महाराष्ट्राचे महागायक संगीतकार गीतकार श्री चंदन जी कांबळे. गुरुजी. महाराष्ट्रातील सर्व सांस्कृतिक कला केंद्र यांना दिलेला अप्रतिम लावणी चा कोहिनूर हिरा. गुरुजी शतशः धन्यवाद
पिंटू बाबा असेल तर लावणी काय कोणतं पण गाणं भारीच होणार कारण स्वामी महाराजणी म्हटलं आहे भिऊ नकोस मी तूझ्या पाठीशी आहे 🙏श्री स्वामी समर्थ बाबा 🙏खूप छान 🙏
वाहह क्या बात हे... किती मस्त गायलंय कार्तिकी ने आणि गुरुजी तुमची लेखणी आणि अप्रतिम संगीत.... आणि पिंटू बाबा कि जय हो ढोलकी तबला काय वाजवलंय पिंटू बाबा यांनी बोलाव तेवढं कमी आहे.. इतक्या दिवस कुठे होत हे गाणं...
अप्रतिम सर.. गीत संगीत आणि गायन..मी नेहमीच तुमची गाणी ऐकते आणि गाण्याचा प्रयत्न ही करते.. हे गाणं सुद्धा खुपच सुंदर आहे आणि कार्तिकी ने गायलंय ही तितकंच छान.. इतकं सुंदर गाणं ऐकायला मिळाल्या बद्दल खुप खुप आभार ..
खूपच सुंदर.... गाणं आहे.... माझा स्वतःचा बँड ग्रुप आहे.... नवरात्री चालू आहे... मोहटा देवी पालखी सोहळा दसरा होऊन दुसऱ्या दिवशी असतो मोहटेगावात...) आणि हे गाणं या वर्षी रेसल मध्ये घेतल आहे खूप छान आणि उत्कृष्ट पद्धतीने प्रेक्षका समोर मांडणार. मा चंदन कांबळे साहेबांनी असेच सुंदर गाणे कंपोझ करून प्रेक्षका समोर आणावे...❤🔥🙏🏻🙏🏻🙏🏻
काय कळेना काय बोलू शब्दच नाहीत अप्रतिम ❤❤❤
तीन दिवसात एकवीस वेळा ऐकल हे गीत🙏अप्रतिम गायन आणि अप्रतिम तबला👌👌👌. . . तबला ऐकूनच समजलो पिंटू बाबा वाजवतात. . . 🙏👏👏👏👏👏खुप शुभेच्छा
ढोलकीच्या नादच खुळा..voice तर कमालच...पण ढोलकी सुध्धा नंबर 1
पिंटू बाबा कमाल आहे आपल्या तबल्याची ..बहुत बडिया..
काय शब्दात सांगू शकत नाही, इतकं जबरदस्त आहे सगळंच,गीत रचना, चाल,संगीत,तबला तर विषय च नाही, गायन खूपच छान
चंदन दादा तुमची लेखणी अप्रतिम आणि याच जोडीला कार्तिकी गायकवाड यांचा मधूर आवाज खुप छान , एकच नंबर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
महाराष्ट्राचे महागायक संगीतकार गीतकार श्री चंदन जी कांबळे. गुरुजी. महाराष्ट्रातील सर्व सांस्कृतिक कला केंद्र यांना दिलेला अप्रतिम लावणी चा कोहिनूर हिरा. गुरुजी शतशः धन्यवाद
वा वा वा क्या बात है मस्त पिंटू बाबा सुपर
पिंटू बाबा असेल तर लावणी काय कोणतं पण गाणं भारीच होणार कारण स्वामी महाराजणी म्हटलं आहे भिऊ नकोस मी तूझ्या पाठीशी आहे 🙏श्री स्वामी समर्थ बाबा 🙏खूप छान 🙏
Wow.... ह्या गाण्याने... लोकांच्या नजरेत लोककलेची उंची वाढेल... अभिनंदन.... 👌
👌👌👌👌
लेखन ..सुंदर ,गायन सुंदर.., आणि वादन... सर्वसुंदर... कुडाळकर यांनी अप्रतिम सजवल आहे गाण्याला .. .. एक पूर्ण कलाकृती ...
गुरुपौर्णिमेनिमित्त न पाहणारा माझ्या गुरु चंदन कांबळे यांना मानाच मुजरा
ढोलकी नादच नाय पिंटू बाबा सरांचा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice जब्बरदस्त संगीत आणि गीत अप्रतिम नाद खुळा
' ag bai karmat nahi' he song kartiki chya aawajat eikyala khup majja yeil.
व्वा व्वा व्वा.... काय बोलावं... नादखुळा ढोलकी वाजवली ... तोड नाय... ❤❤❤❤❤
या गाण्याबद्दल बोलावं एवढं सुंदर आणि गोड आवाजात गायलं न कि शब्दच उरले नाही बोलायला... खूपच छान अप्रतिम👌👌
वाहह क्या बात हे... किती मस्त गायलंय कार्तिकी ने आणि गुरुजी तुमची लेखणी आणि अप्रतिम संगीत.... आणि पिंटू बाबा कि जय हो ढोलकी तबला काय वाजवलंय पिंटू बाबा यांनी बोलाव तेवढं कमी आहे.. इतक्या दिवस कुठे होत हे गाणं...
Supar
खरंच कलावंत आहे आपण
Ho kharch
लाजवाब...सगळच एक नंबर
वाह खुप छान गायल चंदन दादा सलाम
जाम जाम भारीच दोन बिस्कीट एक खारी ❤️🤝
अप्रतिम कार्तिकी महाराष्ट्राची महागायिका बारसवाडा गावाची शान....कांबळे सर खुपचं छान गीत ......
Vaah Kya baat hai superb dholakivadan pintubaba 👍👍 👍👌 👌👌 👌and also nice song
अप्रतिम 🎉 सर्व टीम खूपच छान 🎉
कार्तिकी काय आवाज आहे mind blowing चंदन दा composer एकच नंबर परत परत ऐकायला आवडते .......
Naavch Chandan....!!
Yatach sagal sampalay.....!!
अप्रतिम सर खुप छान संगीत नि लेखणी
|लय भारी चंदन गुरूजी जय लहुजी
वाह अप्रतिम गीत...दादा
खुप छान गुरुजी
Sonu Sathe fans club ७२०८७८६६९५
काय ढोलकी वाजली आहे अप्रतिम आणि सुंदर आवाज. सगळच अप्रतिम. पिंटू सर सलाम आहे तुम्हाला
वा गुरुजी खरच खूपच छान
निशब्द क्या बात है 😍🙏❤️💯
Wah kay awaz ahe ...khupach chhan 👌
Bhai Bhai nahi nahi nahi nahi nahi nahi Bhai ......ek number Bhau...
Wah Guruji...
अप्रतिम सर.. गीत संगीत आणि गायन..मी नेहमीच तुमची गाणी ऐकते आणि गाण्याचा प्रयत्न ही करते.. हे गाणं सुद्धा खुपच सुंदर आहे आणि कार्तिकी ने गायलंय ही तितकंच छान.. इतकं सुंदर गाणं ऐकायला मिळाल्या बद्दल खुप खुप आभार ..
धन्यवाद 🥰
Vaah khup chaan dholaki vaadan
त्या तबला मास्टरला मनाचा मुजरा
Super song sir
चंदनजी नमन आपल्या गायक वादक व एकंदरीत सर्वच टिमला.. खुप छान कुडाळकर गुरुजी..
khup jordar kamble gurug
Pintu baba wa kya bat h kya bat h tumhala nakki majhya ikde bolavnar
सलाम पिंटू बाबा वा क्या बात सुपर
Awesome Pintu Baba. 👌👍
Faqt aikatach rahave....ashi chaal, sangeet, gayika... kartiki tai wadak..... Kya baat hai...👌👌👌😊
गायन अतिशय अप्रतिम ढोलकी , तबला खूप छान
खूप सुंदर गीत आवाज व संगीत आहे
खूप सुंदर गायलेला आहे अतिसुंदर
अप्रतिम चंदन जी
कार्तिकीने खुप छान गायिले 👌👌👌
मोठ्या संगीतकरच्ग कानाखाली मा र ली.... ✌
क्या बात है कराव तेवड कवतूक कमीच आहे सलाम आहे माझा या गीताला
अप्रतिम, सुरेल, खूपच छान 🌷🌷🌷🙏🏻🙏🏻
Wa kya baat hai rawaas❤❤
Super Mind Bloing
खूपच सुंदर.... गाणं आहे.... माझा स्वतःचा बँड ग्रुप आहे.... नवरात्री चालू आहे... मोहटा देवी पालखी सोहळा दसरा होऊन दुसऱ्या दिवशी असतो मोहटेगावात...) आणि हे गाणं या वर्षी रेसल मध्ये घेतल आहे खूप छान आणि उत्कृष्ट पद्धतीने प्रेक्षका समोर मांडणार. मा चंदन कांबळे साहेबांनी असेच सुंदर गाणे कंपोझ करून प्रेक्षका समोर आणावे...❤🔥🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच छान लेखन झाले आहे आणि गायण पण छान केले आहे , ढोलकी अप्रतिम वाजली आहे , चंदन जी सुंदर केले आहे गीत तुम्ही ....
Far chan 👌 far sundar far surekh
अप्रतिम....❤️❤️👌👌
Ek number tabla
अप्रतीम गायण आणि पिंटु बाबा खुप छाण
खुप सुंदर गित चंदन दादांनी संगितमय केले आणि तितक्याच ताकदीने कार्तिकीने गायले.
वा खुप मस्त गुरूजी
नाद ब्रम्ह.....ऐकाव वाटत गाणं परत परत
एवढं सुमधुर संगीत परत परत ऐकावं वाटत चंदन कांबळे व सर्व टीम ला माझ्याकडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Nice voice....kartiki..Nice composing chandan kamble saheb
क्या बात हैं सुपर सर
लय भारी
Apratim dholki wadak , ganayala rang chadla dholkimule 🙏🙏🙏🙏
Apratim sadrikaran ani avaj khup chhan
सुंदर चंदन जी.
जय हो जय हो पिंटू बाबा कीं जय हो
एकदम झकास
मस्त ..... झक्कास ❤️लय भारी❤️नाद खुळा❤️
क्या बात है ... पिंटू बाबा .शब्द नाहीत .
Classical song super hit guruji
एकच नंबर गाणं अभिनंदन ताई🌹🌹🌹🌹🌹
वा एकच नंबर गुरुजी
Khup chan ahe he geet Apratim guruji tumhala sakshat dandavat pranam ❤❤😂😢😮😅
अप्रतिम 👍
अप्रतिम चंदनजी कांबळे,जेवढा प्रणाम करावा तेवढा कमीच.
वाह ! वाह ! क्या बात है ! अप्रतिम....
VA chandan kambale sir he gaan punnha punnha aikav vatatay
Khup chan guruji
खूप सुंदर गीत आणि संगीत👌👍
खूप छान सर
VA Guruji na1kya bat sabdacnahit
Pintu baba big fan
खतरनाक
Ek Cha No👌👌👌
कार्तिकीजी आणि चंदनजी कांबळे यांना मानाचा मुजरा
mast geet aani Gayan.
खूपच सुंदर ! श्रवणीय !
ढोलकी तबला एक नंबर👌👌👌👌👌
खुप खुप चांगला व गारुजी
Waww ky mast aavaaj ahe ani music salute chandan sir
Super dholaki....
अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
वाह वाह लय भारी
दीदिचा वा काय आवाज आहे सुपरहिट गानं
Jai ho pintu baba
१च नंबर गुरुजी....👌👌
Kadakkkkkkkk guruji