रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे...
त्या PI राजेश पाटीलला तात्काळ बडतर्फ करून चामडी सोला ...Cctv footage मध्ये दिसणारा तोच बालाजी तांदळे ज्याने संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय याला पोलिस स्टेशन मध्ये धमकी दिली होती 😑
काय राव वर्दी ची तर आबरू ठेवायची ना थोडी तरी पैसाच कमवायचा शासकीय पगार काय कमी पडत होता काय निरपराध माणसाचा बळी घेतला तुम्हाला का सह आरोपी करू नये एक तर पदाशी गद्दारी दुसर पैशाची लालसा....
सदर फुटेज मध्ये दिसणारा पोलीस अधिकारी रिमांड मध्ये घेण्यात आला पाहिजे.. सगळ्या गोष्टी उघड होतील. जनतेच्या पैशांचा पगार घेऊन गुंड टोळ्यांबरोबर फिरणाऱ्याला सर्वात आधी सक्तमजुरी वर पाठवले पाहिजे.
हा कृष्णा आंधळे आधीच्या प्रकरणामध्ये फरार आहे. हा फक्त हत्या करायला परत बीड ला आला. या video मध्ये एक पोलिस पण दिसत आहे त्याला नाही कळले की हा फरार आरोपी आहे.
नमस्कार मित्रांनो या सर्वाना 3rd डीग्री द्या,आणी फासावर लटकवा, दुसरी माणसे मारण्यासाठी जीवंत ठेवता काय? त्या पोलीसाला तर उल्टा टांगा ,त्याने शपथ घेतली होती ! कशाला? भ्रष्टाचार करायला !
३५ दिवस होवुनही अजुनही Police, SIT, CID का तपास पूर्ण करु शकले नाहीत २ दिवसात सेफ अली खानच्या प्रकरणातील आरोपी पकडला जातो मग एवढ्या मोठ्या संस्था करतात तरी काय ?
सी. सी. टीव्ही.जी कोणी शोधून काढली त्यांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏
चोर पोलीस सोबत 😮😮
खादी आणि खाकी सोबतच, विश्वास ठेवणार कोणावर न्याय देणारे च जर असे वागत असेल तर
रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे...
Map varti jar tumhi Sahara hospital kej takla tar tithe photo mdhe he endeavor gadi diste
बटेंगे तो कटेंगे....म्हणून मतदान केले .. तस नहवत ते तुमके बाटेंगे ऑर ऑर इलेक्शन जितने के बाद भुलेंगे
दुर्दैव जनतेचे..दुसरं काय...
त्या PI राजेश पाटीलला तात्काळ बडतर्फ करून चामडी सोला ...Cctv footage मध्ये दिसणारा तोच बालाजी तांदळे ज्याने संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय याला पोलिस स्टेशन मध्ये धमकी दिली होती 😑
Br lagec
@@siddikiajimoddinajimoddin6282नाहितर तुझ्या घरी घेऊन जा
Nalayak grahamantryalakdun ashirwad aslyashivay he mahoday kase jatil.
@@siddikiajimoddinajimoddin6282 तुझी आई पण कपड़े काढायचे म्हटले की असच म्हणते
@@siddikiajimoddinajimoddin6282फुटकळ। गप पड रे,
चोर-पोलिस एकत्र असलेले लवकर देशाचे कल्याण होणार....
काय राव वर्दी ची तर आबरू ठेवायची ना थोडी तरी पैसाच कमवायचा शासकीय पगार काय कमी पडत होता काय निरपराध माणसाचा बळी घेतला तुम्हाला का सह आरोपी करू नये एक तर पदाशी गद्दारी दुसर पैशाची लालसा....
Cctv footage मध्ये दिसणारा तोच बालाजी तांदळे ज्याने संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय याला पोलिस स्टेशन मध्ये धमकी दिली होती 😑
अंगात आलेल्या बायकांना दाखवा,आई, बायको,सुन यांना याVDO बद्दल विचारा
✅
पोलिसाला सुद्धा निलंबित करून सहआरोपी करा
तपास यंत्रणांना अजुन काय पुरावा पाहिजे
अजित दादा पुरावे मागत आहे....... यंत्रणा नाही
😂😂 kas ky
हे पुरावे गृहमंत्र्यांना मान्य नाहीत.
He kay purava aahe ka?
Tujhy aadani bapana asla purava mannya kela hota court madhe 🤣🤣
Phone records nusar ,
Yapaiki phone kelela aaropi tyach velet phone karat aahe
CCTV time and call time ekach asel tar sarvani sobat asatana call kela hota
Sarvch Doshi tharatil
Mhanun purava aahe
Anyatha nahi.
Puravyache kahihi aso , ekhadyala nasel mahit ,
Lagech kunacha bap kadhu naye
गृहमंत्री साहेबांना दाखवा
पोलिस आणि गुंड सोबत प्लॅनिंग करत आहेत का?
त्याला माहित आहे....
आणि कराडचे वकील म्हणतात वाल्मीक कराड एक गरीब राजकारणी आहे हो त्यांची संपत्ती पाहून खरच गरीब आहे
तो पोलिस कोणत्याही जातीचा असला तरी त्याचा समर्थनार्थ कोणीही मोर्चे काढणार नाही. संदर्भ.... मागील पंधरवडा.
✌️👍
वाल्मीक कराड ह्याला पोलिस संरक्षण 😮.. काय आणि कुठं निहून ठीवला महाराष्ट्र 😢
आजुन काय पुरावा पाहिजे
गणेश मुंडे, गर्जे, पाटील, महाजन हे सगळे अधिकारी कायम सेवेतून काढून टाका
Aaropi mhnun tyana pn gajaad karave..Aajivan jail hwavi tyana pn..
वाल्मीक कराड च मास्टर माईंड आहे त्याला मेसाजोग गववल्यांच्या हवाली करा तेस्वत सजा देतील त्याला
हेच करायला पाहिजे
त्या पोलिस अधिकाऱ्याची सीआयडी चौकशी करून त्याला जेलमध्ये टाकावे अशी नम्र विनंती सरकारला
थोबाड फोडा अधिकाऱ्याच गु किती मिळाला
सदर फुटेज मध्ये दिसणारा पोलीस अधिकारी रिमांड मध्ये घेण्यात आला पाहिजे.. सगळ्या गोष्टी उघड होतील. जनतेच्या पैशांचा पगार घेऊन गुंड टोळ्यांबरोबर फिरणाऱ्याला सर्वात आधी सक्तमजुरी वर पाठवले पाहिजे.
ईतके पुरावे असुनसुद्धा बिनकामाचं कोर्ट आणि निर्लज्ज सरकार
असेच clear व सुस्पष्ट व्हिडिओ लोकमतने समाज माध्यमावर दाखवावेत 🙏🚩🚩
त्या पीएसआय अधिकारी ची चौकशी करा त्याच्यावर पण रिमांड घ्या कळेल सगळे.. गुन्हेगार व पोलीस एकत्र फिरत असले तर असं घडणारच.....
धनंजय मुंडेचे नव घ्यायच्या आधीच यांचा एन्कावन्टर होणार
अरे बाबा अजून किती पुरावे पाहिजे... त्या धन्यला उचला 🙏
सर्वांची संपत्ती जप्त करून सरकारजमा करावी आणि जास्तीत जास्त सजा दिली पाहिजे भाऊला सुद्धा आत घ्या
धन्यवाद
गृह खाते मुख्यमंत्री स्वत: कडे का ठेऊन घेतले हे जनतेला आता कळले आहे
आता जर आरोपींना फाशी नाही झाली तर पोलिसांना कोणी किम्मत देणार नाही...आणि फडतूस गृहमंत्री ह्यांना कोणी मत देणार नाही पुढच्या वेळेस...
धस साहेब हे खरे बोलतात फडनिविस साहेब या देशमुख कुटुबाला न्याय द्या हि विनंती
विश्वास बसत नाही😢😢😢😢😢😢
अतिशय योग्य निष्कर्ष आहे असे वाटते.
आंधळे दोन र्वष फरार घोषित असताना पोलीस त्यांच्या बरोबर कसे
राजेश पाटील वर कारवाई करा......
तो वकील कुठे आहे... अतिशहाणा
या पोलिसाला निलंबीत करण्यापेक्षा सस्पेंड करा.
नेत्यावर,, समाज,, नेता देताना,, आर आर पाटला सारखा द्या,, अब्दुल कलाम सारखा द्या,,, तरच तुम्ही सुखी राहाल,,,
या पोलिसाला सह आरोपी करा
मला एक प्रश्न आहे, कि कराड कोणत्याही पदावर नसताना त्याला police gard कस्यासाठी 🤔,,,, या मागे कारण काय
मिडिया फक्त एवढे दिवस फक्त पुरावे देते पण गृहमंत्र्यांना काही विचारत नाहीत कि एवढे सगळे पुरावे असताना आरोपी शोधायला व शिक्षा करायला का वेळ लागतो
वाल्मिकी कराड एक महिन्यांपासून बीडमध्ये नाही म्हणणारे कुठे गेले खरं म्हणायला शिका
पोलीस पन या मध्ये आहे कारण पैसा खायला भेटायचा पोलीसा ला गोड वाटल
बीडमध्ये कठीण समस्या आहे भाऊ कायदाच गुंडा सोबत आहे..
स्वतः धनंजय मुंडे म्हणतो वाल्मीक माझा निकट वर्ती आहे तुला आणखीन कसला पुरावा हवा आहे अज्या
जगात चोर पोलीस सोबत आहेत मग जगात जनतेने कसं वागायचं
यांच्याबरोबर पोलीस आहेत पोलिसांवरती विश्वास ठेवू नका
हा कृष्णा आंधळे आधीच्या प्रकरणामध्ये फरार आहे. हा फक्त हत्या करायला परत बीड ला आला. या video मध्ये एक पोलिस पण दिसत आहे त्याला नाही कळले की हा फरार आरोपी आहे.
जर पोलिस गुनेहागरासोबत फिरत असतील तर लोकशाही कोठे तरी धोक्यात आहे.
पोलीस अधिकारी पाटील असला तरी, त्यांचा वर कारवाई करा.....🙏
मोठा आरोपी ज्याने कराड सारख्या आरोपीला पोलीस संरक्षणची शिफारस केली ज्यांनी दिली त्यांना पण ह्यांच्या जोडीने शिक्षा झालीच पाहिजे
सर्व साधारण जनतेलाही समजत आरोपी कोण आणि मास्टर माईंड कोण आहे...हे सरकार जनतेला मुर्ख समजतात हे सगळे लाभार्थी आहेत...बाबा जनता जनार्दन सावध व्हा....,🙏
वाल्मीक ल cid मध्ये आणून सोडणार पण आहे या फुटेज मध्ये त्याची चौकशी करावी
कशाला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टात पुराव्यानुसार डायरेक्ट जि शिक्षा देता येईल ती टपकन थेट देऊन टाका
नमस्कार मित्रांनो या सर्वाना 3rd डीग्री द्या,आणी फासावर लटकवा, दुसरी माणसे मारण्यासाठी जीवंत ठेवता काय? त्या पोलीसाला तर उल्टा टांगा ,त्याने शपथ घेतली होती ! कशाला? भ्रष्टाचार करायला !
कुठेही काहीही होणार नाही कारण हे कलियुग आहे फक्त फरक एक आहे आपल्याला न्यायाची प्रतिक्षा आहे
एवढे पुरावे मिळले तरी सरकारच समाधान झाले नाहि का
एकदम जबरदस्त पुरावा
राजेश पटलाच कातडं त्याचाच पटयान काढा
महाराष्ट्रावर डाग आहेत हे आरोपी, मुख्यमंत्री कुठे लक्ष देतोय
पोलीस भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
चोर पोलीस सोबतच फिरतात
३५ दिवस होवुनही अजुनही Police, SIT, CID का तपास पूर्ण करु शकले नाहीत २ दिवसात सेफ अली खानच्या प्रकरणातील आरोपी पकडला जातो मग एवढ्या मोठ्या संस्था करतात तरी काय ?
याच आरोपी चा सहभाग खुणात आहे असे दिसते
वालू काका घ्या आता जामीन
बरोबर पोलिस हि आहे. त्यामुळे काही हि लपून राहू शकत नाही. सगळ्यांना सगळे बरिच वर्ष माहिती असावी.
संतोष न्याय मिळालाच पाहिजे
आता तरी सुधरा आणि गरिबाला न्याय द्या जाती वाद करू नका दूध का दूध पाणी का पाणी झाल आहे
सगळ्यांच्या अंगातला पेहराव तोच आहे म्हणजे एकाच दिवशी हे सगळं घडलेलं आहे
16 कॉल केलेला बडा नेता कोण अजून उघड का केलं नाही .
या माणसाला पोलीस संरक्षण कोणत्या कारणास्तव आहे?
अजून किती पुरावे लागतील राव यांना शिक्षा व्यायला 😢😢
पण ते त्याच कामासाठी आले असतील याचा काय पुरावा आहे ते पण दाखवा की. सगळं गप्पा हवेत मारत आहेत न्यूज चॅनल वाले 😂😂😂
धमकी देणारा तांदळे पण त्यात दिसतोय. कस्टडीत भेटायला गेलेला त्याला पण सहा रुपये करा
स्कॉर्पिओ गाडीवाला आहे वाटतं त्यात?
खूनी नियोजन.. 🌑🌑
लोकमत चैनाल कधी
वडिओ जसा दुसर्या कडून वयराल होईल मागे लगता
हा पाटील पीएसआय कोणत्या गावचा आहे
Psi पाटील आणि कराड चा अंगरक्षक पोलिस यांनी आमदाराच्या सुरक्षे ला पण माग टाकलंय
अजित पवारला दाखवा हा व्हिडीओ
हा पोलिस सुध्दा सह आरोपी म्हणून जेलमध्ये घाला
देवा भाऊ आपल्याला नेमके काय अपेक्षित आहे
अजून किती पुरावे पाहिजेत, काय चाललंय न्याय कधी मिळणार सामान्य लोकांना
चोर -पोलीस -नेते एकत्र देशाचा विकास पक्का
आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋👋👋👋
हा पोलिसाला इथे काय काम होत? पोलिस डिपार्टमेंट उत्तर द्या!
निलंबित फक्त
सीआयडी एसआयटी करून कडून राजेश पाटील नावाच्या पीएसआय ची चामडी उतरवली पाहिजे थर्ड डिग्री चा वापर केला पाहिजे तो सगळं काही सांगेल
पैसा,बळ वापरून सत्ता मिळवायची व तीच सत्ता वापरून गुन्हेगारी करायची,गुन्हेगाराना संरक्षण द्यायचे असे चालले आहे.
कराड चे फोटो कोल्हे, पवार, जयंत पाटील बरोबर पण आहे 🙏
फक्त लहान लोकांना पकडणार का 😂
Camerman never die..
राजेश पाटील याला बडतर्फ केल पाहिजे
हया पोलीस ला पण आरोपी बनवायला पाहिजे
पोलीस कराड च्या गाडीतून उतरला पोलीस जनतेसाठी आहे का गुंडासाठी प्रश्न पडतो
लोकशाही झुकली पैशा समोर, पोलीस ही झुकले गुंडाचे संरक्षण करायला लागले,,, वा 🙏🏻
तुम्ही घाबरट ...शक्यता 😂
28/5/2024, खंडणी मागणी करना रे, 11जनाची cid ने चौकशी करावी
किती काळाबाजार केला आहे या लोकांनी आणि यांना सुरक्षा काय बोलायचं
अजुन कसला पुरावे पाहिजे गृहमंत्रींना
साठी गाठीने हे पुरावे सिद्ध करण्यास असमर्थ ठरतील, थोड्याच दिवसात लोकांची दिशाभूल केली जाईल, व काही महिन्यात आरोपी निर्दोष सोडला जाईल
हे सत्य असून काय फायदा हे प्रसासन गप्प का ?