१२ ते १८ जुलै २०२४ राज्यात सार्वत्रिक पाऊस साप्ताहिक हवामान किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- १२ ते १८ जुलै २०२४ राज्यात सार्वत्रिक पाऊस साप्ताहिक हवामान किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
Your Queries
हवामान अंदाज
राज्यात वळीव सरी
बातमी मान्सून ची
राज्यात पाऊस येईल का
इंस्टाग्राम लिंक - ...
फेसबुक लिंक - m.facebook.com...
ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. #साप्ताहिक_हवामान_अंदाज #maharashtraweeklyweather
#havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज
Nice information भाऊ साहेब
जेव्हा पासून तुम्ही हिंदी चॅनेल चालु केले आहे तेव्हा तुमचे आंदाज चुकत आहे
बरोब्बर भाऊ
एकदम बरोबर आहे
Barobar
काय बरोबर म्हणता राव हिंदी आणि मराठी काय विरोध आहे का। हिंदी अंदाज पूर्ण देशाचा आहे आणि मराठी महाराष्ट्र राज्य एवढाच फरक😢
Barobr
सदैव नाशिक अहिल्यानगर सातारा सोलापूर धाराशिव लातूर नेहमी hirwa rang कमी पाऊस सगळे सांगत आहेत या वर्षी खूप मुसळधार पाऊस
Khup paouus aahe sir,
Washi Dharashiv
धन्यवाद भाऊ ! 🙏🏼
Lyi krupa hoil devachi ekach echaa ahe sagli kade chagla paus zala pahije ....❤😊
अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत त्यात काही मूसळदार पण सरी कोसळतात गोवा तालुका केपे
dushkali pattyacha ek special video banva darroj kantala aala kokan aani ghat matha yekun
कोल्हापूर दुपारपासून पावसाची संततधार.
बनसारोळा ता केज (बीड) येथे दुपार २-३०ते३-३०दरम्यान मध्यम पाऊस झाला
साताऱ्यात चांगला पाऊस पडतोय
Sakri❤
Pandharpur talukyat purv bhagat jordar paus chalu aahe .
Palghar madhe khup jordar paus chalu aahe
नंदुरबार
प्रत्येक वेळी जोरदार पाऊस झाला पाहिजे ewdech ichha
Dehu,pune yethe जोरदार सरी
पुराचा धोका आहे का कोल्हापूर आणि सांगलीत
Saheb!!!
Raag Naka Maanun gheu pan magchya Deed Mahina (1June pasun) Models che Barech Predictions Chukiche Zale, tya mule aata kharach Changala Paus zalya shivay Vishwas thevna Avaghadach aahe....
Tari Paus zala ki aamhi update deuch tumhala....Hope for the Best!!!
बरमगाव खुर्द ता जी धाराशिव, ढगाळ वातावरण आहे
पैठण तालुक्यातील आमचे गावं सोडत आहे 1 महिण्यापासून
अंदाज लवकर देत जा कारण शेतीचा कामांच नियोजन करता येईल.
Rahilela bhag 10 secondat aani kokan 10 minits
रत्नागिरी आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे.
कन्नड तालुका खूप पाऊस होनार आहे
नमस्कार सर
Ghatnji tashil sagat chala
Kiran sir please jara Maharashtra sathi kendarbindu theva
106%पाऊस हेच का भाऊ
दोन मॉडल चा काय अर्थ काय
Vidharabhar kasa rahil paus
सर निफाड तालुक्यात पाऊस नहीच्याच. बरोबर. सर्वांचे अंधाज खोटे ठरत आहे
😅
Andaj fail gela hawaman ani batmya
Kuthe fail gela sangal ka
First😅
बीडचा अंदाज नकाशा सांगितले नाही
जून आणि जुलै मध्ये कमी पाऊस
एकतरी तुमचा अंदाज खरा ठरतोय का .उगाच शेतकऱ्यांवर सबस्क्रिप्शन करायला लावुन नका
तुमचा धंदा बंद करा.
मला वाटतं आहे तुम्ही नवीन असाल या चॅनल वर थोडे दिवस अंदाज पहा मग पटल तर पहा नाहीतर सोडून द्या
नमस्कार सर