शामसुंदरा मनमोहना,जबरदस्त गवळण, adhunik gavlan, dnyaneshwar mane, bhajan,folk song,भजन,गवळणी,
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- ग्रामीण भागात राहणारे हे साधेभोळे लोक... ना शालेय शिक्षण ,ना संगीताचे शिक्षण. मग यांच्यात एवढे टॅलेंट येते तरी कुठून हा संशोधनाचा विषय आहे.
दिवसभर राब राब राबून रात्री रंजनातून भक्तीसाठी हे लोक एकत्र जमतात आणि असे काही तल्लीन होऊन गातात की बस्स ऐकावं आणि ऐकतच रहावं.
परभणी जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील ज्ञानेश्वर माने नावाचे हे गृहस्थ काय अफलातून गातात ते तुम्हीच ऐका.
#livegavlan #newgavlan #rajesahebkadam #maimarathi
खूप छान गवळण सर्व टीम बांधवांना मनापासून हादीँक शुभेच्छा 🏅🙏😓
नंबर एक माऊली गवळण
🎉🎉💐💐🌹🌹🌷🌷जय हरी माऊली 🎉🎉💐💐🌹🌹🌷🌷❤
🎉🎉🎉🎉
छान, महाराज,, खुप सुंदर, गवळण
खूप सुंदर गायन वादन केले आहे. जय हरी महाराज.
अप्रतिम गायन माऊली खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🙏
4:37
अशा गवळणी ऐकल्यावर युटूबचा ख-या अर्थाने उपयोग झाला असे वाटते गायक व सर्व साथ संगीतकारानां सलाम
अप्रतिम माऊली, मनाला भिडलं सुरेख....!!!!
आपण गाईलेली सगळया गौळणी नंबर एक आहेत सलाम तुमहाला
Khupchanjaymaulisunderawj
खुप छान गवळन तीला साज संगित छान
खूप आवडली महाराज गवळण
लाख लाख धन्यवाद महाराज आपण एकदम अप्रतिम गायन केलं अशीच भारतीय संस्कृती टिकवून ठेवावी जय हरी
एकदम छान गवळण मन प्रसन्न करणारी गवळण
माय मराठी कार्येम वरील गायकजनांचे स्वागत खुपछान मनाला आनंदवाटतो.गठंदाटुनयेतोय आनेक एकदा मायमराठीच्यावनीने आपलेगायकजनांचे स्वागत करीत आहोत.
धन्यवाद
🚩🚩👋👋
एक नंबर चाल आहे माऊली खुप खुप अभिनंदन
Bholenat bajani mandal tumhala Jay hari
भागवत कुलैकर वन शेकंद आगे शामसुदरा मनमोहना जबरदसत गौळन ज्ञानेशवर माने हेची गौळन फार सुदर आवाज आहे
धन्यवाद
एकच नंबर गवळण महाराज
Ekach number maharaj
Khup sunder Mauli ❤❤
जय हरी जबरदस्त आवाज माने महाराज तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद सालवे सर
"
जय हरी माऊली छान
महाराज खुपचं छान गवळण गायली. गुरू दत्त भजनीं मंडळ धुळे तर्फे आपले खुप खुप कौतुक करतो जय हरी
।। जय हरि माऊली ।।💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan bhau 👍🏻👍👌👏👏👏👏
Khupsunder
No 1 gayan bhau
खुपच छान गवळण माऊली वा 👌👌👋👋
Kharach khup sunder mauli Chan chan
धन्यवाद
एकदम जबरदस्त महाराज
जय हरी महाराज ❤❤❤❤❤
एकच नंबर महाराज
Kiti like dilya tari kamich
Dhanyavad khup chan aawaz
khup Chan maharaj
Jay Hari naneshwar mane banpimpri srhigonda
धन्य तुम्ही ताई🥀🙏👌👍
सुंदर निरागस आवाज तितकीच सुंदर साथ माने महाराज
खूप छान कार्य माय मराठी खूप खूप शुभेच्छा💐💐
धन्यवाद
@@MaiMarathi9507❤
नरेंद्र महाराज भजनी मंडळ म्हाळसाकोरे यांच्या कडून तुम्हाला मानाचा मुजरा 🚩
ज्ञानेश्वर माने माउली व संच खूप खूप अभिनंदन
श
नथददददनदौऔजौ। न
उछं
खुप छान उत्तम सादरीकरण👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
दंडवत प्रमाण
वा.सुरुवातच.किती.सुंदर.आहे.राधे.राधे.जी
👌👌👌👌👌👌👌👌👌 apratim
एकदम छान
अतिसुंदर गोड आवाज महाराज
१नंबर गवळन झाली
छान माने महाराज अनिल कपूर साहेब यांच्या पिचर ची आ ठवण आली
Khup chan mauli 🙏
Khup chan aavaj, Rhodes vistarit (halu)gavalan ghetli asti tar ajun Sunday aiekayala bari, satha sangat khupcha chan, manapadun dhanywsf.
जय हरी. अतिशय सुंदर गवळण....
जय हरी माऊली
जीवन भारती भजनी मंडळ टाकवडे ता शिरोळ यांचेकडून आपणास धन्यवाद
❤❤❤❤❤ खूपच छान
खूप खूप छान 🎉
Khup sundar
आती सुंदर
मस्त
Crystal clear.........
Khupch surekh and surekh aahe
छान 🙏👌👌👌👌👌👌👌
खूप छान
अति सुंदर गायन वादन.
धन्यवाद
Khup chha awaj ahe maharaj geret
Mauali 1 ch no.Aavaj. jabardast Gaulan..
धन्यवाद
जय हरी वा खूप छान❤
Congratulations Mandada very nice video
एकच.नंबर.गोळन.गायली.भाऊ.तूमी
रामराव.जाधव.तांगडिकर
राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर अप्रतिम गौळण गायली आहे 🙏🙏
खूप छान गायन उत्तम संगित मंडळीचे आभार👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
@@MaiMarathi9507 I,
@@anantkadam211 lu
छान माऊली
धन्यवाद
कोटी,कोटी,प्रनाम,
राम कृष्णा हरी
खुप छान गवळण गायली माउली 🙏
दादा खुपच छान.
धन्यवाद
Man prasann zal 🥰🥰😇🙏🏻
Chhan
आवाज खूप छान आहे
फार सुंदर गवळण .
धन्यवाद
Khup chaan mauli ekdam mast Jay hari
धन्यवाद
माऊली, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे.
L
छान आहे
😊😊😊
Beautiful
खरच खूपच छान अप्रतिम गवळण आहे महाराजांचा आवाज जणूकाही विन्याची तार आहे जरा सायलेंट मध्ये असती तर अजून मंजुळ वाटली असती
बरोबर आहे
Can
एकच नंबर गवळण श्याम सुंदरा तांदळवाडी तुमचं नाव सांगा महाराज
आपण गायक कलावंत आहात माने दादा आपणास खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा
साळवे सर
ओ रामजी.... हिंदी गाण्याची चाल पण महाराज अप्रतिम बसवली
खूप छान भजन
वा काय सुंदर आवाज आहे
Lai.bhari.ram.ram
खूप छान गायन.👌
उत्तम गायन वादन जबरदस्त 👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌☺☺☺☺☺
धन्यवाद
एक नंबर गौळण माऊली
Khup chhan
वा जय हरी माऊली
जय हरी
Supar exlent kakaji jai sri krishna
मी भजन रोज ऐकत असतो.लय भारी
जय शिवराय खुप छान आहे 👌👌👌
Kanha tula mi takid krite ghri kunachya jau nko
खूप छान महाराज
आपले मनस्वी आभार.
बेजोड गौळण...
कदम सर आपल्या मुळे हे दुर्लक्षित कलाकार उजेडात येत आहेत...
आपले खरोखर आभार....
धन्यवाद सरजी
Very nice sir. ..singing..
माय मराठी
Khup chhan aawaj maharaj
Aamhi aatapryant 10-15vela yekale tari punha punha yekawe watate
सुंदर