नियुक्तीच्या आधीचं मला गाडी, बंगला अन शिपाई पाहिजे म्हणणाऱ्या IAS Pooja Khedkar कोण | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • गाडी, बंगला अन शिपाई पाहिजे म्हणणाऱ्या IAS Pooja Khedkar यांना असा रुबाब नडला ! | Vishaych Bhari
    मंडळी एका बाजूला कर्तव्यनिष्ठ आणि डॅशिंग अधिकारी अशी ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचं बदली प्रकरण चर्चेत असतानाचं सध्या पुण्यातून वाशीमला बदली झालेल्या पूजा खेडकर यांची तडकाफडकी वाशीमला झालेली बदली सुद्धा सोशल मीडियावर तुफान चर्चेत आलीये. पण त्यांच्या चर्चेचं कारण त्यांची कर्तव्यनिष्ठा नाही तर त्यांनी त्यांच्या प्रोबेशन काळात अधिकारीपदाचा केलेला रुबाब आणि चमकोगिरी आहे अशी तक्रार खुद्द जिल्हाधिकारी साहेबांनीचं केलीये. पूजा मॅडमनी म्हणे त्यांच्या प्रशिक्षण काळातचं जिल्हाधिकाऱ्यांकडे मला गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, सेपरेट डेस्क पाहिजे अशा आवस्तव मागण्या केल्या आणि त्याउपर वडिलांना कार्यालयात येऊन इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करायला लावली असाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. नेमकं काय प्रकरण आहे हे. कोण आहेत IAS पूजा खेडकर, सगळं सविस्तर जाणून घेऊयात,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #iaspoojakhedkar
    #iaspoojakhedkartransfer
    #विषयचभारी
    ias pooja khedkar,pooja khedkar,dr pooja manorama khedkar,ias pooja khedkar audi case,ias pooja khedkar transfer,pooja khedekar,pooja khedkar ias,pooja manorama khedkar,ias pooja manorama khedkar,ips dr pooja manorama khedkar,puja khedkar,dr. pooja khedekar mock interview,pooja khedkar audi,who is pooja khedkar,pooja khedkar ias pune,pooja khedkar ias 2023,pooja khedkar latest news,ias puja khedkar transfer,puja manorama dilip khedkar

Комментарии • 145

  • @CR07xl
    @CR07xl 2 месяца назад +36

    ही बया Multiple Disabilities category मधून select झाले..कुठल्या अँगलने ही बया Multiple Disabilities वाटते..UPSC मध्ये पण काय तरी झोल आहे आणि हिच्या medical certificate मध्ये पण झोल आहे..

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 Месяц назад

      इच्या पेक्षा मला जास्त मार्क्स होते upsc मध्ये 😂 open category मध्ये तरी माझं झालं नाही

  • @santoshhundekari4473
    @santoshhundekari4473 2 месяца назад +52

    वशिल्यावर झाल्या असतील..... बाप पाच्या जीवावर

  • @shekharshelar1819
    @shekharshelar1819 2 месяца назад +68

    दोषी आढळल्यास तुरुंगात गेल्यावर वेगळ्या खोलीची मागणी नक्कीच करणार .....

  • @SachinCreation98
    @SachinCreation98 2 месяца назад +37

    दिव्यांग खोटं certificate घेऊन ही बाई ias झाली...या वर कऱ्हवाई झालीच पाहिजे...

  • @hanumantchaware2331
    @hanumantchaware2331 2 месяца назад +39

    कामावरून काढून टाकले पाहिजे

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 2 месяца назад +19

    याच कारण मुळे सरकारी कर्मचारी चि इज्जत कोणी करत नाही

  • @samir_2152
    @samir_2152 2 месяца назад +26

    Fake certificate बद्दल काहीच बोलले नाही सर तुम्ही.... main मुद्दा सोडून सगळे सांगितले

  • @user-ct9lo4cy9u
    @user-ct9lo4cy9u 2 месяца назад +10

    पूर्ण चौकशी व्हावी

  • @prashantghate3071
    @prashantghate3071 2 месяца назад +13

    ढिंचॅक पूजा.................नवीन आवृत्ती.

  • @TTRTKLTNJR
    @TTRTKLTNJR 2 месяца назад +9

    जास्त माज केला म्हणून ही वेळ आली शांत राहून काम केलं असत तर आता ही वेळ आली नसती.

  • @abhijitpatil2699
    @abhijitpatil2699 2 месяца назад +9

    UPSC ला कंप्लेंट केली पाहिजे.. परत बोलवता येत.. प्रोबेशन पिरियड वर..

    • @mr360rcrcrc
      @mr360rcrcrc Месяц назад

      UPSC join hoiprynt ky konache updat hoti kay mahit...

  • @Sagar.13
    @Sagar.13 2 месяца назад +5

    मुलगी शिकली प्रगती झाली

  • @ace3r982
    @ace3r982 Месяц назад +2

    सरकारी अधिकारी हे एक उधळी प्रमाणे देशाला पोखरून काढत आहेत. असमर्थ न्याय व्यवस्था ह्याला जबाबदार आहे.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 месяца назад +7

    एवढी काग घाई हिला गाडी पाहिजे बंगला पाहिजे महाराष्ट्र शासन नाव पाहिजे जरा कळ काढ कि होईल सगळं 😮

  • @ajitrpatil306
    @ajitrpatil306 2 месяца назад +2

    आम्ही शिपाई पदासाठी 3 वर्ष घासत आहे. यांचं आपलं भारी आहे

  • @GaneshKarite
    @GaneshKarite Месяц назад

    ती,तिचा बाप,, तिची आई,, हे सर्व बुद्धी ने नासलेले आहेत!!!
    यांनी सनद कशी मिळवली याची सखोल चॊकशी होणे गरजेचं आहे!!!
    एकच सनदी अधिकारी पाहिलेत,,दमदार, शिस्तीचे,आणि प्रामाणिक असे
    श्री तुकाराम मुंडे साहेब!!!

  • @msk3847
    @msk3847 2 месяца назад +1

    आदरणीय IAS पूजा मॅडम आपल्या संविधानाच्या रक्षणकर्त्या आणि आपल्या देशाच्या आधुनिक नारी शक्ती आहेत 🙏🏻

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 Месяц назад

    यांची गुणवत्ता झाडलोट करायची पण IAS झाल्या देशाचं समाजाचं दुर्देव,

  • @aspirant0101
    @aspirant0101 2 месяца назад +7

    Audi | OBC Reservation | PWBD ~ not seems | Punishment ~ Transfer | I bet nothing will happen to her.....

    • @study_and_more
      @study_and_more Месяц назад

      उसने ओबीसी प्रमाण पत्र कैसे प्राप्त किया? "ओबीसी एनसीएल" प्रमाण पत्र प्राप्त करने के लिए वार्षिक आय 8 लाख से कम होनी चाहिए। अगर किसी व्यक्ति के पास ऑडी कार है तो उसकी आय 8 लाख से कम कैसे हो सकती है?? उसके ओबीसी प्रमाण पत्र पर प्रतिबंध लगा दिया जाना चाहिए। मेरे दोस्तों, आवाज उठाओ, नहीं तो वे लोग सिस्टम को "दिमक" की तरह खा जाएंगे।

  • @hjshkdjvhjj123
    @hjshkdjvhjj123 2 месяца назад +4

    Sir MPSC madhe pan ear (divyang)
    ch fake certificate ahet... Tyawar vedio banava
    Sport madhe pan bharpur fake अधिकारी आहेत.. Tyana bahre kadhave

  • @Y_Brooo
    @Y_Brooo 2 месяца назад +6

    गाडी वरचा दिवा कुठे मिळतो 😂

  • @sachins.gawali4925
    @sachins.gawali4925 2 месяца назад +5

    Bar झाल कोणी बॉय फ्रेंड नाही magitla

  • @surajdomke6076
    @surajdomke6076 2 месяца назад +9

    घरी बसावा सरळ

  • @sanyogitajagtap2191
    @sanyogitajagtap2191 2 месяца назад +5

    खोटे कुठे बोलव आणि किती प्रमाणात याला मर्यादा पाहिजेत ,असे लोक जर जिल्हाधिकारी असतील तर जनसामान्यांच कल्याणच आहे. पण मंत्रिमंडळ काय झोपले काय

    • @ChandrakantApte
      @ChandrakantApte 2 месяца назад

      शिंदे दादा दे़वे़द़, फडणवीस काय झोपलेतका

  • @Y_Brooo
    @Y_Brooo 2 месяца назад +16

    आंधळी आणि अपंग आहे मग शिपाई आणि इतर सुविधा लागणार ना भाऊ 😂😂

  • @sachins.gawali4925
    @sachins.gawali4925 2 месяца назад +3

    Munni bai IAS

  • @Misktw
    @Misktw 2 месяца назад +13

    सगळे प्रकरण पुण्यातुन बाहेर येत आहे आणि देशभर गाजत आहे 🤣

    • @GaneshKarite
      @GaneshKarite Месяц назад

      पुणे तिथे काय उणे,, 🤑

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 2 месяца назад +7

    ही रघूवीर खेडकर ची कोण आहे 😂😂😂

  • @ams7895
    @ams7895 Месяц назад +1

    ह्यालाच म्हणतात .... खानदानी किडे....

  • @santoshchavan6727
    @santoshchavan6727 Месяц назад

    भाऊ शेतकऱ्या चे उत्पन जर दहा लाखाच्या वर गले तर फक्त दोन हजार (किसान सन्मान निधी ) बंद करता यांची कोटीची संपत्ती असताना याना सरकारी सेवेत घेऊ नये

  • @jkgaikawad7748official
    @jkgaikawad7748official Месяц назад

    Well done suhas diwase sir.

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 Месяц назад

    नुसत वसिली नाही भावांनो काहीतरी दुसऱच घोळ असणार ये दुनिया गोल हे बाकी सब झोल हे भाई

  • @samirmujawar9703
    @samirmujawar9703 Месяц назад +1

    Jail madhe taka

  • @rahulbohrapi1629
    @rahulbohrapi1629 2 месяца назад +3

    आजीवन सक्त मजूरी ची साजा dhayya दोषी आढळल्यास

  • @baburaokilledar9165
    @baburaokilledar9165 Месяц назад

    अगदीं बरोबर

  • @yourajay24
    @yourajay24 Месяц назад

    How she got cleared upsc interview? The panel always tight thier collar for the selection process. Where are they???

  • @Radhe_radhe_Radhe-5
    @Radhe_radhe_Radhe-5 Месяц назад +1

    Evda respect diyachi grj nahi Tila....are ture bola

  • @user-vh9td8qp3r
    @user-vh9td8qp3r Месяц назад

    The biggest question is that how did UPSC even validated her medical certificate

  • @hemantkadaam7187
    @hemantkadaam7187 2 месяца назад +3

    Corrupt family ahey.

  • @roythakur9809
    @roythakur9809 Месяц назад +1

    झोपली असेल ही खूप साऱ्या लोकांच्या सोबत.. कारण त्याशिवाय यूपीएससीमध्ये इतकी मागची रँक असल्यावरही होम कॅडर मिळणे, ओबीसी मधून नॉन क्रिमिलयेर सर्टिफिकेट घेणे , हॅंडीकॅप सर्टिफिकेट काढणे इतके सहज शक्य आहे का ..?

    • @visheshvishesh5186
      @visheshvishesh5186 Месяц назад

      Tiche dad 40crore che owner ahet..paisa feko tamasha dekho types..

  • @lachhi6971
    @lachhi6971 Месяц назад

    UPSC chairman should take responsibility and resign immediately as soon as possible.. he failed to conduct fair examination.. including om Birla daughter cleared in his tenure.. he’s not even from UPSC background how can he become chairman? Questions on his credibility also..

  • @sunilshinde8589
    @sunilshinde8589 2 месяца назад +1

    Pune tithe kay une

  • @mr360rcrcrc
    @mr360rcrcrc Месяц назад +1

    Paap lagl tya divyang aspirant ch jyachi hin jaga khalli

  • @hemantkadaam7187
    @hemantkadaam7187 2 месяца назад +1

    Vanjari jaat ahey tichi. OBC categorty chi ek post phukat geli.

  • @deepakgothivarekar6759
    @deepakgothivarekar6759 Месяц назад

    आता अशा तऱ्हेने आय ए एस आयपी एस झालेले गरीब अधिकाऱ्यांची झाली तर चौकशी होणार

  • @avinashadhao7937
    @avinashadhao7937 2 месяца назад +2

    Fake certificate, var kon bolnar

  • @TaneeshaJadhav-ep7xl
    @TaneeshaJadhav-ep7xl Месяц назад

    हिला घरी बसवा आणि गरजू गरीब मुलांकडे पण बघा

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 2 месяца назад

    मला ती आवडली 😊

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Месяц назад

    😊

  • @jaypatil8993
    @jaypatil8993 Месяц назад

    Achhe din

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 Месяц назад

    पूजा खेडकर ला कायमचे बडतर्फ करून विवीध कलमान्वये तिच्यावर अत्यंत कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.अन्यथा यूपीएससी व एमपीएसी या परिक्षेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल व खरे हुशार मुलं त्या पदापासून वंचित राहतील.

  • @vinodpatil7468
    @vinodpatil7468 Месяц назад

    कायमच बडतर्फ केलं पाहिजे

  • @hemantkadaam7187
    @hemantkadaam7187 2 месяца назад +1

    Bogus doctor ahey. corrupt family.

  • @amolpandit1985
    @amolpandit1985 2 месяца назад

    Asha vyakti la direct job varun kadhle pahije

  • @rohanthorat6051
    @rohanthorat6051 Месяц назад

    महाराष्ट्र प्रशासनाची प्लेट फक्त सरकारी वाहनांनाच दिली जात असेल तर बहुतांश सरकारी नोकर खाजगी वाहनांवर महाराष्ट्र प्रशासनाची प्लेट कशी लावत आहेत. विविध विभागांवर काम करणाऱ्या सरकारी नोकरांनी त्यांच्या खाजगी वाहनावर ही प्लेट लावणे कायद्याच्या विरोधात असून महाराष्ट्र सरकारने यावर काही कारवाई करावी.... मीडियाला माझी नम्र विनंती आहे की हा मुद्दा उपस्थित करावा.

  • @rudhfdisidurudi
    @rudhfdisidurudi Месяц назад +1

    Tcs तो बदनाम है. Upsc/mpsc का भि येही हाल है.😂😂

  • @सह्याद्रीच्या_कुशीत

    तीच्या वडीलांनी पण खूप कांड केले असतील ड्युटी वर

    • @visheshvishesh5186
      @visheshvishesh5186 Месяц назад

      Tiche dad owns 40crores of total net worth.
      I watched on Brut India

  • @Jadhavpppppp
    @Jadhavpppppp 2 месяца назад +5

    षडयंत्र असणार १००%

  • @user-xy5vm1hg5n
    @user-xy5vm1hg5n 2 месяца назад +4

    मागास😂😂😂😂 आहे काय

  • @RajanGiram
    @RajanGiram 2 месяца назад +1

    Munna bhai ias

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng 2 месяца назад +2

    Fake disability certificate 💯💯💯

  • @amardeokar8873
    @amardeokar8873 2 месяца назад

    Dound la pune sagle tahshildar officer badli kara

  • @ujwalachavan3989
    @ujwalachavan3989 2 месяца назад +1

    Froad ias suspend

  • @jaypatil8993
    @jaypatil8993 Месяц назад

    Whole system failed again

  • @kiransutar-nf2fo
    @kiransutar-nf2fo Месяц назад

    Collector Pooja Khedkar is born as president not IAS..make her president..😂😂

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 2 месяца назад +5

    षड्यंत्र आहे हे भाजपच.... भाजप आल्यापासून मागासवर्गीय समाजावर अन्याय चालू आहे...

  • @shamalkamble6643
    @shamalkamble6643 Месяц назад

    Bhalgaon ch naav gharab kelay tyani

  • @shreeganeshavlogs
    @shreeganeshavlogs 2 месяца назад +2

    खोटे बोला पण रेटून बोला 😂

  • @shreepawar134
    @shreepawar134 2 месяца назад +1

    Frauds certificate kadala, pan upsc kay zopa kadatebka evada fraud hoto tari kas kahi nahi

    • @Harmony989
      @Harmony989 2 месяца назад

      असे बरेच fraud असतात UPSC मध्ये,ज्यांचे नातेवाईक तिथे असतात त्यांच्यासाठी तर खास तजवीज असते..हीचं पण कळलं नसतं..रुबाब,मगरुरी नडली..बाकीचे घोटाळेबाज गपगुमान काम करून संपत्ती कमावतात...

  • @mrugankpharade7004
    @mrugankpharade7004 Месяц назад

    बोल भिडू जरांगे पाटलावर पण 1 विडियो बनवा की एक साधा मानुस एका शब्दावर लाखो मानसे एक करतोय❤

  • @TaneeshaJadhav-ep7xl
    @TaneeshaJadhav-ep7xl Месяц назад

    बदली करू नका तीला त्या पदावरून काडा एवढे गून्हे केल्यावर कशाला वाशिम जिल्हा त्या जिल्ह्यातल्या लोकांनी काय पाप केलय त्यांच्यावर का अण्ण्याय

  • @SB_2124-gq5xy
    @SB_2124-gq5xy 2 месяца назад +1

    Amhi vanjari side business kartoy
    Ya madam cha foda handicap ahe ..
    Tyamule income cha ani bharshtacharacha talmel badat nay😂😂

  • @swapnildevle6336
    @swapnildevle6336 2 месяца назад +2

    खोटे आयएएस आहेत अशी बातमी लावा

  • @rudhfdisidurudi
    @rudhfdisidurudi Месяц назад

    आता तर मला mpsc चा क्लर्क mains चा कटऑफ इक्तका हाई कसा गेला. या वर पण dobout आहे. पटल तर लाईक करा 🤔

  • @user-rw9yw7yx5e
    @user-rw9yw7yx5e 2 месяца назад

    Gov ney karvai karavi.😮😮

  • @vidhatepradeep
    @vidhatepradeep Месяц назад

    How she got non creamy layer when has asset 40 crore ....another fake OBC or what?Real inquiry needed by Government

  • @Analysis565
    @Analysis565 2 месяца назад +16

    हे असले डोकयावर बसत आहे.. फक्त विचार करा मराठा ला आरक्षण दिले तर काय करतील 😀😀

  • @Yash-ls1gy
    @Yash-ls1gy 2 месяца назад +2

    She should be terminated from service immediately and upsc staff should be brought into court... this shameless girl has eaten someone else seat who could be OBC candidate with disability

  • @jayhind9516
    @jayhind9516 2 месяца назад

    Probationary ahe means ghari Basu shakte. Fake certificate
    OBC crimilayer and mental health.

  • @royalstocktraders795
    @royalstocktraders795 Месяц назад

    Badli nahi kadun takayla pahije

  • @amardeokar8873
    @amardeokar8873 2 месяца назад

    Maze 10thouands gele lc ladayala

  • @rakesh0967
    @rakesh0967 2 месяца назад

    No comment

  • @gorakhnaiknawre7971
    @gorakhnaiknawre7971 Месяц назад

    Bainla ghri basva.ani paisa kuthun alay te paha.asle ghmandi adhikari nkot.

  • @mr360rcrcrc
    @mr360rcrcrc Месяц назад

    Knd bhari ,
    tyala kon taari???

  • @deepakchougule2741
    @deepakchougule2741 2 месяца назад

    You haven't high light on disable certificates and upsc frauds

  • @kharepatil3315
    @kharepatil3315 2 месяца назад +2

    Puja khedekar la nilambit kele pahije

  • @bhushankoli7272
    @bhushankoli7272 Месяц назад

    वेगळी कॅबीन तर नाही वेगळी गाडी पण नाही हो पण जेल मध्ये 10 बाय 10 ची वेगळी खोली मात्र नक्की मिळेल😂😂

  • @kulbhushanbhaware
    @kulbhushanbhaware Месяц назад

    फालतूचा माज आणि दुसर काय.

  • @maratha278
    @maratha278 Месяц назад

    Badali nai hi mahis ghari baswa

  • @study_and_more
    @study_and_more Месяц назад

    उसने ओबीसी प्रमाण पत्र कैसे प्राप्त किया? "ओबीसी एनसीएल" प्रमाण पत्र प्राप्त करने के लिए वार्षिक आय 8 लाख से कम होनी चाहिए। अगर किसी व्यक्ति के पास ऑडी कार है तो उसकी आय 8 लाख से कम कैसे हो सकती है?? उसके ओबीसी प्रमाण पत्र पर प्रतिबंध लगा दिया जाना चाहिए। मेरे दोस्तों, आवाज उठाओ, नहीं तो वे लोग सिस्टम को "दिमक" की तरह खा जाएंगे।

  • @DhananjayGaikwad01
    @DhananjayGaikwad01 Месяц назад

    Aata lavakar jail madhe

  • @TaneeshaJadhav-ep7xl
    @TaneeshaJadhav-ep7xl Месяц назад

    पटलाना नावं ठेवलेत हे बघा आरक्षणाचे परिणाम आणि रुबाब

  • @ravindragaikwad8284
    @ravindragaikwad8284 Месяц назад

    हकाल पट्टी झाली पाहिजे

  • @amardeokar8873
    @amardeokar8873 2 месяца назад

    Lokana palava palvi karavi lagtatat

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 2 месяца назад +2

    Bogas 😂😂

  • @Jadhavpppppp
    @Jadhavpppppp 2 месяца назад +4

    हे आरोप सगळे खोटे असणार कारण मी स्वतः अनुभवले आहे वरिष्ठांची मर्जी नाही ठेवली की असे खोटे आरोप लाऊन खुलासे मागतात......जे मुळ काय घडलेलं असतं त्याचा याचा काहीच संबंध नसतो 😮😮कारण ती प्रोफेशनल पिरियड वर आहे म्हणून वेड्यात काढायचं... बाकी काय 😢😢

    • @pranavambhore7612
      @pranavambhore7612 2 месяца назад +6

      तुमच्या मते त्या सर्व मागण्या पूर्ण करायला पाहिजे होत्या का❓

    • @shivrudra-96
      @shivrudra-96 2 месяца назад

      तुमच्या सोबत झालं म्हनून सगळ्या लोकांशी असच होईल असं काही नसते....
      नवीन रजू झालेल्या व्यक्तीला ट्रेनिंग अन् ग्राउंड वरील हकीकत यात किती फरक असतो याचा अनुभव नसतो. त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच वेळा सिनियर वरती चुकीचं समज केला जातो.
      खेडकर यांनी सुरवातीला इतके नखरे दाखवले आहेत् की ज्यांची तुलना म्हणजे मस्ती किंवा पाठीमागे असणारा सपोर्ट.

    • @Jadhavpppppp
      @Jadhavpppppp 2 месяца назад +2

      @@pranavambhore7612 आरोप लावलेले खरे आहेत की नाहीत हे तपासा वे

    • @adityaakurdekar9200
      @adityaakurdekar9200 2 месяца назад

      पूर्णपणे माहिती घ्या मग बोला

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 2 месяца назад

      तुम्ही अनुभवलेले अनुभव या केसेस ला कुठली ही खातिरजमा न करता कस काय जोडू शकता🙄? याचा अन् तुमच्या अनुभवाचा काय संबंध? तुम्ही ही कमेंट कशी काय करु शकता? ना कुठली माहिती आहे ना चौकशी केली तरी पण आपल्या सारखी माणसे कुठल्याही गोष्टीचा संबंध नको तिथे लावून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात तुम्हालास ठाऊक?

  • @anandpunalkar8765
    @anandpunalkar8765 2 месяца назад

    Are khu lya lav dchy ...
    Fake certificate आणि fraud upsc selection बद्दल बोल की.

  • @manoharbolegave5994
    @manoharbolegave5994 Месяц назад

    She should be arrested for submitting fake certificates.

  • @vishalkadam1870
    @vishalkadam1870 2 месяца назад

    बदली करण्या पेक्षा नीलबीत केल पाहिजे

  • @PravinPatil-el3hr
    @PravinPatil-el3hr Месяц назад

    मुलगी शिकली प्रगती झाली