सहकारातील न कष्ट करता मिळा लेले उत्पन्नावर राजकारण करताना आले ले अपयश पचायला जड जाते ्त्या साठी झुन्जत राहू न यशस्वी व्यक्ती ला त्रासून नामोहरण करणे,हे काही राजकारण्याचे उद्दिष्ट असते त्यातलाच एक प्रकार.
एकाने तर निवडून आल्यानंतर दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक केली त्याला वाटले समोरचे काय वाकडे करणार.पण झाले उलटे मग काय समोरच्यानी पण दिला दणका आणि मोडला मणका.😂😂😂😂😂
बाकी 30ते 40 वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्तेत असून तसेच 4 वेळा मुख्यमंत्री असताना आणि दर वेळी घरात 2-4 खासदार आमदार असून काहींना ना सहकारी साखर कारखाना काढता आला ना विखे फौंडेशन सारखे हॉस्पिटल उभे करता आले.
खुप खुप अभ्यासू माहिती साहेब, ईव्हीएम विषयी खोलवर माहिती....
विखेंनी पराभव स्वीकारावा प्रतिस्पर्धी कसा काम करतो हे पण पहावे
ज्या बूथ वर शंका आहे तेथे खूप पैसे वाटले होते आणि तेथे मतदान झाले नाही
अगदी बरोबर,
Arey nikal pachvyla shika
विखे पाटलांनी पराभव मान्य करावे, फेरमतदान झाले तर अनामत रक्कम वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील
साहेब खूप छान विश्लेषण
हि निवडणूक कोर्टात जाईन असं निवडणूक होण्याअगोदर सूचित झालेले होते . पराभव पराभव असतो तो कोणीही असो मान्य करायलाच पाहिजे .
साहेब, खूप छान अभ्यास पूर्ण विश्लेषण
एकदम छान विश्लेषण व माहिती साहेब
अभ्यासू पूर्ण विश्लेषण.
अतिशय सुंदर सादरीकरण👌
अत्यंत अभ्यास पुर्ण माहिती दिली लंकेजी
खुप छान माहिती दिलीत सर
विखेना पराभव सहन होत नाही पण मोदीशहा सतेत आलेपासुन अशी निकाल फिरविणेची हुकुमशाही वाढली आहे
सर, नेहमी प्रमाणे खूपच अचूक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण..👌👌
सहकारातील न कष्ट करता मिळा लेले उत्पन्नावर राजकारण करताना आले ले अपयश पचायला जड जाते ्त्या साठी झुन्जत राहू न यशस्वी व्यक्ती ला त्रासून नामोहरण करणे,हे काही राजकारण्याचे उद्दिष्ट असते त्यातलाच एक प्रकार.
एकाने तर निवडून आल्यानंतर दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक केली त्याला वाटले समोरचे काय वाकडे करणार.पण झाले उलटे मग काय समोरच्यानी पण दिला दणका आणि मोडला मणका.😂😂😂😂😂
मग डायरेक्ट दुसऱ्या शहरात जाऊन एकाचे पाय धरून सत्कार स्वीकारायची वेळ आली😂😂😂😂😂
मीडियाने विचारले तर सांगतो की माझा सत्कार कुणी केला हे मला माहीतच नाही. मी त्याला ओळखतच नाही.
निवडुन आले असते तर संशय घेतला असता का
सुजय विखे यांनी किती पैसे वाटले नगर शहरात
200 cr vatle
लंके नी पण दाबून वाटले आहेत
Evm मध्ये गोंधळ निघाला तर देशात मोठा गैरसमज होईल
सविस्तर माहिती दिली आहे सर
Shrigonda BJP cha amdaar 😂😂32000 lead lanke😂
🤣
थोडक्यात कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन विरोधकाचे काम केले किंवा तिथल्या कार्यकर्त्याची अब्रु गेलीय म्हणुन ही पडताळणी .
Good information
सुधीर भाऊ आपण अभ्यासपुर्ण विश्लेषण केले आहे धन्यवाद
पैश्याच्या जोरावर चुकीचे राजकारण करने ही परंपराच आहे यांची, पण जनता आता थारा देणार नाही. समोरच्या उमेदवार जेरीस आणायचे ही खेळी...अतिशय दुर्दैवी.
आता एवढी चव गेली आता फेरमतमोजनी करून अजून घालवायची आहे का 😂😂😂😂😂
अक्षेप बरोबर आहे कारण लंकेला ९०० मत आणि विखेंना ११ मत कसं शक्य आहे असं जवळ जवळ ५० मतदार केंद्रा वर घडले आहे
ज्या ठिकाणी कमी मतांनी हारलेले आहे तेवढे ठिकाणी मतदान परत घेण्यात यावे
बरोबर आहे आता भाजप सरकार आल्यावर हे चालू आहे
गुंतागुंतीच्या अवघड तांत्रिक घटनेचे अगदी सोप्या भाषेत सविस्तर प्रबोधन संपादक सुधीर लंके साहेबांनी केले आहे. 🎉
पैसे खाल्ले कार्यकर्ते ने आता काय पन करुन उपयोग नाही
Vk घरी बस् मनून सांग
म्हणजे भाजपचे उमेदवार चे e v m वर भरोसा नाही
भाजप मध्ये निवडणूक विजय उमेदवार निवडून आले आहेत मशीन तपासणी झाली पाहिजे
आता निलेश लंके यांना भाजप हरवणार
काय सुजय दादा घेऊन बसले दादाचा फोदा केला एका सामान्य माणसाने.पुण्यात सुध्दा मोहोळ असाच निवडून आला.
असा विडीओ लोकमत वर च का? कांग्रेस पक्षाची भूमिका च ह्यांना योग्य वाटणार कारण म्हणजे मुळात कांग्रेस वालेच
लोकमत आता भावा भाजप ने ताब्यात घेतले आहे
काय खरं काय खोटं हे कायदा ठरवेल आपण उगीचच टीका टिप्पणी करू नये.
हद्द पार केली या बलाढ्य पैसेवाल्यांनी यांना 1 गरिब व्यक्तींना सुज्ञ गरीब जनतेनी निवडून दिलेले पचत नाही आहे
Sir he must demand to his party to removal of evm and take election on ballot papers
CCTV footage and signature will also check then all Satya will come soon
Vविखेच्या कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन लंकेचे काम केले
Loksabhechya sahlyach evm ani vvpot check kara
Paise ghetle aani kaam kel nahi mag aata kuthe kuthe matdaan zal nahi te baghuach aahe mahashayana mhnaje karukartyanvar chadhyala he mokle
Ekdam yogya vishelshan v mahiiti
EVM Var shanka virodhi paxani ghetala pahije, ethe tar sattadarich shanka ghetat, yana up yash pachavata yeyena bahutek.
पराभव पचवता आला पाहिजे
पराभव सहन करता आला पाहिजे 😂😂
Re checking maddha gadbad karayala basala
पराभव का झाला याचा विचार करा
कारण त्यांना माहित आहे अस करता येते😂
Ed चौकशी करा
कही नाही होत
विखे च।पैसे बुढ़तील
कुटुन आले ह पैसे
देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कै. विठ्ठलराव विखेंनी 1950 साली सुरु केला.
कै. आप्पासाहेब पवार विखेंच्या कारखान्यात कामाला होते आणि मा. शरद पवार यांचे शालेय शिक्षण विखेंच्या शाळेत झालेय.
विखे फौंडेशनच्या विळद घाट येथील हॉस्पिटल मध्ये समर्थक आणि विरोधक कोणी असो सवलतीच्या दरात उपचार होतात.
बाकी 30ते 40 वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्तेत असून तसेच 4 वेळा मुख्यमंत्री असताना आणि दर वेळी घरात 2-4 खासदार आमदार असून काहींना ना सहकारी साखर कारखाना काढता आला ना विखे फौंडेशन सारखे हॉस्पिटल उभे करता आले.
त्यांचं पशी शिकाले आणि त्यांची ..... मरायला पाहता @@svbs2025-ew1wc
अजून चव घालवू नका पराभव मान्य करा
Je aajobane kele..tech natu karat aahe...aapayash pachau shakat nahi
सुजय दादा विखे पाटील ❤
Sujay Dada che barobar ahe
फक्त दादा
Ekdam yogya vishelshan v mahiiti