अनुभव कथन श्री बाळूमामांचे | खवरेमामा भाग 3 | Shri Balumama Original Stories by Khavare Mama PART 3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • " बाळूमामांच्या नावाने चांगभलं "
    साक्षात शंकराचे अवतार, कलियुगातील दैवी अवतार, गोरगरिबांना, श्रध्दाळूंना सदैव आधार देणारे तारणकर्ता, भक्तवत्सल संत " श्री बाळूमामा " हे अनेक भक्तांचे आराध्य दैवत आहेत.
    श्री क्षेत्र आदमापूर व मेतके मंदिरात आणि बाळूमामांच्या बकऱ्यांमध्ये, बग्यांमध्ये सदैव बाळूमामा यांचा वास व आशिर्वाद जाणवतो. तसेच मामांकडे अनेक भक्तांचा ओढा नेहमी लागलेला आहेच.
    अशाच संत श्री बाळूमामा यांच्या हयातीत त्यांचेसोबत राहीलेले, वावरलेले, साक्षात सेवा केलेले अनेक भक्त आजही हयात आहेत. त्यांचे अनुभव आपणास खरोखरचे मामा कसे होते हे दर्शवते.
    अशा अनेक हयात असलेले व देवाज्ञा झालेल्या सद्भक्तांचे अनुभव, सेवा, भक्तीकार्य, भक्तांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने आम्ही
    " अनुभव कथन श्री बाळूमामांचे " हे सदर सुरू करत आहोत. त्यातुन हे अनुभव, मामांची प्रचीती, माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी ही सदिच्छा.
    या आधी बाळूमामांच्या खऱ्या अनुभवांना व हयात लोकांना घेऊन, त्यांच्याच सहयोगाने सदर निर्मिती संस्थेने मराठी चित्रपट " देव माझा बाळूमामा" बनवून प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे प्लेलिस्ट लिंक खाली देत आहे.
    ______________________________
    Playlist Dev Majha Balumama Marathi Movie :
    • Dev Majha Balumama Mov...
    Shri Balumama Original Stories by Experienced People Playlist :
    • श्री बाळूमामांच्या सत्...
    Dev Majha Balumama Film Songs on Many Music Platforms -
    Spotify : open.spotify.c...
    Apple iPhone Music :
    / dev-majha-balumama-mar...
    JiosSaavn Music
    www.saavn.com/...
    RUclips Music :
    • Dev Majha Balumama Mar...
    Amazon Music :
    music.amazon.i...
    Resso Music :
    m.resso.app/ZS...
    And many More
    #ShriBalumama #Devmajhabalumama
    " अनुभव कथन श्री बाळूमामांचे " -
    खवरे मामा भाग - 3
    भक्त - श्री कृष्णा लक्ष्मण खवरे मामा, कोडणी - निपाणी ( वय - 100 वर्षे)
    मुलाखतकार - रमेश जुगळे
    छायाचित्रण, संकलन, दिग्दर्शन - चंद्रशेखर जनवाडे
    सहाय्यक - आकाश सावंत
    निर्माता - रमेश जुगळे
    संस्था - श्री संत सद्गुरू चित्र, इचलकरंजी
    सहयोग - श्री सद्गुरू संत बाळूमामा भक्त समूह चॅरीटेबल ट्रस्ट, इचलकरंजी,
    स्थळ : श्री बाळूमामा मंदिर, रूई-कबनूर रोड, रूई, (इचलकरंजी) ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र.
    Do Watch Listen Comment Like and Share to All.
    Balumamachya Navaan Changbhalaa.
    संपर्क : श्री बाळूमामा मंदिर,
    रुई कबनूर रोड व जवाहर नगर, इचलकरंजी
    श्री रमेश जुगळे : 09326016551, 7218481095
    .

Комментарии •

  • @rajendrakore6781
    @rajendrakore6781 2 года назад +1

    खवरे मामांना माझा नमस्कार 🙏🙏 बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @DigvijayPowar-d8m
    @DigvijayPowar-d8m Год назад +1

    जगाचा मालक देव माझा बाळूमामा

  • @yogeshkundkar9850
    @yogeshkundkar9850 4 года назад +1

    बाळूमामांच्या नावानं चांगभल

  • @ulkapawaskar1255
    @ulkapawaskar1255 2 года назад +1

    बाळू मामा च्या नावानं चांग भलं

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 3 года назад +2

    Jay Balumama 🙏🙏

  • @vanitadalvi391
    @vanitadalvi391 4 года назад +1

    Jai balu mama

  • @M9423252954
    @M9423252954 4 года назад +1

    Amchya vatine khavare mama che paya pada. Amcyasati khavare mama sudda balumama ahet

  • @dilippatil4404
    @dilippatil4404 Год назад +1

    Balu mamachaya navane changbhal

  • @PravinPatil-st1by
    @PravinPatil-st1by 4 года назад

    Balumamachya navana Chang bhala

  • @swapnilpatil7824
    @swapnilpatil7824 4 года назад +1

    देव माझा बाळुमामा

  • @bhikajibelanekar9633
    @bhikajibelanekar9633 4 года назад +3

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं
    खवरे मामा तुम्ही फार भाग्यवान आहात

  • @pkart5428
    @pkart5428 4 года назад +2

    बालुमामा च्या नावाने चांगभल

  • @ra8208
    @ra8208 4 года назад +1

    जय बाळूमामा

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 4 года назад +1

    Balumamanchya navane changbhala.

  • @vijaykolekar1982
    @vijaykolekar1982 4 года назад +2

    देव माझा श्री बाळूमामा....बोला श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं.....

  • @SanjayKumar-tg3kw
    @SanjayKumar-tg3kw 5 лет назад +2

    ॐ मामा

  • @RisingSun_Jay
    @RisingSun_Jay 3 года назад +2

    खवरे आजोबा भाग्यवान होते खुप त्यांना मामाचा सहवास लाभला.. आणि आम्ही ही खुप भाग्यवान आहोत खवरे आजोबा साक्ष आहेत मामाच्या चमत्कारांची त्यांच्या तोंडातून मामांचे कथन ऐकताना 🙏

  • @ganeshwaghachavare8396
    @ganeshwaghachavare8396 5 лет назад +2

    नावानं चांगभलं बाळू बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @nitinrajegare242
    @nitinrajegare242 5 лет назад +1

    Balumama cha Nava changbhal🌺🌺🙇

  • @saddgurukrupa5643
    @saddgurukrupa5643 5 лет назад +5

    बाळूमामाच्या नावान्ं चांगभल.....🙏🙏🙏

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek 5 лет назад +6

    खवरे मामांसोबत बाळुमामांचा दिर्घ सहवास लाभलेल्या आणखी दोन असतील तीन असतील अशा भक्तांना एकत्र करून त्यांची मुलाखत घ्या. त्यांच्या गप्पांमधून आणखी किस्से ऐकायला मिळतील.

    • @shrisantsadguruchitra
      @shrisantsadguruchitra  5 лет назад

      साहेब धन्यवाद, आमच्याकडे तशी लिस्ट खुप मोठी आहे.. एकेक भक्तांचे अनुभव आपणासाठी सादर करणार आहोत.

    • @शिशिनउपाध्याय
      @शिशिनउपाध्याय 3 года назад

      @@shrisantsadguruchitra चॅनेलचे नाव सद्गुरू चरित्र आहें तर साईंबाबा जें साक्षात शंकराचे रूद्र होतें त्याचें पण अनुभव येत असणारी लोक असतील ते पण सांगा

  • @vitthalpandhare834
    @vitthalpandhare834 5 лет назад +4

    देवर्षी बाळूमामाच्या नावानं चांगभलं 😊🙏🙏🙏

    • @vijaykolekar1982
      @vijaykolekar1982 4 года назад

      आपण श्री बाळूमामाना देवर्षी किंवा संत म्हणत आहात....तुम्ही बाळूमामांसोबत राहिलेल्या पुण्यवंतांचे युट्युब वरील अनुभव कथन ऐका.श्री बाळूमामांसोबत राहिलेले खवरेमामांचे अनुभव कथन एकदा ऐकाच आणि मग सांगा की श्री बाळूमामा कोण होते ते ......" देव माझा श्री बाळूमामा " बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं....

  • @jayashrideshmukh1485
    @jayashrideshmukh1485 5 лет назад +2

    बाळु मामाच्या नावानं चागंभल

  • @agastyas8204
    @agastyas8204 4 года назад +1

    Balumama chya navan changbhala

  • @mahendrachoudhari8199
    @mahendrachoudhari8199 5 лет назад +5

    आजोबा तुम्ही किती भाग्यवान आहात तुम्हाला मामांच्या सहवास लाभला बाळुमामा च्या नावाने चांगभल मनोहर मामाच्या नावाने चांगभल

  • @pralhadpatil7395
    @pralhadpatil7395 5 лет назад +12

    हालसिद्धनाथाच्या नावानं चांगभलं
    बाळू मामाच्या नावानं चांगभलं
    बाचणी

  • @jayashrideshmukh1485
    @jayashrideshmukh1485 5 лет назад +2

    बाळुच्या नावानि चागंभल

  • @arunkale6041
    @arunkale6041 5 лет назад +3

    बाळू मामाच्या नावानं चांगभल''’:

  • @Anjali-ht8ch
    @Anjali-ht8ch 5 лет назад +8

    हाल शिद्धनाथाच्या नावाने
    चांग भले

  • @manojkamble7682
    @manojkamble7682 3 года назад

    Mala hya ajjach bolan ly aavadty.

  • @SanjayPatil-bw2wm
    @SanjayPatil-bw2wm 5 лет назад +2

    Balumamacha navan chgbala

  • @neeleschkaaley623
    @neeleschkaaley623 5 лет назад +8

    क्रुपया एक विनंती आहे , आंम्हाला खुप उत्सुकता आहे देवर्षि बाळुमामां बद्दल जाणुन घ्यायची ,नेमके शब्द कळत नसल्यामुळे क्रुपया सब टायटल चालवावेत 🙏

    • @kiranpandit1243
      @kiranpandit1243 5 лет назад +1

      तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खुप उपयुक्त आहेत .आम्ही नक्कीच पुढील भागात सुधारणा करू . धन्यवाद

    • @neeleschkaaley623
      @neeleschkaaley623 5 лет назад +1

      kiran pandit 🚩🙏खुप खुप धन्यवाद दादा 🙏🚩

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 5 лет назад +2

    Balu Mamachya Navana Changbhala !

  • @milindmm222
    @milindmm222 5 лет назад +7

    Anchor is also very good. You made it possible 🙏🙏

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 5 лет назад

    बाळुमामांच्या नावानं चांग भलं !!!

  • @rayman9687
    @rayman9687 5 лет назад +1

    आज पण बकरयात गेला की मामांची प्रचिती येते 🙏

    • @selectiontailor7636
      @selectiontailor7636 4 года назад

      सद्गुरू बाळू मामा कि जय

  • @ruturajdharav4675
    @ruturajdharav4675 5 лет назад +1

    श्री हालसिद्धनाथ महाराज यांचे अनुभव आणि कथा वाचण्यासाठी इंस्टाग्राम वर फॉलो करा..
    instagram.com/srihalsidhnathmaharaj?igshid=1rbz7l8az1fz2

  • @jayashrideshmukh1485
    @jayashrideshmukh1485 5 лет назад +1

    आज पण तेथे गेल्यावर मामाची प्रचीती आहे का ।? माला ऐ कदा जायचे आहे पिज सागा

    • @dadasahebbangar4726
      @dadasahebbangar4726 5 лет назад +1

      होय.. या एकदा जाऊन.. अवश्य छान वाटेल... आम्ही जातो आवडीने...

  • @siddanathlohar7192
    @siddanathlohar7192 5 лет назад +7

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @sanjeevpawade185
    @sanjeevpawade185 2 года назад +1

    Chagn

  • @sandipkore5261
    @sandipkore5261 5 лет назад +3

    Sadguru balumamachaya navan Changbhala

  • @yadavprakash4248
    @yadavprakash4248 5 лет назад +1

    Balu mamanchy Navan changbha la

  • @jayashrideshmukh1485
    @jayashrideshmukh1485 5 лет назад

    स्वारी

  • @ruturajdharav4675
    @ruturajdharav4675 5 лет назад +1

    *मला अस वाटतं,नदी पार करण्यासाठी हालसिद्धनाथांनी भंडारा टाकून घोंगडी वरून नदी पर केली होती, बाळूमामां नी नाही...*

    • @dileepnaiknaik7670
      @dileepnaiknaik7670 5 лет назад +4

      बाळू मामानी भंडारा टाकून दोन्ही बाजूने नदी तटून मधोमध वाट तयार झाली त्यातून मामा बकरी माणसे घेऊन पलीकडे गेल्यावर नदी पुर्ववत वाहू लागली.

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 5 лет назад +1

    मुळे महाराज सोडून अन्य संतां च्या भेटी झाल्या होत्या का,म्हणजे समकालीन अन्य संत,यांचे काही अनुभव आहेत का

    • @chandrashekharmulik1248
      @chandrashekharmulik1248 5 лет назад

      येणाऱ्या व्हिडीओ मध्ये पुढे तुम्हाला पाहायला मिळेल चायनल subscribe करा.

  • @digambarpatil3241
    @digambarpatil3241 3 года назад +1

    बाळू मामा च्या नावानं चांगभलं

  • @gajananjagtap5127
    @gajananjagtap5127 8 месяцев назад +1

    जय बाळु मामा

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 5 лет назад +3

    बाळुमामांच्या नावानं चांग भलं !!!