Dr Vijay Joshi : ऑस्ट्रेलिया खड्डेमुक्त करणारा मराठी माणूस, डॉ. विजय जोशींची आपण मदत घेणार का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 868

  • @rameshhingmire1479
    @rameshhingmire1479 2 года назад +34

    गडकरी साहेब,
    Dr. जोशींना बोलवा खूप गरज आहे भारताला

    • @pareshghatal9343
      @pareshghatal9343 2 года назад +2

      u r right dear पण 200 रुपयाच्या डांब्राचे 100 कोटेशन मध्ये दिले तर ते कोटेशन कॅन्सल करणारी लोक व त्याचातील ही विचार धारा आपल्या लोकांत जो पर्यंत येणार नाही तो पर्यंत असे अनेक कोहिनूर हिरे परदेशात च चमकणार , We r 60/40 economy 60cut therefore we get only 40% road's, balence खड्डे.

    • @aspirant6622
      @aspirant6622 Год назад

      गडकरी पण पैसे खातो.. फक्त गोड गोड भाषण ठोकून लोकांना येडं बनवतो

  • @TEJASThakur313
    @TEJASThakur313 2 года назад +63

    साहेब आपले विचार कोणीही पुढे नेणार नाही कारण की आपल्या लोकांना खायला मिळणार नाही खड्डे नाही पडले तर खायला नाही मिळणार

  • @ravibansod7410
    @ravibansod7410 2 года назад +150

    अहो रस्ते चांगले जर केले वीस वर्षे टिकणारे जर केले तर .
    नेते लोकांना मंत्री लोकांना कसे पैसे मिळणार आणि कशी ईडी लागणार

    • @devadasshirapuran7641
      @devadasshirapuran7641 2 года назад +1

      Te tr anaadi porana pn mahit ahe..

    • @virendragandhi31
      @virendragandhi31 2 года назад

      ED la pan kaam pahije . Nahitar TV NEWS channel kon pahil . Aani janatela CHOR pakadalyacha aanand kasa hoyeel .

    • @Deepakshrikhandesir
      @Deepakshrikhandesir 2 года назад +1

      हि बाई कितीदा हं हं ह्म ह्म हंम करते ...महाराष्ट्रात रस्ते खराब आहे ते सुध्रण्यासाठी का नाही बोलते..सर्व पेड न्यूज चॅनलची टीम आहेत हे लोक... मीडिया बीकावू...जॉब नाहीत..बेरोजगारी वाढत आहे....कोणाचे नाही. .स्वार्थी देशभक्ती नाही राहिली.सर्वच लोक.पैसा पैसा करतच राहतात...आ.जोशी साहेबांना...ह्या मोहदयाना सांगावे 🙏🙇

    • @dilipchavan5362
      @dilipchavan5362 2 года назад +4

      केवळ याच कारणामुळे रस्ते चांगले होत नाहीत. रस्ते निर्माण करणे व दुरुस्ती करणे हा खूप मोठा व्यवसाय मंत्री व कंत्राटदार यांच्या माध्यमातून केला जातो. महाराष्ट्र लुटला जातो आहे. आपण फक्त पाहत रहा..

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 2 года назад

      @@dilipchavan5362 Ka aandolan karun शेतकऱ्यांनी bjp che Farm Laws रद्द केले.....आणि मग जनता बघ पैसे घेऊन मतदान करणार आणि घरी बसणार फक्त....म्हणून चांगल्या तरुणांनी राजकरणात उतरावे आणि मग राज्य जिल्हा गाव शहर सुधारावे

  • @dilipkanitkar3281
    @dilipkanitkar3281 2 года назад +70

    डॉ विजय जोशी आम्हाला आपला अभिमान आहे....💐

  • @AiknaABHI11
    @AiknaABHI11 2 года назад +172

    भारत देशात इंजिनियर रस्ते.. बांधत नाहीत तर राजकारणी बांधतात.... - डॉ विजय जोशी

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 2 года назад +138

    चांगल्या माणसाची आपल्याकडे कदर केली जात नाही. हेच आपले दुर्दैव.

    • @shrirangpate4800
      @shrirangpate4800 2 года назад +8

      चांगले माणस नको भाईगीरि चालते ईथे .

    • @kalpanajadhav3783
      @kalpanajadhav3783 2 года назад +1

      @@shrirangpate4800 🙏

    • @VishalYadav-yi7lt
      @VishalYadav-yi7lt 2 года назад +7

      भ्रष्टाचार, आरक्षण, जातीय धार्मिक राजकारण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कंत्राटी नोकरी पद्धत, शिक्षणाचा खालावलेला दर्जा अशा अनेक कारणांमुळे भारत महासत्ता बनण्याची आशा धूसर होत चालली आहे.

    • @yogkamal1073
      @yogkamal1073 2 года назад +1

      अगदी बरोबर ताई...

    • @chhayahande7397
      @chhayahande7397 2 года назад +4

      म्हणून तर आपली मुल बाहेर देशात जातात

  • @ganeshdeulkar4978
    @ganeshdeulkar4978 2 года назад +112

    अश्या तज्ञ लोकांना आपण आणले तर सरकारी बाबू व नेते लोकांची घर कशी चालणार.

    • @jaishreemataji43
      @jaishreemataji43 2 года назад +2

      Khar ahe

    • @kaiwalyaghotkar832
      @kaiwalyaghotkar832 2 года назад

      आपल्याच लोकांना नाव ठेवायला खूप छान वाटत तुम्हाला

    • @riyazlasne7117
      @riyazlasne7117 2 года назад

      Absolutely Right.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 года назад

      @@kaiwalyaghotkar832 साहेब - आपली नेते मंडळी आणि सरकारी माणसे नावं ठेवायच्याच लायकीचे आहेत. कारण सरकारी नोकरी पाहिजे असेल तर जेवढे पैसे लाच म्हणून दिले ते वसूल करण्यासाठी प्रत्येक कामामध्ये लाच घेऊन रस्ते दुरुस्तीची कामे दिली जातात. आजूबाजूच्या आणि नाते मंडळी मद्ये अस्या माणसाचा अभिमान वाटतो की याना बाहेरची कमाई भरपूर आहे.

  • @PJ_1357
    @PJ_1357 2 года назад +56

    मराठी पाऊल पडते पुढे...अभिमान आहे महाराष्ट्राचा... great

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 года назад

      पाऊल पुढे पडते, ते तुमच्या भ्रष्टाचार करणाऱ्या राज्यात नाही.

    • @dr.viijaydevganmdmedicine5634
      @dr.viijaydevganmdmedicine5634 5 месяцев назад

      इकडे असते तर ब्राह्मण म्हणून त्रास दिला असता.

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 2 года назад +25

    ABP माझा ला खूप thanks ही मुलाखत घेतल्याबद्दल आणि दाखवल्याबद्दल. अशी अशा करूया हे महाराष्ट्रीयन माणसाने परदेशात केलेल्या या कामाप्रमाणे आपल्याकडे पण रस्ते बांधणी होईल. ani रस्ते खड्डेमुक्त होतील
    आमच्या सारखा अतिशय सामान्य माणूस आशा करण्याशिवाय काय करणार!

  • @kiranwadwalkar44
    @kiranwadwalkar44 2 года назад +108

    मराठी माणूस कुठेही जाओ ते नाव मोठ करतातच ! सलाम तुमच्या कार्याला👌🚩

    • @vilaspatil9694
      @vilaspatil9694 2 года назад +1

      सलाम तुमच्या कार्याला.

    • @yashwantraojadhav7481
      @yashwantraojadhav7481 2 года назад

      तुमच्या उत्तम कामाबद्दल परमेश्वर तुमचे कल्याण करीलच .

    • @swapnilzore8567
      @swapnilzore8567 2 года назад

      Agadi barobar

  • @A_R_Chavan
    @A_R_Chavan 2 года назад +106

    Maharashtra मध्ये रस्ते इंजिनियर नाही😂. ..... 👉 नेते बांधतात

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 года назад +1

      एकदम बरोबर

    • @bhushankhandare6767
      @bhushankhandare6767 2 года назад +1

      सत्य परिस्थिती 👌

    • @shubhanginimahajan3309
      @shubhanginimahajan3309 2 года назад

      अगदी खरय
      👍
      रस्ते
      आणि
      कचरा व्यवस्थापन या दोन गोष्टीवर
      जास्त त्यांचं राजकारण चालतं

    • @thamarawate4103
      @thamarawate4103 2 года назад

      अगदी बरोबर आहे . पण लोकांची मानसिकता बघा . लोकं दोष मात्र सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना दोष देतात .
      सर्वांना माहीत आहे,पैसा कोण खातो ते
      पण जनता बोलायची हिंमत दाखवीत नाही.

  • @dattatrayaingle2782
    @dattatrayaingle2782 2 года назад +91

    गर्व बाळगा या लोकांचा.जय हिंद.

    • @kaushikc7631
      @kaushikc7631 2 года назад +4

      काय करणार त्यांना बोलावून त्यांचा बहुमोल वेळ वाया जाईल
      आपले राजकारणी त्यांना वेडे करून सोडतिल

    • @kaushikc7631
      @kaushikc7631 2 года назад +1

      त्याने काय रस्ते सुधारतील का

    • @ajayvaidya6538
      @ajayvaidya6538 2 года назад +2

      जोशी नको खड्डे चालतील. ते ऑस्ट्रेलियाच ठीक आहे.

    • @tkva463
      @tkva463 2 года назад

      गर्व बाळगा या लोकांचा की जे भारता ऐवजी परदेशात राहतात.

    • @prathamesh9493
      @prathamesh9493 2 года назад

      ​@@tkva463 mag ithe rahun tyana job nahi milat. tyanchyapeksha kami marks valyana milatat...... undeserved people na job dile ki kadhich kam nit hot nahi ....

  • @achaathaaus-7234
    @achaathaaus-7234 2 года назад +8

    👏👏👏 परवा मुलाखत झाली आणि आम्हां उभयतांना त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी आज "गर्जे मराठी ग्लोबल" च्या ६व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मिळाली... आम्ही नशीबवान आहोत 😇🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chuntumhare2554
    @chuntumhare2554 2 года назад +27

    महाराष्ट्रातील पंतप्रधान पदाचे अपेक्षा करणारा चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री असणारा स्वतःला जाणता राजा म्हणून घेणारा त्यांनाहा व्हिडिओ दाखवा

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 2 года назад +61

    महाराष्ट्रातल्या बुद्धिमान लोकांचा वापर परदेशी देश करून घेतात आणि महाराष्ट्र सरकार ला थोडी पण लाज वाटत नाही हे दुर्दैव आहे..

    • @mohankadam624
      @mohankadam624 2 года назад +2

      ह्यांना काम देऊन १००/- कोटी दर महिन्याला कोण देणार ?

    • @VishalYadav-yi7lt
      @VishalYadav-yi7lt 2 года назад +1

      भ्रष्टाचार, आरक्षण मुले भारत देश मागे पडत आहे

    • @VishalYadav-yi7lt
      @VishalYadav-yi7lt 2 года назад +1

      भ्रष्टाचार, आरक्षण, जातीय धार्मिक राजकारण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कंत्राटी नोकरी पद्धत, शिक्षणाचा खालावलेला दर्जा अशा अनेक कारणांमुळे भारत महासत्ता बनण्याची आशा धूसर होत चालली आहे

    • @disneyworld3429
      @disneyworld3429 2 года назад +3

      @@VishalYadav-yi7lt Arakshan hatawle pahije mag nahitr joshi baher nahi janar

    • @shalanshelke4938
      @shalanshelke4938 2 года назад +1

      खरंच

  • @c.p0993
    @c.p0993 2 года назад +30

    साध्या खेड्यातले रस्ते व्यवस्थित करत नाही, तुम्ही जिल्ह्याची गोष्ट करत आहात, महाराष्ट्राच राजकारण एक नंबरच, कालच्या थराला गेलाय, डॉक्टर विजय जोशी सरांनी, कितीही संभाषण दिले तर महाराष्ट्राला काही फरक पडणार नाही,

    • @chandrakantpatil9581
      @chandrakantpatil9581 2 года назад +1

      बरोबर साहेब... एकदम भ्रष्ट राजकारण आणि सरकारी ऑफिसर

    • @anticpeace1396
      @anticpeace1396 2 года назад

      चादर घ्या आणि झोपा जावा तुम्ही राजकारणी आपल्या जीवावर आहेत त्यामुळं त्यांना कसा वाकवायचं याचा विचार करा नुसता होत नाही म्हणून रडत बसून काय उपयोग नाही

  • @kishorghodake5228
    @kishorghodake5228 2 года назад +32

    अभिमान आहे मराठी असल्याचा मराठी माणसाचा🔥🙏

    • @ganpatraokhande3088
      @ganpatraokhande3088 2 года назад

      P

    • @rahuldeshpande4938
      @rahuldeshpande4938 2 года назад

      उपयोग काय. आपले भ्रष्ट राजकारणी यांना एक फुटभर रस्ता सुद्धा करू देणार नाहीत. महाराष्ट्र असाचा खड्ड्यात जात राहणार.

  • @ganeshkurne2617
    @ganeshkurne2617 2 года назад +30

    डाँ विजय सर यांचा कार्यक्रम या आदी ८वर्षा पूर्वी झी न्यूज वर मुलाखात झाली आहे. त्यावेळी भाजपाचेच सरकार होते. तरीही त्यांनी आजवर डॉ विजय जोशी यांचा सारखे दर्जेदार काम करता आले नाही. दुसरी गोष्ट भारतामध्ये आमदार खासदार यांचे कमिशन द्यावे लागते. त्यामुळे दर्जेदार रस्ते करणे शक्य नाही.

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 года назад +4

      नेते अधिकारी यांना टक्के वारि द्यावी लागते

    • @Automationk
      @Automationk 2 года назад

      1 %

    • @shashikanthindalekar9110
      @shashikanthindalekar9110 2 года назад

      Corruption is main obstacles
      On the way
      Hats of Dr Vijayawada joshi

  • @pritamgaikwad6039
    @pritamgaikwad6039 2 года назад +18

    ABP माझा तुम्ही एक चांगल्या माणसाची मुलखात घेतली
    जोशी साहेब चांगली माहिती दिली आणि तुमचा कामाचे अनुकरण करणार

  • @k.c.j.
    @k.c.j. 2 года назад +9

    भारतामध्ये जेव्हा अशा हुशार माणसांना किंमत नाही दिली जात तेव्हा तो व्यक्ती भारताबाहेर जाऊन दुसऱ्या देशांमधल्या प्रगती साठी कारणीभूत ठरतो आणि भारत आहे तिथेच राहतो(खड्ड्यात)

  • @mukundgandhi7313
    @mukundgandhi7313 2 года назад +11

    उत्तम मुलाखत.
    पण मुलाखतताई समोरच्या व्यक्तीला पुर्ण बोलू द्या.
    माननीय श्री. जोशी आणि श्री. गडकरी आपल्या सारख्यामुळे ह्या गोष्टी शक्य आहे.

  • @Distant_Relative
    @Distant_Relative 2 года назад +4

    जोशी साहेब, आपल्यासारखे बुद्धिवादी आणि मेहनती लोक हेच ह्या देशाचे भविष्य आहे.

  • @shivajivarpe4874
    @shivajivarpe4874 2 года назад +21

    ताई एक काम करा नितिन गडकरी साहेबाची भेट करून दिली तर बरं होईल

    • @ganeshdeulkar4978
      @ganeshdeulkar4978 2 года назад

      गडकरी मोठ मोठ्या पुड्या सोडण्यात माहिर

    • @udaypote7327
      @udaypote7327 2 года назад +1

      गडकरी साहेबांचा जवळ त्यांचे बोलणे झाले असेलच कारण गडकरी हे उत्तम विजन असलेले मंत्री आहेत

    • @nkdrums85
      @nkdrums85 2 года назад +2

      Interview purna bagha.... Gadkari already yanchya samprkat ahet... ani sobat kaam karnar ahet

  • @sagartaware1988
    @sagartaware1988 2 года назад +5

    खूप सुंदर कार्य केले आहे! तुमचा आम्हाला अभिमान आहे! अत्यंत हुशार व चांगले व्यक्तिमत्व!

  • @tausifpathan2957
    @tausifpathan2957 2 года назад +13

    मा. गडकरी साहेब आणि मा. एकनाथ शिंदे साहेब श्री जोशी साहेबांचे इंजिनिअरिंग चा महाराष्ट्र आणि देशा साठी नक्कीच फायदा घेतील. 🤝🙏👍
    सरांना मुंब्रा डोंगर माहीत आहे. बस्स आमच्या ठाण्याचे कल्याण होईल आता. 😄🙏

  • @mansingchavan3837
    @mansingchavan3837 2 года назад +1

    आदरनिय विजय जोशींचे एक भारत भूमी पुत्राचा सन्मान , आस्ट्रेलिया चार सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले त्यांना मनःपूर्वक कोटी कोटी प्रणाम.

  • @marutishinde3658
    @marutishinde3658 4 месяца назад +1

    कोल्हापूरमध्ये डॉ विजय जोशी यांना ताबडतोब बोलवून घ्या अगोदर कमीशन ठरवा !

  • @devendrashende7389
    @devendrashende7389 2 года назад +2

    आपले अभिनंदन व आपण परदेशात केलेल्या कार्याला सलाम...

  • @dipakkedare6629
    @dipakkedare6629 2 года назад +1

    खूप छान सूंदर अप्रतिम कार्य डॉ जोशी यांचे
    Abp माझा याचे आभार

  • @babushinde6173
    @babushinde6173 2 года назад +3

    Very lucky to travel with him from Delhi to Sydney on 18th August. A genius gentleman and down to earth..Salute to you dear Vijay.

  • @kishoraspatwad1040
    @kishoraspatwad1040 2 года назад +18

    आम्हाला दरवर्षी खराब होणारे रस्ते पाहिजे, अन्यथा आम्ही देशाचे उत्पन्न कुठे खर्च करणार...
    Corruption is our passion!!!

  • @srb6135
    @srb6135 2 года назад +3

    मला अभिमान आहे की सर ठाणेकर आहेत....
    मी ही ठाणेकर आहे परंतु देशात भ्रष्टाचाराचे खड्डे जो पर्यंत मुळासकट नष्ट होत नाहीत तो पर्यंत ईतिहास बदलणार नाही .....जिथे पिकते तिथे विकले जात नाही आपला मराठी माणुस प्रामाणिक पने आपल्याच देशात काम करू शकत नाही परंतु परदेशात जाऊन तिथेच स्थायिक होतो ही मोठी शोकांतिकाच आहे !

  • @aniket_19999
    @aniket_19999 2 года назад +9

    ही आपली मराठी माणसं आपल्याला जपली पाहिजे ...आपल्या देशाला अशी माणसं भेटली हीच मोठी बाब आहे ...

  • @ravindratakke8709
    @ravindratakke8709 2 года назад +5

    अभिमानास्पद, डॉ जोशीसाहेब यांना पुढील
    भावी जीवनात असेच यशाची शिखरे संपादन करा

  • @pma1161
    @pma1161 2 года назад +15

    जोशी सर आमच्या देशात चांगले आणि प्रामाणिक काम करणार्‍याला मुळात टेंडर मिळतच नाही आणि चुकून मिळालेच तर परत त्याला कधीच मिळत नाही,
    ऊलट भरमसाठ मोठी अशी रक्कमेने टेंडर भरुन खराब काम करणारा कमी काळ टिकनारे काम करणारा असला तरच तो जास्तकाळ टिकतो.

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 2 года назад +5

    खूप महान कार्य आहे आपले! आपले विचार आणि technology महाराष्ट्र शासनाने स्वीकारावी, खूप बरं होईल

  • @shreemahalaxmigruhaudyog7697
    @shreemahalaxmigruhaudyog7697 2 года назад

    आस्ट्रेलीयाची गोष्ट बाजुला ठेवा पुण्यात स्वातंत्र्योत्तर काळात १९६७ पुर्वी स गो बर्वे नावाचे पालिका आयुक्त होऊन गेले अत्यंत बुद्धिमान आणि प्रतिभावान,प्रामाणिक आयुक्त म्हणून त्यांचा भारतात नावलौकिक होता ....त्यांच्या देखरेखीखाली पुण्यातील सुप्रसिद्ध जंगली महाराज रस्ता बांधण्यात आला. ज्या रस्त्याला आजही साधारणपणे ५५ वर्ष पुर्ण झाली आहेत आणि रस्ता अजुनही नविन केल्यासारखा आहे ....पण त्यांच स गो बर्वे यांची पुणे महापालिकेच्या सर्व साधारण सभे मधे ..असा टिकाऊ रस्ता बनवणारे आयुक्त म्हणजे नगरसेवकांचे शत्रु अशा भावनेने अप्रत्यक्ष टिंगल टवाळी करण्यात आली ....हे पहीले कारण ....अन दुसरे म्हणजे ते ब्राह्मण समाजातील होते ...मग तर काय पोटदुखी च औषध च ....तीच कहाणी जशीच्या तशी या जोशी च्या बाबतीत आहे ...फक्त काळ बदलायलाय ...राजकीय नेत्यांना कर्तृत्ववान प्रामाणिक अधिकारी नकोत ....मग ते स गो बर्वे असतील नाहीतर ... गो रा खैरनार ...तुकाराम मुंडे अथवा सोलापुरचे चंद्रकांत गुंडेवार असोत .....

  • @eeshabhaktispiritualcenter9425
    @eeshabhaktispiritualcenter9425 2 года назад +5

    जातिगत आरक्षण आणि ब्राह्मण द्वेषामुळे जोशी सरां सारखे आपले करोडो रत्न मजबूरेने विदेशात गेले 😢

    • @pushpanjalishilewant3472
      @pushpanjalishilewant3472 2 года назад +4

      ते तिकडे गेले तेच छान झाले त्यांच्या हुषारीचे चीज झाले ...इथे काहीही झाले नसते.proud of you sir

  • @contratechenterprises5201
    @contratechenterprises5201 2 года назад

    अप्रतिम 😍✌️
    खरोखर खूपच प्रेरणादायी आहे सर.
    आपल्यासोबत काम करण्याची संधी मिळाली 🤝🏻, तर आमची कम्पनी खरंच कृतकृत्य होईल.
    अभिमान वाटतो आपला. 👏
    ✊ मराठी माणसाच्या कौशल्याला सलाम ✋👷🏻‍♂️

  • @gangadharjadhav5800
    @gangadharjadhav5800 2 года назад +40

    Appreciated work. Proud of you sir

  • @nareshvaidya
    @nareshvaidya 2 года назад +63

    Dear ABP & Dr.Vijay, excellent presentation of road making. Thanks very much.

    • @vithalpote8935
      @vithalpote8935 2 года назад +1

      तेलंगाना राज्य मधी जावून बघा ऑस्टटोलिया कसाला बघता महाराष्ट्र सरकार कमिशन खानारे नेता आहे मग रोड चागला कसा होईल

    • @prathamesh9493
      @prathamesh9493 2 года назад

      @@vithalpote8935 kahipann kay reply deto re khulya te kay bolatayat ani tuza kay challayy sagalikade copy paste karatoy 1 ch comment yz

  • @vishwasvairagar8903
    @vishwasvairagar8903 2 года назад +2

    गर्व आहे dr जोशी सरांचा 🙏 अभिमान आहे सर

  • @madhaowayal3794
    @madhaowayal3794 2 года назад +12

    आमच्या भारतात किंवा महाराष्ट्र त कमिशन मिळणार असेल तर विकास होतोय आणि भारत सध्या भ्रष्टाचार चया बाबतीत ऐक नंबर वर आला आहे हे सर्व जनतेला माहीत असायला हवे हे दुर्देव आहे एवढे भ्रष्टाचारी नेते भारताला खात आहेत इंग्रज पुरले हे नाही पुरले

  • @TEJASThakur313
    @TEJASThakur313 2 года назад +20

    आपल्या राज्यात तरी रस्ते चांगले होणार नाही कारण एकच राजकारणी नेते याला कारणीभूत कारण त्यांचे खिसे भरले पाहिजे हाच एक कारण आहे रस्त्यामागे साहेब आपण करू शकत रस्ते

    • @kamatsatish6358
      @kamatsatish6358 2 года назад

      राजकारणी लोकांच्या खिशाला खड्डे पडतील जर जोशी साहेबांना बोलवले तर.

  • @mohanpayar3340
    @mohanpayar3340 2 года назад

    आपल मार्गदर्शन ऐकून मला माझे काका चंद्रकांत माळी जे आकि॔र्टेकचर आहेत त्यांची कार्यशैली समजावून सांगण्याची पद्धत खुपच आवडली आभारी आहे मी मुंबईकर

  • @GauravSawant-te5vl
    @GauravSawant-te5vl 12 дней назад

    डॉ. जोशी सारखे इंजिनीअर्स ची गरज आहे भारताला, तरच भारत खड्डे मुक्त होइल.
    Really proud of you Joshi Sir.

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz 2 года назад +23

    आपल्या महाराष्ट्रातील रस्ते ठिक करा सर ...तुमच्या सारखे इंजिनिअर पाहिजेत...खड्डेमय रस्त्यामुळे होणारे अपघात टळतील ..

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 года назад +1

      चांगले रस्ते सुद्धा काहीवेळा पाईप लाईन दुरुस्ती साठी नाहीतर केबल टाकण्यासाठी खोदले जातात. म्हणून आपण चांगल्या आणि टिकणाऱ्या रस्त्यांची अपेक्षा करू नये. नाहीतर दरवर्षी चे रस्ते दुरुस्तीचे बजेट फुकट वाया जाणार आणि त्यातून नेते मंडळी आणि सरकारी अधिकारी याना कमिशन कसं मिळणार

    • @SKY-um5iz
      @SKY-um5iz 2 года назад

      @@vasantmulik303तेपण बरोबर आहे म्हणा👍

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 2 года назад +9

    Proud of Vijay Joshi Sir.

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 2 года назад +5

    असे रस्ते बांधले तर , वातावरणाला धोका आहे का.?
    सरकार बदलल्या नंतर त्या कामावर stay येवू शकते का? हा मॅटर सुप्रीम कोर्टात गेल्यास १० वर्षानी काय निर्णय येणारं.
    या देशातली सर्वात सुस्त कार्यप्रणाली म्हणजे, judicial system

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 2 года назад +1

    डॉ.विजय जोशी आपले खूप खूप अभिनंदन.भारतालाही काही मौलिक सल्ला द्या.

  • @cricketlover6537
    @cricketlover6537 2 года назад +2

    महाराष्ट्र मधी जर यांनी काम केल तर लोक यांची जात बघतीन आणि नको म्हणतीन 👍🏻

  • @venkatramannarayanan915
    @venkatramannarayanan915 2 года назад +8

    Proud of Dr. Vijay Joshi, ji..
    Hope your inputs and guidance will be utilised by our Govts.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 2 года назад +5

    जर भारतीय राजकारण्याला श्री जोशी यांच्याकडून 10% मिळाले तर त्यांना निश्चितच कंत्राट मिळेल.आमच्या नेत्यांच्या सत्याविषयी बोलायला श्री जोशी घाबरले.

  • @SalimKhan-br9gv
    @SalimKhan-br9gv 2 года назад +3

    Great Dr Vijay Joshi Sir
    Please help our Govt.fill the potholes.

  • @vjade1900
    @vjade1900 2 года назад +72

    Dr.joshi should be given red carpet welcome here and new govt. should award road construction w/o any interference.

    • @seemanikam447
      @seemanikam447 2 года назад +1

      Ho na correct ani chief Minister Thane che ahet tar kay impossible ahe already tyana thodifar mahiti aselch na.

    • @shirishpatil385
      @shirishpatil385 2 года назад +1

      हो आणि त्यांना काम दिल्यावर जो कामात अडथळे आणील त्यांच्या कडे कमिशन, हप्ता,परसेंतेज मागील त्याच्या xxभागावर कोणी कुठे किती जाहीर फटके द्यायचे ते पण आधीच ठरवून घ्या.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 года назад

      Dr Joshi sarakhya talented lokana Maharashtra madhe Kam Karu denar nahit Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb

    • @santoshkharode1276
      @santoshkharode1276 2 года назад

      @@shs022 koooooookokkkooookooooookookookoooookooooo

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 2 года назад

      Aree joshya ikda ye loknath tuzya aaila ghoda LAVLA gadkari amcha Mumbai Goa highway kadhi honar aaighalyano....

  • @shridharyadav4677
    @shridharyadav4677 2 года назад

    जोशी सरांच्या संशोधन कार्याला सलाम
    तसंच मुलाखत घेताना मराठी भाषेवरील प्रभुत्व
    उत्कृष्ट धन्यवाद

  • @satishsul2925
    @satishsul2925 2 года назад +13

    वाकडयाला .दाखवा . पंतप्रधान व्हायच स्वपन . बघतोय . पवार

    • @prakashsuryawanshi2053
      @prakashsuryawanshi2053 2 года назад

      Are kutra wakdy ky tuja bapache garho khaty ka sarkari nokar ky rasta kartana upatat ky

  • @sureshpatil7361
    @sureshpatil7361 2 года назад

    विजय जोशी साहेब सर तुम्ही गडकरी साहेबांची भेट घ्या तुमच्यासारख्या माणसांची भारताला सुद्धा खूप गरज आहे आपल्या देशासाठी सुद्धा काहीतरी चांगलं करून दाखवा धन्यवाद सर

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 2 года назад +1

    डॉ.विजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य खड्डे मुक्त व्हावे.ही सदीच्छा.

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 2 года назад +2

    जोशी सरांचे विचार त्यांनी केले काम हे भारताच्या सरकार ने विषेश महाराष्ट्र सरकारने ऐकायला पाहिजे गडकरी सरानी जोशी सरानशी संवाद करायला हवा सरानी एकदा कल्याण रस्ता बघावे 🙏🙏

  • @jadhavakashdj
    @jadhavakashdj 2 года назад +14

    We need this man for india

  • @ssssr4650
    @ssssr4650 2 года назад +7

    गुणवंत देश सोडून का जातात या वर गम्भिर्याने विचार व्हायला पाहिजे

    • @shubhamshinde4228
      @shubhamshinde4228 2 года назад

      Ithe kuni kamach kru det nhi imandari ne tr kashala kuni swatah che talent brbad karel fukat

    • @ssssr4650
      @ssssr4650 2 года назад

      @@shubhamshinde4228 होय त्रास होणार पण अशक्य नाही. जहाज फूटलय पण बुडाले नाही. लगे रहो

    • @vinitacharkari1998
      @vinitacharkari1998 2 года назад

      गुणी आणि हुशार माणसं देश सोडून जातात कारण तिथे पैसा पद कौतुक मान सगळं मिळतं म्हणून परत भारतात येत नाहीत

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 Год назад

    मा. विजय जोशी यांचा मला अभिमान आहे. त्यांच्या ज्ञानाचा आपल्या देशाला उपयोग करून घ्यायला हवा. 🙏

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 2 года назад +4

    Dr. VijayaJoshi, we are proud of you!

  • @umeshdn3486
    @umeshdn3486 2 года назад

    प्रतिभावंत भारतीयांची सर्वात मोठी कमाई म्हणजे भारत सोडणे!

  • @contratechenterprises5201
    @contratechenterprises5201 2 года назад

    Special Thanks to @ABP MAJHA
    इतकं प्रगत तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या व्यक्तिमत्वाची इतकी सुंदर मुलाखत प्रदर्शीत केलीत त्याबद्दल 🙏

  • @dinanathpatil8738
    @dinanathpatil8738 2 года назад

    मुलाखत दीर्घ घ्यावयास हवी होती.
    जोशी सरांना आणखी बरेच काही बोलू द्यायला हवे होते.
    परंतु येथे तुमचा टीव्हीवरील जाहिरातींचा व्यावसायिक संबंध आडवा आला ABP MAJHA.
    भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक व पर्यावरण या विषयांच्या वैचारिक पातळीला कलाटणी देणारी हि मुलाखत आहे.

  • @chandrakantshelar734
    @chandrakantshelar734 2 года назад +3

    गडकरी साहेब लक्ष्य द्या केवल समृध्दी मार्गाचे जाळे पसरवून, हजारो कोटींचे टोल गोळा करण्याचे, नित्कृष्ट रस्त्यामुळे हजारो लोकांचे होणारे बळी थांबवा . उगाचच पाठ थोपवून कंत्राट दरांचे खिसे भरण्याचे उद्योग आता थांबवा.

  • @dilipvasantkarhade2693
    @dilipvasantkarhade2693 2 года назад

    अतिशय योग्य पध्दतीने व्यक्त केले आहे. आपले सरकार आपल्याच लोकांच्या हुशारीचा फायदा घेणार का नाही हाच मोठा प्रश्न आहे.

  • @makarandkanade6116
    @makarandkanade6116 3 месяца назад

    डोंगर तोड थांबवण्यासाठी हा एक नंबर उपाय आहे. धन्यवाद साहेब. आपला अभिमान वाटतो.

  • @mrk23507
    @mrk23507 2 года назад

    भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्र सर्व ठिकाणी रस्त्याची दुर्दशा पाहिली तर डॉ,जोशी सारख्या व्यक्तीची किती गरजचे आहे हे लक्षात येते,

  • @strongman4320
    @strongman4320 2 года назад +1

    पक्ष , जात , नातेसंबंध सांभाळत कामे होतात आपल्याकडे. चांगला माणूस बघून कामे देत नाही.
    Dr Joshi आपले विचार आणि तंत्रज्ञान भारतातील लोकं वापरतिल अशी अपेक्षा.

  • @chandrashekhardate85
    @chandrashekhardate85 2 года назад +1

    हि गोष्ट आपले राज्यपाल आहेत त्यांना हे दाखवा व सांगा मराठी माणूस काय करू शकतो ते

  • @deepakpajwani4735
    @deepakpajwani4735 2 года назад

    डाॅ. विजय जोशींच्या अप्रतीम कामगिरी बद्दल भारताला अभिमान आहे

  • @shekhartelavane714
    @shekhartelavane714 2 года назад

    डाॅ.विजय जोशीजी आपल्या रस्ते बांधणीच्या waste material पासून टिकाऊ डांबरी रस्ते बनवण्याच्या आधुनिक टेक्नॉलॉजी बद्दल आपले हार्दिक अभिनंदन!💐💐💐 आपल्या तंत्रज्ञानाचा व आधुनिक कौशल्याचा आपल्या देशासाठी लवकरात लवकर उपयोग होऊन देश रस्तेखड्डे मुक्त व्हावा व खड्डे अपघातात देशबांधवांचे नाहक बळी जाणे थांबावे,हिच आजच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमीत्त स्वांतत्र देवतेकडे प्रामाणिक प्रार्थना! जय हिंद जय महाराष्ट्र!🙏🙏🙏

  • @sandipdhorje9619
    @sandipdhorje9619 2 года назад

    आदरणीय मॅडम आणि जोशी साहेब, खूप छान संवाद साधला, अभिनंदन साहेब, ऑर्डर ऑफ ऑट्रेलिया या पुरस्कारासाठी.

  • @sukrutjoshi5682
    @sukrutjoshi5682 2 года назад

    भरपूर शिक्षण झाल्यावर विद्वत्ता आणि विवेक हे दोन्ही एकत्र कसे येतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे जोशी साहेब आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांनी करप्शन बाजूला टाकून शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन अशा माणसांची मदत घ्यावी आणि सुंदर महाराष्ट्र पुन्हा एकदा घडवावा हीच विनंती जय शिवराय 🚩🙏 great Man . I hope your talent may use for Indian people too. If politician will allow …

  • @ravindrachaudhari9649
    @ravindrachaudhari9649 2 года назад

    खूप खूप धन्यवाद जोशी साहेब आपण भारताचे नाव ऑस्ट्रेलिया मधे रोशन केले आता भारतात येऊन गडकरी साहेबाना मदत करा आणि आम्हाला चांगले रस्ते द्या

  • @जाहिरातकट्टामहाराष्ट्र

    जोशी सर धन्यवाद🙏💐

    • @disneyworld3429
      @disneyworld3429 2 года назад

      baman ahe ha..baher jaun ka kama kartoy?

  • @chandrakantbhuran2044
    @chandrakantbhuran2044 2 года назад

    खुपच छान मुलाखत,आपण आशा करूया

  • @pratiksarfare2011
    @pratiksarfare2011 2 года назад +22

    Indian government should use Dr.vijay Joshi knowledge & Experience for development of our country.

    • @jayashreebhandare7338
      @jayashreebhandare7338 2 года назад

      Contructing same road every year is the source of income.if concrete road is built for 20 or 30 years what about income?

    • @yatinvijayakar2268
      @yatinvijayakar2268 2 года назад

      @@jayashreebhandare7338 0

    • @vivekdeshpande2805
      @vivekdeshpande2805 2 года назад

      भारतीय सरकार चालवणारी यंत्रणा स्वतःचं भल करण्यात किती तरबेज आहे हे धाडी पडल्या की लक्षात येतं. नागरिकांना आता प्राथमिक स्वरूपाची अपेक्षा न ठेवता जगणं शिकावं लागतं आहे. खड्डे मुक्त रस्ते, प्रदुषण मुक्त पाणी, हवा, रोग मुक्त औषध, रसायन मुक्त धान्य, भाजीपाला, फळं, कचरा मुक्त वसाहत, झोपडपट्टी मुक्त शहरं, इत्यादी गोष्टी रास्त भावात मिळणं हे स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षानंतरही स्वप्नच राहिले आहे.

    • @aspirant6622
      @aspirant6622 Год назад

      ​@@jayashreebhandare7338खरंय जयश्री... म्हणूनच मला सरकारी नोकरी पाहिजे ❤

  • @subhashapraj6571
    @subhashapraj6571 2 года назад +4

    Congratulations sir we proud of you.

  • @boseknows9823
    @boseknows9823 2 года назад +23

    Absolutely correct that roads in Australia and New Zealand are 99% better then Indian roads 🙏

  • @tushark9113
    @tushark9113 2 года назад +4

    Khup chhan explanation Sir

  • @bipinkendre
    @bipinkendre 2 года назад +8

    आपल्या भारताची परिस्थिती काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी आहे, आपल्या कडे सगळं आहे पण त्याची किंमत नाही ....अशा लोकांना इथली सिस्टीम टिकुच देणार नाही

  • @myfavourite4088
    @myfavourite4088 2 года назад +8

    Proud of you, sir 🙏🏼

  • @nileshgardare1053
    @nileshgardare1053 2 года назад

    सर तुमची राज्याला आणि देशाला खरंच गरज आहे

  • @addithar
    @addithar 2 года назад +4

    Proud Of You Sir 🔥🔥🔥

  • @rockyroket6541
    @rockyroket6541 2 года назад +2

    Abp maza 👌 dr. Joshi sir kharokhar khup chan vatal Proud of you 🚩

    • @arunmhamunkar6804
      @arunmhamunkar6804 2 года назад

      डॉ. जोशी साहेब मलाच काय तर महाराष्ट्राला सहित संपूर्ण भारताला तुमचा अभिमान आहे पुढील पिढ्यांना कायमस्वरूपी तुमचा आदर्श राहील आपणांस प्रणाम |

  • @mindgame247
    @mindgame247 2 года назад +7

    Appreciate your work Dr Joshi .

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 2 года назад +1

    साहेब आपण भारतात रास्ता टेंडर भरा.

  • @prajyotpatil3341
    @prajyotpatil3341 2 года назад +1

    आपले राजकारणी विचार करतील, जर हे रस्ते 20 वर्षे टिकले तर भ्रष्टाचार करायचा कसा.

  • @chitrathale7442
    @chitrathale7442 2 года назад +3

    Wah,Hat's off to Dr.Joshi.Proud of u.

  • @kalidasinamke5791
    @kalidasinamke5791 2 года назад +4

    Gadkarisaheb please go through this talented person

  • @viveksapre8
    @viveksapre8 2 года назад +1

    आम्हाला खड्डेयुक्त रस्तेच हवेत. खर्च करता येतो आणि दाखवता येतो. देश गरीब ठेवायलाही मदत होते. इतर व्यवसायही चालू राहतात उदा. डॉक्टर, स्कूटर मेकॅनिक इत्यादी.

  • @ajayshah8520
    @ajayshah8520 2 года назад +6

    Proud to be Indian and all the best to Joshiji

  • @nitinmalhari9269
    @nitinmalhari9269 2 года назад

    abp माझा ने पुढाकार घेऊन श्री विजय जोशी ह्यांची महाराष्ट्र सरकार कडे भेट घडवून आणावी तरच तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल व रस्ते सुंदर होतील टिकाऊ बनतील.

  • @sagarkarkar9790
    @sagarkarkar9790 2 года назад +3

    खुप छान सर

  • @ramdaspatil593
    @ramdaspatil593 2 года назад

    खूपच छान आपल्या कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा खूपच प्रेरणादायी आहे.
    कृपया जोशी सरांचा फोन नंबर मिळेल का

  • @SoulLove369
    @SoulLove369 2 года назад

    जोशी सरांचा असा interview पूर्वीही पाहिला होता. Thanks to Gadakri ji. किमान सुरुवात तरी केली. नाही केला तर मग आपल्या अश्या चांगल्या लोकांची कदर बाहेर देशात होते.पुन्हा लोक म्हणतात की दुसर्‍या देशात कशाला जाता,गेला तर तिकडच रहा. आपल्याकडे talent नाही तर वशिला लागतो किंवा पैसा.जे जातात ते आनंदाने जात नाहीत, परिस्थितीमुळे जातात.