जय हरी महाराज ,सुंदर आवाज वै ह भ प पठाडे यांचे सारखेच अभंग सोडवण्याची पद्धत तुमच्या रूपाने वारकरी बांधवांना पुन्हा पठाडे म्हाराजसारखी शैली आवाज चिंतन ऐकण्यास मिळत आहे राम कृष्ण हरी महाराज🙏🙏
मणुष्य जन्म धारण करून,भगवत् प्राप्ती इच्छुक साधकांनी फक्त आणि फक्त हया अभंगा प्रमाणे आपली जीवन शैली बनवावी विनाकारण भाहेरील धावपळ थांबवावी व अंतर्मुख व्हावे. खुप च अप्रतिम अभंग, कीर्तन, महाराज चरणी साष्टांग दंडवत प्रनाम हे सर्व सांगने माझा अधिकार नाही पण हया अभंगा बद्दल माझा प्रत्येक्ष अनुभव आहे काही चुकी बद्दल क्षमस्व. जय हरी.
भविष्यात खूप मोठे किर्तन प्रवचन कार म्हणून महाराज आपली कीर्ती भारत भर होणार. वारकरी संप्रदाय आपल्या माध्यमातून जगाला खूप शिकवण देत राहो. आपणास खुप खुप शुभेच्छा...
धन्यवाद महाराज काय तुमचा आवाज काय तुमच गायन आपले किर्तन आगळे वेगळे मंत्रमुग्ध करणारे जय हरी तुमचा आवाज ऐकून मला ह भ प पठाडे महाराजाची आठवण झाली पुन्हा पुन्हा धन्यवाद ⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
रामकृष्ण हरी माऊली छान अवाज किर्तन सांगण्याची सोपि पधत या मागिल तपचर्या खुप मोठी आहे नामदेव महाराज पठाडे यांची आठवण करुन दिली हे आमचे भागे पुढील कार्यास अनंत कोटी शुभेच्छा
राम कृष्ण हरी
Khup sundar bhushan dada, ram krishna hari...🙏🙏😇
@@vivekdadagadekar8985 जो
@@vivekdadagadekar8985 .
P
@@vivekdadagadekar8985 00p00s
जय हरी महाराज ,सुंदर आवाज वै ह भ प पठाडे यांचे सारखेच अभंग सोडवण्याची पद्धत तुमच्या रूपाने वारकरी बांधवांना पुन्हा पठाडे म्हाराजसारखी शैली आवाज चिंतन ऐकण्यास मिळत आहे राम कृष्ण हरी महाराज🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏🌹
श्रीगुरु ह भ प भूषण महाराज तळणीकर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
अतिशय सुंदर महाराज राम कृष्ण हरी दादा
राम कृष्ण हरी
अप्रतिम किर्तन सोहळा आहे
रामकृष्ण हरी माऊली खुप छान आहे आवडले लक्षमण जगताप 🙏🏿🚩🙏🏻
🌹🌹 जय हरी 🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बाबाजी खुप छान, चिंतन केलात ,राम कृष्ण हरी
परंपरेला अपेक्षितच सेवा आहे ही.
खुप खुप धन्यवाद.
खुप खुप शुभेच्छा.
अलीकडे बहुतांश किर्तनकारांसहीत श्रवन करणाराचाही दर्जा घसरलेला पहावयास मिळतोय
येथे पाहिजे जातींचे गायना सोबत पखवाज अप्रतिम 🙏सुपर लग्गी मास्तर 💐राम कृष्ण हरी💐
Very nice bahutkhub maharaj chaan
श्री विठ्ठल भगवान 🙏🌹
जयरामकृषणहरि
नामाचा गजर चँनलचे आभार
वारकरीकिर्तन दाखवीता
मणुष्य जन्म धारण करून,भगवत् प्राप्ती इच्छुक साधकांनी फक्त आणि फक्त हया अभंगा प्रमाणे आपली जीवन शैली बनवावी विनाकारण भाहेरील धावपळ थांबवावी व अंतर्मुख व्हावे. खुप च अप्रतिम अभंग, कीर्तन, महाराज चरणी साष्टांग दंडवत प्रनाम हे सर्व सांगने माझा अधिकार नाही पण हया अभंगा बद्दल माझा प्रत्येक्ष अनुभव आहे काही चुकी बद्दल क्षमस्व. जय हरी.
भविष्यात खूप मोठे किर्तन प्रवचन कार म्हणून महाराज आपली कीर्ती भारत भर होणार. वारकरी संप्रदाय आपल्या माध्यमातून जगाला खूप शिकवण देत राहो. आपणास खुप खुप शुभेच्छा...
खुपच छान गायन माऊली ची कृपा
खुप सुंदर चिंतन. गोड गोड. राम कृष्ण हरी
धन्यवाद महाराज काय तुमचा आवाज काय तुमच गायन आपले किर्तन आगळे वेगळे मंत्रमुग्ध करणारे जय हरी तुमचा आवाज ऐकून मला ह भ प पठाडे महाराजाची आठवण झाली पुन्हा पुन्हा धन्यवाद ⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
मधुरा वाणी होठी राम कृष्ण हरी
किर्तन खूप छान. भाऊ महाराज दर्शन खुप छान योग सुंदर. नामाचा गजर खुप छान काम. वारकरी किर्तन. जय जय राम कृष्ण हरी
Nice maharaj ekun man prasnde zala
देव ते संत देव ते संत जय राम कृष्ण हरी
खूप सुंदर भूषण जी
खुप सुंदर शैली महाराज जी जय जय रामकृष्ण हरि
Khup chhan mauli
शुद्ध वारकरी सांप्रदाय पूर्ण कीर्तन खूप सुंदर महाराज
ओलं
राम कृष्ण हरी.. खूपच सुंदर कीर्तन...
किर्तन खुप छान आहे निर्वाह पुरते अन्न आचादन आश्रमाचे स्थान कोपी गुहा. जय जय रामकृष्ण हरि. आम्ही लातूर कर
खूब छान महाराज कय बोलाव काय वर्णन करावे तितके कमी आंब्याला बहर आला अन पोपटाला मुखरोग झाला,अतिसुंदर 👍 🙏
जयरामकृषणहरि जयश्रीसंतज्ञानोबामाउली श्रीसंततुकोबारायश्रीसद्गगुरूजोगमहाराजकिजयश्रीहभप माकणीकर
खरोखर मूर्ती लहान कीर्ती महान या म्हणी प्रमाणे खूप सुंदर किर्तन
Khup chhan gajanan maharaj ki jai
गोड अंतकरण गोड आवाज सुंदर चिंतन भुषण महाराज
सुंदर कीर्तन
चिंतन,आवाज,गायन तंतोतंत श्री गु.वै.ह.भ.प नामदेव म.पठाडेच
खुप सुंदर महाराज वारकरी संप्रदायीक किर्तन
राम कृष्ण हरी खूप सुंदर कीर्तन धन्यवाद💐🙏
रामकृष्ण हरी माऊली छान अवाज किर्तन सांगण्याची सोपि पधत या मागिल तपचर्या खुप मोठी आहे नामदेव महाराज पठाडे यांची आठवण करुन दिली हे आमचे भागे पुढील कार्यास अनंत कोटी शुभेच्छा
गोड गायन दादा 🙏
एकच नंबर.
🙏खुप सुंदर साथ संगत पंवन महाराज ढमाले 🙇♂️😍👏🏼🙏
Xmas
Khup Chan Bhushan Baba
व्वा गणेश महाराज खूप सुंदर
Atishy aawdlele kirtan.....🙏🙏
राम कृष्ण😍💓 हरि माउली जय जय राम कृष्ण हरि माउली साष्टांग नमस्कार😍💓
ह.भ.प.निवृत्ती महाराज हंडे यांच्या सारखी शैली वाटते गोड गोड महाराज.
राम कृष्ण हरी 🌿🌺👏🥀🌸😇😇🥀👏🌹🌺🌿🙏🙏🕉️🕉️🙏🙏🌷🌿🌹🌺🌿🌷
खुप खरे अवस्थामय कीर्तन केले महाराज मन लोगो मेरो यार फकीरी मे ही चाल खुप छान ही चाल पुर्ण बाजुला घेऊन पेशल चालेचे गायन वारकरी चालीत टाका
Ram Krishna hari 🙏🙏🙏
Mast kirtan,
खूप छान बाबा श्रवणीय चिंतन आहे
अप्रतिम अति सुंदर .....
वारकरी संप्रदायाचे भुषण म्हणजे भुषण जी महाराज कसलीच दिखावट नाही. सरळ, सोपी, सुंदर, रसाळ भाषा शैली खुप च छान.
जय जय रामकृष्ण हरि.
जयश्रीराम
राम कृष्ण हरि 🙏
Very MiceKiratam maharajah very Good Bhushanmajaraj
जय हरी महाराज
रामकृष्ण हरी
भूषण महाराजाचा नंबर दया
अप्रतिम किर्तन आहे
+91 95614 41808
भूषण महाराज तळणीकर (लातूर)
अतिशय सुंदर छान महाराज
Ram Krishna hari Maharaj ji
कलियुगीचा योगी
धन्यवाद माऊली
सुंदर आवाज ! छान कीर्तन
वा वा
माहाराज
😗😗
खूप छान महाराज..👌👌👌🙏
नन
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
राम कृष्ण हरी अप्रतीम महाराज
खूप सुंदर महाराज
सात्त्विक किर्तन.... छान
Khup Chan Maharaj
🙏🙏 छान कीर्तन महाराज जय हरी🙏🙏
।। रामकृष्ण हरि ।। महाराज गोडरचनाआवाज
गोड
गोड आवाज,सुंदर भाषाशैली,अभ्यास पुर्ण किर्तन,मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या 🙏
Nice bhushan maharaj
राम कृष्ण हरी माऊली
एवढं मार्मिक व शांत कीर्तन कधी ऐकल नाही फारच सुंदर
Great maharaj
खूप छान 🚩
Shravniya kirtan chan
खुप सुदंर माऊली
Sundar. Chintan.. Bhushan. Maharaj. 👌👌👍👍
छान kirtan महाराज
माऊलींचा आर्शिवाद.. आमच्या गावाला यायचा योग येणार माऊली... आपल्या भाषेत शुध्दता आहे
लज्जा ललझलैलललझलैललललझलललललैलैलैलैलैलझैलैलैलललैलललैलललोलललहलललझललललहझलैललललझलललैलजैलललैलैललझलललझझलैललललहैलैललैलललैलैलललललहलललललैललललैहलैललैलैलललजलझललैललैऐललललललझैलललललझझललझलजझलललैझलहलझलललललझललझलझललैललजलललललैहलललललललैलललैलैलललैललहलहललललललललैललललझलललललललललैऐलललहैललझैलललजललललझलललैलललझलललझलललललललललललललललैलललझललललललललललललललललललललैलललैलैललललैहलैलहललहलैलैलैललैललललैलललललललललललैलललललैलैललललललललललललललहलैललललैललैऐलललैलैलैललललैऐलललललहलललहलललललललैललललललैललललललललललललललललललललललललललललैलललललहैललललललललललैलैललैलैललैलललललैललैलललजहैलैललैलललहलललललललललललजललैलझललललैलललैऐलललललैहैललजललललैलललललललललललललललैऐललललललहललललहैलललहलैललैलललैलललहलललललहलललहलललललहलललहललललललललैललललैलैहललजहैललैलललहैलैललहललैहललललललैललहलजललजहललैललहहहदलललदलदलललजलदलदहललहललललजलदलहहदजलददजलजहहहहदहहलहजहजलजहदलहजहहजहदहजहललहहलहहहहलहहलहहजहहहहजजलहहहहहहहहजदलजहहहहहलहहलहल
Dhanyavad ❤🎉❤
खूप खूप छान महाराज 🚩🌹🌹🙏🙏
जयरामकृषणहरि कुळी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हारीख वाटेदेवा
अप्रतिम माऊली 👏🏼👏🏼👏🏼
लय भारी किर्तन
Jay Shriram
।। रामकृष्ण हरि ।।
अप्रतिम किर्तन राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम..
सुंदर😍💓
राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🌹⛳⛳⛳⛳⛳
खुपच गोड किर्तन महाराज
अप्रतिम👌👌👌
खूप छान
छान छान महाराज जी 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद