निता ताई.. म्हणजे खरचं सामान्य ते असामान्य व्यक्तिमत्व असच म्हणावं लागेल कारण बोलण्यात कमालीचा नम्रपणा, काम करताना कुठलीही घाई गडबड नाही अगदीं निवांत पणें सर्व परिस्थिती हाताळतात आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर खूप रिलॅक्स वाटतं... आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
आर जे नीता मॅडम यांची संपूर्ण मुलाखत मी ऐकली त्यातून त्यांचा जीवन प्रवास नवीन नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द समजून आली.... त्यांचे सकारात्मक आणि प्रेरणादायी विचार समस्त स्त्रीयांना पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरतील असं मला वाटतं
The interview is insightful. However, the journey from bachat gat to becoming an RJ at a premiere institute like FTII should have been detailed. It's the journey that hooks the viewer more than the destination.
एक चांगली मुलाखत
👍👌
धन्यवाद!
नीताताई, खूपच कौतुकास्पद, प्रेरणादायी आणि अनुकरणीय असं तुमचं व्यक्तिमत्व आणि काम आहे. शुभेच्छा!
मॅडम व टीम तर्फे धन्यवाद!
नीताताई,खरोखरच कौतुकास्पद 'डाऊन टू अर्थ.'..प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व आहे तुमचं..
धन्यवाद!
👌🙏
खूप खूप धन्यवाद!
खुप छान मुलाखत. मनापासून समाजसेवा करतायत. मुलाखत छान घेतली आहे. नीताताईंचा साधेपणा 👌🏻👍🏻
खूप खूप धन्यवाद!
मधुरा,प्रथम निताजींघचे कौतुक आणि त्यांच्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा .तू पण मुलाखत खुप छान पद्धतीने घेतली त्याबद्दल तुझे अभिनंदन .❤.
Team तर्फे धन्यवाद!
मधुरा तू घेतलेला इंटरव्ह्यू सहजसुंदर झाला. अभिनंदन.
🙏👍
नीता ताई खूप छान .आपला प्रवास प्रेरणादायी आहे .
🙏👍
खूप छान मुलाखत
Thanks from team BJ!
Khup chan
Thanks!
👍
Thanks Sangram!
नीता ताई तू असामान्य आहेस. अतिशय नम्र.... सकारात्मक.... साधी सरळ.... गोड आहेस. तुझा प्रवास प्रेरणादायी आहे.
🙏👍
निता ताई.. म्हणजे खरचं सामान्य ते असामान्य व्यक्तिमत्व असच म्हणावं लागेल कारण बोलण्यात कमालीचा नम्रपणा, काम करताना कुठलीही घाई गडबड नाही अगदीं निवांत पणें सर्व परिस्थिती हाताळतात आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर खूप रिलॅक्स वाटतं... आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
अगदी बरोबर वर्णन केलत...धन्यवाद!
Great ❤
Thanks!
खुप संघर्षमय असलेला अतिशय प्रेरणादायी प्रवास आहे निता ताई तुमचा. सुंदर मुलाखत, खुप खुप शुभेच्छा ताई 🎉🎉
धन्यवाद!
खूप छान मुलाखत ..प्रेरणादायक...
Team तर्फे धन्यवाद!
खूपच प्रेरणादायी प्रवास आहे मॅडम तुमचा .आम्हाला खूपच प्रेरणा मिळत आहे आणि तुमचा अभिमान आहे 🎉🎉🎉❤
धन्यवाद!
मनापासून आभार ... माझा हा प्रवास खडतर होता पण आत्ता सुखकर आहे..तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद..
तुम्हाला मनापासून धन्यवाद मॅडम!
निताताई आपला प्रवास खूप प्रेरणादायक आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा
Neeta proud of u
Thanks from team!
खुप छान आत्या🎉 खुप खुप अभिनंदन ❤
Thanks from team!
आर जे नीता मॅडम यांची संपूर्ण मुलाखत मी ऐकली त्यातून त्यांचा जीवन प्रवास नवीन नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द समजून आली.... त्यांचे सकारात्मक आणि प्रेरणादायी विचार समस्त स्त्रीयांना पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरतील असं मला वाटतं
सहमत सर...धन्यवाद!
अभिमान वाटतो निताताई तुमचा
सर्वांच्या वतीने धन्यवाद!
Nice Video
Thank you for watching!
#Real_inspiration 🎉
Keshav thanks!
छान मुलाखत.प्रेरणादायी
Thanks a lot!
The interview is insightful. However, the journey from bachat gat to becoming an RJ at a premiere institute like FTII should have been detailed. It's the journey that hooks the viewer more than the destination.
Noted Sir...thanks!