अजिबात अमेरिकेला येऊ नका! जर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 570

  • @sandhyamahajani6136
    @sandhyamahajani6136 Год назад +30

    तुम्ही सांगितलेल्या एकूण एक गोष्ट बरोबर आहे अगदी भरपूर अनुभव घेतला आहे.मी मुलीकडे यायचे तेंव्हा.
    डिप्रेशन वाल व्हेदर , आपल्या माणसांची कमी, मुलांना आपले संस्कार आपली माणसं कळावी,मिळावी वगैरे गोष्टीमुळे १२वर्षांनीअमेरीका सोडले मुलीनं .
    शेवटी काय आपल ते आपलं.

    • @AnjaliJoshi-s9k
      @AnjaliJoshi-s9k 2 месяца назад

      नमस्कार मंडळी मिअंजली जोशी सातारा मार्केटिंग तुमचं व्हिडिओ बघितला मुग्धा मसाले हडपसर पुणे यांचे मसाले इंदोर भोपळ पर्यंत जातात अमेरिकेत त्याच मार्केटिंग करता येईल का मि इथं वटसपवरच काम करते दोन वर्ष इतर कपनीच मार्केटिंग चालुच आहे

    • @aasawaribhandari9343
      @aasawaribhandari9343 2 месяца назад

      ❤❤❤

  • @sarojpatil9935
    @sarojpatil9935 2 года назад +33

    तू खूप छान अनुभव सांगितले .....तू एक चांगली teacher आहे म्हणून मुद्देसूद सांगते... 👌😘

  • @rajendrachougule4035
    @rajendrachougule4035 Год назад +8

    नमस्कार,
    हो अजून एक हा व्हिडिओ बनवताना जे कष्ट घेतले ते कौतुकास्पद आहे .अमेरिकेचे वास्तव जीवन कसे आहे त्याची जाणीव तुमच्या ह्या videotun झाली.असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा

  • @pramilaingulkar8917
    @pramilaingulkar8917 Год назад +21

    खुप छान माहिती दिलीत,जेणेकरुन भारतातून अमेरिकेत येणारी व्यक्ती,या सर्व गोष्टिंचा दहादा विचार करील,अखेर मेरा भारत महान,धन्यवाद

    • @tanujasule1710
      @tanujasule1710 4 месяца назад

      अगदी बरोबर आहे.

  • @soumangalthorat5314
    @soumangalthorat5314 Год назад +12

    छोटे मुद्दे , सुलभ करून सांगण्याची कला ,अप्रतीम ! तात्पर्य अमेरिकेला येणार्‍यांची मनाची तयारी हवी , मन:पूर्वक धन्यवाद !

  • @deepapatil1294
    @deepapatil1294 2 года назад +59

    There is not a single marathi youtuber who made a video on this topic. They show only goody goody things… 😄 I have been in Us for more than 18 years …I can relate… kudos to you for choosing this topic.. good informative video 👏🏻

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Год назад +20

    खूप छान👏✊👍 सांगितले, कारण माझ्या मैत्रीणींची मुलांनी परदेशी ४/५ वर्षे नाेकरी करुन परत आले, कारण मुख्य दाेन कारणे स्वतःची कामे सगळी करणे, आई नाही हातात चहा, पाणी, जेवण द्यायला, दुसरे म्हणजे सणवार, कुटुंबातील धमाल, मस्ती ती मुले खूप मीस करत हाेती, दरवेळी मैत्रीण ३ महीने सुट्टी घेऊन जायची, पण शेवटी ती मुले आलीच भारतात परत कारण ३ रे म्हणजे climate not suited for them, केसगळती, अंगावर rashes etc. घरासमाेरचा बर्फ नाही काढला तर फाईन लागते.. तू खूप चांगले सांगितले म्हणजे ज्यांना जायचेच आहे त्यांच्या मनाची तशी तयारी ते करतील, तुला खूप शुभेच्छा👏✊👍

  • @shokmali5445
    @shokmali5445 Год назад +10

    आपल्या अनुभवातून खूप छान माहिती दिली आभारी आहोत. एक जुनी म्हण आठवली दुरून डोंगर साजरे 🙏😂👍🤝🙏

  • @shrinivasamane651
    @shrinivasamane651 2 года назад +168

    कसेही असुदे आपला देश च चांगला , भारत

    • @rohanutep81
      @rohanutep81 Год назад +5

      😂😂

    • @naynamali2298
      @naynamali2298 Год назад +1

      व्यवस्थित आणि क्लियर गाईडलाईन दिली. धन्यवाद.

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Год назад +1

      अती अती उच्च विद्याविभूषित किंवा सेलिब्रिटी लोकच जाऊं शकतात. आंडूपांडू लोकं कशी जाऊं शकणार?

    • @smitakane8041
      @smitakane8041 2 месяца назад

      Agdi barober

  • @nabhathakur1387
    @nabhathakur1387 Год назад +9

    फार छान सांगितलं मॅडम. परखड मत आहे पण ते खर आहे ह्याचा अंदाज आला. It must be very difficult there in America. जननी jnmbhumi स्व रगातपी ग रीय सी.

  • @md9554
    @md9554 2 года назад +16

    अत्यंत माहिती पूर्वक आणि सविस्तर पद्धतीने सांगितलं thank you 🙏🏻.. 😊😊

  • @deepaabhyankar5684
    @deepaabhyankar5684 2 года назад +25

    आणखी एक सांगायचे म्हणजे बरीच वर्षे मुले दूर राहिली कि ती फॅमिली पासून दुरावतात. प्रथम काही वर्षे घरी आठवणीने फोन करतात नंतर फोन चे प्रमाण कमी कमी होत जाते. मनातले सर्व सांगत नाहीत आणि दुरावा वाढत जातो. सण एकत्र साजरे करू न शकल्यामुळे एकटेपणा वाढतो. काही फायदे आणि काही तोटे दोन्ही....
    पण तुम्ही हा विषय निवडल्या बद्दल तुमचे अभिनंदन 👍

    • @tanujasule1710
      @tanujasule1710 4 месяца назад

      Agdi khara ahe ani barobar ahe

    • @ramraosutar420
      @ramraosutar420 3 месяца назад

      खूपच छान

    • @mahabharat11
      @mahabharat11 3 месяца назад

      🎉आज पुष्कळ गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आमच्या फॅमिली तील काहीना अमेरिकेत स्थायिक होऊन पन्नास वर्षे होऊन गेली आहेत. त्यावेळी खूप कमी भारतीय वस्तू मिळत असत. इंटरनेट वगैरे काहीच नव्हते आणि फोन करणे सुद्धा खूप महाग होते. नातेवाईकांना विसा मिळणे अवघड होते.

  • @dattatraynirgude9056
    @dattatraynirgude9056 4 месяца назад +5

    शिल्पा मी आपले व्हिडिओ नेहमी बघत असतो. आपण खुप छान माहिती सांगता. आपल्या व्हिडिओ मुळे आम्हा भारतीयांना अमेरिकेची ओळख झाली. शेवटी मेरा भारत महान.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад +4

    सहज सोप्या व स्पष्ट भाषेत मुद्दे मांडून योग्य मार्गदर्शन केले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻. बेबी जेंडर, व car driving येणे कि महत्वाचे आहे तो मुद्दा राहिला...

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 Год назад +4

    वास्तव पण सत्य.छान उपक्रम,येताना मानसिक तयारी हवी ,उपयुक्त माहिती दिली.आभार🙏

  • @anantjangam2829
    @anantjangam2829 Год назад +3

    तुमचा अभिप्राय छान आहे चांगला समजवण्याचा प्रयत्न करता

  • @muktamarathi2053
    @muktamarathi2053 2 года назад +12

    Mast topic shilpa … reality check pan pahije… ya saglya goshti adjust hou shaktat jar tumachi tayari asel tar… of course ata tithe rahnyache fayde unlimited aahet… saglyat important education is free… universities are the best in the world… jagatlya saglyat pragat deshat rahayche asel tar kahi goshti adjust karaylach pahije 😊 loved this video 👏🏻

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  2 года назад

      Thank you 😊 exactly kahi goshti adjust kelya tar khup kahi changlya goshti ithe anubhavata yetat

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 2 года назад +9

    Very good n well said.....all informations r really valuable not only for America every where its advisable for young people who want to be independent thy hv to work hard no pampering from close ones.

  • @arpitsfuntv7829
    @arpitsfuntv7829 Месяц назад

    तुमचा vidio खरंच खूप छान आहे... माहिती अगदी clearly clear करता तुम्ही....👍
    माझा एक प्रश्न असा आहे की अमेरिकेत सरासरी एका व्यक्तीचं उत्पन्न किती असावं म्हणजे तो एक किमान छान आयुष्य जगू शकतो......

  • @rebeccaisaac2392
    @rebeccaisaac2392 2 года назад +23

    Every country has its do’s and doesn’t!
    I love India because I am born and brought up there.
    But after living in America for 18yrs I feel safe and comfortable!.

  • @rajdeeppatil664
    @rajdeeppatil664 Год назад +7

    ताई तुमचे सासर हे कराडचे आहे
    खोत परिवार मध्ये आहे
    आम्हाला अभिमान आहे

    • @vinayaparab8322
      @vinayaparab8322 4 месяца назад

      Tumhi bhsrtatil ahe tyache khup Abhiman ahe shilpa

  • @meghamali7884
    @meghamali7884 Год назад +1

    Khupach chhan Shilpa agadi fact sangitale ahe tu Ya U.S. je me last year only 40 days mazya mulikade California la anubhavale ahe. I love my India❤🌈👍

  • @ramj4557
    @ramj4557 Год назад +3

    अतिशय वेगळी, महत्वपूर्ण आणि गरजेची माहिती ।

  • @atulvedpathak2611
    @atulvedpathak2611 Год назад +6

    Excellent information Shilpa ji 👍 Very much realistic to the situation🎉

  • @vaishalivaval1804
    @vaishalivaval1804 Год назад +4

    फार छान माहिती दिली, मी अमेरिकेच्या स्वप्नातून जागी झाले ❤😢😮😅😅😊

  • @nirdoshbharat8645
    @nirdoshbharat8645 Год назад +3

    स्पष्टीकरण व निवेदन शैली खूप सुंदर आहे!

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 Год назад +1

    खूप छान माहिती. लास्टला सांगितले ते फार महत्त्वाचे आहे. धन्यवाद.

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 2 года назад +4

    हे छान सांगितलस। अमेरिकेच्या
    छान गोष्टी बोलल्या जातात
    पण अनुभवान वहाण। होऊन
    खुप छान टीपा दिल्यास खरच खुप
    वेगळा व्हिडिओ झालाय अंश
    भेटला नाही

  • @manishakamble5281
    @manishakamble5281 2 года назад +5

    Khupch chan mahiti dilith agdi savistar... Dhanyavaad 🙏

  • @sunilkulkarni9304
    @sunilkulkarni9304 4 месяца назад

    छान बनविला आहे, माहीती बद्धल कृतज्ञ आहे.दुकानातील मटेरियल पासून
    शाकाहारी काय खायला बनविता येत, किंवा raw मटेरियल काय मिळत?

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 Год назад +1

    Hi मी नवीन Subscriber . वैशाली. तू मला खूप आवडते.तूझा व्हिडिओ चालू केला की "अमेरिकेत". हे वाक्य तू बोलायच्या आतच कानात ऐकू येते.कारण तुझी बोलण्याची स्टाईल.👌🤗😀. सगळ्यांन पेक्षा हटके .खूप गोड आवाज आहे.मराठी 👌😘😘😘🤞
    खूप खूप पुढे जाशील all the best ❤❤❤ ❤❤❤

  • @suhaskundikar3123
    @suhaskundikar3123 4 месяца назад +7

    ताई खरोखरच घरगुती काम करणारे तेथे भेटत नसतील तर तेथे सर्व सामान्य शीक्षन असनारे यात करीअर करू शकतील,

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Месяц назад

      अमेरिकन घरकाम करणाऱ्या भारतीय लोकांना येऊ देत नाहीत
      घर काम करायला मेक्सिकोतून चोरून आलेले लोक आहेत.

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 Год назад +3

    Thank you very much.for your advices.

  • @7hleaderleader200
    @7hleaderleader200 Год назад +1

    आपला भारत देश सुंदर आणि महान आहे आपली मातृभूमी दुसऱ्याचा देश कितीही चांगला असला तरी आपल्या कामाचा नाही आपले संस्कार आपली संस्कृती सुंदर आहे कुठलाही देश किती बरोबरी करू शकत नाही

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 Год назад +10

    छान विश्लेषण केले आहे अमेरिकेत राहणे म्हणजे स्वावलंबन अवगत करता आले पाहिजे

  • @sanjaybhagwat9446
    @sanjaybhagwat9446 2 месяца назад +1

    Most important information about life in America. Very very thanks ji. God bless ourselves 🎉🎉🎉

  • @godisgreat53
    @godisgreat53 4 месяца назад +7

    मी काही महिने राहायला येणार होतो सर्व ऐकल्यावर आता त्या ऐवजी कोंकणात गणपतीला जाईल.😅

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 Год назад +2

    खुपच स्पष्ट करून देण्यात आले.अगदीच बरोबर.

  • @v13005
    @v13005 Год назад +1

    फार छान आणि उपयुक्त. Keep it up.

  • @rajendrachougule4035
    @rajendrachougule4035 Год назад +3

    नमस्कार ताई कोल्हापुरातून आपले स्वागत आहे ,तुमचा व्हिडिओ पाहून असं वाटतंय आपलं गाव बरं आपलं कोल्हापूर च बरं .
    जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत!

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  Год назад

      🤗🤗🙏🏻🙏🏻

    • @chandrashekharjadhav5961
      @chandrashekharjadhav5961 Год назад

      बरोबर आहे तुमचं. पण अमेरिकेत जॉब करून जेवढं सेविंग आपण करू शकतो तेवढं सेविंग कोल्हापुरात राहून नाही करता येणार. कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है ...

  • @marutishinde9725
    @marutishinde9725 2 года назад +9

    खेडेगावातील लोक जीवन कसे जगतात ते
    दाखवा ते जीवन कसे जगतात.

  • @arpitsfuntv7829
    @arpitsfuntv7829 Месяц назад

    America, A Dream World.... हा concept बऱ्याच अंशी clear झाला...Thanks of to you....👌

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Год назад +1

    Agdi chan mahiti ahe.Thanks..khare ahe agdi..shivay khup Lonely ness jannavto tithe..

  • @PtSachin
    @PtSachin 2 года назад +12

    Shilpa, You are doing creditable work by educating others

  • @sudhirathavale7800
    @sudhirathavale7800 Год назад +5

    सुंदर विश्लेषण बेटा

  • @truptisonawane7077
    @truptisonawane7077 2 года назад +8

    Very nice informative video... explained very well.. not very easy to survive out of india

  • @rajashreewadgave80
    @rajashreewadgave80 2 месяца назад

    माझी मुलगी अमेरिकेत आहे तुला जेव्हा बोलताना पाहिले तेव्हा मला तिची खूप खूप आठवण आली खूप सुंदर माहिती देतेस

  • @camedhavaishampayan7512
    @camedhavaishampayan7512 Год назад +2

    Dear Shilpa your video is really informative... and very well made... it is a reality check for all those dreaming to travel to America..

  • @rambhosale3531
    @rambhosale3531 Год назад +4

    व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद
    मॅडम
    पण आपण म्हणतात खूप काम करावे लागते
    सध्या काही थोडे सोडून दिले तर भारतात पण अमेरिके सारखेच आहे
    कष्टानेच माणूस मोठा होतो
    आपोआप नाही
    मंग ती अमेरिकेत असो किंवा भारतात किंवा इतर कोणत्याही देशात
    आणि पत्ती पत्नीने एक मेकांना समजून घेतलेच पाहिजे
    नसता ते कशासाठी पत्री पत्नी आहेत
    हे माझे विचार आहेत
    धन्यवाद मॅडम
    आपले

  • @iampatrik1
    @iampatrik1 11 месяцев назад

    All the valid points. For the last point, I would like to say if your " why" is big enough then it is easier to get out of your comfort zone. ..chan video

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 Год назад +3

    अप्रतिम माहिती.....👌👌👍
    गड्या आपला भारतच बरा...रे....🙏🙏

  • @mangeshbhagwan1708
    @mangeshbhagwan1708 2 года назад +4

    Khup chaan informative vlog... 😇👌👌.. America jar kunala detail madhe mahit karun ghyay chi asel tar Tai che vlog nakki paha 🤗... Almost saglya topic var Tai ne vlog kele aahet 😊.. Khup chaan vlog zala aaj cha pan

  • @rhythmandbeats6127
    @rhythmandbeats6127 2 года назад +5

    Hats off to you tai ☺️ kharach khup avghad ahe g he dista tevdha sopa nahiye he sagla swatah ch navin vishwa tayar karna kharach great ahes 😍😘

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  2 года назад

      Thank you 😊… baryach divsani comment aala 😃

    • @urmikirloskar2648
      @urmikirloskar2648 2 года назад

      (Ag hi pn mich ahe br ka ) ag khup busy hote velch hot navta goa vagare gelelo firayla

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  2 года назад

      @@urmikirloskar2648 ohh okay 😃

    • @urmikirloskar2648
      @urmikirloskar2648 2 года назад

      Baki tu kashi ahes ansh kasa ahe

  • @nandagandhi2135
    @nandagandhi2135 3 месяца назад

    You choose a great subject, something different but must need to understand before coming to America, eye opener, Each and every point is very much true , explained very well. All these points experienced myself and .Thanks

  • @mayurighuli1923
    @mayurighuli1923 2 года назад +1

    Hello mam, mala ek vicharaych aahe ki jar ethe jaun conceive karaych vichar asel tar hospitals chi Kay procedure asate...yavar ek video banvalat tar khup help hoil

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 2 года назад +7

    प्रिय शिल्पा! आजचा व्हिडिओचा topic खरंच माहितीपर आहे. कुछ पानें कें लिए कुछ खोना पडता है। आणि कुछ कुछ adjust पण करना पडता है। तरच परक्या देशात टिकाव धरू शकतात. इथे तर माझ्या दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर माझ्या कडे कोणीही मदतनीस नव्हती, आणि काही प्रोब्लेम मुळे घरचे पण या कोणीही मदतीला येऊ शकत नव्हते. खूप कठीण सामना करावा लागला होता. तसेच नऊ वर्षे झाली Dishwasher असून नेमकं लाॅकडाऊन मधे ते बिघडले आणि दोन वर्षे सगळं एकहाती काम आलं. मग घरच्यांनी समजून मदत केली. आता एक महिन्यापूर्वी Dishwasher दुरुस्त करून घेतला पण फक्त एक महिन्यात परत बिघडला. सध्या घास रे रामा चालू आहे. पण मुलांना सगळ्या गोष्टींसाठी तयार केलं आहे. स्पेशली लाॅकडाऊन मधे जास्त शक्य झालं. कारण म्हटलं बाहेरची कामं करताना उद्या तूम्हाला देशा प्रदेशात कुठेही एकटं रहावं लागलं तर कुठे अडचण नको. आपल्याच घरची आपल्या साठी कामं करण्यात कमीपणा वाटू नये. मुलांचे किती तरी cousins, friends प्रदेशात एकटे रहातात. ते कसं adjust करत असतील मग तूम्हाला पण यायला हवं. असं म्हणून दोन चार दिवस त्यांच्यावर घर सोपवून जाते. मुलं पण आता छान मॅनेज करतात. यामुळे त्यांना खूप काही शिकता येतं. आता हा तूझा आजचा व्हिडिओ पण मुलांना दाखवणार आहे. तूम्हा सर्वांना खूप शुभेच्छा 👍💐❤️

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  2 года назад +4

      Thank you so much 😊 छान वाटल हे वाचून.. भारतात मूलांना घर कामाची सवय सगळ्यांनी लावायला हवी… किमान गरजे पूरता स्वयंपाक किंवा बाकीच काम यायलाच हवी…

    • @nilambarikulkarni8925
      @nilambarikulkarni8925 Год назад

      MiKm
      90.😅=Kipp MI😊😊9I'm in in in

  • @jamesdcosta1521
    @jamesdcosta1521 2 месяца назад

    I liked this video, Very good, very practical, I as a priest was in America Long Island, Bolwin, Marrick Road, St. Christopher Church, But I realised, India is best.

  • @bhartikadlag2576
    @bhartikadlag2576 2 года назад +1

    Superb Tai. one Another informative video. ya video mule khup lokanche confusion nakkich clear zale asel. Ani tithe kahi goshtinmadhe tri Adjustment imp ahe he.

  • @eliasmiranda9631
    @eliasmiranda9631 3 месяца назад +3

    Those are poor they are happy in India.
    Those educated middle class not happy in India.

  • @savitapandit9040
    @savitapandit9040 2 месяца назад +1

    माझा मुलगा दोन वर्षे झाली युरोपमध्ये स्वीडनला आहे मी पण सध्या स्वीडन मध्ये आहे तर मी बघितलं तसंच स्वीडन मध्ये आहे

  • @chhayamangnale7849
    @chhayamangnale7849 Месяц назад

    Khup chan sangitle me majhya mula kade 2 vela americela gele pan mala majha desh changla vat to .aapla desh apli manse apli natevaik sanvar khup mis karto apan...........

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 Год назад +1

    Kub Chan Anubhava Apala Desha ta . Apala cha Asto . India is Best 😂👍🙏 Tahari asel ta jarur jave .

  • @sunnyartstudiorichart8287
    @sunnyartstudiorichart8287 2 года назад +1

    नमस्ते शिल्पा. मी कॅनडा ला राहायला यायचे प्लॅन करत आहे तरी पण अमेरिका विषयी आकर्षण आहे मला सांग अमेरिकेत स्थायिक होणे साठी सोपे आहे की कॅनडा मध्ये इमिग्रेशन च्या बाबतीत. मी एक ग्राफिक डिझाईनर आहे. अमेरिकेत माझ्या प्रोफेशन साठी काय स्कोप आहे.

  • @ikp5159
    @ikp5159 3 месяца назад +1

    Sadya Bharatat maja aahe driver gardner..home delivery house help medical facilities..variety of food malls etc...welcome to India.

  • @RebekahinUK
    @RebekahinUK 3 месяца назад +1

    My dear we all have struggles in every part of the world even in our own country India .Most of us come abroad is for job or better lifestyle so we have to accept challenges

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 Год назад +3

    छान विवेचन विश्लेषण

  • @meenadalvi8930
    @meenadalvi8930 3 месяца назад

    Really i know, very difficult to stay. I went thrice, but happy at our country...young generation get along, but not like us, senior citizens.after some days we become home sick...good video

  • @rekhabhirdikar2897
    @rekhabhirdikar2897 Месяц назад

    अमेरिकेला मेडिकल treatment la येणे कसं आहे, cost of treatment परवड्यासारखे आहे का?..

  • @balajivajire7829
    @balajivajire7829 Год назад

    Mam.Apan,khup chyan mahiti sangata,🙏🙏

  • @ShivajiBhosale-j7d
    @ShivajiBhosale-j7d 2 месяца назад +1

    भारतामध्ये पण बांगलादेश सारखी परिस्थिती थोड्या वर्षातच येणार आहे

  • @pallavil6189
    @pallavil6189 2 года назад +6

    Very nice information 👌 ,I have stayed US more than 10 years ,now we are back for past 5 years ,I can relate to most of the things you said ,special Crazy 🤪 weather we were in east coast

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  2 года назад +1

      Thank you 😊…. Yes weather affects a lot on your lifestyle…. That’s the reason we moved to south..

    • @rohanutep81
      @rohanutep81 Год назад

      @@TravelWithShilpawhich state?

  • @rameshpatekar4025
    @rameshpatekar4025 11 месяцев назад

    Madam tumhi topic khupch chhan nivadla dhanyawad.Americeche jivanman sahaj gharibasun kalale.jyanchi mule Ameriket aahe tyanahi tyanchya adachani lakshat yetat ha video mule.

  • @milagrinefernandis6736
    @milagrinefernandis6736 Год назад +1

    Very true I am staying in England since 2 years still I am not comfortable with this weather

  • @parnikakulkarni
    @parnikakulkarni 2 года назад +4

    Durun dongar sajire "** very true !💯
    I know I have experienced this in Europe ...so I am back to India !
    You forgot about Indian food , food products availability , education and its cost , racism !!😀😀😀

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  2 года назад +1

      Thank you 😊 Indian food and products are mostly available every where… education is free in USA… higher studies are expensive but you get to go best universities in the world… so I guess you pay more there… but it’s worth it.. yes racism is a issue I will try to make a video on this topic… thanks😊

  • @rashmirane6814
    @rashmirane6814 2 года назад +1

    Khup chan video aahe n khup helpful ful hotil aamhala future made Coz akda tari life made USA trip karanar aahe. tayaveli mentally prepared asu. Coz of your informative video thank you so much 😊 🙏

  • @snehalraut7954
    @snehalraut7954 2 года назад +10

    विचित्र वातावरण 😔 पण सत्य आहे.

  • @archanaghadge1538
    @archanaghadge1538 2 года назад +4

    All these are my words. Khup chaan, Durache dongar sundar.

  • @meenalponkshe8226
    @meenalponkshe8226 3 месяца назад +2

    आपला भारत जगातसर्वात सुंदर देश आहे

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Год назад +2

    Very good information and clear advice. Thank you.

  • @vaishali.v.ghosalkar6144
    @vaishali.v.ghosalkar6144 Год назад +6

    छान माहिती दिली आहे आणि काही लोकांनी मराठी मध्ये काँमेंट केली आहे वाचून बर वाटल माझा भारत देश महान मी मराठी माझी भाषा मराठी

  • @kalpanarathod3474
    @kalpanarathod3474 Год назад +1

    how to invest money and transfer it to Indian Bank and the service charges thereon?

  • @ramachandrasawant4015
    @ramachandrasawant4015 8 часов назад

    Very realistic view, thank you

  • @deepgajre4
    @deepgajre4 5 месяцев назад

    America madhe Convert Dollar to Indian Rupee asvach lagel na karan jar ka 32 cent $ mahnje kiti he check tar karavach lagel jo naveen asel to tar gondhalun jaeel as kuthala convert app aahe ka? Tyach naav sanga. Lots of love from Virar Palghar.

  • @jaymaharastra4611
    @jaymaharastra4611 Год назад +1

    व्यवसाय सुरू करण्यासाठी यायचे असेल तर सोयीस्कर विसा कोणता?

  • @darshanapawar9252
    @darshanapawar9252 2 года назад +3

    Asha topics war ajun videos baghayla awadtil… sarkhach changala dakhavla tar khari paristhiti kashi kalel… he bakiche ameriketun video banvnarya muli nahi dakhvat… tyana personal lifestyle vishayach milatat… keep up the good work 👏🏻

  • @BsGawate
    @BsGawate 3 месяца назад

    Mdm tumhi khup khup chhan mahiti dilit...tumhi kevnha pasun tithe aahat...

  • @santoshsagaonkar3373
    @santoshsagaonkar3373 3 месяца назад +1

    Very nicely taken care of our Indian feeling....

  • @RupaliBarathe-bi3fs
    @RupaliBarathe-bi3fs Год назад

    Wow thanx for this honest information khrach durun dongar sajre. Take care.

  • @manishm1973
    @manishm1973 3 месяца назад

    Americet tumchya area madhe pagar chi bracket kai aste ani savings kiti hou shaktat

  • @sadanandbhilegaonkar3579
    @sadanandbhilegaonkar3579 3 месяца назад +1

    सहज चर्चेच्या स्वरूपात छान मार्गदर्शन dhanywad

    • @sadanandbhilegaonkar3579
      @sadanandbhilegaonkar3579 3 месяца назад

      एक मुलगा तिकडे आहे दुसरा चालला aahe

    • @sadanandbhilegaonkar3579
      @sadanandbhilegaonkar3579 3 месяца назад

      parents sathi visa मार्गदर्शन करा

  • @milindpadale6481
    @milindpadale6481 2 года назад

    सर्व माहिती मस्त पण थोडक्यात समजावून सांगितली शिल्पा जी तुम्हांला आणि तुमच्या परिवारस बुध्द पौर्णिमा च्या हार्दीक सुभेच्या

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 4 месяца назад

    Muli tu professor vyayali havi hotis,God,sojval husssar, skilled,madhal mulagi,all the best

  • @vinayakshinde1596
    @vinayakshinde1596 Год назад

    आपले सर्वच व्हिडिओ थान आहेत 👍 माझी कन्या फार आवडीने पाहते ... thank you 👍

  • @rekhajadiye630
    @rekhajadiye630 10 месяцев назад

    आपल्याला कोणी इनव्हाईट केले नाही तर अमेरिकेत दोन व्यक्तीचा खर्च किती येतो. व तिथले रुल्स काय आहेत. यावर माहिती द्या.

  • @reshmadhadve7235
    @reshmadhadve7235 2 года назад +2

    Hi! Now I am staying in Netherlands.Actually this video very relate me.

  • @milindkangutkar3108
    @milindkangutkar3108 2 месяца назад

    Thanks Shilpa maam for sharing this video

  • @arunaundhakar8960
    @arunaundhakar8960 Год назад +1

    Good that you are creating awareness about risky life style in USA

  • @maharshiexports5336
    @maharshiexports5336 Год назад +1

    Khup chhaaaan mahitee beta..

  • @pad3805
    @pad3805 2 месяца назад

    In India particularly we are staying in mumbai.main is 💧 water problems.than daily we are traveling to office in overcrowded trains and busses like Cattles going to slaughter houses.from Badalapur kalyan to CSTM and Virar Nalasopara. to Churchgate. After all you are in America the first world country. 🌎

  • @sourabhiparulekar5160
    @sourabhiparulekar5160 Месяц назад

    Tu khupch chan sangitales. Lai bhari aamache India ch bari