अगदी योग्य मुद्द वर आपण विवचन केलत. मला आपण सांगितलेली सर्व लक्ष्ण आहेत. तुम्ही सांगितलं या प्रमानी पहाटे ३ वाजता जाग येते. आणि दिवस भर आळस येत रहतो. पण मी मात्र gluco meter चा वापर केला नाही. हो, सकली उठल्ये नंतर sugar वाढलेली असते. आपल्या मार्ग दर्शन चा नक्की उपगोग होईल. धन्यवाद. थोडक्यात आपण मर्म बदआ तील गोष्ट सांगितली. Pl. Ignore spelling mistakes.
मला फॅटी लिव्हर चा त्रास आहे त्यामुळे पण तीन साडेतीन ला जाग येऊ शकते का? जाग आल्यानंतर मला नाकातून खूप पाणी येऊन शिंका खूप येतात. काय उपाय करावा ते सुचवावे
मला २०१६ ला शुगर जुलै मधे फास्टींग १५५निघाली दोन महीने कमीच होत नव्हती आता १३२झाली.५८वय आहे छान माहीती दिली मॅडॅम हे अगदी माझ्या बाबतीत जसेच्या तसे घडत आहे.रोज ३ते ४ दरम्यान लघवीला येते तेव्हा जाग येते नंतर एक दोनतास झोप लागत नाही .
पाणी येण्याचे टायमींग पहाटे साङेतीनचे आहे. मोटारचे बटन दाबायला पहाटे साङेतीनला उठावेच लागते. परत साङेचारला पाणी जाते तेंव्हा मोटार बंद करायला उठावे लागते. असे माझे अनेक वर्षे चालू आहे. 😭
खूप छान माहिती दिली. मला डायबेटिस नाही पण मध्यंतरी माझे वजन एकदमच कमी झाले म्हणून मी काही तपासण्या केल्या तया सर्व नार्मल होत्या परंतु शुगर १२० होती मला झोपेचा प्राबलेम आहें डॉक्टरांनी एक महिन्याच्या झोपेच्या गोळया दिल्या योग्य आहे का?
अगदी योग्य मुद्द वर आपण विवचन केलत. मला आपण सांगितलेली सर्व लक्ष्ण आहेत. तुम्ही सांगितलं या प्रमानी पहाटे ३ वाजता जाग येते. आणि दिवस भर आळस येत रहतो. पण मी मात्र gluco meter चा वापर केला नाही. हो, सकली उठल्ये नंतर sugar वाढलेली असते. आपल्या मार्ग दर्शन चा नक्की उपगोग होईल. धन्यवाद. थोडक्यात आपण मर्म बदआ तील गोष्ट सांगितली. Pl. Ignore spelling mistakes.
छान माहिती मिळाली ताई
तसे तुमचे सगळेच विषय अगदी मनातील असतात तुम्ही उकल मस्त करता आभार मानते
😊
9:06 9:07 😊
खुप चांगले अँडव्हस करता मी आपला आभारी आहे
वाह वाह खुप उपयुक्त माहिती 👌👌🌹👍🌹 मला पण पहाटे जाग येते तर कधी रात्री जागरण होवून ३/४वाजता झोप लागते... तर ही डायबिटीस ची लक्षण आहेत का
Mla drroj 3 la jag yete pn shakr norml ahe
खुप छान माहिती आहे ताई, नमस्कार
Lahanpanapasunch pahate uttaychi savay hoti 73yegmadhe pan pahatech 4_5vajta jag yete tar kay sangal
मावशी मला रात्रभर झोप लागतच नाही दिवसाची पण नाही मी काही काम करत नाही गृहिणी आहे मला शुगर आहे आयुर्वेदिक दवा चालू केली मला खूप त्रास होत आहे
धन्यवाद
धन्यवाद ताई योग्य माहिती दिली
Mala 3te 5 paryant jaag yete
Nahi tyaveli uthale pahije ka
मी बाहेरच काही खात नाही कोल्ड्रिंक्स पीत नाही तरी पण त्रास होतो
धन्यवाद मॅडम! 🙏
खूप छान माहिती सांगितली गेली.🙏
मला फॅटी लिव्हर चा त्रास आहे त्यामुळे पण तीन साडेतीन ला जाग येऊ शकते का? जाग आल्यानंतर मला नाकातून खूप पाणी येऊन शिंका खूप येतात. काय उपाय करावा ते सुचवावे
तुम्ही काय उपाय करता,सांगाल का प्लीज
Tai tumhi khup chan bolta
मेनोपोज चा परिणाम म्हणून हा त्रास होऊ शकतो का?
मला २०१६ ला शुगर जुलै मधे फास्टींग १५५निघाली दोन महीने कमीच होत नव्हती आता १३२झाली.५८वय आहे
छान माहीती दिली मॅडॅम हे अगदी माझ्या बाबतीत जसेच्या तसे घडत आहे.रोज ३ते ४ दरम्यान लघवीला येते तेव्हा जाग येते नंतर एक दोनतास झोप लागत नाही .
धन्यवाद ताई
Jayashree prafull here ho mam mala rojach pahate ३ vajta jag yete
Chhan mahiti Dili madam thanks.
खूप छान माहिती आहे
Chhan mahiti
छान माहिती दिलीत मँडम पण त्यापेक्षाही तुम्हाला आता चांगले बरे वाटत आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. अशाच छान रहा, हीच परमेश्वराला प्रार्थना.
Kay zal hot?
खुपच छान माहिती दिली
Very nice information.Thank you so much 🙏
D
r.tai.Chan mahiti.tumcha tbbetichi kalji gya.
मला 2,30 रोज जाग येते
तुमची तब्येत आता कशी आहे तुम्ही पण विश्वाती घेत जा नमस्कार धन्यवाद
Tumcha personal no dyal ka tumhi kuthe bhetal please sanga mala kas kaleln
Mam, khup chan video ahe Thanks mam
मँडम् माझा जोडीदार तिच्याच बाजू खरी करतो काय कराव
Madam तुमी ब्रम्ह मुहूर्तावर माहिती द्या, diabities माहिती चॅनेल नाहीं आहें, याचीच जाणीव असु दे 👍
एवढ्या सकाळी मी उठत नाही...त्यामुळे त्या वेळी व्हिडिओ करू शकत नाही....
Khup changali mahiti
Ma'am Tumchi mahiti 1000% correct aahe.. Pn Mumbai sarkhe thikani asnare ladies gents sathi Kase Diet pahije tya sathi ek video kara plz..
😮😮😢y😢😢😮😢
माझ्या बाबतीत असेच होते म्हणुन मी रात्रीची गोळी बंद केली कारण माझे रात्रीche जेवण खूप कमी आहे
Apan kasali ratrichi goli ghet hota?
Very nice information mam
👍👍
Very nice
95% Sahi hai
Very nice info 👌👌
पाणी येण्याचे टायमींग पहाटे साङेतीनचे आहे. मोटारचे बटन दाबायला पहाटे साङेतीनला उठावेच लागते. परत साङेचारला पाणी जाते तेंव्हा मोटार बंद करायला उठावे लागते. असे माझे अनेक वर्षे चालू आहे. 😭
अरे बापरे...!😢
Thanks madam
Nice information
मॅडम रक्ताच्या तपासणी वर्षातून किती वेळा करणे आवश्यक आहे
3वाजता जाग आल्यावर गरम पाणी पिल्ले तर चालेल का❓
Dress Chann disato
😂😂😂
Dr.tumcha contacht no. Dya pl. Ya baddal khup questions ahet pl.
इथे लिहा , मी व्हिडीओ तुन शंकानिरसन नक्की करेन
छान माहिती
Madhech ha danger awaj kashacha ahe
खूप छान माहिती दिली.
मला डायबेटिस नाही पण मध्यंतरी माझे वजन एकदमच कमी झाले म्हणून मी काही तपासण्या केल्या तया सर्व नार्मल होत्या
परंतु शुगर १२० होती
मला झोपेचा प्राबलेम आहें
डॉक्टरांनी एक महिन्याच्या झोपेच्या गोळया दिल्या
योग्य आहे का?
No hi Yi
𝙆𝙝𝙪𝙥 𝙘𝙝𝙖𝙣 𝙖𝙖𝙝𝙚
श्री स्वामी समर्थ गुरुमाउली की जय
छान माहिती. मला केव्हातरी अशी जाग येते नंतर कधी झोप लागते कधी नाही. असे का?
तुमचे व्हिडीओ मी ऐकत असते तुम्हाला भेटायचं किंवा consultation करायचे असेल तर कसे अथवा मोबाइल number pl