त्याला सपोर्ट करावे त्याची निंदा करू नये ....
सर्व प्रथम महाराष्ट्र टाइम्स आभार आपण सुरज च्या घरी जाऊन मुलाखत घेतली .त्यामुळे सुरज च्या घरची परस्थिती आणी आई नंतर चा संघर्ष लोकांनी सुरजची केलेली आर्थिक फसवणूक आणी आत्यानी केलेला सांभाळ, tik tok,दिवस लोकांनी दिलेल्या शिव्या video ला केलेल्या घाण कमेंट्स ला.जुगारून मागे न पाहता आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस् - रात्र मेहनत करून आज पुन्हा एकदा यशाच्या शिखारावर पोहचला . सुरज ची जिद्द,मेहनत ,चिकाटी , आणि संगर्षा ला माझा सलाम 🙏( bigg boss च्या घरात सुरवात चांगली झाली नाही मान्य आहे.पण शेवट गोड झाला पाहिजे ❤️🏆
Tv वरील सगळं फीक्स असतं हे जरी खरं असलं तरी सूरजला संधी दिल्याबद्दल निर्मात्यांचे खूप खूप आभार.....सूरजची बिग बॉसमधील निवड म्हणजे त्याला हिणवणाऱ्या, फसवणाऱ्या साठी सणसणीत चपराक आहे....#vote for Suraj
सुरज आणि त्याच्या बहिणीचा खूप मोठा struggle आहे खूप गरिबीतून आणि खडतर परिस्थितीतुन सुरज Bigg boss पर्यंत पोहोचला आहे त्यामुळे सर्वांनी सुरज ला सपोर्ट करा.
सर्व महाराष्ट्र सुरज या गरिब लेकरा सोबत आहेत.हे बघुन सर्व महाराष्ट्र नागरिकांचे मनःपूर्वक आभार.असीच सुरजला शेवट पर्यंत साथ द्या. आणि मी सुद्धा हा शो फक्त त्याच्यासाठीच बघतोय,बाकी मलाही BIG BOSS काय आहे ते माहित नाही. जय महाराष्ट्र 🙏
आत्या खूप खूप मोठ्या मनाचा आहात तुम्ही एवढे आठ भावंडे सांभाळली आपणं... आपणास नियती भरभरून सुख देईल...सुरज तु खुप कठीण परिस्थितीत तोंड दिलंय तु नक्किच बिगबाॅस समजून घेशील व काही का असेना तु यशस्वी होशील व तुला आर्थिक मदत मिळेल व सुखी होशील...
आतापर्यंत आपण सेलिब्रिटींनां मते दिली ह्या वेळेस खूप संघर्षमय परिस्थितीत आयुष्य जगणाऱ्या गरिब घरातल्या मुलाला (सुरज चव्हाण) ला मत देऊन त्याला विजयी करूया धन्यवाद
सूरज आपल्या सर्वांचा भाऊ आहे खुप खडतर परिस्थिती तून आला आहे त्याला जिकविने आपले काम आहे अस मला वाटत. त्याचा संघर्ष ला यश येवू द्या. शंकरराव व मारी आई वर त्याची खुप श्रध्दा आहे. तो बिगर आई वडिलांचा असल्यामुळे देवालाच आई वडील मानतो. आपण पण साथ देवू यांना काही चांगलं करण्यासाठी मित्रानो
All Maharashtra suraj la voting Kara bhavano.jya lokani tyala faswal na tyana khoop traas honaar aahe.garibi madhun aala aahe to suraj aani tyacha sobat jyani vaeet kel tyach vaeet honaar.maharashtra support Kara aaplya bhavala please .
एक दुरदैव आहे की मराठी माणुस हा मराठी माणसाला मदत करत नाही, फक्तं गमत बघतो ,मी त्याच्या तुन गेलो आहे ,माझ्यावर एक कोटी चे कर्ज असुन मी खुप आपल्याला मराठी माणसाकडे मदत घ्येण्याचा प्रयत्न केला पण शेवटीं अपयश ,ही फार मोठी शौकीता आहे ....... माणुसकीचा खुन झाला आहे ......मोबाईल आणि पैसा फक्तं लोकांना हवा आहे. ...... जय महाराष्ट. .......
सुरज चव्हाण ची कथा खुप भयानक आहे.गरीबीतुन आणि ग्रामीण भागातुन आलेला सुरज स्वतः च येवढं दुःख विसरून आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून हसविण्याचा प्रयत्न करतो. सर्वांनी सुरजला सपोर्ट करा.
Gheun yenar aai apla suraj trophy khar ya porachi story aikli n tr dolyat pani yete mi devala ekach mante ki ya porala evd moth kr ki tyach nav akhya jagat gajal pahije love you suraj dada❤
सुरजला भरपूर vote करा मित्रांनो.. एक अनाथ पोरगं ह्यावेळी बिगबॉस जिकलं पाहिजे ❤️❤️
🎉🎉🎉🎉 zabardast ahe👌👌👌🙏👑✌️🐅☝️👏👏👏🇮🇳🙏🏻
Jinknarach amacha Suraj bhau🎉
😢@@SujataChavhan-tv3bu
मला पण सुरज पुढे जावा असे वाटते.
Yes
मी ऐक मराठी माणूस आणि मला गर्व आहे की सूरज सारखा माणूस आज येवढ्या मोठ्या स्टेज वर गेला आहे अभिमान आहे की त्याला कोणी ट्रोळ करू नये तू पुढे जा महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे .....मी प्रकाश मुंबई मुलुंड ...... मराठी माणसाने त्याला सपोर्ट करावे त्याची निंदा करू नये ....
विनोदाच्या पायाशी वेदना असते
खुप मोठा हो ❤
😢
आमची TV बंद असते अन् आम्ही बिग Boss Fkt सुरज चव्हाण मुळे बघत आहोत🥳🥳🥳
Barobar....❤❤❤❤
सुरज चव्हाण यावेळेस 100% नाही तर 1000% जिंकून येणारच आहे❤❤❤❤
अजीबात नाही
@@mona.16 धन्यवाद 💐
❤❤❤❤❤❤❤ माहिती नाही ट्रॉफी आणेल की नाही... पण लोकांचं प्रेम नक्कीच घेऊन येईल ❤
सुरज चे सर्व नातेवाईकांना विनंती आहे की असेच मदत करत रहा.❤❤
सर्व प्रथम महाराष्ट्र टाइम्स आभार आपण सुरज च्या घरी जाऊन मुलाखत घेतली .त्यामुळे सुरज च्या घरची परस्थिती आणी आई नंतर चा संघर्ष लोकांनी सुरजची केलेली आर्थिक फसवणूक आणी आत्यानी केलेला सांभाळ, tik tok,दिवस लोकांनी दिलेल्या शिव्या video ला केलेल्या घाण कमेंट्स ला.जुगारून मागे न पाहता आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस् - रात्र मेहनत करून आज पुन्हा एकदा यशाच्या शिखारावर पोहचला . सुरज ची जिद्द,मेहनत ,चिकाटी , आणि संगर्षा ला माझा सलाम 🙏( bigg boss च्या घरात सुरवात चांगली झाली नाही मान्य आहे.पण शेवट गोड झाला पाहिजे ❤️🏆
सुरत घरची माणसं खूप साधी आहेत त्यांनी खूप त्याला सांभाळलं आह सुरज चव्हाण जिंकणारच❤❤❤
मी मराठा आहे पण भाऊ आपला मराठी माणूस हिंदू मुलगा पुढे गेला पाहिजे असे मला वाटते त्यामुळे भाऊला फुल सपोर्ट😊❤❤❤❤❤❤❤ जय श्री राम 🔥🚩🙏😍
सुरज चव्हाण हा जिंकलाच पाहिजे 100% जिंकणार
संघर्ष मय जीवनाची वाटचाल.
बिंग बाॅसचे आभार.
मुलाखत घेणाऱ्याचे ही आभार
सुरजला शुभेच्छा
मटा विशेष अभिनंदन सुरज घरातल्यांची मुलाखत घेतले बदल धन्यवाद
सुरज मनाने खूप निर्मळ आहे....त्याला सपोर्ट करा
Tv वरील सगळं फीक्स असतं हे जरी खरं असलं तरी सूरजला संधी दिल्याबद्दल निर्मात्यांचे खूप खूप आभार.....सूरजची बिग बॉसमधील निवड म्हणजे त्याला हिणवणाऱ्या, फसवणाऱ्या साठी सणसणीत चपराक आहे....#vote for Suraj
सुरज आणि त्याच्या बहिणीचा खूप मोठा struggle आहे खूप गरिबीतून आणि खडतर परिस्थितीतुन सुरज Bigg boss पर्यंत पोहोचला आहे त्यामुळे सर्वांनी सुरज ला सपोर्ट करा.
काय स्ट्रगल सांगा
सर्वांत हलाकीची परिस्थितीतून एवढे मोठ होणे एवढे सोपे नसते मला अभिमान आहे सुरज भाऊ❤❤❤
बिग बॉस 5 चा खरा मानकरी सुरज चव्हाण च असला पाहिजे❤
ह्या वेळेस गरिबाच्या घरात 🏆 गेली पाहिजे भावांनो❤
Winner 🏆 होईल सुरज
देवाचा आशीर्वाद आहे त्याला
आम्ही सूरज चव्हाण सोबत आहोत....
विजयी भव 💐
सर्व महाराष्ट्र सुरज या गरिब लेकरा सोबत आहेत.हे बघुन सर्व महाराष्ट्र नागरिकांचे मनःपूर्वक आभार.असीच सुरजला शेवट पर्यंत साथ द्या. आणि मी सुद्धा हा शो फक्त त्याच्यासाठीच बघतोय,बाकी मलाही BIG BOSS काय आहे ते माहित नाही. जय महाराष्ट्र 🙏
मांगवाडा हा शब्द ऐकून मन भरून आलं बेस्ट ऑफ लक सुरज ट्रॉफी घेऊन चं ऐ❤❤❤
ज्याचा कुणी नाही सखा त्याचा देव पाठीराखा सुरज जिंकणार
नकीच सुरज तुला संपूर्ण महाराष्ट्र सपोर्ट करेल 👍👍❤️
मी केलंय सूरज ल वोट,... सुरज जिंकलस भावा...❤
बीग बाँस वर आम्ही कधी लक्ष देत नव्हतो ।पन सुरज साठी आवर्जुन पाहतोय .आज आपला मानुस .मातीतला मानुस तिथपर्यत पोहचलाय ते लय भारी वाटतय
सुरजला voteकराच बिचारा खुप गरीब आहे त्याचे खुप हाल झाले मोठे नामांकित लोकांना कुणीही vote करेल पण गरीबांना मदत करायला हवी ❤❤
👍👍थैक्स सुरज भाऊ तुला जागले काम केले 🙏धन्यवाद भाऊ🙏
आत्या खूप खूप मोठ्या मनाचा आहात तुम्ही एवढे आठ भावंडे सांभाळली आपणं... आपणास नियती भरभरून सुख देईल...सुरज तु खुप कठीण परिस्थितीत तोंड दिलंय तु नक्किच बिगबाॅस समजून घेशील व काही का असेना तु यशस्वी होशील व तुला आर्थिक मदत मिळेल व सुखी होशील...
धन्यवाद माझी आई आहे सुरजची आत्या 🙏🙏
❤@@VinodJadhav-ux8hv
हि कहानी आहे बारामतीच्या सुरजची ,
आणि प्रक्षकांनी ठरवलं तर सुरज अजिंक्य आहे.
त्याला ट्राँफी मिळायलाच पाहिजे.
सुरज भाऊ अत्यंया नी बोललोवर माझ्या डोळ्यात पाणी आलं राव सुरज भाऊ ला खुप सफोट दा
त्या घाण कमेंट करणार्यांनीच आज त्याला सपोर्ट केला 👍
Time ahe nakki badlnar❤
सुरज महाराष्ट्राची संस्कृती जपतोय 🚩
सूरज हा मुलगा अतिशय सुंदर वर्तन असलेला शांत मनाचा मूलगा आहे सर्व ओट ताला भेटावे हिच विनंती जयभीम जय संविधान जयभारत बाळा शतायू हो ❤❤❤❤❤
मला तरी वाटते बिगबॉस मुळे सूरज चव्हाण फेमस नाही झाला , सूरज चव्हाण मुळे बिगबॉस फेमस झाला ❤
Suraj bhavala support kara rao.
Thank you so much mahrshtre times 1 garib mulachi tumhi interveu ghtla selut tumhala khup sarya shubhecha surej ❤❤❤❤❤😊
जीओ सिनेमा च्या एका id वरून 99 वोट करता येतात सगळ्यानी 99 वोट करा मराठी मानुस् 1st आला पाहिजे 😊😊
Suraj la winner karun taka public...bharbharun vote kara❤ek samanya manus ahe❤
🎉 true 💯
Za la
भावा बिग बॉस मी कधीच बघत नाही आणि कोणाला बघू पण देत नाही पण फक्त तुला व्होटिंग करायचं म्हणून पहिल्यांदा जिओ ॲप डाऊनलोड केलंय बघ....
Aatya khup premal ahe ❤
या show ch winner सूरज होणार🏆🏆🏆❤❤❤
सूरज ❤❤
सुरज चव्हाण जिंकले पाहिजे आमचं मत सुरज चव्हाण यांना
Aai bap nastana pach bhavandacha sambhal karnari Aattya. Great Aahe. Salute Aattyasathi. Surajla shubhechchha.
सूरज ला vote झाले पाहिजे.. तो winner झालाच पाहिजे 👍
सुरज खूप छान खेळतो खूप छान आहे आमची वोटिंग सुरज ला❤
मी फक्त सूरज सांठी बिग बॉस बगतोय
सुरज 😍💯🌹💯
मुलाखत खूप छान आहे
आतापर्यंत आपण सेलिब्रिटींनां मते दिली ह्या वेळेस खूप संघर्षमय परिस्थितीत आयुष्य जगणाऱ्या गरिब घरातल्या मुलाला (सुरज चव्हाण) ला मत देऊन त्याला विजयी करूया
धन्यवाद
ज्या लोकांनी त्याला एके काळी वेळा/बावलट म्हटलं होत आज तेच त्याच फॅन झाले. दिवस प्रत्येकाचे बदलतात.
सूरज च ऊदारन घ्या गरीबांची थट्टा मस्करी, कधी करू नका दिवस बदलतात ❤❤❤
Suraj Dada chavhan Full support❤️💪
सुरज विनर आहे ❤❤❤❤❤❤❤❤
सुरज चव्हान विनर होनार
आमचा फुल सपोर्ट आहे सुरजला 👍
सूरज आपल्या सर्वांचा भाऊ आहे खुप खडतर परिस्थिती तून आला आहे त्याला जिकविने आपले काम आहे अस मला वाटत. त्याचा संघर्ष ला यश येवू द्या. शंकरराव व मारी आई वर त्याची खुप श्रध्दा आहे. तो बिगर आई वडिलांचा असल्यामुळे देवालाच आई वडील मानतो. आपण पण साथ देवू यांना काही चांगलं करण्यासाठी मित्रानो
सुरज चव्हाण यांना माझ्याकडून वोटिंग अशाच गरीब मुलांना पुढे जावं
All Maharashtra suraj la voting Kara bhavano.jya lokani tyala faswal na tyana khoop traas honaar aahe.garibi madhun aala aahe to suraj aani tyacha sobat jyani vaeet kel tyach vaeet honaar.maharashtra support Kara aaplya bhavala please .
खुप खुप आशिर्वाद द्या सूरज ला
सुरज हा फायनल स्पर्धक असणार आहे
तो नॉमिनेट झाला तरी त्याला महाराष्ट्राची जनता वोट करेल
आणि तो फायनल मध्ये असेल
सूरज मुळे बिग बॉस खेड्या पाड्यातील लोक पर्यंत पोहचला❤
आयुष्यात सगळ्यांना हसवणारा आतुन किती तुटलेला असतो हे आज सुरजकड बघुन पुनः सिद्ध झालं.❤😢
सुरज निर्मळ आहे, इमानदार आहे.... गरिबाच्या पोराला करा मोठे मित्रांनो❤
एक फिल्म बघीतलो होतो स्लम डाॅग मिलेनियर!! सूरज चव्हाण बाबत हे खर ठरले.🎉
सगळे vote फक्त सूरज ला
सुरज चव्हाण 😍 हा मुलगा खूप चांगला परफॉर्म करतो ही ट्रॉफी 🏆 त्यालाच मिळणार ❤😊
सुरज चव्हाण ....निर्मळ मन...
खरय सुरजच जिकला पाहिजे देवाकडे हिच पाथॅना
त्याचं दुःख त्यालाच माहिती आहे धन्यवाद मित्रा असच नाव आपल्या आई-वडिलांचे तुझ्या माग त्यांचा आशीर्वाद जय शिवराय
खरोखरच कष्ट आहे सुरज चव्हाण तुझे दादा
इतक्या संघर्ष करून तो इथपर्यंत पोहचला आहे. तुझा संघर्षाला सलाम
एक दुरदैव आहे की मराठी माणुस हा मराठी माणसाला मदत करत नाही, फक्तं गमत बघतो ,मी त्याच्या तुन गेलो आहे ,माझ्यावर एक कोटी चे कर्ज असुन मी खुप आपल्याला मराठी माणसाकडे मदत घ्येण्याचा प्रयत्न केला पण शेवटीं अपयश ,ही फार मोठी शौकीता आहे ....... माणुसकीचा खुन झाला आहे ......मोबाईल आणि पैसा फक्तं लोकांना हवा आहे. ...... जय महाराष्ट. .......
Are pan ek koti loan tula dil koni😂😂😂😂
@@pravinbashte4159
मी एक होटेल व्यावसाईक होतो .......?
ही मुलाखत tv वर जनतेला महाराष्ट्र मध्ये पाहु ध्या
माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो
बाकीची मुले सुरज आदर्श घेतील
मित्रांनो यशस्वी होण्यासाठी लाईक करा सुरजला एक आनाथ असलेल्या महाराष्ट्र राज्याची शान वाढावी म्हणुन सुरजला मतदान करा जय शिवराय जय महाराष्ट्र
सूरज ची आई वडील नाही आहेत पण सूरज च एक वाक्य मनाला भावल देवाने एकतरी कोणतरी ठेवायला पाहिजे होता 😢😢
😭😭😭😭😭😭
Only Suraj chavan supporter like kara ❤
👇
सुरजला भरपूर वोट करा मित्रांनो गरीबाचा लेकरू आहे जय महाराष्ट्र
सुरज चव्हाण ची कथा खुप भयानक आहे.गरीबीतुन आणि ग्रामीण भागातुन आलेला सुरज स्वतः च येवढं दुःख विसरून आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून हसविण्याचा प्रयत्न करतो. सर्वांनी सुरजला सपोर्ट करा.
Suraj ch winer....❤🎉
Suraj ❤❤❤❤
Bhavanno Suraj la support chi garaj ahe full support kara
# vote for Suraj chavan ❤
Support Suraj bhai❤❤
Suraj❤bhau.❤❤best❤
सुरजच्या जीवनपट तयार होऊ शकतो
जिंकलाच पायजे🎉🎉
सुरजच जिंकणार
Great Guy, suraj 😊. Please vote 🗳 for Suraj...jai Maharashtra. From Europe 🇪🇺 ♥️
वोट कसे दयायचे
मी बिग बॉस बघत नाही
पण सुरज चव्हान मुळे बघत aahe
Vote कसे करायच
Jio cinema
BBT
Jio Cinema
BBOTT
Vote
संघर्षाच गोड फळ मिळालं सुरजला...
Suraj. Kharch lay bhari
सूरज भाई full support ❤
Suraj Chavhan la Goligat support Kara mitranno ..SQ RQzq 😊
सूरज जिंकला पाहिजे बस.....😊
Gheun yenar aai apla suraj trophy khar ya porachi story aikli n tr dolyat pani yete mi devala ekach mante ki ya porala evd moth kr ki tyach nav akhya jagat gajal pahije love you suraj dada❤
माझ्याकडून आव्हान आहे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला की सुरज ला वोट करा ह्या आठवड्यात पण तो नॉमिनेट आहे तरी त्याला भरभरून वोट करा
सुरज खरच सादा आहे त्याला ओटींग करुन पुढे ने,ऊया बिग बॉस मध्ये काही लोक लायकी नसताना पुढे गेले आहेत.