अनुक्रमे गायन वादन, सर्व मान्यवर सुप्रतिष्ठित कलाकार, गायन पद, आणि निसर्गाच्या सांनिध्यात सारे काही उत्तमच!! आपणा सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा आणि मनःपूर्वक धन्यवाद, आणि मनःपूर्वक आभार मानन्यास शब्द भांडारातील शब्द ही कायमस्वरूपी अपुरेच आहेत!!खूप छान, उत्तमच!!अशीच स्वरायात्रा सुसंपन्न होवो, हीच त्या अनंताला पाहू नं शकणाऱ्या शक्तीला विनंती प्रार्थना आहे!! सर्वाना शुभ दिनरात!!काका!!
Unforgettable,Salute to you Maheshaji अनंता तुला कोण पाहू शके ? तुला गातसा वेद झाले मुके मतिमंद अंधा कसा तू दिसे ? तुझी रूपतृष्णा मनाला असे तुझा ठाव कोठे कळेना जरी, गमे मानसा चातुरी माधुरी तरुवल्लरींना भुकी मी पुसे " तुम्हा निर्मिता देव कोठे वसे ?" फुले सृष्टीची मानसा रंजिती घरी सोयरी गुंगविती मती सुखे भिन्न हि,येथे प्राणी चुके , कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके ? तुझे विश्व ब्रह्मांड, हि निस्तुला कृती गावया रे कळेना मला भुकी बालका माय देवा चुके तया पाजुनी कोण तोषू शके ? नवी भावपुष्पे तुला वाहिली तशी अर्पिली भक्तिबाष्पांजली तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो प्रभो ! कल्पना जल्पना त्या हरो. । गीतकार : बा. भ. बोरकर । । संगीतकार : पं. जितेंद्र अभिषेकी । । गायक : पं. जितेंद्र अभिषेकी ।
महेश दादा माझा दीड वर्षाचा मुलगा तुमचा खूप मोठा फॅन आहे. जेंव्हा पण त्याला चिडचिड होते किंवा जेंव्हा तो रडतो तुझे व्हिडिओ मोबाईल मध्ये चालू करून दिला तर शांत होतो. खूप खूप धन्यवाद
Wow.... Wonderful music .....little understand of language..Where common Sanskrit words are coming......Amazing Mahesh Ji....God bless you with peacefulness....
हे पण छान आहे पण राजाभाऊ शेंबेकरांच ऐका ह्यापेक्षाही उत्कृष्ट आहे.त्यात ठेका पण सुंदर वाजवलाय,हे अगदीच avrage झालंय, शब्दांचा पण आनंद मिळत नाहीये फारसा
Jitendra abhisheki kon ahet tumche
Mi tynche gane aikt asto
Tumhi pn tech gane gat asta ❤️
अनुक्रमे गायन वादन, सर्व मान्यवर सुप्रतिष्ठित कलाकार, गायन पद, आणि निसर्गाच्या सांनिध्यात सारे काही उत्तमच!!
आपणा सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा आणि मनःपूर्वक धन्यवाद, आणि मनःपूर्वक आभार मानन्यास शब्द भांडारातील शब्द ही कायमस्वरूपी अपुरेच आहेत!!खूप छान, उत्तमच!!अशीच स्वरायात्रा सुसंपन्न होवो, हीच त्या अनंताला पाहू नं शकणाऱ्या शक्तीला विनंती प्रार्थना आहे!!
सर्वाना शुभ दिनरात!!काका!!
Unforgettable,Salute to you Maheshaji अनंता तुला कोण पाहू शके ?
तुला गातसा वेद झाले मुके
मतिमंद अंधा कसा तू दिसे ?
तुझी रूपतृष्णा मनाला असे
तुझा ठाव कोठे कळेना जरी,
गमे मानसा चातुरी माधुरी
तरुवल्लरींना भुकी मी पुसे
" तुम्हा निर्मिता देव कोठे वसे ?"
फुले सृष्टीची मानसा रंजिती
घरी सोयरी गुंगविती मती
सुखे भिन्न हि,येथे प्राणी चुके ,
कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके ?
तुझे विश्व ब्रह्मांड, हि निस्तुला
कृती गावया रे कळेना मला
भुकी बालका माय देवा चुके
तया पाजुनी कोण तोषू शके ?
नवी भावपुष्पे तुला वाहिली
तशी अर्पिली भक्तिबाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभो ! कल्पना जल्पना त्या हरो.
। गीतकार : बा. भ. बोरकर ।
। संगीतकार : पं. जितेंद्र अभिषेकी ।
। गायक : पं. जितेंद्र अभिषेकी ।
हे गाणं खूप पोसीटीव्ही आहे , माझ negativity गेली आणि खूप छान अनुभव जहाल खुप खूप धन्यवाद महेश दादा
शब्दना न्याय. देणारे. भावस्पर्शी दैवी गायन ! बुवांची तीव्रतेने आठवण. झाली.
महेश दादा खूपच छान. गाण खूप हृदयस्पर्शी आहे. तो अनंत तुम्हाला भरपूर आशिर्वाद देतो आहे.
खूप खूप छान भजन स्वर पण छान
महेश दादा माझा दीड वर्षाचा मुलगा तुमचा खूप मोठा फॅन आहे. जेंव्हा पण त्याला चिडचिड होते किंवा जेंव्हा तो रडतो तुझे व्हिडिओ मोबाईल मध्ये चालू करून दिला तर शांत होतो. खूप खूप धन्यवाद
❤️❤️❤️ खूप खूप सुंदर अप्रतिम❤️🙏🙏🙏👍👍
🙏🙏🙏❤️❤️❤️
खुप छान.. सुंदर..वाह.
तुमचं गाणं ऐकून मन प्रसन्न होतं
Shuprabhat Mahesh Sir 🙏
Tuzi roop ... Ananta tula 👌👏
Tuze vishwa hey .... Wah 👌
Waah
I can listen to this millions of times...
Thank you so much for spreading peace though your voice❤️
listen the original version too
सुमधुर... सुरेल... आणि शांततापूर्ण...!
😇😇😇🙏🙏🙏🙌🙌🙌
भावपूर्ण गाणं, हा तुझा भावपूर्ण ,स्वभाव आहे, त्यामुळंच मन भरून येत, खूप प्रेम, खूप छान.
Apratim 🙏🏼👏🏼
किती किती छान परिसर पण सुंदरच👌👌♥️♥️
अप्रतिम महेश दादा👌👌
Mi tuz vina kasa rahu shake dada
Tu jar nastas amche kay zale aaste.
Lots of love dada.
My favorite
Mahesh sir superb... 👌👌👌
Aap ke liye koi shabd nahi hai. Aap sundar ho, adbhut ho 🙏😭
महेशभाऊ ह्रदयस्पर्शी ़़
🙏🙏🙏🌹🌹🌹
Apratim rachana. Khup chan sadar kelit tumhi 👌👍 thank you.
वाबुवा…
भाग्य वान मी ह्या क्षणाची..,,😊👌💐
Great words and equally divine music composition
Tumch dnyan pan khup khup Anant ahe👌🙏🙏
🙏🙏🙏वा वा 👌🏻🙏जय श्रीराम 🙏🙏🙏
Waiting to listen to my one of the most favorite songs by Abhisheki boova and composed by shri. Ba-ki-baab
अप्रतिम 👌 खूप सुकून मिळाला 🙏 तुमच्या गाण्याविषयी बोलण्यास शब्दच अपुरे पडतात खूप खूप शुभेच्छा 💐💐
Great
Such divine song with peaceful voice.Lyrics are 🙌
Super
अप्रतिम
mast khup chan
It really makes a very good morning with a plesant music of very best singer
Beautiful song by beautiful persona
छान
निःशब्द..❤️
Mast 👏👏👏
Aikun man prasann jahle
👌👌👌🙏
🙏 divine!
Mahesh sir, yours every song gives us peace and energy to start with a new day!!🙌🙏☺️
खुप सुंदर गायन
ठाण्यात झालेला कायक़म आहे
आम्ही होतो
Sir tumche sur anantaparenta pohochalech astil tyat kahi prashnach nahi..!!! Listen this song 8 times still!! ❤❤🎵
धन्यता...😇🙏🏻
Wow.... Wonderful music .....little understand of language..Where common Sanskrit words are coming......Amazing Mahesh Ji....God bless you with peacefulness....
Thank youu for sharing this amazing song
अप्रतिम 👌👌👌
Brilliant just amazing
Bht khoob Mahesh Da 👌🏻
🙏 Sairam Sir, Superb..with Nature background settings.. divine blissful ...joyful.. thank you Sir..
सर तुम्ही गायिलेले अभंग किती वेळ पण आयकली तरी सुद्धा मनाला वाटते की आयकात राहावं
Eagerly waiting for this.,.... thank you so much...... bless you...
Dada khup khup chan aahe he composition. Jitka aiktana shanta aani surel watta pan gatana khup khup kathin aahe. Jevha mala masnsik thakava yeil down vatat asel teva mi hey nakki aikel. Dada mala khup avadla 👌😊 Ashyach jhunya jhunya buvanchya rachana amhala aikvt raha. Punha ekda dhanyawad 🙏
Nice!👌👌
Amazing...we would love to listen to your unplugged song sessions..
Khup chan...... 👌👌🥰🥰🥰
How difficult is this song!!
But, obviosuly, Mahesh Dada gives total justice!! Loved it 😍
Very nice! 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍😍
👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
Beautiful
Waa 😍 Ashya eka mahfilila jayala mala nakki aavadel ❤️🥰
no better way to start the morning ❤️
Beautiful Nad bhrama. You are not drop in ocean but entire ocean in a drop. Tat twam asi.Hari Om Tat Sat.
😍🤗
Sir plz hindi me bhi sunaye kuch
@Request
Lagi karejwa me kataar upload kara na data
latest high quality recording tumchya aavajat
PLEASE
खरं आहे तो कोणाला दिसला का?...😢
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
💕💕👌👌🙏🏻🙏🏻
👌👌👌👌🙏🙏🙏
🙏😊💐
Which location is this
🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
😍😍😍😍😍🤗💗🎁
Waiting to listen this beautiful song 🙏🙏
✨🌹🙏🙏🌹✨
Comment😍😍
❤❤💓
Who are those 5 down voters they are on every vid of Rahul ji...
Wish to hear the कशी तुज समजावू सांग? By the same duo, which is equally divine but more suitable to mahesh's voice range
ठहराव नही है जो ओरिलजीनल गाने मे है। Maza nahi aaya.
हे पण छान आहे पण राजाभाऊ शेंबेकरांच ऐका ह्यापेक्षाही उत्कृष्ट आहे.त्यात ठेका पण सुंदर वाजवलाय,हे अगदीच avrage झालंय, शब्दांचा पण आनंद मिळत नाहीये फारसा
Devki pandit has sung it way better.