विटा पोलिस ठाण्यातही पुजा खेडकरचे भाऊ ?।। वज्रधारी न्यूज ।।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #Vajradhari_News #vita #Vita_Police #Pooja_khedkar #vajradhari_news #today_breaking_news #breakingnews #vita_police_News #sangliloksabha

Комментарии • 152

  • @rahulsuryawanshi1369
    @rahulsuryawanshi1369 3 месяца назад +70

    विटा पोलिस ठाण्यात असलेल्या पुजा खेडकर यांच्या भावाची कसुन चौकशी झाली पाहिजे बघा काय तेथेही काय सापडते का

  • @ganeshbonke9406
    @ganeshbonke9406 3 месяца назад +50

    सर्वच पत्रकारांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले तर सर्व सुरळीत होईल

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 3 месяца назад +86

    अजून कोणास कलेक्टर व्हायचे असेल तर नगर जिल्ह्यातून दिव्यांग प्रमाणपत्र घ्या..

    • @praveennikam5842
      @praveennikam5842 3 месяца назад +3

      MPSC मधून असे काही महाभाग आलेत का?

    • @onkargiri9889
      @onkargiri9889 3 месяца назад +1

      पञकार काय धंदे करतात कसे पैसे खातात

    • @sanjaypatil8582
      @sanjaypatil8582 2 месяца назад

      hey sagala BYPAASSSS karoon direct IAS chya khurachit basayla kiti ghetil hyachi mahiti kutha milel tevdha sanga mhanjey mi MUDRA LOAN saathi apply karato RUNI rahin tumacha BHAU

    • @avinash7527
      @avinash7527 2 месяца назад

      Dr Pokharna

    • @avinash7527
      @avinash7527 2 месяца назад

      Civil surgeon

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 3 месяца назад +41

    पोलिस टेंशन, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि तलाठी व ग्रामसेवक हे सगळ्यात जास्त दोन नंबर माल कमवत आहेत

    • @roshanhajare5066
      @roshanhajare5066 3 месяца назад

      Bhikhari v yanchyat kahich farak nai

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 3 месяца назад +1

      विद्युत मंडळ राहिले

  • @INDIFRESH_INTERNATIONAL
    @INDIFRESH_INTERNATIONAL 3 месяца назад +56

    जर सगळी सिस्टीम इमानदार झाली तर फक्त ५ वर्षांत देश अमेरिकेची बरोबरी करेल.

    • @prakashhile9539
      @prakashhile9539 3 месяца назад +4

      Divasa swapn baghu Nako Mitra he system kadhihi sudhar nar nahi. Kaly dagda varchi pandhari regh......

  • @d.m.5410
    @d.m.5410 3 месяца назад +9

    मुंढेचे घराच्या कृपा आशीर्वादानेच .... ........ कडक कारवाई व्हवी

  • @ashokwakh5438
    @ashokwakh5438 3 месяца назад +52

    त्यात काय नवल. सर्व पोलीस स्टेशन मधील पोलीसामधील 90 % च्या वर पोलीस असे असतात

    • @mstalkonline
      @mstalkonline 3 месяца назад +7

      90% नाही 99.90% असेच आहेत

    • @dnyandevgarad7545
      @dnyandevgarad7545 3 месяца назад

      सर्वच पोलीस भामटे आहेत

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 2 месяца назад +1

      आरक्षण

    • @ashokwakh5438
      @ashokwakh5438 2 месяца назад

      @@dnyanrajsolunke9867 बिना आरक्षणवाले जसे काय दिवे लावतात.

  • @amarjitdeshmukh5513
    @amarjitdeshmukh5513 2 месяца назад +1

    धन्यवाद या न्यूज़ चॅनेल ला च्संगल काम

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 3 месяца назад +25

    सगळे. नोकरदाराचे. माल. मत्ताचे.. अडीट. दरसाल. झाले. पाहिजे

  • @sachinsadekar176
    @sachinsadekar176 3 месяца назад +18

    🤦
    बापरे, घरदार करप्ट....
    कुम्पंच शेत खातय...

  • @babab.617
    @babab.617 2 месяца назад +5

    खेडेकर कुटुंब आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांना शासनाने महिन्याला 50 कोटी रुपये पेन्शन दिली जावी तसेच त्यांना मदत करणारी राजकीय आणि शासकीय अधिकारी यांना 10 लाख महिन्याला पेन्शन चालू करावी तरच महाराष्ट्राचा आणि भारताचा विकास होऊ शकतो

  • @ganpatisuryawanshi1220
    @ganpatisuryawanshi1220 3 месяца назад +15

    ईमान दारी फ्‍कत शेतकर्‍यांडे असते बाकी सब मोह माया आहे साहेब पत्रकार बंधू तुम्‍ही विकू नका मन्‍हजे झालं

    • @prakashhile9539
      @prakashhile9539 3 месяца назад

      Patrkar pn godi & black mailer zalet mitra

  • @shivajipatil1363
    @shivajipatil1363 3 месяца назад +7

    सध्याचे जत तहसीलदार व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी यांच्याही कार्यपद्धतीची चौकशी झाली
    पाहिजे, खुप सुरस लक्ष्मीदर्शन बाहेर येईल

  • @sureshpatole889
    @sureshpatole889 3 месяца назад +19

    माननीय न्यायालयाने ह्यांची नार्को टेस्ट करायला पाहिजे

    • @Babyachabap
      @Babyachabap 3 месяца назад

      न्यायालयात भूषण गवई सारखे हरामखोर आहेत आणि षंढ संविधान अशा हारामखोरांना संरक्षण देते

    • @manohardongare9623
      @manohardongare9623 2 месяца назад

      patrkarnchi kara ani midiyachi
      yachya magcha mastra mind kona

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 3 месяца назад +10

    दत्ताभाऊ एक नंबर पत्रकारिता ❤

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 3 месяца назад +21

    अवैध्य धंदे कुणिही बंद करु शकत नाही का ?

  • @pavangopal3333
    @pavangopal3333 3 месяца назад +2

    पत्रकारणी अशा बातम्या किंवा अशा लोकांना news चा माध्यमातून जाब विचारला पाहिजे. सद्या अशी परिस्थिती आहे कि यांना कोणी विचारणं करणारा वाली नाही.

  • @ayucareayurvedadr.hemantja7600
    @ayucareayurvedadr.hemantja7600 2 месяца назад

    म्हणून आमचा वाद आम्ही स्वतः च मिटवून आज मला दम देणारी व्यक्ती मला नमस्कार म्हणते वं मी ही त्याचा आदर करतो. कारण हे पोलीस वं मध्यस्थी फक्त माया जमवणे 😁

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar 2 месяца назад

    सगळे च भ्रस्ट सरकार मध्ये येतात व शुद्ध होतात, मग कर्मचारी कसे चांगले व निर्मल राहतील........ जनतेला लुटायला लागलेत सगळे

  • @pravinbelekar2884
    @pravinbelekar2884 2 месяца назад

    कोणीही असे नाही की पैसे घेत नाही सगळे हे पैसे साठी करतात जगात कोण इमानदार आहे

  • @madhavdadhale1553
    @madhavdadhale1553 3 месяца назад +2

    सगळे मायाळू शोधून काढले तर सरकारलाशेतकरी कर्ज माफी करता येईल ❤❤❤❤❤

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 3 месяца назад +6

    शेतकरी. सोडून. सगळे. ग्रामपंचायत सदस्य. ते मुख्य. मत्री. सर्व. बरबटलेले. आहेत. म्हणून. प्रशासकिय.. आधिकार. पण. त्याच्या. पावलावर. पावूल.

    • @SuperVikramsinh
      @SuperVikramsinh 3 месяца назад

      शेतकरी सुद्धा खोटे कागदपत्रे सादर करून कर्ज सरकारी योजना वैगेरे मिळवतात..., आपल्या भारतात फक्त बेकार,बेरोजगार प्रामाणिक आहेत ते पण संधी नाही म्हणून,बाकी सर्वच भ्रष्ट आहेत...कटू आहे पण सत्य आहे!

  • @ayucareayurvedadr.hemantja7600
    @ayucareayurvedadr.hemantja7600 2 месяца назад

    प्रशासकीय अधिकारी व्हा वं माया जमा करा. आपली बुद्धि शक्ती माया जमा करणे साठी वापरा.

  • @meenathombare-re8ky
    @meenathombare-re8ky 2 месяца назад +1

    पुण्यातील हिंजवडी पोलिस स्टेशनला ह्या पेक्षा मायाळु पोलीस आहेत.चौकशी लावा

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 3 месяца назад +5

    या साठी राज्याचे गृहमंत्री जबाबदार नाहीत का? ते तर फोडाफोडीच राजकारण करण्यात मग्न आहेत.

  • @krisatd4815
    @krisatd4815 3 месяца назад +3

    इंजिनिअर पेक्ष्या तलाठी जास्त कमवितो हे फक्त भारत मध्येच होवू शकते

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 3 месяца назад +22

    नावे बाहेर काढा तुमचा च्यायनेल भरारी घेत आहे नाही तर तुम्ही ही मायेन सोडसाल बातमी....

  • @lahupawar5489
    @lahupawar5489 3 месяца назад +1

    Congratulations media's performance in Maharashtra

  • @sidhheshwaranarse8882
    @sidhheshwaranarse8882 3 месяца назад +3

    महसूल आणी पोलीस सर्वात जास्त श्रीमंत

  • @babankadam4771
    @babankadam4771 2 месяца назад

    आपण खरंच वास्तव सांगितले अनेक ठिकाणी असल उद्योग चालू आहेत एकदा अधिकारी चांगलाआला तरी वरमाई सिंधळ मग वर्हाड भी तसच

  • @AnkushDivte-t2c
    @AnkushDivte-t2c 3 месяца назад +6

    लोकशाही चा‌ विट आलाय आता शेतकरी शेत मजुर व खाजगी कंपणीत काम करणारेच कष्टाची‌ भाकर खातात

  • @VijayalaxmiHalennavar-zv7fd
    @VijayalaxmiHalennavar-zv7fd 2 месяца назад

    Good advertisement of tution

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 3 месяца назад +6

    सर्व त्र भ्रष्टाचार च

  • @shivajijawale3430
    @shivajijawale3430 3 месяца назад +8

    पुजा खेडकर आणि विटा पोलीस ठाणे यांचा संबंध तुम्ही कसा काय जोडला? हे जरा सांगा.

    • @shashikantpatil8871
      @shashikantpatil8871 2 месяца назад

      घर फिरल की घराचे वाशेही फिरतात.

  • @rajthoratpatil5189
    @rajthoratpatil5189 2 месяца назад

    याला जबाबदार फडणवीस आहे

  • @govindraut6637
    @govindraut6637 3 месяца назад +4

    मीडिया ला आणि सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यां सो कॉल्ड समाज सेवक आणि यु टयुबर वर सक्रिय असणाऱ्यांना महिन्याला विटा पोलीस स्टेशन कडून दर महिन्याला किती रक्कम मिळते ते सांगायचे विसरले वाटतें,

  • @AbhimanuyYadav-iz8zy
    @AbhimanuyYadav-iz8zy 3 месяца назад +5

    👍

  • @FBM_LEGEND
    @FBM_LEGEND 2 месяца назад

    मिडीयाला किती भेटतेत

  • @AbhimanuyYadav-iz8zy
    @AbhimanuyYadav-iz8zy 3 месяца назад +12

    कोण चौकशी करणार यांची

  • @dineshpatil5915
    @dineshpatil5915 3 месяца назад

    Good information

  • @maratha_307
    @maratha_307 2 месяца назад

    देशाची आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी असे अधिकारी जिवाचा आटापिटा करत असतात ते काही विचार करु नका या देशात शासन आणि प्रशासन हृया दोनच जमातीच्या किड्यांनी देश पोखरून खात आहेत म्हणून गरीब गरीबच राहीला आहे श्रीमंत श्रीमंत होत आहे

  • @nitinb9202
    @nitinb9202 2 месяца назад

    Their nexus is very strong.

  • @ashokshinde9909
    @ashokshinde9909 2 месяца назад

    Shasan Mudran aani Lekhen Vibhag madhe suddha 1 Motha bhau aahe Karodchi mall jama kela aahe

  • @arunkute5460
    @arunkute5460 3 месяца назад +6

    चुलत भावकड करोडो रुपये आहे😂😂😂😂

  • @pravindeshmukh72
    @pravindeshmukh72 3 месяца назад

    खूप मनोरंजन चालू आहे, कधीपर्यन्त चालू असणार आहे

  • @ghaywatgv
    @ghaywatgv 2 месяца назад

    गरीब करोड़पति OBC....

  • @sunilawasare9433
    @sunilawasare9433 2 месяца назад

    जनतेचा रक्षण कर्ता

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 3 месяца назад +7

    Deshachi wat lawanarya sarwach amdar, khasadar,mantri hyanna andman turungat taka ! Rashtrapati shasan lagu Kara !

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 3 месяца назад

    ह्या गोष्ठी मा.गृहमंत्र्यांना माहीत असेल

  • @parmeshwargarad1159
    @parmeshwargarad1159 3 месяца назад

    भाजप सरकारचा आशीर्वाद आसल्यामूळे काहीही होणार नाही

  • @LalaYevle
    @LalaYevle 3 месяца назад

    सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे

  • @shrikrishnashinde1270
    @shrikrishnashinde1270 3 месяца назад

    महसूल पोलिस या खात्यात खुप भ्रष्टाचार आहे याचे दरवर्षी चौकशी झाली पाहिजे

  • @sachinjadhav6749
    @sachinjadhav6749 2 месяца назад

    विटा शहर हे मायानगरीसाठी दुबई आहे

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd 2 месяца назад

    काहीही होत नाही राजा ची मेहेरबानी

  • @Ram-cc1gn
    @Ram-cc1gn 3 месяца назад

    मोदी हैं तो मुमकिन हैं, मैं अकेला खाऊंगा. किसी को खाने नहीं दुंगा

  • @suhask3208
    @suhask3208 3 месяца назад +3

    Ardhvat batami, kahich details nahit.

  • @vikaskedare6395
    @vikaskedare6395 3 месяца назад

    सरकार पोलीसांना पगार देत नसल्याने हे घडत आहे

  • @shrikrishnashinde1270
    @shrikrishnashinde1270 3 месяца назад

    लोकसेवा आयोग च नाव बदलून भरस्टसेवा करा

  • @mukundborhade3633
    @mukundborhade3633 3 месяца назад

    या लोकांनवर पुढार्यांचे हात आहे ही सगळी एकाच बापाची मुल आहे ही फक्त मेल्यावर सुधारतील

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 2 месяца назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Democratic12346
    @Democratic12346 3 месяца назад

    असा ओबीसी पाहिजे राव ..पंकजा मुंडे ची सोयरी दिसते ती😂😂

  • @Navin554
    @Navin554 3 месяца назад

    Ya madhe Navin kaay aahe

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 2 месяца назад

    Yedi bahi ahe bapa mule mayi mule zali

  • @arvi.sharvi.2006
    @arvi.sharvi.2006 3 месяца назад

    Ajun 2 divas media ha subject चालवणार nanater new subject n😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @parasrammarkad9318
    @parasrammarkad9318 3 месяца назад

    फडणवीस यामध्ये लक्ष घालतील का

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 месяца назад

    काय हेड लाईन देता आणि काय सांगता

  • @damudhadvad5278
    @damudhadvad5278 3 месяца назад

    जाहिरात- तुमच्याकडे "लातूर पॅटर्न" नाही का.

  • @shubhamdekhane4438
    @shubhamdekhane4438 3 месяца назад +1

    चांगल पोलीस स्टेशनं असलं तर 45%

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 месяца назад

    पोलीस स्टेशन मध्ये हफ्ते हे ठरलेले असतात. लिस्ट घेऊनच फीरतात

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 месяца назад

    मिडीयाला बातम्या देण्याऐवजी तुम्ही acb la तक्रारी का नाही करत.तुम्हीसुद्धा ब्लॅकमेल साठीच बातम्या देता

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 2 месяца назад

    आरक्षण मुळे देश पन्नास वर्षे राहिला आहे 🤔🤔

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r 3 месяца назад

    हे काय नवीन आहे काय

  • @sanjayambulkar
    @sanjayambulkar 3 месяца назад

    पाणी वरून खाली पडते. पहिले सत्ताधारी यांना पकडा. नंतर इतरांना दोष द्या.

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 месяца назад

    सगळे फ्रॉड
    कसा होइल विकास

  • @vinayakdhadam7247
    @vinayakdhadam7247 3 месяца назад

    Sau main se ninnanve beeman😂😂😂😂 gu khau police😂😂😂😂

  • @rndok6687
    @rndok6687 2 месяца назад

    फासावर चढवा.

  • @AjayAjay-sk3vx
    @AjayAjay-sk3vx 3 месяца назад +3

    Sarv mahit asu gapp basnare aapnch aahot

  • @SanjayPatil-cx6fh
    @SanjayPatil-cx6fh 2 месяца назад

    हे नवीन नाही.

  • @abhijitnagargoje3634
    @abhijitnagargoje3634 3 месяца назад

    हे अख्ख्या देशात चालू आहे..आणि प्रत्येक सरकारी कार्यालयात चालु आहे...नुसते पोलिस दिसतात का तूम्हाला?

  • @dhananjaypeshkar7148
    @dhananjaypeshkar7148 3 месяца назад

    *आता खूप झाल न राव! बस केवळ अन् केवळ ह्या बातमी वरच तुमचं चॅनेल चालत की काय असा प्रश्न आता पडतो*

  • @babasahebpatil1109
    @babasahebpatil1109 3 месяца назад

    इंग्रज परवडले.....

  • @surykantpatkulkar610
    @surykantpatkulkar610 2 месяца назад

    धाडसी पत्रकार आहात आपण

  • @AllINONE-cj3vp
    @AllINONE-cj3vp 2 месяца назад

    Pahilyanda khari patrakarita pahili

  • @india24723
    @india24723 3 месяца назад

    Mumbai police madhil aka psi ne note bandi astana,aamchya gavakade javal pass 75 lakh rs don vyaktina dile hote nota change karnyasathi....ajun tyanchya jvlchya lokana dile asnar....javal pass 2 te 4 cr madhe...

  • @sunilkhedkar9121
    @sunilkhedkar9121 3 месяца назад

    आरे नीट बातम्या दे या चॅनेल वर गुन्हा दाखल केला पाहिजे.

  • @sachingawade906
    @sachingawade906 3 месяца назад

    तुम्हाला हप्ता नाही मिळाला वाटत

  • @mauli8159
    @mauli8159 3 месяца назад

    पूर्ण सिस्टमच भ्रष्ट आहे.

  • @mangeshmanjalkar8254
    @mangeshmanjalkar8254 3 месяца назад

    सर्वात भ्रष्ट खाते हे पोलिस खाते आहे, सरकारने यात लक्ष्य दीले पाहिजे

  • @bhausahebakhade1907
    @bhausahebakhade1907 3 месяца назад

    Adhikari paha sarkar jhople

  • @patilkiran6954
    @patilkiran6954 3 месяца назад

    Media la pan dyayla lagtat nahitr he lagech news detat😂😂😂

  • @Navin554
    @Navin554 3 месяца назад

    Ahmednagar corporation cha aaukt pankaj jawale ajun hi laach case madhe Faraar aahe ajun hi ACB la sapdat nahi

  • @rajansawant283
    @rajansawant283 3 месяца назад

    Mukamanty lax dhay

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 3 месяца назад

    महाराष्ट्रातील सर्व खात्यातील वरिष्ठ कनिष्ठ सरकारी बाबूंची इन्कम टॅक्स डिपार्टमेंट द्वारे अचानक धाड टाकने गरजेचे आहे तरच ना खाऊंगा ना खाने दुंगा ची झलक जनतेला पाहायला मिळेल
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @vithalkharat4197
    @vithalkharat4197 3 месяца назад

    पूजा प्रकरण बदनामीचे आहे, आणी विटा प्रकरण भ्रष्टाचारीचे आहे.

  • @shirishjakate1801
    @shirishjakate1801 3 месяца назад

    काही नवं सांगा की, कान झ लेत ऐकुन

  • @mahipatikashid2886
    @mahipatikashid2886 3 месяца назад

    भाजप राजवटीत असेच होणार

  • @MAULI_GRAPHICS_2022
    @MAULI_GRAPHICS_2022 2 месяца назад

    एका कोण्या भ्रष्ट माणसांसाठी बाकीच्या इमानदार लोकांना नाव ठेवण चुकीचं आहे. ❤

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 3 месяца назад +2

    पूजा खेडेकरवरच्या एकाही आरोपात तथ्य नाही....🙏

    • @Democratic12346
      @Democratic12346 3 месяца назад

      तिच्या जात वाला दिसतोय कारण तुम्ही लई जातीवादी आहात असे लोक बोलतात

  • @santoshshelke2580
    @santoshshelke2580 3 месяца назад

    Sagle bhrast

  • @rajansawant283
    @rajansawant283 3 месяца назад

    Kay ha dhanda ahe