Appasaheb jagdale : आप्पासाहेब जगदाळेंना भर सभेत रडू का कोसळलं? | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • इंदापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रवेश केला. त्यानंतर राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी पवार गटात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आयोजित सभेत पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांना भर सभेत रडू कोसळलं. यावेळी नेमकं काय घडलं? पाहा...
    -
    #vidhansabhaelection2024 #vidhansabha #indapur #indapurkar #SharadPawar #rashtrawadi #HarshvardhanPatil #ParivartanYatra #LetsUppMarathi #MaharashtraPolitics
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Комментарии • 7

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 6 часов назад

    गरिब आहे तुम्ही खूप कोट्यधीश आहे तुम्ही नाटक करू नका

  • @arjunlokhande218
    @arjunlokhande218 2 дня назад +3

    25 वर्ष काम करुण घेटले हायला निवदुन दे त्यला निवदुन दे. 3 वेळा शब्द दिला आणि मोडला पवार साहेबानी.HP ला भरणे ला आनी माने ला निवदुन दिले एकट्याने,भरणे नी तर मैत्री चा वापर केला.कोण गद्दर संग?
    तू तर केले असेते का?आता सुप्रिया ताई सोबत होता का कोन फिरायला एकते जगदले फिरले सोबत आणि आत्ता हर्षवर्धन ला घ्येतले मंजे काम झाल की झाल?

  • @buntybhau4944
    @buntybhau4944 2 дня назад +4

    साहेब आम्हाला तुम्ही नको आहे ओ एका कारखान्याचा एका सीजन चा पाचशे कोटी रुपये पेक्षा जास्त असतो नफा असतो तुम्हाला नीरा भीमा पाहिजे ही पोरांना सांगा उगाच निवडणुकीचे नाटक करू नका आम्हाला कसं जगायचं हे आम्हाला चांगलंच माहिती तुम्ही मागच्या वेळेस हर्षवर्धन चा प्रचार करत होता आणि त्याच्या मागच्या वेळेस भरण्याचा प्रचार करत होता ना आजी ना माझी आता फक्त मारणार इंदापूर तालुक्याचा बेरोजगारांना सोनाई डेअरी मध्ये काम देणारा बाजी त्याच्यामुळे तुम्ही आप्पासाहेब राजकारण सोडून द्या हा मेसेज दत्तात्रय विठोबा भरणे हर्षवर्धन पाटील आणि आप्पासाहेब जगदाळे प्रदीप गारडकर यांना आहे

    • @arjunlokhande218
      @arjunlokhande218 День назад

      तुला 100 रु लिटर डर मिलतोय का दुधाला सोनई कडुन?माने चा घासत आखी सोनई घाटली जगदले नी,अजुन पण समाधान नाही का?