Dilip Ghuge vs Santosh Bangar पुढील निवडणुकीत जिंकुन दाखवा, आमदार संतोष बांगरांना जिल्ह्यातच आव्हान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #SantoshBangar #Hingoli #Dahihandi #Janmashtami2022 #dahihandilive #abpmajha #marathinews
    Dilip Ghuge vs Santosh Bangar पुढील निवडणुकीत जिंकुन दाखवा, आमदार संतोष बांगरांना जिल्ह्यातच आव्हान
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Saurabh Bhole / Editor

Комментарии • 1,1 тыс.

  • @umeshbhosle6769
    @umeshbhosle6769 2 года назад +404

    जय महाराष्ट्र

  • @sainathhale1965
    @sainathhale1965 2 года назад +345

    एक नंबर साहेब बरोबर बोललात तुम्ही कळमनुरी हिंगोली जिल्ह्यांमध्ये एक असा मतदार संघ आहे की तिथे शिवसेनेचे जे प्रामाणिक लोक आहेत ते बाळासाहेबांच्याच वचनावर आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या वचनावर मतदान करतील असा आम्हाला विश्वास

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 2 года назад +5

      बाळासाहेब - उद्धव, आदित्य, जमीन- आसमान फ़रक समजुन घ्या

    • @rmore6994
      @rmore6994 2 года назад +5

      Att fakt Shinde gat khare shivsainik

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 2 года назад +3

      @@rmore6994 सही बात हैं

    • @rohitdaki736
      @rohitdaki736 2 года назад +3

      @@rmore6994 😂🤣 mhanje Supreme court murkh 🙄🙏 Andhbhakt nantar tumhi ch yetat 😂🤣

    • @Ghadge
      @Ghadge 2 года назад +5

      @SOMनाथ उgale you are right 👍👍👍👌👌

  • @mr.unknown6355
    @mr.unknown6355 2 года назад +282

    कायम एकनिष्ठ ♥️🚩

  • @haridaskalam8661
    @haridaskalam8661 2 года назад +277

    जय महाराष्ट्र दादा

  • @dipaksonawane9954
    @dipaksonawane9954 2 года назад +423

    बांगर पडणार पण त्याच डिपॉजीत जप्त होणार हे नक्की .

  • @govindbalbhimkamble5894
    @govindbalbhimkamble5894 2 года назад +404

    बरोबर आहे खुप छान

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 2 года назад +367

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय सेना.

  • @abhinavamrutkar7575
    @abhinavamrutkar7575 2 года назад +209

    ह्या बांगर नावाच्या तरस प्राण्याला त्याची जागा नक्कीच दाखवतील शिवसैनिक 🚩

  • @user-vu4vt6yd4h
    @user-vu4vt6yd4h 2 года назад +610

    सर्वांनी उद्धव साहेबां बरोबर रहा, करण शिंदे गटात नवीन उमेदवारी कोणाला मिळणार नाही आणि उद्धव साहेबांच्या सोबत आहेत,त्यांना सर्वांना नवीन उमेदवार मिळणार हे लक्षात घ्या .....गद्दाराना माफी नाही

    • @rupeshshahasane8717
      @rupeshshahasane8717 2 года назад +11

      Umedvari sathi babrobar naka rahu nishta asel trach barobar ya

    • @athulyajwellers395
      @athulyajwellers395 2 года назад +3

      ho rhata yaeel pan tayni lutaru gangcha nad sodla payjay balasaheb nchi bhashn bga congrees ncp brobar sayna gayli tr maz dukan mi bandh krayn manalay hotay saheb sahebana visrun chalnar nay baba

    • @Shinde1999
      @Shinde1999 2 года назад +1

      Aani jnta suddha tyach tyach chehryana kantalliye

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 2 года назад +5

      तेचीच पोरटोर नी भाचे आमदार नी मंत्री हुनार,तुला वडापावच भेटणार,रे

    • @rupeshshahasane8717
      @rupeshshahasane8717 2 года назад

      @@athulyajwellers395 100%barobar bollat

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 2 года назад +357

    वारे मर्द शिवसैनिक.शिवसेनेचा वाघ.🚩🚩🚩🚩🚩

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 2 года назад +204

    कड़क रे वाघा💯🚩

    • @anuptraveller1116
      @anuptraveller1116 2 года назад +2

      वाघा च्या नावावर गुंठा भर जमीन नसेल...😂😂

    • @maratha2373
      @maratha2373 2 года назад +3

      @@anuptraveller1116 म्हणून दान केली तर फरक नही पडणार...पण तिकिट तरं भेटेल...😅😅 नुसती बडबड।

    • @maratha2373
      @maratha2373 2 года назад +1

      वाघ..😅😅😅

  • @moholeamardeep4239
    @moholeamardeep4239 2 года назад +225

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @dipaksonawane9954
    @dipaksonawane9954 2 года назад +305

    व्वा घुगे साहेब खरा माणूस

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 2 года назад +141

    घुगे साहेब 👍👍👍

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 2 года назад +131

    जय महाराष्ट्र भावा...

  • @nileshanuse6468
    @nileshanuse6468 2 года назад +73

    गद्दारा ना पक्ष म्हणजे काय हे समजलच नाही.

  • @vishaljagatap2747
    @vishaljagatap2747 2 года назад +231

    सतोष बागर नकिच पडनार

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 2 года назад +49

    मस्त!!!
    एक नंबर!!!
    आम्हाला पण आमच्या गद्दार आमदार भरत गोगावले अडाणी याला बदलायचा आहे. आणि खऱ्या शिवसैनिकाला पुन्हा आमदार बनवायचं !!! आम्ही माणूस बघत नव्हतो पक्ष बघत होतो म्हणून हा निवडून येत होता!!!

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 2 года назад +80

    बहाद्दरानो काय पणं करा पणं संतोष बांगर ला त्याचीं जागा दाखवा

    • @maratha2373
      @maratha2373 2 года назад +1

      याने तुमचा घरचा किराणा भरला जाईल...बर होईल...

    • @haribakle7474
      @haribakle7474 2 года назад

      👍👍👍👍

  • @kaluramphadke7864
    @kaluramphadke7864 2 года назад +48

    👌🏻👌🏻👍🏻🚩🙏🏻 असच झालं पाहिजे प्रत्येक गद्दार आमदारांच्या मतदार संघात पुढील निवडणूकीत गद्दारी करणार्यांना जनतेने पाडलंच पाहिजे.

  • @gopinathpawar1470
    @gopinathpawar1470 2 года назад +153

    जय महाराष्ट्र साहेब

  • @dattapatimese3879
    @dattapatimese3879 2 года назад +36

    खर आहे जनतेचा विश्वास घात केला येत्या काळात जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 2 года назад +184

    जर विनायकराव भिसे पाटील किंवा अजित दादा मगर ला उमेदवारी मिळाली तर संतोष बांगर ची हर निश्चित आहे

    • @gajanankadam1829
      @gajanankadam1829 2 года назад

      @@shs022 नाही भाऊ दुसरा उमेदवार च नाही मतदारसंघात खंबीर

    • @maratha2373
      @maratha2373 2 года назад +6

      पण जमीन हा दान करतो बोलतोय मग तिकिट याला पाहिजे असेल ना...हा आमदार झाला की हा पण शिंदे गटात जाणार...मग आपण सगळे मिळून याला पण गद्दार म्हणू...मज्जा येईल...🤦🏻‍♀️😅

    • @okline3056
      @okline3056 2 года назад +3

      @@maratha2373
      तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे

    • @vikasmokate4167
      @vikasmokate4167 2 года назад

      Deu apn

    • @maratha2373
      @maratha2373 2 года назад +4

      @@okline3056 आणी तुला परत् शाळेत् पाठवलं पाहिजे...थोडा हुशार होशील..

  • @gajanantekaletekale6398
    @gajanantekaletekale6398 2 года назад +159

    बंडखोरांची वारी गुवाहाटीच्या दारी.
    जय शिवराय जय शिवसेना जय महाराष्ट्र.

  • @lalbayerge5119
    @lalbayerge5119 2 года назад +75

    ग्रेट...जय शिवराय..जय महाराष्ट्र्..🚩🚩🚩🚩🚩🏹☝️🙏🙏

  • @user-ss9wo8ur3w
    @user-ss9wo8ur3w 2 года назад +26

    दिलीप साहेब धन्यवाद, आणि अभिनंदन तुमचे उद्धवजी बरोबर आणि शिवसेनेबरोबर तुमची निष्ठा बघून समाधान वाटले या गद्धाराना त्यांची जागा दाखवा ,,जय महाराष्ट्र

  • @maheshunde1693
    @maheshunde1693 2 года назад +164

    Only Thackeray

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 2 года назад +3

      Bangar tyacha majge pna mule pdnar

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад +4

      बांगार hav५० कोटी घेऊन मोकळा झाला गद्दार

  • @nishikantgarad3241
    @nishikantgarad3241 2 года назад +118

    वारे पट या दाखवा जागा गदाराला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajishelode483
    @shivajishelode483 2 года назад +46

    वा वाघ नो हि आहे खरी शिवसेना , पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या हाती सत्ता देऊ आपण शिवसेनेला साथ देऊन पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार आहोत
    🏹🏹🚩🚩

    • @anuptraveller1116
      @anuptraveller1116 2 года назад +1

      स्वप्न च बघा आता...😂😂

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 2 года назад +1

      वडापाव सर्वांना भेटणारच,,,

    • @shivajishelode483
      @shivajishelode483 2 года назад

      @@anuptraveller1116 निष्ठावान लोक कधी स्वपन बगत नाहीत ते निस्वार्थ लोक आस्तात गद्दार लोक बगतात

  • @anilgaikar1786
    @anilgaikar1786 2 года назад +21

    एकदम बरोबर बोललात साहेब
    जय महाराष्ट्र 🚩🏹🏹🏹👌👍💪💐

  • @satishza
    @satishza 2 года назад +45

    अभिमान वाटतोय, शिवसैनिकांचा

  • @shivchranghodke
    @shivchranghodke 2 года назад +60

    सच्चा शिवसैनिक

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 года назад +54

    Only shivsena Pramukh Uddhav saheb Thakrey jindabad 🏹⛳🇮🇳⛳⛳⛳⛳⛳

  • @Ttsk7246
    @Ttsk7246 2 года назад +385

    Full support from Marathas in London! Shivsena is soul of Maharashtra 🚩

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 2 года назад +5

      हात दाखवून अवलक्षण करू नका ।

    • @Liverpool_supporter
      @Liverpool_supporter 2 года назад +3

      @tushar 😂😂😂😂🤭😂😂😂

    • @Ttsk7246
      @Ttsk7246 2 года назад +4

      @tushar Ye Ahmedabadi nikal

    • @Ttsk7246
      @Ttsk7246 2 года назад +8

      @@vijayjoshi9893 Ye zhoshya, Gadkari na kadhle tari tu pai dhar Gujrat che

    • @Ttsk7246
      @Ttsk7246 2 года назад +2

      @tushar Bala, Tuz kam kar ja vada pav vik

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 2 года назад +47

    एकच नंबर दादा बागर परत येता कामा नये महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकवू नका मतदाराने जर काळजी घेतली तर भाजपच्या ताब्यात महाराष्ट्र जाणार नाही कुणापुढे झुकणार नाही

    • @anuptraveller1116
      @anuptraveller1116 2 года назад +1

      हो बरोबर ताई, हिंदूवादी भाजप च्या ताब्यात महाराष्ट्र जाता कामा नये,
      आपण महाविकास आघाडीला च आणू पुन्हा सत्तेत, आणि त्या महाविकास आघाडी ला मुसल्मानाचा विकास करायला लावू...जे मागील अडीच वर्षात केलं त्यांनी, महाराष्ट्राला हिंदू धर्माची थोडी गरज आहे...
      अरे काय तुम्ही ज्ञान गेलेले लोक...😂😂

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 2 года назад +1

      सोनीयाचं बोट धरताना शरम नाय वाटली का रे बैला,,,

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 2 года назад +62

    तो एक nahi tar सर्व गद्दारांना घरी बसणार असे शिवसेना म्हणतेय

  • @mukeshsonawane8493
    @mukeshsonawane8493 2 года назад +53

    New aamdar hava

  • @unknown_49018
    @unknown_49018 2 года назад +34

    Khup Chan dilip dada❤💯🔥

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 2 года назад +42

    फक्त ठाकरे

  • @chandrajittodkar4991
    @chandrajittodkar4991 2 года назад +42

    Bande me dam hai👌

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 2 года назад +59

    बागर चा गेम होणार आहे रडका😢😢😢😢😢😢😢

    • @sanjeevgawas4683
      @sanjeevgawas4683 2 года назад

      NAMASTE Mr.dilipji..Full support you win shivsena shri udhav thakre saheb

  • @manojmandole3299
    @manojmandole3299 2 года назад +42

    Jay Maharashtra Saheb

  • @anuptraveller1116
    @anuptraveller1116 2 года назад +7

    घरी खायायला भेटले नाही तरी चालेल, पण निष्ठा मात्र राहिली पाहिजे 😂😂

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 2 года назад +5

    याला टिकिट पाहिजे बाकी काही नाही ‌😂😂😂😂

  • @govindshinde7188
    @govindshinde7188 2 года назад +49

    दिलीप भाऊ 100%
    बांगर च नाही पण गद्दार पैकी एक सुध्धा निवडून येत नाही परत

  • @mahadevdewade839
    @mahadevdewade839 2 года назад +113

    Superb Ghuge saheb...support only Original Shiv Sena...Great Udhavji Thackeray brand jo Delhiswara pudhe zukat nahiye Maharashtra vaachva Mumbai vaachva jai Maharashtra

  • @gajananmaske48
    @gajananmaske48 2 года назад +10

    कायम एकनिष्ठ जय महाराष्ट्र 🚩🔥✌️

  • @tanajikadam8891
    @tanajikadam8891 2 года назад +11

    आगदी 100/बरोबर आहे ते जय महाराष्ट्र

  • @baliramchavan7241
    @baliramchavan7241 2 года назад +15

    साबासरे वाघा, जय महाराष्ट्र मित्रा

  • @akshayghode4605
    @akshayghode4605 2 года назад +37

    निष्ठावान कार्यकर्ते ला उमेदवारी द्या नाही तर आयात उमेदवार ला दयला

  • @rajmokal6360
    @rajmokal6360 2 года назад +4

    खूप छान दादा.. असाच एकनिष्ठपणा ठेवा..... आपण नक्कीच यशस्वी व्हाल....

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 2 года назад +53

    महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे लाट.. शिंदे सकट एक सुद्धा गद्दार निवडून येत नसतो... आमचं ठरलं.. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @ganga269
    @ganga269 2 года назад +6

    सच्चा शिवसैनिक very good

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 года назад +10

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 2 года назад

      येडा रे येडाच तु

  • @AbdulRahman-fb1eh
    @AbdulRahman-fb1eh 2 года назад +7

    शिवसेना ज़िंदाबाद जय महाराष्ट्र उद्धवसाहेब ठाकरे ज़िंदाबाद

  • @cvswami1323
    @cvswami1323 2 года назад +7

    बांगराची मस्ती. जिरवा..शुभेच्छा आपल्याला..

  • @sanjaywaghe4595
    @sanjaywaghe4595 2 года назад +1

    लय भारी मित्रा, सच्चा शिवसैनिक, अभिमान आहे तुमच्या सगळ्यांचा 👍👌

  • @vishaljadhav6886
    @vishaljadhav6886 2 года назад +4

    मग पेपर तयार ठेवाच भाऊ जेव्हा कधी हिंगोली जिल्ह्यात हिंदूंवर हल्ले झाले तेव्हा हाच संतोष बांगर एकटा उभा राहिलाय छातिची ढाल करून तुम्ही कोणी नाही यायचे okey भेटा 2024 ला या कागदपत्र घेऊन म जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम 🚩🚩🚩

    • @shubhambangar5031
      @shubhambangar5031 Год назад

      याला वडिलोार्जित नको दान करू म्हणावं ती ठेव तुला आणि जी तू संतोष बांगर च्या जीवावर कमविलेली सध्या जी प्रॉपर्टी दान करतो म्हण ना.पूर्वी तुला कोण ओळखत होत रे. बांगर मुळेच तूझी ओळख झाली ना. पण खाल्या ताटामध्ये शी करायची तुझी सवयच आहे ना

  • @kundliaklalgude7324
    @kundliaklalgude7324 2 года назад +1

    एक नंबर भाऊ जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🚩

  • @jaydeepgadade7477
    @jaydeepgadade7477 2 года назад +8

    अहो बांगरने स्वतः सांगितलय कि शिवसेनेतुन फुटले की मेल्यानंतर च प्रेता वरतीच गुलाल पडतो ... त्याचा आवाहान पाळा सर्वांनी

  • @nileshjirwankar3333
    @nileshjirwankar3333 2 года назад +2

    खर आहे, आमदार निवडून आले ते फक्त आणि फक्त शिवसैिकांमुळेच पण ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली, कळमनुरी मतदार संघाचा इतिहास सांगतो ते परत कधी निवडून तर आलेच नाही पण राजकारणात पण सक्रिय असे राहिले नाही.

  • @thedriverslife
    @thedriverslife 2 года назад +5

    स्वतः ने कमवल असेल तर कर दान, वडील आजोबांनची असेल तर राहू दे...🙏🙏
    राजकारनात कुणी कुणाचा नसत भाई कशाला लोड घेतो

  • @shreyaskeskar07
    @shreyaskeskar07 Год назад +2

    भावा जय महाराष्ट्र.महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचे आभार.जोमाने कामाला लागा.गद्दारांना गाडल्या शिवाय राहणार नाही.

  • @sharadlondhe1867
    @sharadlondhe1867 2 года назад +4

    एकचा नंबर भाऊ 🙏🙏

  • @vasudevdivekar4963
    @vasudevdivekar4963 2 года назад +28

    जय महाराष्ट्र 👍

  • @gauravpatil7895
    @gauravpatil7895 2 года назад +5

    तुम्ही लढा, आम्ही आहोत तुमच्या सोबत..✌️

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 2 года назад +35

    Santosh bangar soda eknath shinde v group kiti amdar hotil yacha andaz jantela ahe karan shivsene fodali shivsena shi gaddari keli v BJP shi hath milvala v satta stapan keli ji jantela many nahi eknath shinde v group hatao maharashtra bachao

  • @sachinbelhekar1658
    @sachinbelhekar1658 2 года назад +17

    Good...

  • @ambadasavhad672
    @ambadasavhad672 2 года назад +13

    बांगर सोडा बांगर तर येरवळी पडणार पण गद्दारापैकी एक पण निवडून येणार नाही जय महाराष्ट्र

  • @deelipmahajan7574
    @deelipmahajan7574 2 года назад +5

    Jay Maharashtra 🚩🏹🚩

  • @akiroakimitsu9206
    @akiroakimitsu9206 2 года назад +6

    Jay Maharashtra

  • @anujbante
    @anujbante 2 года назад +40

    भाजपा वाले इलेक्शन चा वेळेस काय गेम करतील सांगता येत नाही सावध राहणे जरुरी आहे

  • @user-tk3zn9rf4j
    @user-tk3zn9rf4j 2 года назад +4

    हा माणूस खरच वक्ता म्हणून छान बोलतोय..

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 2 года назад +13

    बरोबर आहे सामान्य मराठी जनतेला, तळागाळातील शिवसैनिक यांना विनंती आहे जे बंडखोर आमदार खासदार असतील त्यांना पुन्हा मतदान करू नये व त्यांना घरी बसवावे हे सर्व पक्षीय मतदारांनी पण ध्यानात घ्यावे.

  • @shivajidinde8089
    @shivajidinde8089 2 года назад +12

    Keep it up shiva bhau...

  • @shaikh1282
    @shaikh1282 2 года назад +2

    आगदी बरोबर आहे

  • @user-yh9dr1hj4m
    @user-yh9dr1hj4m 2 года назад +18

    शिवसेनेच्या जीवावर आमदार झाला हा बांगर.. पुन्हा आयुष्यभर कधीच आमदार होणार नाही हा बांगर..

  • @yuvrajsonawane2553
    @yuvrajsonawane2553 2 года назад +2

    वंचित बहुजन आघाडी निवडून येईल तिथे मागच्या निवणुकीत 5 हजार मतांनी ते पडले आहे

  • @manojbhise2284
    @manojbhise2284 2 года назад +5

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane7859 2 года назад +2

    वॉव याला म्हणतात चॅलेंज.all the best दिलीप भाउ

  • @advocatetroller2686
    @advocatetroller2686 2 года назад +4

    तुम्ही निष्ठा यात्रा जरूर काढा पण उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना पक्ष विकला याचं काय करायचं 🤔

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 2 года назад +2

      यावर हे कांहीच बोलत नाहीत ,फक्त एकच निस्टा (दिशा माहित नाही )

  • @santhoshjaybhaye1495
    @santhoshjaybhaye1495 2 года назад +2

    जय महाराष्ट्र भाऊ 🚩🚩

  • @mohanpatade2294
    @mohanpatade2294 2 года назад +5

    अरे हे राजकारण आहे ४०आमदार फुटतात याला काही तरी कारण असेल जरा अभ्यास करा

  • @bhaveshpatil4828
    @bhaveshpatil4828 2 года назад +4

    कायरे शमन्या किती प्रॉपर्टी आहे तुझ्या कडे 🤣

  • @Ranjitshedge
    @Ranjitshedge 2 года назад +6

    Dilip dada अप्रतिम

  • @1000KMReview
    @1000KMReview Год назад +1

    कणखर आव्हान भावा...जय महाराष्ट्र, जय शिवसेना

  • @santoshkhairepatil2946
    @santoshkhairepatil2946 2 года назад +7

    जय महाराष्ट्र 🏹🏹🏹🏹

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 года назад +3

    शिव सेना शेर फकत 👍💪💐👌🏾🐅
    ठाकरे साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे शिव सैनिक

  • @yogeshbangar2777
    @yogeshbangar2777 2 года назад +9

    Jay maharashtra ⛳⛳⛳

  • @girishdudke7905
    @girishdudke7905 2 года назад +2

    पक्ष व शब्द फीरू नका म्हणजे मिळवली

  • @yuvrajthore_30
    @yuvrajthore_30 2 года назад +7

    खरा शिवसीनिक 💪

  • @sandeepjadhav2203
    @sandeepjadhav2203 Год назад +1

    दादा यापूर्वी कधी गरजू गरीब कुटुंबात मदत केल्याबद्दल माहिती द्यावीत. नंतर दानशूर बना😢😢😢

  • @sagarthorat3411
    @sagarthorat3411 2 года назад +12

    bangar tar padnarach

  • @microsoft8498
    @microsoft8498 2 года назад +3

    बांगरची शेवटची टर्म आहे म्हणा

  • @dipakc4617
    @dipakc4617 2 года назад +3

    सोनिया पवार प्रेमी ठाकरे पिता पुत्र स्वतः च्या आमदार फुंडातून एक ही लोक उपयोगी काम केले नाही 🚩🚩🚩फंड पडून आहे, हे काय दिवे लावणार 😡😡😡ऑनलाईन घरकोंबडा मुख्यमंत्री नको देवा 🙏🙏

  • @subhashnagare5434
    @subhashnagare5434 2 года назад +2

    दादा जय महाराष्ट्र 🚩👏

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 года назад +4

    शिव सेना शेर 🐅👌🏾🙏💐👍💪

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 Год назад +1

    एक नंबर निष्ठावंत 🙏
    जय महाराष्ट्र
    जय शिवराय

  • @chandrakantpagar4789
    @chandrakantpagar4789 2 года назад +5

    Jay maharashtra 👍

  • @subhashdesale3303
    @subhashdesale3303 2 года назад +3

    बरोबर हे भाऊ तुझं तू जे सांगतो ना ह्या गद्दारांना माफी नाही गद्दार यांचे हाल होतील हाल शिवसेना ज्यांनी सोडली त्यांचे हाल पहा तसेच जगदरांचे हाल पहा पुढील दोन वर्षात