पुण्यस्मरण कीर्तन । ह.भ.प. भूषण महाराज तळणीकर । कै.नारायण ठकाजी चिकणे यांचे प्रथम पुण्यस्मरण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • पुण्यस्मरण कीर्तन । ह.भ.प. भूषण महाराज तळणीकर । कै.नारायण ठकाजी चिकणे यांचे प्रथम पुण्यस्मरण #kirtan
    ***********************************************************************
    आमचे नवनवीन विडिओ पाहण्यासाठी like, comments and share करा व आमच्या RUclips channel ला subscribe करायला विसरू नका....
    सप्ताहची शुटींग केली जाईल त्यासाठी संपर्क करा 9890715729 या नंबर वर
    ©आमच्या परवानगी शिवाय आमच्या चॅनेलवरील कोणत्याच व्हिडीओ डाउनलोड download करून कुठेच वापरता येणार नाहीत आणि त्याची तशी परवानगी नाही परवानगी शिवाय कोणती व्हिडीओ डाउनलोड download केल्यास कारवाई होऊ शकते
    👉 दररोज च्या अपडेट साठी आमचा WhatsApp number चक्रधर महाराज पाचपुते +91 9890715729 तुमच्या ग्रुप मध्ये add करा
    👉 आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा
    👉 www.facebook.c...
    👉 आमच्या अधिकृत फेसबुक ग्रुप ला जॉईन करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    👉www.facebook.c...
    👉 आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    chat.whatsapp....
    👉 इंस्टाग्राम पेज ला follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    👉 / gandh_kirtanacha
    👉 Sharechat शेअर चॅट ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    👉 b.sharechat.co...
    #गंध_कीर्तनाचा
    #gandh_kirtanacha
    #kirtan
    #कीर्तन

Комментарии • 32

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Год назад +2

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👌

  • @SachinRathod-hs9bj
    @SachinRathod-hs9bj Год назад +3

    अतिशय सुंदर दादा मसतकहे पायावरी वारकरी संतांच्या राम कृष्ण हरी दादा

  • @shrinivasgiri990
    @shrinivasgiri990 2 года назад +3

    राम कृष्ण हरी

  • @deepakshinde3922
    @deepakshinde3922 2 года назад +6

    अतिशय उत्कृष्ट चिंतन अप्रतिम फार अमौलिक समाजात अशा किर्तनकार महाराजांची गरज आहे राम कृष्ण हरि

  • @godmastersgaming9774
    @godmastersgaming9774 2 года назад +5

    Khupcha chan

  • @3heyueur694
    @3heyueur694 2 года назад +3

    राम कृष्ण हरी खूप च छान महार👏

  • @sushantpatil9951
    @sushantpatil9951 2 года назад +3

    ll जय जय राम कृष्ण हरि ll

  • @avinashshirke2316
    @avinashshirke2316 2 года назад +7

    नमस्कार माऊली महाराजांचे चिंतन आणि स्वर खूप सुंदर परंतु गंधर्व आणि मृदंगाचार्य यांची थोडी चल स्वराज भेसळत व्हायची पखवाज जास्त पुढे चालायचा त्यामुळे महाराजांचं आतलं भरलेला अंतर्मन त्यांना आणखीन तालमी सुराने रस बरी शब्द स्वरा गंधाने वातावरण दुमदुमायचं होतं परंतु सर्व चांगलं होतं पण गाणी स्वरामुळे कशामुळे देव जाणे पण स्मरणात राहत नव्हतं असं आपल्या कीर्तनात उत्तम तबला आणि मृदुंग मनी आणि गायक अशी ज्यावेळेस सांगत बसेल त्यावेळेस आपल्या मुखातली वाणी आपल्यासहित सर्व पंचक्रोशीतील मानवी स्वतःला मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहणार तर नाहीच परंतु पशुपक्षी हे सुद्धा त्या तालमयी स्वरात बोलतील अशी आपली वाणी आहे अभंगाचा अर्थ योग्य होता कार्य कार्यारंभीचे सुरुवात खूप चांगली केली परंतु पुढे पावा वाजविला गोविंदा इथे थोडसं वाटायला लागलं असं ऐकलं म्हणून बोलतो राम कृष्ण हरी चुकीचा असेल तर माफ करा योग्य वाटत असेल तर सुधारणा करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय श्रीराम

  • @godmastersgaming9774
    @godmastersgaming9774 2 года назад +4

    Prabha ambulge khupcha chan kirtan

  • @santoshbansode1257
    @santoshbansode1257 2 года назад +4

    सारातील सार नाम तुझे देवा 👌🙏 राम कृष्ण हरी.
    ताआष्टी जि बीड

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 2 года назад +4

    भूषण महाराज हे परमेश्वराचाच अवतार आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajkapse1904
    @rajkapse1904 2 года назад +3

    खूप सुंदर कीर्तन, राम कृष्ण हरी..

  • @deepakshinde3922
    @deepakshinde3922 2 года назад +7

    जन्म भरीच्या श्वासाइतूके मोजियले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 2 года назад +4

    My favorite Maharaj Bhushan Maharaj Talanikar , मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshwable8841
    @ganeshwable8841 Год назад +2

    Namdev maharaj same

  • @chaitaligaikwad2099
    @chaitaligaikwad2099 2 года назад +2

    खुप छान कीर्तन 🙏🙏🚩

  • @kd..2525
    @kd..2525 2 года назад +4

    🚩राम कृष्ण हरी🚩

  • @rajendrakaapse7885
    @rajendrakaapse7885 2 года назад +4

    राम कृष्ण हरी...🙏🙏

  • @dnyanmandir
    @dnyanmandir 2 года назад +4

    खूप मार्मिक चिंतन

  • @rameshmaharajtambade
    @rameshmaharajtambade 2 года назад +4

    Ramkrushnhari

  • @rohitgholap342
    @rohitgholap342 2 года назад +3

    🙏🙏🙏🙏🙏

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 2 года назад +2

    Good great nice

  • @prathmesprabhakar284
    @prathmesprabhakar284 Год назад +3

    प्रत्येक कीर्तनात दुसरी चाल घ्यावी ची प्रत्येक कीर्तनात चाल आहे

  • @जयश्रीभद्रा

    भूषण महाराजांचा नंबर पाठवा

  • @yashwantshitole1827
    @yashwantshitole1827 Год назад +2

    महाराजांचा फोन नंबर पाठवा

  • @jaganwable5363
    @jaganwable5363 2 года назад +2

    उत्क्रुष्ठ चिंतन महाराज पण गितेच तत्वदज्ञा एका जातिने सर्वसामन्या पर्यंत पौचहु दिल नाही हे वाक्ये मला चुकीच वाटतय सर्व नाथ हे एकाच जातिचे होते का

  • @bhushankanse1606
    @bhushankanse1606 2 года назад +3

    Mi bhushan maharaj ahe ....kirtan delete kara

    • @mkul312
      @mkul312 4 месяца назад

      आदरणीय भूषण महाराज आपण भगवंताचे अंश अवतार आहात. आपण जे वाक्य वापरले की एका जातीने गीता समाजाला कळून दिली नाही हे चुकीचे आहे माऊली कृपया परत अशी वक्तव्य करु नका . मी त्याच समाजाचा आहे तरी पणं तुमचा द्वेष करु शकत नाही तुम्ही माझी माउली आहात. नक्कीच लवकर भेटू

  • @krishnajogdand1100
    @krishnajogdand1100 2 года назад +4

    राम कृष्ण हरी

  • @dattachikane8773
    @dattachikane8773 2 года назад +3

    राम कृष्ण हरी

  • @tejas5577
    @tejas5577 2 года назад +4

    राम कृष्ण हरि

  • @poojapachpute6804
    @poojapachpute6804 2 года назад +4

    राम कृष्ण हरी