जीवन दादा, मला अभिमान आहे की मी तुम्हाला subscribe केलं, कारण युट्युब च्या एवढ्या मोठया दुनियेत तुमचं चॅनेल फक्त भाग्यवान लोकांनाच सापडते,आणि हो व्हिडिओ कडक आहे....आणि दाखवून द्या त्या मोठ्या मोठ्या हिंदी इंग्लिश चॅनल्स ला तुमच्या सर्व चॅनेल्स ला आमच्या एकच मराठीच चॅनेल्स खूप आहे🚩🚩🚩🚩🌋🌋🌋🌋🌋🌋 🙌🙌🙌🙌🙌
340 लोकांनी या व्हिडिओ ला like केलंय आणि फक्त एका व्यक्तीने Dislike केलंय...काही लोकांना व्हिडिओमध्ये काय आहे हे जर समजत नसेल तर लोक अस करतात.. जीवन दादा तू जे करतोय त्याला सलाम...! तुझा हा पहिला हिमालयीन ट्रेक नक्कीच सार्थकी लागणार.., तुझ्या या चांगल्या कामासाठी अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा...! गुडूप...!👍
खूप छान आहे दादा पहिला पार्ट , आता दुसऱ्या , तिसऱ्या , चौथ्या पार्ट ची आतुरता लागली आहे , तु खूप छान माहिती देतोस , आणि विशेष म्हणजे तुझी भाषाशैली इतकी अप्रतिम आहे की बाकी च्या चॅनेल वाल्या सारखी ऐकायला जड वाटत नाही , भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा १००K subscriber लवकरच होवो 🚩जय महाराष्ट्र 🚩
एकच नंबर भावा तू व्हिडिओ टाकतो. असं म्हणतात की माकडाला काळीज नसतं तुम्हाला बघून पण तेच वाटत. पण आताच्या मुलांना मोबाईल मधून बाहेरची जग किती छान आहे, तुमची हे काम खूप छान वाटले.
खुपच छान दादा, एक क्षण मी सुद्धा तिथे आहे की काय असा भास झाला, खुप खतरनाक views आहेत, आज परंत मी बगितलेल्या सगळ्या video पैकी हा video बेस्ट होता, तू मराठी youtubers मधला भविष्य आहेस, आणि तू एकमेव असा मराठी goutuber आहेस ज्या मधे आम्हाला पूर्ण माहिती भेटते, खुप मस्त दादा, लवकर दूसरा भाग upload कर, खुप आतुरता आहे त्याची...👌😘
खूप मस्त!!! पहिला वाहिला लाईक माझ्याकडून! जबरदस्त सिनेमॅटोग्राफी, उत्तम संकलन, सर्व हिमालय ट्रेकर्स ना उपयोगी होईल अशी बॅग पॅक माहिती उत्तम उत्तम, उत्तम!!!!
Masta re bhava......JKV Vlogs lai bhariiiii....camera quality ....lai baap filter pn distoy lai bhariii...faarch chan ....khup majja ali .....Movie type trailer ...Ek-no re bhava
काही शॉट्स अगदी उत्तम आहेत दादा. मस्त. मज्जा आली. तुझे videos बघून फ्रेश वाटते.timelapse कुठे टाकता येत असले तर अजून छान वाटेल , हे फक्त एक suggestion, waiting for next episode.
1 ch number.... Khup bare vatat tuze tours video baghun.. Khup sundar... Ase ch video banvat raha... Mla mza friends la nakki Aavdel baghay la... Mzi mulgi swara hi tuzi fan ahe ani video ti la hi khup aavdtat... My best wishes bhava
मस्त होता व्हीडीओ लय भारी होता दादा व्हिडिओ। तू दिल्ली ला उतरला ते मला मी गेलेलो त्याची आठवण झाली लय मस्त वाटत मेट्रो तुन प्रवास करायला खुप फिरलो आम्ही मेट्रो ने फक्त बाहेर गरमी खुप आहे दिल्ली ला। बाकी झक्कास होता व्हिडीओ 👍👌💝
एक नंबर जीवन भाऊ वेड लावले editing आणि cinematography अप्रतिम आहे तुमच कराव तेवढ कौतुक कमीच आहे आशा थंड आणि वाइट परीस्थितीत तुम्ही एक नं video shooting केलय.Very exited for next part.
Bhavacha vlog aajch 1st bagitala...jast avadale ki kahihi show off nahi..simplicity is best...bhari honya sathi nehami shrimantichi garaj nasate, pahije te fakt lokanchya manat dadnyachi avad...tech tuza kade aahe..best off luck for future
मित्रा हा व्हिडिओ मला खूपच आवडला आहे. भन्नाट निर्मिती आहे. पुढील व्हिडिओ ची वाट बघतोय. पुढील वेळेस मलापण घेऊन जा . काही काम नाही जमलं तर तुझ्या बॅग्स सांभाळली मी.
Jeevan dada tumchyamule amhala akhh jag pahata yet ass vataty jabardast hardworking journey Manali and Himalaya baghatana ch angavar Kate yayache thandine superb dada proud of you dada
Video khup Chan banavla aahes DADA, khup enjoy Kel asnar Tu tya place var Aani khup थंडी madhe Tu aaplya GKV family sati vlog kel, khup मोठी गोष्ट aahe.keep it up ❤️
खूप excited आहे पुढच्या भाग पाहण्यासाठी. जीवन कदम तू ज्या प्रकारे गावाकडच्या गोष्टी साठी गाईड केलंस तेव्हापासून मी तुझा मोठा फॅन झालोय. माझी इच्छा आहे मी तुझ्यासोबत एखादा ट्रेक करावा.
Basech etka bhari aahe pudhe tr rada hoil we all know plz lavkr gharatle pn sagle excited aahet next part baghayla plz lavkr aan dada 👍👌we all proud of u 😍😙😎
Jeevan dada tuja editing khup amazing ahe.... Tuja 1st Himalayan trevk part 1 khup mhanje khupch must ahe. Me next part chi vatt bghtoy. Ani tula best of luck yasathi ki tu fkt Maharashtra madhe vloging king ahes. Pn ata Purna bhartach vloging king hoyla amhala avdel❤️❤️
जीवन दादा, मला अभिमान आहे की मी तुम्हाला subscribe केलं, कारण युट्युब च्या एवढ्या मोठया दुनियेत तुमचं चॅनेल फक्त भाग्यवान लोकांनाच सापडते,आणि हो व्हिडिओ कडक आहे....आणि दाखवून द्या त्या मोठ्या मोठ्या हिंदी इंग्लिश चॅनल्स ला तुमच्या सर्व चॅनेल्स ला आमच्या एकच मराठीच चॅनेल्स खूप आहे🚩🚩🚩🚩🌋🌋🌋🌋🌋🌋 🙌🙌🙌🙌🙌
खूप धन्यवाद 😍🙏 अशीच साथ राहुद्या.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लवकरच आपला 1 लाखाचा परिवार होण्यासाठी मदत करा 😊👍
ही काय संगायची गोष्ट आहे का दादा
Ek no reply bhawa majhya manatlech bolla
धन्यवाद दादा🙏🙏
लवकरच होणार दादा....
उत्तम cynematoghra, उत्तम संकलन, सर्व ट्रेकर्स ला गाईड करणारा प्रवास!!
खूप छान छान आणि छानच!!!👍👍👍👍
All the Best ☺️☺️🤘
340 लोकांनी या व्हिडिओ ला like केलंय आणि फक्त एका व्यक्तीने Dislike केलंय...काही लोकांना व्हिडिओमध्ये काय आहे हे जर समजत नसेल तर लोक अस करतात.. जीवन दादा तू जे करतोय त्याला सलाम...! तुझा हा पहिला हिमालयीन ट्रेक नक्कीच सार्थकी लागणार.., तुझ्या या चांगल्या कामासाठी अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा...! गुडूप...!👍
Maja Ali yar ...
ईउऊ 😍🤘 नुसता राडा ! धन्यवाद प्रसाद भाऊ 🙏
अप्रतिम video आहे दादा... जे चित्र तुमी आमचा डोळ्या समोर दाखवले आहे त्याचा मुळे डोळे भरून आले... Manje शब्द सुचत नाहियेत... खूपच सुंदर...
Are dada mast ekdum mala baghatana vatla me hi toh experience ghetoy ,Kamaal yarr ..
3 cheera for JKV hipp hipp hurrey!!!!👌👌👐
नादखुळा , home theater लावून tv वर बघत होतो 😂👌👌👌👌👌
खूप छान आहे दादा पहिला पार्ट , आता दुसऱ्या , तिसऱ्या , चौथ्या पार्ट ची आतुरता लागली आहे , तु खूप छान माहिती देतोस , आणि विशेष म्हणजे तुझी भाषाशैली इतकी अप्रतिम आहे की बाकी च्या चॅनेल वाल्या सारखी ऐकायला जड वाटत नाही , भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा १००K subscriber लवकरच होवो 🚩जय महाराष्ट्र 🚩
Ek number dada..... हिमाचल प्रदेश मध्ये सुद्धा मराठी भाषेचा झेंडा....
एकच नंबर भावा तू व्हिडिओ टाकतो. असं म्हणतात की माकडाला काळीज नसतं तुम्हाला बघून पण तेच वाटत. पण आताच्या मुलांना मोबाईल मधून बाहेरची जग किती छान आहे, तुमची हे काम खूप छान वाटले.
खुपच छान दादा, एक क्षण मी सुद्धा तिथे आहे की काय असा भास झाला, खुप खतरनाक views आहेत, आज परंत मी बगितलेल्या सगळ्या video पैकी हा video बेस्ट होता, तू मराठी youtubers मधला भविष्य आहेस, आणि तू एकमेव असा मराठी goutuber आहेस ज्या मधे आम्हाला पूर्ण माहिती भेटते,
खुप मस्त दादा, लवकर दूसरा भाग upload कर, खुप आतुरता आहे त्याची...👌😘
खूप मस्त!!!
पहिला वाहिला लाईक माझ्याकडून!
जबरदस्त सिनेमॅटोग्राफी, उत्तम संकलन, सर्व हिमालय ट्रेकर्स ना उपयोगी होईल अशी बॅग पॅक माहिती
उत्तम उत्तम, उत्तम!!!!
बाप रे दादा ... खूपच सुंदर. अभिमानाने दुप्पट झाली छाती ..... वाह..तुझे खूप खूप अभिनंदन....
एकदम मस्त भावा
उत्तम सूत्रसंचालन आणि उत्तम छायाचित्रण फक्त आणि फक्त तुझ्याच चॅनेल वर मला पहायला मिळाली.
मराठी पाऊलं पडते पुढे.. ⛳️
Kadak dada ek no vedio entro tr bhannat and 1st part jabrat ......😍😍😍😍😍😍😍😍ata parynt 4th time bghtoy.2nd part chi aturta ahy....
बोलायला शब्द नाहीत तरी पण लयभारी 1 नंबर nice kdk
खूप सुंदर,अप्रतिम.पुढील भागासाठी उत्सुकता आहे आता.👍👍👍👍👍👌👌
Masta re bhava......JKV Vlogs lai bhariiiii....camera quality ....lai baap filter pn distoy lai bhariii...faarch chan ....khup majja ali .....Movie type trailer ...Ek-no re bhava
भन्नाट😍 आता शुक्रवार कधी येतोय अस झालं आहे...😍😍😍👍👌 #jeevankadamvlogs #jkv गुडूप #ईउऊ #gudup
खूपच भन्नाट झाला..
जबरदस्त...
आता भरपूर आतुरतेने वाट पाहत आहे पुढच्या भागाची..
मस्त
मस्त
मस्त
👌👌👌👌
😍😍😍😍
Khup khup shubhecha
खूप छान,मस्त मार्गदर्शन,पुढील भागाची वाट नक्कीच पाहतोय👍
खूप धन्यवाद 😍🙏 अशीच साथ राहुद्या.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लवकरच आपला 1 लाखाचा परिवार होण्यासाठी मदत करा 😊👍
Shooting tar changla ahech..pan editing tyahun bhari ahe..pudhcachya bhaganchi utsukata vadhavali...ek number
काही शॉट्स अगदी उत्तम आहेत दादा. मस्त. मज्जा आली. तुझे videos बघून फ्रेश वाटते.timelapse कुठे टाकता येत असले तर अजून छान वाटेल , हे फक्त एक suggestion, waiting for next episode.
जाम भारी भावा.
खूप खूप आवडला विडिओ आजपर्यंतचा तुझा सर्वात भारी विडिओ वाटला आणि आता आतुरता बाकीच्या भागांची.
लवकर घेऊन ये सर्वे भाग.
अभिनंदन.......।
1 ch number.... Khup bare vatat tuze tours video baghun.. Khup sundar... Ase ch video banvat raha... Mla mza friends la nakki Aavdel baghay la... Mzi mulgi swara hi tuzi fan ahe ani video ti la hi khup aavdtat... My best wishes bhava
एकच फक्त म्हणायचंय जबरदस्त !!! सलाम !!
1ch no editing kelas bhava ... awesome
Dada ekdum kadakkkk zala video........... lwkr dursa part yeu m pretty much exited
खूपच सुंदर व्हिडिओ आहे दादा..And I'm so much excited for your upcoming part of this video..!!
मस्त होता व्हीडीओ लय भारी होता दादा व्हिडिओ। तू दिल्ली ला उतरला ते मला मी गेलेलो त्याची आठवण झाली लय मस्त वाटत मेट्रो तुन प्रवास करायला खुप फिरलो आम्ही मेट्रो ने फक्त बाहेर गरमी खुप आहे दिल्ली ला।
बाकी झक्कास होता व्हिडीओ 👍👌💝
अरे काय जब्राट आहे वीडियो लय आवडला भावा .... आणि ते सफरचंदावर आक्रमण तर 1च नं..... पुढचा भाग लवकर येऊ दे .... अतिशय सुंदर ...😗
Dada tujhya video na tod nahi superb ani marathi madhe aahet tyamule zhakkas 👌
Jai shivray ⛳️
दादा विडिओ खूप भारी झालाय
Cinematography & Editing खूप छान केले आहेस तु
खूप मज्जा पण त्या बरोबर घेतलेली मेहनत पण विडिओ दिसत आहे दादा.👍👍👍👌👌👌👌💐💐💐
Ekach no #bhau.. Khup chhan
Video editing pn bhari jhali ahe. ❤️ 👍
so nice to see dhananjay and roma in the video and hearing roma's name as a Trek leader, wow ! all the best to the livwild team, awaiting the next ep
एक नंबर जीवन भाऊ वेड लावले editing आणि cinematography अप्रतिम आहे तुमच कराव तेवढ कौतुक कमीच आहे आशा थंड आणि वाइट परीस्थितीत तुम्ही एक नं video shooting केलय.Very exited for next part.
sampuch nai video asa vatat hota....
tyamule pudhcha part sathi khupach excited ahe ...
#kadak banavla ahes bhava video
Amrut Bhavsar खूप धन्यवाद 😍🙏 अशीच साथ राहुद्या.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लवकरच आपला 1 लाखाचा परिवार होण्यासाठी मदत करा 😊👍
Ek no..... Sound effects tr khatarnaak..... Ek dun jabraat... Fakt length thodi wadhav khup ghaae lagliye 🤘🏾
1 number bhau....MARATHI ZENDA ATKE PAR.....PROUD OF YOU SATARKAR
ह्याच हिमालय ट्रेक मुळे तुझे 100k subscribers होणार. छान वाटलं बघून.
Attaparyantachya videos paiki hi video ek dum jabbardast.....
Editing pan khup badalali ahe wah jeevan da.....
1 no bhava... Khup chan 👌 waiting next part....
Awesome video दादा..... 👌"हिमालयाच्या भेटीला सह्याद्री "👌✌
खूप धन्यवाद 😍🙏 अशीच साथ राहुद्या.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लवकरच आपला 1 लाखाचा परिवार होण्यासाठी मदत करा 😊👍
Bhavacha vlog aajch 1st bagitala...jast avadale ki kahihi show off nahi..simplicity is best...bhari honya sathi nehami shrimantichi garaj nasate, pahije te fakt lokanchya manat dadnyachi avad...tech tuza kade aahe..best off luck for future
Mastach video bhawa editing pn khupch bhari hoti excited for next part
Dada bhari .. mhdle shots khupch bhari aahet..Wait &wach 2nd part
Jaaam bhari........dada....
Lay..... Excitement vatey...
Video lavkar taak...
दादा.विडिओ छान आवडला. लवकरच पुढच्या विडिओ अपेक्षा करतोय.खरच खूप छान आवडला विडिओ.......।
Jabardast video bhava 👌🏻👌🏻
Editing level 💯/100
khupach uttam cinematography.....
mast shoot kela aahe ek no.
एक नंबर, 💐💐👌 खूप छान
Khup chan dada Chan shoot kele ahe amhi excited ahot next video sathi 👌👌👌👌👌
Euuuuu .... jabardast jabardast jabardast 😍😍😍😍👌👌👌👌👌👌...khup bharii
मित्रा हा व्हिडिओ मला खूपच आवडला आहे. भन्नाट निर्मिती आहे. पुढील व्हिडिओ ची वाट बघतोय. पुढील वेळेस मलापण घेऊन जा . काही काम नाही जमलं तर तुझ्या बॅग्स सांभाळली मी.
खुप छान#Movie peksha bhari vatt#trailer pn khup chan hota asa trailer gelya 5 month madhe kontya movie cha pn navta ala#👍
khupch chhan..... enjoyed watching............waiting for next part
only JKV, मस्तच भाऊ तुझे videos पाहून वेगळाच आनंद मिळतो. मराठी vlog चा 👑 राजा
Class Video ahe bhau..very Unique. Excited to watch the next one.
Bhava pudcha bhagachi aturtey ni vat pahat ahot❤️❤️❤️❤️
ईउऊ 😍🤘 येतोय येतोय शुक्रवारी 🙏
Kharach jabardast video ahee 😘😘😘😘😘😘😍😍😍
Kdk ekdam kdk
pudhe kay asel !!So Exicited
Supperrrrr se bhi....uperrrrrr wala vedio....👌👌👌👌 waiting for the next vedio
भावा...जबर✌️👌👌👌 पण खुप शॉर्ट वाटला...भन्नाट शॉट्स🌷✌️
कसला भारी बनवला आहे व्हिडिओ 😍 पुढील भागाची आतुरतेने वाट बघतेय ♥️
जीवन दादा तुझे आतापर्यत चे सर्व व्हिडिओ बघितले कि असे fill झालंय कि 70 % आपला भारत देश बगुण झालाय
Nice video jeevan dada
It's amazing..... & must waiting for the next video...... JKV 1 no. 👌
Jeevan dada tumchyamule amhala akhh jag pahata yet ass vataty jabardast hardworking journey Manali and Himalaya baghatana ch angavar Kate yayache thandine superb dada proud of you dada
Jeevan Dada ekdam mast Video .. next video lavkr tak..Prtikshet ahot amhi sagle.. 😍
Mast aahe Jeevan Sir video. Can't describe in words!!😍
Awesome..khupkhup Masta.. Waiting for next video....
Jivan bhau at his best...
Windblowing editing...how 8 mins passed dont even understand..
Support jkv
awesome jeevan khup chan edit jhala ahe vlog
.... all the best !
Jeevan bhau kadak ekdum, video kadhi sampla samjalech nahi.
😍👍
लई भारी जीवन भाऊ.कमाल एडिटिंग.
Jivan ekdam mast maja Ali. Waiting for next. ..
शब्द अपुरे या दृश्याला.. भारीच दादा 🚩🚩🚩🚩
wow uncha bharari ......great.
Superb dada.... Mast dhamal....
राडाच केला राव...👌👌👌
Video khup Chan banavla aahes DADA, khup enjoy Kel asnar Tu tya place var Aani khup थंडी madhe Tu aaplya GKV family sati vlog kel, khup मोठी गोष्ट aahe.keep it up ❤️
Jeevan Dada video khup bhari ahe 😍✌👍😇 pudhcha part pn nakkich bhari asel 😎👍
खूपच छान आहे पहिला भाग ... खूप आवडला जीवन दादा 😘😘😘
खूप excited आहे पुढच्या भाग पाहण्यासाठी. जीवन कदम तू ज्या प्रकारे गावाकडच्या गोष्टी साठी गाईड केलंस तेव्हापासून मी तुझा मोठा फॅन झालोय.
माझी इच्छा आहे मी तुझ्यासोबत एखादा ट्रेक करावा.
धन्यवाद 🙏 नक्कीच करू 😊👍
शनिवारी सोंडाई किल्ला ट्रेक करत आहोत. कर्जत स्टेशन जवळ आहे. माझा मोबाईल नंबर 9960236268
Ya jagat motivation denare khup ahet pn. Apla marathi pora ajj himalaya mdhea pochla.
😎 Khup bhari vatla bhava. Jinklas dada...
#JKV
#DJKIRAN.
एक नंबर भावा. खुप भारी video. Manali treck हे माझं पण dream ahe...
Basech etka bhari aahe pudhe tr rada hoil we all know plz lavkr gharatle pn sagle excited aahet next part baghayla plz lavkr aan dada 👍👌we all proud of u 😍😙😎
Ek no dada video quality ek Paul pudhe.....agdi manapasun next video chi vat baghtoy ....
खुप छान दादा आणि दादा या ट्रेक ला वहिनी चा पण आवाज हवा ..... खुप छान दा... ALL THE BEST 👍
Khupach jabri hota 1st part, waiting for next one.
Awesome video bhai.. Cant wait for second part...
Upload it as early as possible
The part 1 of Himalaya treks is owesome...we are excited for the next video...👌👌👌💪💪
Ekdum bhari loved it sangava tevdh kami international level
Khup sahii banlay dada part 1.. part 2 chi Pratiksha ahe ata.. 😘😍😍
Jeevan dada tuja editing khup amazing ahe....
Tuja 1st Himalayan trevk part 1 khup mhanje khupch must ahe. Me next part chi vatt bghtoy.
Ani tula best of luck yasathi ki tu fkt Maharashtra madhe vloging king ahes. Pn ata Purna bhartach vloging king hoyla amhala avdel❤️❤️
मस्त विडियो आवडला मन प्रसन्न झालं
Sam Kolder chi aathvan aali tumcha video baghun.... Kadak Video
खरच खूप छान होता व्हिडीओ all the best!!!
Khup chan video and editing... 👌👌❤️
Awesome video khup chan 😘😘😘😘
it's gonna viral bro... this series will take us on top definitely.... All' the best bro....