शिरसाठ,तुमचा फुल्ल सपोर्ट दिसतोय,मुंडेना.dhas याचं राजकारण असो की काही पण सामान्य माणसाला न्याय मिळतोय ना बस्स, तुमच्यात नसेल दम खरं बोलायची तर शांत राहा.
हास्यास्पद ही गोष्ट आहे की हे महाशय विरोधी पक्षात असल्यासारखे सल्ले देत आहेत....अहो महाराज सरकार तुमचं प्रशासन तुमचं...लाखा लाखाची मतं घेऊन निवडून आलात....मंत्री झालात....मगं स्वतः उठुन त्वरेने कामाला लागायचं सोडुन प्रवचन कसलं झाडताय?.....फरार झालेले अपराधी तुम्ही शोधु शकत नाहीत आणि मग काय घंटा हलवायला मंत्रीपद घेतलं का?... सगळे मंत्री एकच ट्युन वाजवतायं...." सगळे निर्णय मुख्यमंत्री घेतील"....मग तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा हे सांगायला मंत्रीपद घेतली आहेत का?
गेल्या काही दिवसापासून बीड मधील एकेक घटनाक्रम समोर येत आहेत हे ऐकून राज्यातील जनता थक्क होत आहेत बर हे सर्व घटनाक्रम सांगणारे विरोधीपक्ष नेते नाही तर सत्ताधारी नेतेच आहे.यांच्या सांगण्यावरून बीड मधील परिस्थिती ही इतकी भयानक आहेत तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकच आहे ते गप्प का बसले आहे.
सामान्य माणसाला जरूर न्याय द्या दोषींना शासन करा पण विनाकारण या घटनेच्या आडून काही मुंडे विरोधी मंडळी त्यांना बदनाम करून राजकीय जीवन उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या लोकांनी आपली जातीवादी पोळी भाजू नये
शिरसाठ,तुमचा फुल्ल सपोर्ट दिसतोय,मुंडेना.dhas याचं राजकारण असो की काही पण सामान्य माणसाला न्याय मिळतोय ना बस्स, तुमच्यात नसेल दम खरं बोलायची तर शांत राहा.
फक्त बोलण्यातून तपासाचा वेग जास्त आहे पकडण्यात काहीही नाही
जाऊद्या साहेब, आपल्या संभाजीनगर चे, ज्योतिराम डॉन सांभाळा..
नाद कोणाचा पण करा,पण सुरेश आण्णा चा करू नका❤
15 divas thamba disal tumhla nad kon koncha kartoy
म्हणूच माग राहिला आहे कुणी विचारत नाही
काय उपटून भारे बांधेल का
@@BalajiKendre-ek2od ते काम मुंडे घराण्याकडे दिलेले आहे
@@sandeshphasale9503 नाही तुझ्या त्या धासकटा च च आहे
तुकाराम मुंडे आणि कृष्ण प्रकाश सारखे कडक अधिकारी पाठवा बीडमध्ये.🔥🔥🔥.
आमचया जालना जिल्हयात पण वळू माफिया आहे खुद्द मंठा तालुक्यात
Vere nice speech saheb
धस नी तर मुंढेनच भांड फोडलंय..... 😄😄😄😄मुंढेच नाव 100% आहेच.. तुम्ही मुंढेला सपोट करून काहीही उपयोग नाहीं.. धस साहेबांनी सर्व पुरावे गोळा केलेत 🙏🏻🙏🏻🙏🏻
Gapre dukara
एकदम बरोबर बोलत आहेत संजय शिरसाट साहेब.
हास्यास्पद ही गोष्ट आहे की हे महाशय विरोधी पक्षात असल्यासारखे सल्ले देत आहेत....अहो महाराज सरकार तुमचं प्रशासन तुमचं...लाखा लाखाची मतं घेऊन निवडून आलात....मंत्री झालात....मगं स्वतः उठुन त्वरेने कामाला लागायचं सोडुन प्रवचन कसलं झाडताय?.....फरार झालेले अपराधी तुम्ही शोधु शकत नाहीत आणि मग काय घंटा हलवायला मंत्रीपद घेतलं का?... सगळे मंत्री एकच ट्युन वाजवतायं...." सगळे निर्णय मुख्यमंत्री घेतील"....मग तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा हे सांगायला मंत्रीपद घेतली आहेत का?
थस साहेब तुम्ही छान विचार करत आहेत
धस किती धुतल्या तांदळासारखा आहे.हे माहीत आहे आम्हला.
बुंदी प्रणाली लावा बीड sc St obc open... reservation प्रमाणे अधिकारी आणा.... फक्त एकच जातीचे अधिकारी आहेत वंजारी
शांत रहा बाबा तुला काय घेणंदेणं पडलं आहे तू तुझं काम कर
Right
Legal jar १२२२ banduk astil tar e legal keti astil
5000 astil sagle
गेल्या काही दिवसापासून बीड मधील एकेक घटनाक्रम समोर येत आहेत हे ऐकून राज्यातील जनता थक्क होत आहेत बर हे सर्व घटनाक्रम सांगणारे विरोधीपक्ष नेते नाही तर सत्ताधारी नेतेच आहे.यांच्या सांगण्यावरून बीड मधील परिस्थिती ही इतकी भयानक आहेत तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकच आहे ते गप्प का बसले आहे.
१८ दिवस झाल आरोपी कुठ कसल पोलिस तुमचे
Tumhi pan 2nambar valech aahet😮😮
जर लायसन्स च्या बंदुका एवढ्या आहेत तर मग बेकायदेशिर बंदुका किती असतील ? विचार करण्याची गोष्ट आहे राव. पोलिस काय करतात ?????
महाराष्ट्रात गृहमंत्रालय अस्तित्वात आहे काय हो साहेब
तुम्हीच म्हणालात गुन्हेगारी वाढत आहे
Konach nav gheych mg
अरेरे वाचवला वाटत......
हा गोल गोल बोलतोय
याचे बोलने खरे नाही रे
बरोबर बोलत आहेत
सगळे राजकारणी यांचा एकच डीएनए कशी तळमळ आहे यांना
साहेब तुम्ही जाऊन आले पण त्यात फरक काय पडला अजूनही आरोपी मोकाट आहे पोलीस खाते तुम्हच ऐकत नाही का
शिरसाट साहेब गुन्हेगारांना साथ देऊ नका
2:27
नुसत भेट घेऊ नको पकडुन दाखव
लागलं टोकरायला 🙄🙄
पोलीस cbi यंत्रणेला त्यांचं काम करू द्या ,धस आणि क्षीरसागर यांनी राजकीय वळण लावून वाद वाढवू नये
पत्रकार बंधु तुमच्या घरात गेला तर
SAGLYA RAJKIY PAKSHAT AKKA AAHET, TYANA AGODAR MARLE PAHIJE
Kay tapas nay kay nyay det nahi he ek sarkhe
सामान्य माणसाला जरूर न्याय द्या दोषींना शासन करा पण विनाकारण या घटनेच्या आडून काही मुंडे विरोधी मंडळी त्यांना बदनाम करून राजकीय जीवन उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या लोकांनी आपली जातीवादी पोळी भाजू नये
पत्रकार बायको पैसे घेतले का धनंजय मुंडे