नाम, नामस्मरण, स्वाध्याय, जप आणि मंत्र ते कसे कार्य करतात : श्री हेमंत बापट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 92

  • @suhasinighadi4687
    @suhasinighadi4687 Месяц назад +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @laxamihuddare5903
    @laxamihuddare5903 Месяц назад +1

    फार छान माहिती सागितली

  • @prashantpatil3803
    @prashantpatil3803 2 месяца назад +1

    खूप म्हंजे खूप छान माहिती अध्यात्मा वरील असे सखोल मार्गदर्शन आजचा पिढीला लोकांना मार्गदर्शक ठरेल

  • @urmilagadkari5948
    @urmilagadkari5948 Месяц назад +1

    Shree Gurudev Datta 🌹🙏🚩

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb 3 месяца назад +3

    Khup chaan mahiti
    मी तीन वेळा हा एपिसोड ऐकला आता जे स्वामींच्या नावावर अनेक ताई दादा विचित्र पणे माहिती प्रसारित करत आहेत त्ज्ञांना लगाम बसावा ही विनंती कारण जनता यामुळे भरकटली आहे

  • @vaishalikhole153
    @vaishalikhole153 3 месяца назад +2

    सहज सोप्या अचूक शब्दात अनमोल मार्गदर्शन आहे.श्रीगुरूदेव दत्त! खूप आभार! 👌💐👏🚩🙏🚩

  • @gouriganjkar4435
    @gouriganjkar4435 2 месяца назад +2

    Thank you
    Tumhi khup chan mahitu dili
    Ji brech lokana mahit naste

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 3 месяца назад +4

    श्री बापट दादांना सा.दंडवत🙏🏽🌹

  • @madhavisonar6443
    @madhavisonar6443 2 месяца назад +1

    अतिशय सखोल मार्गदर्शन

  • @ratikakashimkar5069
    @ratikakashimkar5069 2 месяца назад +1

    खूपच छान आणि सविस्तरपणे, शांतपणे विषय मांडला आहे त्यामुळे छान समजला.बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळालीत.धन्यवाद.

  • @medhajoshi2849
    @medhajoshi2849 3 месяца назад +3

    अप्रतिम माहिती मिळाली.कोटी कोटी प्रणाम.

  • @yuktaapte4449
    @yuktaapte4449 3 месяца назад +3

    दादा नमस्कार ऐकण्या आधीच एक like. खूप मौलिक ज्ञान

  • @sunandadeshmukh9162
    @sunandadeshmukh9162 3 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤❤🎉❤❤

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 3 месяца назад +1

    अतिशय उत्तम माहिती. 🎉धन्यवाद. स नमस्कार करतो

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 3 месяца назад +1

    नमस्कार काका खूप छान माहिती दिली आपल्याला धन्यवाद

  • @ashakudale5090
    @ashakudale5090 3 месяца назад +2

    Shree Swami Samarth

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 3 месяца назад +1

    Namaskar..chan mahiti ahe..

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलीत कका
    साष्टांग नमस्कार

  • @EKNATHSURVE-t9r
    @EKNATHSURVE-t9r Месяц назад +1

    Majya mukhat pahil shreepadancha aani swamincha nam asaych aata pan aahe pan Krishna ha namay jast man ramate as kaa mazya sathi srav devanche svrup swmich aahet pan sarkh krishnach nav mukhat yet

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 3 месяца назад +2

    🙏🙏🙏

  • @bhanglesneha20
    @bhanglesneha20 3 месяца назад +3

    🙏 सर छान माहिती दिली आपण
    आपले म़ंत्रशास्त्र पुस्तक कधी पब्लिश होणार ते कृपया कळवा

  • @shrutipulekar5214
    @shrutipulekar5214 2 месяца назад

    Sir mee nehami kahi hi karat asatana manatalya manat Shree Guru dev Datta ase jap karat asate he barobar aahe majhi birthdate 07/09/1978 vel 7.10 pm Thursday please advice to mee

  • @shashikantghorpade5960
    @shashikantghorpade5960 3 месяца назад +1

    दादासाहेब हमेशा ( दररोज) दंडवत नमस्कार

  • @kirtiavadhani5868
    @kirtiavadhani5868 2 месяца назад +1

    Mi 52 yrs aahe. Om namo bhagwate vasudevay mhante. Please explain

  • @PravinDabholkar-xp2be
    @PravinDabholkar-xp2be 2 месяца назад +1

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे | हा जप सदैव केल्यास चालेल का ?
    तसेच राम रक्षेतील शेवटचा मंत्र " रामरामेती रामेती रमेश रामे मनोरमे, सहस्त्रनामततुल्य रामनाम वराने ! ह्या मंत्राचा सदैव जप केला तर चालेल ? वरिलपैकी कोणता अधीक प्रभावी, शिघ्रफलदायी मंत्र आहे ?
    कन्या राशिचा ईष्ट देव कोणता ?

    • @DevMajha
      @DevMajha  2 месяца назад +1

      सरसकट कोणता मंत्र प्रभावी असे सांगणे वर्तमानपत्रात छापलेले भविष्य सारखे ठरेल. पत्रिका पाहून ज्योतिषी ज्याचा मंत्र शास्त्राचा सखोल अभ्यास आहे ते कार्यसिद्धी प्रमाणे अनुकूल मंत्र आणि त्याचे बीज सांगू शकतात.
      त्याचबरोबर बोटातल्या अंगठ्या पत्रिकेतला कालावधी प्रमाणे धरण करणे योग्य असते. 🙏

  • @shubhdapatil-wd8cq
    @shubhdapatil-wd8cq 3 месяца назад

    Shri Swami Samarth ..Makar rashi shani sadesati ..ya Vishayavar mahiti milel ka..

  • @SangeetaKankonkar-u5u
    @SangeetaKankonkar-u5u 3 месяца назад +1

    Dada namaskar

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb 3 месяца назад +10

    मला साधना करायची आहे पण योग्य गुरु ची भेट होत नाही स्वामी समर्थ मार्गात हे करा ते करा असे झाले आहे भरकटल्या सारखे झाले आहे मला मार्गदर्शन हवे आहे कृपा करून तुमचे मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच चांगले होईल, आणि ते मिळेल अशी अपेक्षा आहे 🙏🙏🙏

    • @DevMajha
      @DevMajha  3 месяца назад +4

      आज मी डांगे काकू यांना हा प्रश्ण विचारला होता.
      "गुरूं चा शोध "साठी inputs हव होते.
      तुम्ही जर कुलदेवतेची उपासना कराल, तुम्हाला गुरू पर्यन्त पोचायचा मार्ग दाखवेल.

    • @madhavkulkarni4472
      @madhavkulkarni4472 2 месяца назад +2

      श्री स्वामी समर्थ यांना गुरु मानत असाल तर ॥ श्री स्वामी समर्थ ॥ या मंत्राचा जप करावा.
      कमित कमी ११ माळा...
      वेळ असेल तर ५१ माळा , १०१ माळा असा करू शकता पण हळू हळू वाढवत जावा.
      निश्चित अनुभूती येईल.

    • @Anushorts-ys1xb
      @Anushorts-ys1xb 2 месяца назад

      ​@@DevMajhaडांगे काकू यांना मी ओळखत नाही पण जर त्यांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी कसा संपर्क साधता येईल

    • @sanndip1357
      @sanndip1357 2 месяца назад +2

      माऊली स्वामी न ची सेवा करायची असेल तर स्वामी न च नाम घ्या .... त्यांना समजून घ्या मग च साधना चालू करा .... नवसाला पावेल म्हणून नाम घेणारी लोक आहेत ..... तुम्हाला जीवनात काय मिळवायचं हे पहिल शोधा स्वामी ते करतील किंवा वेळ लावतील मग तुम्ही त्यांच्या नामावर ठाम राहाल का ..... कोणतेही तत्व असो ते पहिल्यांदा समजून घ्या माऊली ..... या kalugat नामाला खूप महत्व आहे .....

    • @Sulbha-v5j
      @Sulbha-v5j 2 месяца назад

      1:43 v​@@sanndip1357

  • @dilipmane5916
    @dilipmane5916 Месяц назад +1

    सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 3 месяца назад +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🏽🌹

  • @madhura2024
    @madhura2024 Месяц назад +1

    राम रक्षा जास्त वेळा म्हटली तर उष्णता निर्माण होते त्याकरिता उपाय काय .

    • @DevMajha
      @DevMajha  Месяц назад +1

      Complicated आहे पण हे समजा की सर्व सत्पुरुषांच्या तपोभूमी नदी किनारी आहेत किव्वा उंच डोंगरावर. पुढे एक एपिसोड मध्ये हा प्रश्ण घेणार आहोत की साठवलेली ऊर्जा त्याचे काय होते. 🙏

  • @SharayuNakhate
    @SharayuNakhate 2 месяца назад +1

    Mla munja varti pn thodi mahiti havi. Maza सासूने मुंजा ची टाक बनवून देव घरात ठेवली आहे. मला त्यासाठी थोड मार्गदर्शन मिळेल का?

    • @DevMajha
      @DevMajha  2 месяца назад +2

      देवघरातून त्वरित काढा.
      महा भयंकर प्रकरण आहे.
      तिने देवघरात ठेवला, पण पूजा तुम्ही करत आहात?
      आम्ही ह्यावर Video बनवणार नाही पण काहींनी माहितीसाठी youtube बर बनवले आहे ते पहावे. 🙏

    • @SharayuNakhate
      @SharayuNakhate 2 месяца назад

      @@DevMajha धन्यवाद दादा.

  • @suhasinighadi4687
    @suhasinighadi4687 29 дней назад

    दत्त स्तुती मधील काही स्तोत्रे व दत्त स्तुती बद्दल सुद्धा सांगण्याची विनंती करते. काही चुकले तर क्षमस्व.

  • @sujatagavsane759
    @sujatagavsane759 2 месяца назад

    Mi सप्तशती संस्कृत पाठ करते संथा घेतली करावे का

  • @sandipjadhav5922
    @sandipjadhav5922 3 месяца назад +1

    Majha mulga ajun basat nahi chalat nahi feets yetat treatment chalu ahe tri ki upay karave plz. Sanga.

    • @DevMajha
      @DevMajha  3 месяца назад +1

      @@sandipjadhav5922 devmajha whatsapp chat वर मेसेज करावा 🙏

    • @sandipjadhav5922
      @sandipjadhav5922 3 месяца назад

      @@DevMajha whatsup ks karych dev majhvr

    • @anujamarathe2864
      @anujamarathe2864 3 месяца назад

      ​@@DevMajhano. Dya na tyashivay kasa whatts up karnar?

  • @shailapanhale6313
    @shailapanhale6313 3 месяца назад +1

    श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹हा मंत्र जप केला तर चालेल का?

    • @shailapanhale6313
      @shailapanhale6313 3 месяца назад

      तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर चालेल का, सर

  • @Prajaktaa_P
    @Prajaktaa_P 2 месяца назад +1

    नवग्रह स्तोत्र रोज म्हणावे का?

    • @DevMajha
      @DevMajha  2 месяца назад +1

      @@Prajaktaa_P जर कोण ज्योतिष आचार्य यांनी पत्रिका पाहून काही उपाय सांगितला असेल फक्त तेवढ्या पुरताच. आपल्या मनाने काही करू नये. बोटात ग्रह प्रमाणे अंगठ्या घालतात. Jo पर्यंत गरज पत्रिकेत दिसते तिथपर्यंत. पुढे अपाय कारक.
      बोलतात छान दिसते म्हणुन हवी? दुसरी अभिमंत्रित नसलेली विकत घ्या 🙏

  • @shailapanhale6313
    @shailapanhale6313 3 месяца назад +2

    तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर चालेल का? सर

    • @DevMajha
      @DevMajha  3 месяца назад +1

      एका बाजूला घरत असलेले तूप आणि दुसर्‍या बाजूला सर्व प्रकारचे बीज तेल असा संदर्भ आहे. 🙏

  • @vidyaprabhu9251
    @vidyaprabhu9251 3 месяца назад +1

    Shree Swami Samarth he naam aahe na? Dhanu rashi chya jatakane konata mantra mhanava aani konate naam smaran karave? Please reply

    • @DevMajha
      @DevMajha  3 месяца назад +1

      Video एकदा परत ऐकवा ही विनंती 🙏
      प्रत्येक राशीचे बीज मंत्र यावर प्रतिसादावरून पुढे video बनवायचा विचार करू.

    • @hemantbapat5308
      @hemantbapat5308 3 месяца назад

      पत्रिकेत नक्षत्र स्वामी दिलेला असतो तो पहावा

    • @pranjal5258
      @pranjal5258 3 месяца назад +1

      Krupaya video banwa ​@@DevMajha

  • @pratibhamane3689
    @pratibhamane3689 2 месяца назад +1

    तारकमंत्रने पाणी अभिमंत्रित करून ग्रहण केले तर चालेल का ? की त्यातही अमुक शब्दावर भर देने गरजेचे आहे. तसेच विष्णुसहत्र नाम रोज TV वर ऐकले तर चालेल का

    • @DevMajha
      @DevMajha  2 месяца назад +1

      ते पाणी ग्रहण करू नये असा कोणी तर्क दिला? तुमची श्रद्धा, तुम्ही ठरवा काय तुमच्यासाठी योग्य आहे.
      मंत्रा साठी स्पष्ट उच्चारण महत्वाचे. तारक मंत्र मध्ये भाव महत्वाचा कारण तुम्ही तुमच्या मनाशी संवाद साधत असता🙏

    • @pratibhamane3689
      @pratibhamane3689 2 месяца назад

      विष्णुसहत्र नाम तव वा मोबाईल वर नुसते ऐकले तर चालेल का

  • @PravinBhagure-fb2jq
    @PravinBhagure-fb2jq 3 месяца назад +1

    मी नाथपंथी गुरू केला आहे
    पण गुरु दुर राहतात त्यामुळे भेटायला जाने जमत नाही...तर दुसर्या भगताकडुन मार्गदर्शन घेतले तर चालते का?

    • @DevMajha
      @DevMajha  3 месяца назад +3

      @@PravinBhagure-fb2jq ह्याचे उत्तर मी आधीच घेतले होते. तुम्हाला तुमच्या गुरूंची परवानगी घरुन मगच दुसर्‍या गुरूंकडे जावे लागेल.
      गुरूंचे सानिध्य.
      पागे नावाचे काका आहेत. ते प्रतेक वेळा त्यांच्या गुरूंकडून बोलावणे आले की 45 kms प्रवास करून येतात. 45 + 45kms आणि सर्वात आधी पोहोचतात. तळेगाव दाभाडे ते पुणे एका side च टॅक्सी भाडे ₹550.
      गुरुकृपा साठी commitment पळावे लागते 🙏

  • @atmaramgawade5762
    @atmaramgawade5762 2 месяца назад +1

    काका तुमचा पोन नंबर मला मिले का

    • @DevMajha
      @DevMajha  2 месяца назад +1

      Devmajha whatsapp chat वर मेसेज करा बापट दादांचा नंबर पाठवतो 🙏

  • @ANANDI275
    @ANANDI275 3 месяца назад +1

    24:31 ..सर तुमची रास कर्क आहे. पण तुम्ही म्हणालात की तुमचा राशी स्वामी बृहस्पती(गुरू) . असे कसे काय???

    • @ANANDI275
      @ANANDI275 3 месяца назад

      कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे

    • @hemantbapat5308
      @hemantbapat5308 3 месяца назад

      कर्क रास पुष्य नक्षत्र बृहस्पती स्वामी

    • @shobhaurankar8929
      @shobhaurankar8929 3 месяца назад

      पुष्य नक्षत्र शनीचे आहे . कर्क रास गुरू ची उच्च रास आहे

  • @vidyaprabhu9251
    @vidyaprabhu9251 3 месяца назад +1

    Shree Swami Samarth he naam aahe na?

  • @SurekhaMirgal
    @SurekhaMirgal 2 месяца назад +1

    दादा मला तुम्हाला भेटायचे आहे.कॄपया

    • @DevMajha
      @DevMajha  2 месяца назад +1

      Devmajha whatsapp chat वर मेसेज करा बापट दादांचा नंबर पाठवतो 🙏

    • @vidyasurange8935
      @vidyasurange8935 2 месяца назад

      Shree Hemant Bapat hyancha cell number pathva please.​@@DevMajha

  • @shaileshagrawal3173
    @shaileshagrawal3173 3 месяца назад +1

    प्रत्यक्ष भेट होऊ शकते का?

    • @DevMajha
      @DevMajha  3 месяца назад +1

      Devmajha whatsapp chat वर संपर्क करावा. 🙏

  • @namitakhanolkar9226
    @namitakhanolkar9226 3 месяца назад +1

    नमस्कार गुरूजी ....online bhagvad geeta shikaychi aahe..chalel ka?

    • @DevMajha
      @DevMajha  3 месяца назад +1

      Frankly सांगतो. मी इतक्या मोठ्या लोकांशी भेटलो तेव्हा ते किती गहन आहे जाणवले.
      एका ओवी वर 8 तास प्रवचन देऊ शकतात.
      म्हणुन प्रत्येकाची ग्रहण करण्याची क्षमता वेग वेगळी असते. थेट भेटून शिकलात तर समजणे थोडे सोपे जाते. पर्याय नाही तर online निवडा. 🙏

  • @dr.samirtawshikar9232
    @dr.samirtawshikar9232 3 месяца назад +1

    Mi Radiologist doctor aahe..maze vay 48 yrs aahe...mi avivahit ani nirvyasani aahe...mi charitable centres madhe kaam karto....naamjap anek varshe karto...poojapath kele....aaivadil vaarle...lagna hou shakale naahi....mi ekta rahto...mi khup niraash aahe

    • @DevMajha
      @DevMajha  2 месяца назад +2

      Please watch this episode of Damle kaka frim Shri Swami Samarth Shakti Peeth wai.
      If you want to talk to him plwase dm on devmajha whatsapp chat you will find on channel's about page.

  • @sarikabhagwat163
    @sarikabhagwat163 3 месяца назад +1

    लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठल नाव घ्यावे काळाची गरज आहे लक्ष्मी त्याशिवाय पान हालत नाही कर्ज मुक्ती साठी काही जप आहे का अडकलेले धन मिळणे साठी काही जप आहे का अनेकांना हे प्रश्न पडतात जमल तर मार्गदर्शन करावे

    • @DevMajha
      @DevMajha  3 месяца назад +1

      हे video पहावे
      ruclips.net/video/BTzM_k0YYik/видео.html
      ruclips.net/video/BkJGxY6l94k/видео.html

    • @sandhyashinde7281
      @sandhyashinde7281 2 месяца назад

      खुप छान माहिती

    • @sandhyashinde7281
      @sandhyashinde7281 2 месяца назад

      श्री स्वामी समर्थ नाम घेतल तर नाही का चालत

  • @vimalkale8960
    @vimalkale8960 2 месяца назад +2

    😢बीपी साठु कुठला मंत्र कळला नाही जरा खालीलिहीणे

    • @DevMajha
      @DevMajha  2 месяца назад

      मंत्र बद्दल विचारतो पण रुद्राक्ष धारण केले तरी चालेल

  • @anujamarathe2864
    @anujamarathe2864 3 месяца назад +1

    Hemant Sirancha phone no. Kimva e-mail ID milel ka?

    • @DevMajha
      @DevMajha  3 месяца назад +1

      Please contact us on devmajha whatsapp chat

  • @TusharKathoke
    @TusharKathoke 2 месяца назад +1

    सर,तुम्ही सांगितले की रामरक्षा स्तोत्र याच्या उच्चारांच शरीरा वर काही दुष्परिणाम होत नाही....तसेच हनुमान चालीसा बद्दल कृपया माहिती द्या...आणि नाम स्मरण करायचे असेल तर नुसते राम या शब्दाचा करू नका...श्रीराम...म्हणा...पण मी राम कृष्ण हरी हे म्हंटले तर चालेल का?

    • @DevMajha
      @DevMajha  2 месяца назад +1

      दिवाळी नंतर एपिसोड बनवण्याचा विचार करू . बापट दादा म्हणाले होते की मंत्र उच्चारण यावर त्यांना काही सपाटीकरण देणे आहे. राम कृष्ण हरी तर वारकरी संप्रदायचा आहे 🙏

    • @pratikshajanpandit9190
      @pratikshajanpandit9190 2 месяца назад

      Mi Shree ram jay ram jay jay ram ha jao karte

  • @KanchanHiwale-h7l
    @KanchanHiwale-h7l 2 месяца назад

    Mi swami jap krte,, swami seva krte. Kravi ka nahi..

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 2 месяца назад

    🙏🙏🙏