आम्ही हे हाँटेल कायम जेवायला जातो माझ्या गावापासून तीन किलोमीटर आहे खरंच खुप छान जेवण असते आणि ते पण अनलिमिटेड किती पण खा ... चारशे रुपये मध्ये पाचजन आरामात जेवतो आप्पा तुम्ही देता ठेवढे पैसे घेतात लय दिलदार माणूस आहेत 🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@@rajendrapatil3535 Tumi kut Rahta Tith Amhi Yeto sanga kivva Number Dya Ani Fakt Tumch Nav Bina Chukta cameryapudh Bolun Dakhva Mg kalel he Akkal pajlun Comment karnyapeksha kiti avghad ahe Te jyatli akkal nhi tyat bolu nye mansan
" जे फूकट खाऊन जातात अशा फूकट खाऊन जाणाऱ्या " ना मुख्यत्वे उद्देशून आहे. पैसे देऊन Video बनविणाऱ्या साठी नाही. Comment नीट वाचून बघा. जेवण बनविणाऱ्यांना कष्ट मेहनत पडते, आणि काही जण फुकट खावून जातात. त्यांच्या कष्टाची काय किंमत आहे का नाही? अहो पाटील , आपण पाटील लोक कितीतरी माणसांना जेवायला घालत आलो आहोत, आपण कशाला लोकांचं फूकट खावू का? कशाला चुकीचा अर्थ घेता?
Are bhava nerle gavat hotel datta bhuvan tithehi contar nahi ya hotal made kolhapur sangli satara Pune Mumbai lok avdine jevtat akda alela manus puna tithecha jaycha bolto chulivarch matan bhakari

सात बाराचा मालकाने काहीतरी शिका यांचेकडून 😂😂😂😂😂
Priyanka Dhaba Nada khula....
Dildar manacha manus ❤appa ❤
Are dada 100rs ne tali khali ahe...test is best
पैसे किती पन असुदे. आप्पा घेणार च. 😊😊 राॅयल माणूस
आम्ही इथ जेवलो आहे खरच खूप छान जेवण आहे मित्रांनो
आम्ही हे हाँटेल कायम जेवायला जातो माझ्या गावापासून तीन किलोमीटर आहे खरंच खुप छान जेवण असते आणि ते पण अनलिमिटेड किती पण खा ... चारशे रुपये मध्ये पाचजन आरामात जेवतो आप्पा तुम्ही देता ठेवढे पैसे घेतात लय दिलदार माणूस आहेत 🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Kut ahe bhava he hotel
Aata kiti chalu ahe ret
मी नगरचा आहे . अष्टायाला असताना बराच वेळा जायचो आप्पा माणूसच 1 नंबर आहे . इथल जेवण अजूनही अतवताय
नाद खुळा हॉटेल प्रियांका 👍🏻
दत्त भुवन हॉटेल नेर्ले ला पण काऊंटर नाय पण लई महाग
नाद खुळा जेवण असते ...! १ वेळ अवश्य भेट द्यावी कमेंट वाचणारे 😂😂😂
140 unlimited quality Khup chhan appa tumala Salam 🫡🫡
खुप सुंदर आहे जेवण आहे मी गेली कित्येक वर्षे झाली चव तीच आहे
शेवटी खूप छान सांगितले की गोर गरीबांचा ढाबा आहे हा...❤❤
गरीबाचा ढाबा ओनली आप्पा चा ढाबा ❤❤❤❤
अप्रतिम जेवण 👌👌👌👌👌👌
Vishay hard
Sangram mane mitracha dhaba hy aply
Good aanakhi video banava
Ami jevalo ahe tikade
2:37
map che loction pan takat ja bhava
Appa cha dhaba
एक नंबर.
मी पुणे जिल्ह्यातील आहे पण एक दिवस नककी आप्पा ला भेट देऊन जेवण करणारच
👍🏻👍🏻
मी फक्त तुज्या मुळे बघते व्हिडीओ तु खूप छान दिसतो
Ho ka
Nice pamu bhau❤❤❤❤
आप्पांनी सगळीकडे शाखा चालू करायला पाहिजे
व्हिडिओ आवडले...भाई हा पश्चिम महारष्ट्र पट्टा चांगला कव्हर कर
@@akshay104 hoy nakki
रोज काही जण फूकट जेवूण जातात म्हटल्यावर video बनवून जे फूकट खाऊन जातात अशा फूकट खाऊन जाणाऱ्यांची आता रांग लागेल.
@@rajendrapatil3535 Tumi kut Rahta Tith Amhi Yeto sanga kivva Number Dya Ani Fakt Tumch Nav Bina Chukta cameryapudh Bolun Dakhva Mg kalel he Akkal pajlun Comment karnyapeksha kiti avghad ahe Te jyatli akkal nhi tyat bolu nye mansan
@@surajmanepatil मी मुंबईत राहतो. का झोंबला एवढं. ?
Tumala kra majasathi kam
Fukat pagaar milnar nhi chaltay kas
" जे फूकट खाऊन जातात अशा फूकट खाऊन जाणाऱ्या " ना मुख्यत्वे उद्देशून आहे. पैसे देऊन Video बनविणाऱ्या साठी नाही. Comment नीट वाचून बघा. जेवण बनविणाऱ्यांना कष्ट मेहनत पडते, आणि काही जण फुकट खावून जातात. त्यांच्या कष्टाची काय किंमत आहे का नाही? अहो पाटील , आपण पाटील लोक कितीतरी माणसांना जेवायला घालत आलो आहोत, आपण कशाला लोकांचं फूकट खावू का? कशाला चुकीचा अर्थ घेता?
Nice 👍
Ho
Ashta. Vedgaon. Rod
Bagnie
1. No
Acharyachi reaction bhari hoti video cha survatila
nice❤
❤
Appa is grret
👍
Appa🔥
Are bhava nerle gavat hotel datta bhuvan tithehi contar nahi ya hotal made kolhapur sangli satara Pune Mumbai lok avdine jevtat akda alela manus puna tithecha jaycha bolto chulivarch matan bhakari
1981 पासून कलाकारांच फेवरेट दत्त भवन | islampurs most famous hotel datt bhavan nerle |mutton thali|
ruclips.net/video/lomtQEax7eg/видео.html
पुर्ण पत्ता पाठवा नंबर द्या
🔥♥️♥️👌👌🔥
❤🎉
कोटे आहे ढाबा
आष्टा वडगाव रोड बागणी तालुका वाळवा सांगली जिल्हा
APPA. GRRET THANKS
Nice ❤
भाकरी चपाती मिळत नाही तिथे
Milte
फोन नंबर द्या हॉटेल मालकाचा
पाहुणे असतात 😂😂
बीड ला हेच ताट 300 रु ला आहे 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
🪼🪼🪼🪼🪼🪼
Kuth re
Only appa
👌🌹👈
Dar khup kamiaahe
खायच्या आगोदर बर तुला कळली टेस्ट😅
Sense jorat ahe
Aap pagal konala thakall😅
Khulaa maane😂😂
Are bhava nerle gavat hotel datta bhuvan tithehi contar nahi ya hotal made kolhapur sangli satara Pune Mumbai lok avdine jevtat akda alela manus puna tithecha jaycha bolto chulivarch matan bhakari
Ho kela ahe video