आमच्या गाईंचा कोकणी पद्धतीचा गोठा | कवठी चाफा आणि सोनचाफा झाडे | Kokan style cow farm Ratnagiri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • पावसाळ्यामध्ये दिसणार सुंदर कोकण आणि आमच्या गाईंचा गोठा नक्कीच तुम्हाला आवडेल.
    #cowfarm #cow #kokan #kokanvillage #rajapurisandesh

Комментарии • 56

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Месяц назад +10

    किती छान आपलं कोंकण सुंदर कोकण......झाडे लावा झाडे जगवा परप्रांतीयांना जमिनी विकु नका ❤

  • @bharatihindalekar737
    @bharatihindalekar737 Месяц назад +7

    खुप छान गोठा किती स्वच्छ आणि गुरे पण आपले कोकण आणि माणसे खुप सुंदर आहे.

  • @vishuvaidu
    @vishuvaidu Месяц назад +6

    तु आणि सुनील माळी दोघेही कोकण खऱ्या अर्थाने जगताय.....मस्त आयुष्य आहे कोकण म्हणजे...छान असतात दोघांचे व्हिडिओ..कोकणी तरुणांनी तुम्हा दोघांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे...❤

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Месяц назад +1

    भाषा छान आहे तुझी, आणि निवेदन सुध्दा सुस्पष्ट करतोस.
    👍

  • @varshadamandlik7688
    @varshadamandlik7688 Месяц назад +2

    खूप छान स्वच्छ नीटनेटका ठेवलाय गोठा हवेशीर आहे मला हे आवडलं

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Месяц назад +4

    छान 👍🏻 मस्त...
    संदेश.. साधारणपणे एक वर्षांपूर्वी एक चिरेबंदी मोठे घर बांधताना दाखविले होतेस ... तर ते आता बांधून झाल्यावर कसे दिसते ते बघायचे आहे..!

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Месяц назад

      Dada te dakhvale ahe apan already ekda check kra please bhetel tumhala video

  • @anilparab7517
    @anilparab7517 Месяц назад +1

    गुरे ढोरे,गोठा पाहायला फार छान वाटते. विडिओ फार छान.

  • @usha4837
    @usha4837 Месяц назад +4

    खुश छान विडिओ मस्तच एक न 👌❤🚩

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 Месяц назад +2

    Khup chan ahe vada ani ghar khup mast video kelas ❤😍

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 Месяц назад

    खूप छान माहिती पुढील काळात अशी गुरे पालन करणारे पाव्हयास मीळणार नाही कारण शेण काढणे साफसफाई करणे दुध काढणे दिवस भर चारण्यासाठी नेने हे सर्व इथून पुढे अशी कामे करनार नाही धन्यंवाद

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Месяц назад +1

    Bhariiii Blog 👌
    Sunder Daily routine

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Месяц назад +2

    एक नंबर विडीओ भावा 🌹🌹👌👌

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Месяц назад +1

    छान विडिओ भावा 🌹🙏

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 Месяц назад +2

    Mitra Khup chaan video banavlaas

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 Месяц назад +1

    cow farming in konkan is mast necesry as well as in big level so konkan become swarge

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog Месяц назад +1

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Месяц назад +1

    तुझे ब्लॉग खूप सुंदर असतात

  • @AsmitaBhosale-g8j
    @AsmitaBhosale-g8j Месяц назад +1

    ❤❤❤❤

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Месяц назад +1

    Nice❤

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 25 дней назад +1

    हाय संदेश कधी तुमही चालु केले हे बलॅाग कुठल गांव / कारण गोषटकोकणातिल अनिकेत रासम/ ओंकार शुभांगि किर / मंडणगडचा अेस फॅार सतिश /निलेश / राजापुरचे आले पण मि बोलण बघुन व तुमही रिसिपी दाखवले आहेत का जरा सांगा कारण वेळ मिळत नाही हा विडिओ चांगला वाटला मिसेस दिक्षीत मुबई

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  25 дней назад

      Recipe dakhvta nhi aali mla. Aple vlog 1 year pasun chalu ahet ...

  • @user-gk3gt4bh8e
    @user-gk3gt4bh8e Месяц назад +1

    आम्हाला पण तुझ्या गावी घेऊन जा भात काढणीला

  • @vaibhavtharali2321
    @vaibhavtharali2321 Месяц назад +1

    Nice video

  • @KiranAcharekar-ky2tu
    @KiranAcharekar-ky2tu Месяц назад +1

    गाव कोणता.

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 Месяц назад +1

    या गावाचे नाव काय

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Месяц назад

    कोकणात फणसाचे बिये असा कोण म्हणणा नाय एकतर घोटये किंवा आठले म्हणतात, उगाचच भाषेची वाट लावू नका, आणि मराठी बोलताना बरेच इंग्लिश शब्द कित्याक

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 Месяц назад +1

    आपण गाई आणि त्यांच्या पिल्लांची काळजी घेत नाही कमीत कमीत सहा महिन्यात एकदा तरी तीला लसीकरण करणे आवश्यक आहे तेव्हाच उत्पादन वाढेल

  • @ssp4350
    @ssp4350 Месяц назад

    Nothing interesting

  • @siddharthpalekar8917
    @siddharthpalekar8917 Месяц назад +1

    ❤❤❤