Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
इथली खिमा आणि रोटी कालच खाल्ली एक नंबर चव आहे ❤❤
जबरदस्त प्रतिसाद आहे सांगली करांचा क्रांती la
पहिल्यासारखी टेस्ट नाही
खूपच महाग आहे.
Vijay Aakkha masuracha video banawa
भाऊ कधी सांगलीला गेलो तर क्रांतीला अवश्य भेट देणार ..विशेष नाही राव..
Khup chan j 1 aahey. Me taste kel karan me sanglit aaste.
Your number
Waah 😮
मस्त ❤
मस्त चव आहे जेवणची❤
Are bhau tithe jovloy me chv kharba ahe
Hoy bakwas aahe bokdach mutton mhanu shelich mutton detyat! Muttona la chavach nahi!
Pailwan, limbu ,sarpanch ahe ajun pan ahet masth Jevan
आमच तेवढ येवले चहा तासगाव
चमच्याने रस्सा पिल्यावर अजीबात चव लागत नाही झूरका माराय लागतोय
Kdkkkk
Bhau aahe aapla........rusha bhau
Rushi ❤Mastch....Subhash Anna ❤ Subhash Anna chi pan Introduction ghya 1 no dev manus...
एकदा आष्टा ला भेट द्या की कलaम भाई हॉटेल ल
सगळं चांगल आहे पण प्यायला पाणी चांगल नाही बाटली विकण्यासाठी केलेली युक्ती आहे बहुतेक
हॉटेलचा मोबाईल नंबर द्या जेणेकरून लोक बाहेर गावावरून येताना फोन करून येतील
@@jagdishpawar901 description la taklela ahe
नाका जाऊ बकवास जेवन आहे, मटण डुप्लिकेट आहे! त्याऐवजी, काही अस्सल मटणासाठी सांगली जिल्हा न्यायालयाजवळील हॉटेल सूर्या येथे जा - चव शब्दांच्या पलीकडे आहे!
❤🎉
Mahag ahe jau naka mirjat ajun lay hotel ahet
पुण्यातल्या इंग्रजाला व्हिडिओ मधे घेतला होय 😄
अरे यार जेवायला बसले होते तुज व्हिडिओ दिसला आणी त्यात तु 2 चपाती जास्त खाल्ले मी तुला बगून 😅
😅
Kitchan dakhwat ja
Hoo
Bhangar ahe test jau nka koni eth
भुरट आहे
एकदम बरोबर बोललात मटण डुप्लिकेट आहे! गर्दी वाढल्या म्हणून वडाप करत आहेत!
फालतू आहे
Third class
इथली खिमा आणि रोटी कालच खाल्ली एक नंबर चव आहे ❤❤
जबरदस्त प्रतिसाद आहे सांगली करांचा क्रांती la
पहिल्यासारखी टेस्ट नाही
खूपच महाग आहे.
Vijay Aakkha masuracha video banawa
भाऊ कधी सांगलीला गेलो तर क्रांतीला अवश्य भेट देणार ..विशेष नाही राव..
Khup chan j 1 aahey. Me taste kel karan me sanglit aaste.
Your number
Waah 😮
मस्त ❤
मस्त चव आहे जेवणची❤
Are bhau tithe jovloy me chv kharba ahe
Hoy bakwas aahe bokdach mutton mhanu shelich mutton detyat! Muttona la chavach nahi!
Pailwan, limbu ,sarpanch ahe ajun pan ahet masth Jevan
आमच तेवढ येवले चहा तासगाव
चमच्याने रस्सा पिल्यावर अजीबात चव लागत नाही
झूरका माराय लागतोय
Kdkkkk
Bhau aahe aapla........rusha bhau
Rushi ❤Mastch....
Subhash Anna ❤ Subhash Anna chi pan Introduction ghya 1 no dev manus...