जेव्हा खेडे भागात कोणी मरण पावते तेव्हा कश्या प्रकारे साजरा होते मय्यत वाला सीन हे या स्टोरी मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे 🙏 तर तुम्हाला हा विडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा 🙏
#खुपचं छान सुंदर व्हिडिओ अगदी all टीम चे मनापासुन अभिनंदन🎉... _विजय दादा तृप्ती ताई व्हिडिओ मद्ये तुम्ही दोघं असल्यावर त्या व्हिडिओची मज्यास वेगळी 😂😂😂....
दारु वाईट आहे खर विदर्भवाले मस्त आहे आता सर्व सुनेच्या नावी करा जमीन घर मुल दारु पितात खरच तृप्ती बेटी तु मयताचे व्हिडीओत ऐक्टिंग खुप छान करते पिझ्झा खायचा भारी माही आजी गेली विजय पाय पडत बेवडा सासरा तृप्त आजी घेऊन जा घरी नेले बर झाल रियल वाटत खर आसच घडत विदर्भात 😢😂😂😂😂🎉🎉
अस्सल वाऱ्हाडी झटका विजय तृप्ति काही वेळ तर असे वाटले की म्हातारी रियल मध्येच गेली अभिनय खूप छान केला संपूर्ण टीम नी त्यात गाव लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला . समोर असेच चांगले चांगले व्हिडिओ बनव ह्याच शुभेच्छ 🎉🎉🎉🎉🎉
जेव्हा खेडे भागात कोणी मरण पावते तेव्हा कश्या प्रकारे साजरा होते मय्यत वाला सीन हे या स्टोरी मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे 🙏 तर तुम्हाला हा विडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा 🙏
Band khup mast wajawla tyanni
Khup chhan ....
Khup chhan Apratim..... Vastav
Khupc mast
Bhawa tu pn. Chivang hoy ka.....chekra
khup chhan and reality
Nice vlog
Nice vijay bhau 🎉
Yekdam best 🎉
मस्त व्हिडीओ केला पूर्ण टीम अभिनंदन
खूप छान आहे विडीओ विजय भाऊ मी माझी बायको आणि माझी सासू तुमचै सर्व विडीओ बगत अ़सतो हसून हसून पोट दुखायला लागते जय लहूजी जय आणा जय महाराष्ट्र 🙏🏻🚩
Soild bhari ek nomber super duper 👌 👏👏👏👌
Acting zaberdest Trupti khoopch chan. Madhye viju cha joke khoopch chan 😂😂😂
Really appreciate
Mind blowing 👌👌👍👍👍❤️❤️❤️🇮🇱
खुप मस्त झाल वीडियो विजय भाऊ त्रुप्ति वहिन खुप हासलो मि वीडियो पाहुन😂😂😂😂
खूपच भारी केला राव व्हिडिओ विजय भाऊ तुम्हाला खूप प्रतिसाद भेटला पाहिजे ❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂मला खुप मजा आली बघून
😂भल्लास मस्त कामेडी सिन्मा बनोला...😂 आवडलं सर्व टीम च काम 👍👍👍
लयच भारी😂😂
जावयाचा प्यांट 😂मस्त ॲक्टिंग केली तृप्ती नी😂😂😂😂
खुप सुंदर विडीओ कला दादा हसुन हसुन 😂😂😂पोट दुखायला लागलं 😂😂😂😂
😂😂😂😂
सासू ची भूमिका खुप छान मजेशीर होती😂😂
खूप छान व्हिडिओ आहे, ॲक्टिंग खूप छान केली आहे,सर्वांनी 1 च नंबर 👍👍😂
जावयाचा पॅन्ट फाटला😂😂😂खूप कॉमेडी व्हिडिओ बनवला दादा तुम्ही मस्त सुपर😂😂😂😂😂😅
Khup chan...ajun chan hou shakle asate. Ase mala vatate...👏👏👏
Khubch Chan video aahe khub hashi aali khub majja last seen 😂😂😂😂 Vijay khndare best😂😂
खूप छान व्हिडिओ झाला विजय भाऊ❤❤ सगळ्यांनी खूप छान एक्टिंग केली😊
Nice video
Bohot hi comedy hai re baba 😂😂😂😂 Nice video ❤❤
Mast video aahe bhau haasu haasu pot dukhal😂😂😂
Bhau sarv kalakranchi acting ekach no ahe... keep it up... 👌👌👌
एकच नंबर व्हिडिओ बनवला दादा असेच व्हिडिओ बनत रहा आम्हालाा हसवत राहा तुम्ही मोठ्या मराठी ॲक्टर पेक्षा कमी नाही शंभर पैकी 100 गुण
youtube.com/@princesskomal123?si=j2CoK0vqzE2I8Bxy
Eatkya bayka एकत्र असून सुद्धा एकदम successful shooting hona mhanje hats off vijay bhaula😂❤❤🎉🎉🙌🙌👌👌👌👌
😂😂😂
ऐकच नं मस्त आहे दादा😂😂
Are bap yevdh hasty dada mi ratriche 1;30 zale second shift karun aali aahe pn purn video baghnarch ,tnx u dada khup Chan video banun hasvita❤❤
😂🙏🙏 thank you... Asach prem asu dya
Khub Chan Banavalay Video tumhi 👌👌👌👌👌
1नंबर विजय भाऊ😊
Nyc ❤😂😂
Khupch chan Abhinandan sarvanche❤
खूप छान दादा😅😂
आज विजय भाऊ आणि वहिनी तुमचा हा विडीयो दाखविल्या नंतर मला नैराश्यात गेलेल्या माणसाला हसवण्यात यश😂😂😂 आले धन्यवाद सर्व टिमचे मी विदर्भाची
Ek no viju bhau😂😂
खुप छान विडिओ विजय भाऊ ,
MH. 32
बँड मस्त वाजला पण काही असो 🤣puuuuuuuuu😂
😂😂😂😂.....Kamal aahe raje ho tumchi ......vijay bhau....
Khupach chan dada ❤💜🧡🧡🧡
Aamhala tumche video khupch aawdtat, aamhala tumchya sobat bhetaych aahe ek weda, trupti wahini aani tumchi jodi khupach chan aahe, ❤❤
Khupch mast 🔥🤣🤣
Chan
Bhau full comedy 😂😂❤
Khup chan dada
Mast bhau 🙏❤
खूप छान आहे 😂😂
1no video bnvila viju bhau
विजू तुझा व्हिडिओ आला की पाहीले पाहतो किती मिनिटाचा आहे ...कारण तुझा व्हिडिओ आम्हला मोठे मोठे आवडता संपू नये वाटते❤
😂😂😂 khup mast 🔥🔥 sarvanchi acting pan chan zali...
Ani making video tar zabardast
#खुपचं छान सुंदर व्हिडिओ अगदी all टीम चे मनापासुन अभिनंदन🎉...
_विजय दादा तृप्ती ताई व्हिडिओ मद्ये तुम्ही दोघं असल्यावर त्या व्हिडिओची मज्यास वेगळी 😂😂😂....
Khoop comedy ahe keep it up
आणि उध्या खरोखरच मेली तर कीती मजा ना 😂
Maja aalikupch hasvl😊😅
मला तर बँन्ड खुप आवडला बापा 😂❤
Khup ch comedy😂😂😂😂
1nbr 😊😅😅😅
मस्त आहे विडीओ आवडला👍 सर्व टीम ची कामगिरी भन्नाट सर्वाना खूप खूप शुभेच्छा🌹🌹❤🙏
Khup chan video khup hasu aal
खुप छान दादा 😃😃😃😃😅😂
एकदम कडक विजू भाऊ असे व्हिडिओ टाकत रहा वरचा वर....😂😂😂😂आम्ही वाट पाहत असतो भाऊ ....😅😅😅
मस्त केला दादा व्हिडिओ
Ekach no. 1 direction🎉🎉🎉
खूप छान नाटक झाले. छान व्हिडीओ बनवले विजय भाऊ🎉🎉🎉
खुप सुन्दर
विजय भाऊ तुम्ही रेवसा मधे शूटिंग केली होती ,,,,, तुम्ही कुटे तरी जवड पास च राहत वाटते ,,,, पन वीडियो एकच नंबर बनला भाऊ ❤
Pant fatla😂😂khup chhan coomedy
विजय भाऊ एकच nbr विडिओ 🙏🙏🙏🙏
Bidi jalyle jigr se Piya
It's epic 😂😂😂
Khup chan, vijay tu punyala ala tar jarur mazya ghari ye, tuze vidio mala khup awadtat
Khup 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂hasali viju bhau
एकच नंबर 😂
खूप हसलो आम्ही छान झालाय व्हिडीओ अभिनंदन
मी इचलकरंजी मध्ये राहते मी तुमचे व्हिडिओ बघते खूप छान आहेत असेच व्हिडिओ बनवत राहा😂
खूप छान व्हिडिओ,असेच हसवत राहा
विजय दादा लय भारी व्हीडीओ😂😂😅
दारु वाईट आहे खर विदर्भवाले मस्त आहे आता सर्व सुनेच्या नावी करा जमीन घर मुल दारु पितात खरच तृप्ती बेटी तु मयताचे व्हिडीओत ऐक्टिंग खुप छान करते पिझ्झा खायचा भारी माही आजी गेली विजय पाय पडत बेवडा सासरा तृप्त आजी घेऊन जा घरी नेले बर झाल रियल वाटत खर आसच घडत विदर्भात 😢😂😂😂😂🎉🎉
Aaruuuu😂😂😂😂😂❤❤❤
सुपर विडिओ आहे ,❤
youtube.com/@princesskomal123?si=j2CoK0vqzE2I8Bxy
विजय भाऊ खुप सुंदर❤
लय भारी 😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤
Chan zala bhau video
भारी 😂😂😂
1nb😊😊
Ky panch Marla dada 😂😅😅 mst ahe video..
Kup mast😂😂😂😂😂
नंबर एक आहे विडिओ खुप मस्त
सर्व टीमच एकच नंबर काम 👌👌👌
खूप छान व्हिडिओ मस्त
Mast बनवला भाऊ
खुप छान
एक नंबर भावा🎉
Dada 1 nanbar 😅😅😅😅
Ekdum best videoo.... Surabbb work🎉😂
Khupch mast Dada
अरे देवा किती रिअल व्हिडिओ बनवला हा विडिओ चा timche मनापासून अभिनंदन aaru पासून tr गावात jma zalele सर्व लोक❤❤❤❤❤😂😂😂😂😂mst
youtube.com/@princesskomal123?si=j2CoK0vqzE2I8Bxy
तृप्ती आणि विजय तुम्हा दोघांचा अभिनय कला उत्तम आहे. प्रगती होईलच
अस्सल वाऱ्हाडी झटका विजय तृप्ति काही वेळ तर असे वाटले की म्हातारी रियल मध्येच गेली अभिनय खूप छान केला संपूर्ण टीम नी त्यात गाव लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला . समोर असेच चांगले चांगले व्हिडिओ बनव ह्याच शुभेच्छ 🎉🎉🎉🎉🎉
A 1 dada
Khup Chan video dada❤
लय मस्त बनवला रे भाऊ व्हिडिओ, खूप हसली मी फॅमिली ग्रुप वर शेअर पण केला. अशीच प्रोग्रेड्स करा. अन हेंबाड्या लोकयाकडं दुर्लक्ष करत जा 😂
😂😂😂😂विजय भाऊ लय भारी कोमेडी 😂😂😂😂