Bajrang Sonawane | अनेक प्रकरणं दाबली गेली, त्याला मी वाचा फोडल्या - सोनावणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 43

  • @spstatuscreation5834
    @spstatuscreation5834 16 часов назад +15

    धन्या आणि वाल्या या दोघांना उचला लय माजलेत

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 15 часов назад +7

    बीड हा गोपिनाथ मुंडे यांच्या कार्यकाळातच बिहार झाला होता.नंतर या बहीण भावाने त्याचा सिरीया केला.

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 15 часов назад +2

    Great dada🎉🎉🎉🎉 proud of you🎉🎉

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 15 часов назад +3

    अगदी बरोबर आहे बजरंग बाप्पाचं

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec 16 часов назад +4

    मुंडे, बरोबर गृहमंत्री ही मुद्दाम आरोपीला सापडुन देत नाही 😂

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 16 часов назад

    U r right sir 👌 agadi barobr bolat Aahat aapn sonvane saheb 👍 congratulations 💐🎉

  • @meghrajpatil2024
    @meghrajpatil2024 16 часов назад +3

    👍

  • @balajidhotre9733
    @balajidhotre9733 16 часов назад +6

    हें प्रकरण असेच लांबवीत आहे. आरोपी पकडत नाही 😂😂😂😂

  • @prem-9637
    @prem-9637 10 часов назад

    धस ने देवस्थान जमिनी ताब्यात घेतला 😢😢

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 15 часов назад +1

    एस मोठे माशांना वाचवण्यासाठी

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 15 часов назад +1

    काही होणार नाही आणि सरकार मधील काही माणसे होऊ देणार नाहीत
    फक्त वल्गना आहेत

  • @sanjaypawar6033
    @sanjaypawar6033 15 часов назад +2

    पोलीस स्टेशन ला मंत्रयाच्या दबावा आहे

  • @VishwanathPalwe
    @VishwanathPalwe 16 часов назад +4

    आपण खासदार आहात तर पोलीस कोणाच ऐकतात

    • @67ganeshgiram92
      @67ganeshgiram92 16 часов назад

      Chikki khaun zop

    • @Dac7654
      @Dac7654 16 часов назад +1

      Dhanya ch

    • @dipakThorat-wt1tz
      @dipakThorat-wt1tz 15 часов назад

      Police rajya sarkar kade aste....

    • @Shrinidhishorts
      @Shrinidhishorts 15 часов назад

      पोलीस मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचा ऐकतात अभ्यास करून कॉमेंट कर

  • @bajirao534
    @bajirao534 16 часов назад +2

    Tu Kay shet uptayla khasdar zala ka 😂😂

  • @जयमहाराष्ट्रहिंदू

    बाजू तू शांत बस याआधी काय हत्या होत नव्हत्या kay महाराष्ट्र एकच बीड चे काढून बसलाय महाराष्ट्र मध्ये दुसरे पण खूप प्रश्न आहे त्याकडे मीडिया ne पहावे मरणारा मेला तेच तेच रोज काय पोलीस त्याचे काम करतील तुम्ही दुसरे प्रश्न मांडत रहा

    • @yogeshbafna5775
      @yogeshbafna5775 16 часов назад +4

      तुझ्या घरचा गेला असता तर तुला कळले असते..... संतोष देशमुख च्या घरच्यांचा विचार कर

    • @Dac7654
      @Dac7654 16 часов назад

      Bjp cha hindu sarpanch hotal lavdya

    • @जयमहाराष्ट्रहिंदू
      @जयमहाराष्ट्रहिंदू 16 часов назад

      @yogeshbafna5775 आमच्या कर्म चांगले आहेत कळले त्याच्या नशिबात जे होत ते झालाय तू पन जास्त बोलू कर्म चांगले kar

    • @digvijay...patil-
      @digvijay...patil- 15 часов назад

      हिंदू कaडून जातीवादी टाक नावामध्ये

    • @Shrinidhishorts
      @Shrinidhishorts 15 часов назад

      मेलेला पण हिंदूच होता,, ही घटना तुझ्या भावाची तुझ्या वडिलांची तुझ्या मुलाशी झाल्यावर,, असं बोलशील का काका,,, तुझ्याशी असं घडल्यावर, हिंदू हिंदू ला संपवत आहेत,, तू कुठल्या हिंदूचा आहेस,, मारणारे व मरणारे हिंदूच होते ना,,, तुझा कसला हिंदूत्व,, हिंदुस्तान मध्ये राहणारे सगळे जाती धर्म हिंदूच आहेत,, पारशी बौद्ध मुस्लिम मराठा वंजारा हटकर धनगर

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 16 часов назад +1

    Fadnwisa ni raajinaama dyva... Sagle menaj aahet..

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 16 часов назад +1

    100℅ aaropeicha sarkaar pahunchaar kartey...

  • @NanuBagal-rs6ye
    @NanuBagal-rs6ye 16 часов назад +1

    Aho .sarkar .gundha.na.vachvt
    Ahe.karn.srkar.mdhil.mntri.tat
    Shamil.ahet

  • @shravaniHange
    @shravaniHange 16 часов назад

    Chandan shaurya Lakshmi mahiti aahe Kay Kay Nahin

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 15 часов назад

    Agdi barober

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 16 часов назад

    Fadanvice saheb action gya

  • @BalajiPatil-y9w
    @BalajiPatil-y9w 16 часов назад +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @santoshsonpir2877
    @santoshsonpir2877 16 часов назад

    चंदन माफिया

  • @shravaniHange
    @shravaniHange 16 часов назад

    maksud khasadar Tula Sagar

  • @bad.baichaआ
    @bad.baichaआ 13 часов назад

    खंडणीचा तपास वेगळा खून तपास वेगळा करत आहे. सरळ सरळ दिसत आहे धनंजय मुंडे वाचले आहे या प्रकरणातून बाहेर पडले आहे

  • @ShriPhad-gp5yl
    @ShriPhad-gp5yl 16 часов назад

    Bajarang sonwane la ips kara aata