80 रुपयाची पर्यटक ट्रेन पास काढा एका दिवसाची आणि ठाणे ते नागोठणे रेल्वे स्टेशन पर्यंत रिटर्न प्रवास करा...दिवा - रोहा.. ट्रेन पकडा नागोठणे ते बल्लाळेश्वर पाली रिक्षाने 30 रुपये तिकीट.. s.t. बस ने गेले तर 10 रुपये.. तिकीट... टोटल 100 ते 150 रुपयात येऊन जाऊन करणार गणपती बाप्पाचे दर्शन स्वस्त आणि मस्त हा प्रवास करून पण दाखव भूषण भावा बोला गणपती बाप्पा मोरया ... मंगलमूर्ती मोरया आम्ही पेण रायगड कर
Ho agdi Barobar 3 Option Suggests kele ahet jyana Jo Easy toh tya way ne pravas kartil but Nagothane Khup Easy and Kami Budget madhe aahe 😊💯❤️❤️❤️Thanks for This Feedback 🙏🏻🙏🏻😄😄
८० रुपयाची पर्यटक तिकीट पनवेल ते रोहा या विभागात मिळत नाही , ते तिकीट पनवेल ते मुंबई , विरार , कर्जत , खोपोली , ठाणे , कसारा आणि इतर उपनगरीय विभागात दिली जाते ही तिकीट पनवेल ते रोहा या विभागात ग्राहय धरलं जात नाही .
भूषण भाऊ खूपच छान माहिती दिली.त्या ठिकाणी कुठून कसे जाता येते याविषयी पण सविस्तर माहिती देतात तुम्ही.खूप खूप धन्यवाद तुम्हाला. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य आणि आरोग्य देवो हीच शुभेच्छा. गणपती बाप्पा मोर्या.❤
भुषण खुप छान व्लॉग होता आजचा तुझ्यामुळे आम्हाला गणपती बाप्पाचें दर्शन झाले.😊👍👌 तसेच सप्तशृंगी देवी वणी चे दर्शन करून दाखव पूर्ण बसने कसे जायचे कुठे राहायचे ते पण सांग.
नमस्कार bhushan bhau tujhey vloggs khup bhari astat mala jasta tujey कोकणातले videos khup आवडतात me tujha gava जवळच राहतो मसुरे bhogalewadhi bhetu लवकरच गणपती madhey mala भेटायची इच्छा आहे 😍😍😍😍😍😍😍😍 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏
नमिला बळ्ळालेश्वर , अष्टविनायकाच्या रांगेतनं.... मनची ईच्छा पूर्ण होवू दे देवा , हळद कूंकू दूर्वा चरणी वाहीते .... तूच आमचा , आम्ही सगळे तुझे , ज्योतीने आरती केली , ताटी मोदक तूझे .... तुझे रूप , तुझी प्रतिमा नेहमीच घरी असू दे , गणपती बाप्पा मोरया , मंगळमूर्ती मोरया ,लहान लहान बाळांना हौसेनं नाचू दे....
Kharay bhushan bhau... Nusta Street purush samanta mhanun upyog nahi.... Male person also has to avail benifits... Ithe punyat Pmpl madhe sudha left side bus chi complete female na diliye... Purushani Kay pap kelay 😮😮... Bichare senior citizens ubha rahun tras sahan kartat
सगळ्यात पाहिले म्हणजे. गणपती बाप्पा मोरया... दादा तू video काढला 14.3.2024 ला. तेव्हा तर गुरुवार होता. आणी video च्या शेवटी बोलला की आजचा Sunday Special प्रवास. अस कस.😮
Khup chan mahiti, thanks🙏
80 रुपयाची पर्यटक ट्रेन पास काढा एका दिवसाची आणि ठाणे ते नागोठणे रेल्वे स्टेशन पर्यंत रिटर्न प्रवास करा...दिवा - रोहा.. ट्रेन पकडा नागोठणे ते बल्लाळेश्वर पाली रिक्षाने 30 रुपये तिकीट.. s.t. बस ने गेले तर 10 रुपये.. तिकीट... टोटल 100 ते 150 रुपयात येऊन जाऊन करणार गणपती बाप्पाचे दर्शन स्वस्त आणि मस्त हा प्रवास करून पण दाखव भूषण भावा बोला गणपती बाप्पा मोरया ... मंगलमूर्ती मोरया आम्ही पेण रायगड कर
Ho agdi Barobar 3 Option Suggests kele ahet jyana Jo Easy toh tya way ne pravas kartil but Nagothane Khup Easy and Kami Budget madhe aahe 😊💯❤️❤️❤️Thanks for This Feedback 🙏🏻🙏🏻😄😄
Roha diva chi price ata panvel te nagothane prynt 20 ahe mnje... Return la 40 RS pdtil ticket price
@@jagrutibhoy2542 ho Passenger rate pramane dila aahe
८० रुपयाची पर्यटक तिकीट पनवेल ते रोहा या विभागात मिळत नाही , ते तिकीट पनवेल ते मुंबई , विरार , कर्जत , खोपोली , ठाणे , कसारा आणि इतर उपनगरीय विभागात दिली जाते ही तिकीट पनवेल ते रोहा या विभागात ग्राहय धरलं जात नाही .
Ha easy way ahe ani quick one day return pn . But Nagothane to Pali varun Buses and Auto Frequency jasta astat ka ?
भूषण भाऊ खूपच छान माहिती दिली.त्या ठिकाणी कुठून कसे जाता येते याविषयी पण सविस्तर माहिती देतात तुम्ही.खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य आणि आरोग्य देवो हीच शुभेच्छा. गणपती बाप्पा मोर्या.❤
Dhanywad Sir
तुमचे बहुतेक व्हिडिओ मी पाहिले आहेत
भुषण खुप छान व्लॉग होता आजचा तुझ्यामुळे आम्हाला गणपती बाप्पाचें दर्शन झाले.😊👍👌
तसेच सप्तशृंगी देवी वणी चे दर्शन करून दाखव पूर्ण बसने कसे जायचे कुठे राहायचे ते पण सांग.
Ho nakkich 😊🙏🏻🙏🏻
🌺🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🌺
मीच विनंती केली होती , ह्या अशा व्हिडीओची.
आभारी आहे.
ग गणपतये नमः
😊😊😊😊
नमस्कार bhushan bhau tujhey vloggs khup bhari astat mala jasta tujey कोकणातले videos khup आवडतात me tujha gava जवळच राहतो मसुरे bhogalewadhi bhetu लवकरच गणपती madhey mala भेटायची इच्छा आहे
😍😍😍😍😍😍😍😍
राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏🙏🙏🙏🙏
Ho bhetuya
कल्याण डोंबिवली परिवहन मध्ये महिला पन्नास टक्के आणि ज्येष्ठ नागरिक यास मोफत पप्रवास आहे
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🙏🙏🙏🙏.... महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
🙏🏻😊😊
खूप सुंदर खूप छान मस्तच विडीओ 🕉️🙏👌👌👌👌
Dhanywad
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺
🙏🏻😊😊
गणपती बाप्पा मोरया दादा एकदा श्रीमंत दगडु शेठ गणपती दर्शन करा ना
गणपती बाप्पा मोरया 🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप छान भारी एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
ॐ गं गणपतये नमः❤
🙏🏻😊
Super Duper video 📸📸❤❤
Thanks 🤗
!! गणपती बाप्पा मोरया !!
!! श्री स्वामी समर्थ !!
🙏🏻😊
बोला बल्लाळेश्वर महाराज की जय 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🎉🎉
Ganpati Bappa Morya 🙏🏻
नमिला बळ्ळालेश्वर ,
अष्टविनायकाच्या रांगेतनं....
मनची ईच्छा पूर्ण होवू दे देवा ,
हळद कूंकू दूर्वा चरणी वाहीते ....
तूच आमचा , आम्ही सगळे तुझे ,
ज्योतीने आरती केली , ताटी मोदक तूझे ....
तुझे रूप , तुझी प्रतिमा नेहमीच घरी असू दे ,
गणपती बाप्पा मोरया , मंगळमूर्ती मोरया ,लहान लहान बाळांना हौसेनं नाचू दे....
🙏🏻🙏🏻
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ.
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
🙏🏻😊😊
खुप सुंदर खुप छान मस्तच विडीओ 🙏👌
Dhanywad Bhau
माझा गाव बल्लाळेश्वर पाली आहे विडिओ खूप छान आहे मला भाऊ तुमचे विडिओ खूप आवडतात
Dhanywad Bhau
सुंदर
Ganpati Bappa morya Om shree Swami Samarth
मस्त प्रवास झाला गणेश❤🙏
एकदा तिरुपती.
Shri ShivShambhu Namah
गणपती बाप्पा मोरया...
गणपती बाप्पा मोरया
Ganpati bappa morya 🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻😊😊
मोरया 🙏🙏👍
मस्त व्हिडिओ
🙏🏻😊😊
Mast 👌
Thanks 😊
मोरया
Ganpati bappa morreya
Nice volg
Jay shree ganesh bhau
Chan video
Love from Pali ❤❤❤
🙏🏻😊😊
Ganpati bappa morya🙏🌹
Mazaa gaon aahe pali
Mast
Nice😇
Dhanywad 🙏🏻😊😊
please plan shastrokta asthavinayak dharshan
❤ very nice
Thanks 😊
#Pali....my home town...this is one of the best place🎉🎉
🙏🏻😊😊
Ganpati Bappa Morya 🙏
Om ganeshay namah
🙏🏻
U r very nice and perfect traveller
Ekda Mumbai -ANJARLA route cover kar mast ahe tithe bappa ch prasiddh mandir aahe
Rasayani road .... Dand Phata
Please cover sal village dodamarg famous shimga ,.next week sal gade for 3 days
#Karjatkar
Mala tuje vlogs khup avadtat... Precise information aste...
Kharay bhushan bhau... Nusta Street purush samanta mhanun upyog nahi.... Male person also has to avail benifits...
Ithe punyat Pmpl madhe sudha left side bus chi complete female na diliye...
Purushani Kay pap kelay 😮😮... Bichare senior citizens ubha rahun tras sahan kartat
Chan nakki travel karu 🤞🏻
Pu ne to ashtavinyak darshan msrtc kase karve
Raigad ropeway var vlog kara
Nashik chya vani gada vr bhet dya
Dada ekda Mumbai monorail var vlog banav
😊😊😊😊🎉❤
New sai travel AC sleeper bus cha blog Kara
❤❤❤❤❤
🙏🏻😊😊
दिवा रोहा ट्रेन नागोठणे ला उतरले तर 25-30 पालीला जाल नागोठणा बस असते कमी खर्चात पाली दर्शन होऊ शकतो
Mumbai to javlethar
पर्यटन तिकीट कोकण मार्ग वर कुठपर्यंत चालते
Nahi chalat
@@Bhushan_The_Explorer रोहा पर्यंत चालेल ना
@@vishwanathbawkar5490 Local Train la parytan Ticket chalte Diwa-Roha hi MEMU passenger aahe MEMU la nahi chalat
@@Bhushan_The_Explorer ok. धन्यवाद भुषण भाऊ
Ami aaj gala hoto pali la
Bhava video madhle detail caption pan marathi madhe thevat ja
Saputàra hill station cha vlog kara
Ho Plan Aahe Rainy Season la
Half ticket for लेडीज फॅसिलिटी चालू झाली आहे TMT BUS मध्ये
Heyy dada
Pali varun yenya sathi kuthe buses lagtat
Ans dya
भुषण मित्रा ८४७२ आमच्या रोहा डेपोची गाडी
Ho
ठाणेलापहाटे पाली एसटी नाही आहे का
बल्लाळेश्वर गरम पाण्याची कुंड किती लांब आहे...
1 km dada.
बल्लाळेश्वर देवस्थाना पासून गरम पाण्याची कुंडे (उन्हेरे) 3.5 km. लांब आहेत.
सगळ्यात पाहिले म्हणजे.
गणपती बाप्पा मोरया...
दादा तू video काढला 14.3.2024 ला.
तेव्हा तर गुरुवार होता.
आणी video च्या शेवटी बोलला की
आजचा Sunday Special प्रवास.
अस कस.😮
Bhushan tuza no .deshil ka?
जेष्ठ नागरिकांची वयोमर्यादा किती आहे ST महामंडळाची?
Over 65 age 50% Tickets
Over 75 age ticket is free
Kavya travels ne travel karna next video madhe aani tyachat ayush ambolkar mahnun name ghe
10:32 aamchya depot chi bus
driver asal maratha gadi
Very expensive, cng fuel then ticket should be low
तू कामा निमित्त फिरतोस का आवडी साठी
Aavad thevun Kama Nimitt 😊
India madye aata berojgari vadli ahe ani apn dusrya country shi compare pn karu nhi shakat all of because of over population .
चुकीची माहिती देऊ नका tour पास मिळत नाही पूर्ण माहिती घ्यावी
गणपती बाप्पा मोरया 🙏
😊🙏🏻🙏🏻
❤❤