कोणते घर नेमके चांगले लोडबेअरिंग कि RCC | Type OF Houses | Loadbearing Homes | RCC Homes |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024

Комментарии • 34

  • @kailaskokate1163
    @kailaskokate1163 Год назад +13

    ग्रामीण भागात लोड bearing घर बेस्ट

  • @prashantsangare7986
    @prashantsangare7986 Месяц назад

    माहिती दिल्याबद्दल सर तुमचे खूप आभार 👍🏻

  • @apexproductionhouse9205
    @apexproductionhouse9205 Год назад +2

    Nice info 👌

  • @nileshsalaskar8570
    @nileshsalaskar8570 Год назад +2

    Nice information.

  • @KokaniMountaineer
    @KokaniMountaineer Год назад +4

    Informative. 👍

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Год назад +3

    सर, हे झालं घराविषयी पण फ्लॅट जर घ्यायचा झाला तर काय आणि कोणती खबरदारी घेतली पाहिजे. बेसिक माहिती चांगली आणि उपयुक्त दिल्याबद्दल 🙏👍

    • @OHBSTORE
      @OHBSTORE  Год назад

      सर याबद्दल आम्ही नक्की एक व्हिडीओ बनवून आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Год назад +2

    Sundar informative knowledge load bearing also good 👌👍

  • @vijayrane5426
    @vijayrane5426 5 месяцев назад

    Thanks sir for this important knowledge..🙏

    • @OHBSTORE
      @OHBSTORE  4 месяца назад

      Thank you sir🙏

  • @abhaykumar7970
    @abhaykumar7970 Год назад +2

    Good knowledge
    Thx

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Месяц назад

    उत्तम माहिती दिल्या बद्दल खुप आभार.. 🙏🏽🙏🏽, सर G+1साधारण 550 sq feet एवढे RCC घर त्यात चांगली desine भविष्यात स्टे होम ही बनऊ शकतो सर्व मजुरी, प्लान, मटेरियल सकट RCC बांधकाम किती खर्च येऊ शकतो, जागा सावंतवाडी स्टेशन जवळ, मळगाव रोड वर, जर दोन घरे बांधल्यास =एक माझे व दुसरे माझ्या मेहुणीचे )किती खर्च येईल.

  • @shivramkengle7948
    @shivramkengle7948 Год назад +1

    छान माहिती

    • @OHBSTORE
      @OHBSTORE  7 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @user-cs4ll9jb2j
    @user-cs4ll9jb2j 7 дней назад

    लोड बेरिग 600केयर फूट सिंगल साती किती खर्च येईल

  • @sandipgadekar-so9ou
    @sandipgadekar-so9ou 26 дней назад

    सर लो ड बेरींग घर कि ती वर्ष टिकू शकत

  • @pratikshatambe3727
    @pratikshatambe3727 3 месяца назад

    सर लोड बेअरिंग घर बांधून 14 वर्ष झाली मजबूत आहे पत्रा शेड आहे तर स्लॅब घालण्यासाठी किती खर्च येईल 24×24फूट आहे

  • @dnyaneshjadhav8674
    @dnyaneshjadhav8674 3 месяца назад

    नमस्कार सर 9इंची चिरा बांधकाम लोड बेरींग किती फ्लोर घेऊ शकतो?

  • @satishkamble5156
    @satishkamble5156 7 месяцев назад

    ❤❤❤gerat व्हिडिओ

    • @OHBSTORE
      @OHBSTORE  7 месяцев назад

      धन्यवाद सर 🙏

  • @atultamasware1798
    @atultamasware1798 10 месяцев назад +2

    लोड बेरिंग घराची गारंटी किती वर्षा पर्यंत असते?

    • @OHBSTORE
      @OHBSTORE  4 месяца назад

      मजबूत बांधकाम आणि वापर रेगुलर असेल तर 30 ते 40 वर्षे घर टिकू शकते.

  • @amrutakhot01
    @amrutakhot01 10 месяцев назад +1

    Sir RCC home chi life kiti years aste minimum?

    • @OHBSTORE
      @OHBSTORE  7 месяцев назад

      RCC घराची लाईफ किमान 30 वर्ष असते पण जर त्यामध्ये लिकेज मुळे स्टील आणि काँक्रेटचे नुकसान झाले असेल तर ती लाईफ कमी होते.

  • @punamjadhav9523
    @punamjadhav9523 9 месяцев назад

    सर आमचे घर बांधून ६ वर्षे झाली आहेत कॉलम आहे तरीही स्लॅब सावरतोय कृपया मार्गदर्शन करावे

    • @OHBSTORE
      @OHBSTORE  7 месяцев назад

      स्लॅब सावरतोय म्हणजे काय.

  • @shalakavishwasrao3533
    @shalakavishwasrao3533 11 месяцев назад

    Load bearing 1200 sq ft kokanat coularu gharala kiti kharch yeil aani aapan ghare bandhata ka

    • @OHBSTORE
      @OHBSTORE  10 месяцев назад

      Tumhala kuthe ghar bandhayache ahe.

    • @DeepakPatil-nq7tb
      @DeepakPatil-nq7tb 10 месяцев назад

      Hi sir namaskar gm mala 400sqft madhe Ghar बनवायचे आहे G+1 pan पाया बनवून अंदाजे किती घरचं येल

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 Год назад

    8 ते 10 लाखात किती sq ft

  • @rupaganvir3101
    @rupaganvir3101 Год назад

    Sir 1bhk 1000 sqft madhe hoil as ghr design sangu sakhta plz

    • @OHBSTORE
      @OHBSTORE  7 месяцев назад

      आपण लवकरच यावरती एखादा व्हिडीओ बनवून आपल्याला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू.

  • @aniketziman7745
    @aniketziman7745 Год назад +2

    सर लोड बेअरिंग वर 1 माळा घर बांधू शकतो का

    • @OHBSTORE
      @OHBSTORE  7 месяцев назад

      लोडबेअरिंग घर हे फक्त ग्राउंड फ्लोअर कन्स्ट्रक्शन साठी डिझाईन केले जाते.