Samoril swargate St stand chi dayaniy awashtha zali ahe saheb tithe pmt bus madhe anek lokanche bus madhe mobile chorila jatat tithe Lakya dena garjecha ahe
पुढचा टप्पा समोरील रस्त्या पलीकडील स्वारगेट st depo चा आहे, तिथे सुद्धा आधुनिक बस डेपो होणार आहे...... सदर स्वारगेट ST DEPO आणि स्वारगेट METRO STATION च्या दोन्ही इमारती शिवाजी रोड (पुणे सातारा रोड) वर पुल बांधून जोडल्या जातील.
@@madhavrajhans7763 सुरेश कलमाडी पुण्यात metro आणतो असे खोटंच आश्वासन देऊन दोन निवडणूका जिंकून पुणेकरांना चुना लावला त्यामुळेच delay झालाय. नवीन पिढीच्या माहिती साठी.
हडपसर त शिवाजीनगर,स्वारगेट ते सिंहगड रोड, तसेच मगरपट्टा ते खराडी या मार्गावरही मेट्रो घावणार असे वृत्त खूप वर्षांपासून वर्तमानपत्र व टीव्ही वाहिनीवर प्रसारित झालेले आहे त्याबाबतही मंत्रीमहोदय प्रयत्न करतील अशी आशा करूया.
@@bhausahebdighe9032 दिल्लीत मेट्रोच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (CISF) दिलेली आहे. पुणे मेट्रोची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या महाराष्ट्र सुरक्षा दलाला दिली जावी.
मुंबई पुणे सारखी शहरे विकासाच्या नावाखाली प्रचंड फुगविण्याऐवजी तालुका व जिल्हा विकासाचा केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास केला तरच शहरांवर आदळणारे लोंढे थांबतील.
@@Smiling-Monk, अगदी बरोबर. हडपसर, कोंढवा, कात्रज, नवले ब्रिज, वारजे, बावधन ते हिंजवडी-वाकड असा मेट्रो मार्ग करणे फार आवश्यक आहे त्यामुळे पुण्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरळीत होईल.
Hinjewadi Katraj Metro will be very useful for IT workforce .Thousands of employees travel across Katraj to Hinjewadi span and it will cover other areas like Wakad,Chandani Chowk,Bavdhan,etc.
Great initiative. It's good to see it is getting completed. Unfortunately there is no metro to go to Hinjewadi from.Kothrud. Thousands of people travel to Hinjewadi IT Park from Kothrud via Chandani chowk but no metro
20 -30 YRS लेट झाले आहे मेट्रोला,social गुन्हेगार वृत्ती चे राजकीय नेते, मंत्री, सरकारी अधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार यांचं मुळे वाट लागली आहे 🦀🦀🦀कॅन्सर आहेत हे सर्व समाज साठी आणि देशा साठी 🤮🤮🤮😡😡😡👎👎👎
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या बसेस ग्रामीण भागात सेवा देतात त्यांचेपेक्षा शहरी श्रीमंत वर्गाकरीता शासनाचे जास्त लक्ष देतात असे धोरण आहे त्यामुळे एस टी स्टैण्ड सुधारणार नाही असे आपणास नाही वाटत कां ?
इतके नोकरीं. उद्योग नसलेले तरुण आहेत घ्याकी त्यांना कामाला आणि करा दणादणा काम पूर्ण. काय नाटक लावलीत. वनाज ते चांदणी चौक काय लांब अंतर आहे होय. आणि हो मेट्रो पासून मिनी बस सुरु करा . जनतेला सोईचे होईल . मेट्रो खर्च लवकर वळता होईल .. रोजगार वाढतील.
@@rajeevjoshi7044 म्हाताऱ्या तुझ्या वेळी सहजपणे नोकरी मिळत होती. अगदी मॅट्रिक झालेल्या कोवळ्या पोराला नोकरी लागत असे. तुझ्या पिढीने नोकरीचा पुरेपूर आनंद घेतला, आमच्या पिढीला सुध्दा नोकरी चा आनंद घेऊ दे की.
Cleanness theva tyacha samor swargate st stand ahe purya rajyatun tithe lok yetat khup Pani sathlela asata bhinti rangvlelya asatatat maha metro ni swargate s t stand tabyat GHEUN tithe swachata karavi
४ डब्बे घेऊन जाणाऱ्या मेट्रो वर अमाप खर्च करण्यापेक्षा १२ डब्ब्यांच्या लोकल ट्रेन ची (लोणावळा - दौंड) frequency वाढवली तर पिंपरी चिंचवड मधून येणाऱ्या कर्मचारी लोकांमुळे होणारे ५०% ट्रॅफिक कमी होईल.
अहो साहेब पुण्यातील BRT बंद करा, बसमध्ये चढताना पाय घसरून बस आणि बीआरटीच्या मध्ये जातो accident होतो कुठल्या गाढवाची अक्कल होती BRT काढायची, आधीच पुणे बरं होतं, नवीन नवीन गोष्टी त्यामुळे अपघात जास्त होतात पुणे बदलावं म्हणून मतदान केलं तुम्हाला
Pune needs at least 13 lines of Metro. Needs 500 KM of metro network to cover the city. It needs to be modeled on Tokyo. We cannot just say 100% be get stalled. I appreciate good progress has been made but this just the start and there is long journey ahead of us. It will take decades before we can even come close to some mega cities. Let’s celebrate the wins but also look forward as our infrastructure needs to match the needs of people.
Nagpurkarani modi na 3rd term dili .... Trr nagpur metro 2nd Phace kaam suru zala.... 2nd phace metro khup mushkil hota ... Pn N gadkari ni khup jorr lawla .... He tayni yeka local program madhe sangitla
पुण्यातील S.T. Stands development साठी मेट्रोच्या ताब्यात दिली जवित. S.T. Stands सुधारण्याची फार मोठ्ठी गरज आहे.
Samoril swargate St stand chi dayaniy awashtha zali ahe saheb tithe pmt bus madhe anek lokanche bus madhe mobile chorila jatat tithe Lakya dena garjecha ahe
Ho Toilet khup kharab ahe wakdewadi ST stand la nehmi 1kg haglele Ani tumblele aste😂
पुढचा टप्पा समोरील रस्त्या पलीकडील स्वारगेट st depo चा आहे, तिथे सुद्धा आधुनिक बस डेपो होणार आहे...... सदर स्वारगेट ST DEPO आणि स्वारगेट METRO STATION च्या दोन्ही इमारती शिवाजी रोड (पुणे सातारा रोड) वर पुल बांधून जोडल्या जातील.
Correct
Pmt pan metro kade dyawi. Metro ekdam bhari pan Pmt ekdam 😢😢😢 radawanari...
मला सर्वात जास्त आनंद झाला.
या आयुष्यात या गोष्टी पाहायला व अनुभव घेतला. हेच माझे अहो भाग्य.
अण्णा आपणांस. अनेक अनेक आशीर्वाद !!
पुण्यात विकास कामे खूप छान चालू आहेत. मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून सर्व पायाभूत सुविधा मध्ये देशाचा चेहरा मोहराचं बदलत आहे.
BJP ❤❤❤
ही मेट्रो पूर्वीच व्हायला हवी होती पण होत आहे त्याचा आनंद आहे ! त्या साठी आपले अभिनंदन !
काँग्रेस क्या पायावर यांचा कळस
@@Rnikham777 काँग्रेस चा पाया लंडन मध्ये हॉटेल्स बंगले घेण्यात आहे इथे नाही तुमचे हिजडे धंदे बंद करा ज्याने काम केलंय त्याच कौतुक करा ☝️☝️☝️
शेवटला "एक पुणेकर" लिहायचं राहील😅
@@madhavrajhans7763 purvi kadi 1947 la ka
@@madhavrajhans7763 सुरेश कलमाडी पुण्यात metro आणतो असे खोटंच आश्वासन देऊन दोन निवडणूका जिंकून पुणेकरांना चुना लावला त्यामुळेच delay झालाय. नवीन पिढीच्या माहिती साठी.
10 वर्षा पूर्वी BRT पण पूर्ण नव्हती... आणि मागच्या 10 वर्षात metro बांधून पूर्ण झाली...
BRT पण काढून टाकत आहेत हडपसर रोड वर...... बहुतेक मेट्रो साठी जागा करतायेत
मोदी हैं तो मुमकिन हैं
@@kishorn.deshmukh2740 Modi tar ahech pan Eligible Candidate like Mohol saheb pahije nahitar Khandani Magnare Tilekar Nako.
@@kishorn.deshmukh2740 modi ne badhala ky😆
हडपसर त शिवाजीनगर,स्वारगेट ते सिंहगड रोड, तसेच मगरपट्टा ते खराडी या मार्गावरही मेट्रो घावणार असे वृत्त खूप वर्षांपासून वर्तमानपत्र व टीव्ही वाहिनीवर प्रसारित झालेले आहे त्याबाबतही मंत्रीमहोदय प्रयत्न करतील अशी आशा करूया.
आता पुण्याचा आणि मुंबई चा विकास करू नका उर्वरित महराष्ट्र विकसित करा म्हणजे लोंढे कमी होतील
@@santoshjadhav-gk4sw unstable politics, no vision, don't expect it is not gonna happen.
@@santoshjadhav-gk4sw लोंढे जास्त ज्या राज्यांतून येतात त्या राज्यांचा विकास आधी करावा
Correct ahe tumche
@@santoshjadhav-gk4sw बिहार उत्तर प्रदेशचे लोंढे दिसत नाही का
@@RohitBhalerao-u8h mag nantar radu naka company Maharashtra bhar ka gele
Just ban tobacco and gutkha while entering the station
yess
gutka khanari lok allow nhi keli pahije jikde jatil tikd ghan krtat
@@utkarshshinde2520 गुटखा बंद करा पण प्लीज मावा चालू राहु द्या 🙏🙏नगरी मावा 🙏
@@ns-pj5bc 😂😂
Nagari maybe pawar mrutyumargavar aahe Ani Saba gela aahe@@ns-pj5bc
Correct bhau
Fadanavis saheb great 🚩🚩
Gadkari sahebana khup dhanyawad 🙏🏻
ह्या मेट्रोच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांना कृपा करुन देऊ नका वाटोळं करुन टाकतील. दिल्ली मेट्रो प्रमाणे N.S.G.कमांडो कडे द्या.
अगदीच... पोलीस तिथे पण पैसे खातील
Good point ..Absoulty right broo .... CRPF sarkhi metro sathi pan force tayr keli pahije
@@bhausahebdighe9032 दिल्लीत मेट्रोच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (CISF) दिलेली आहे. पुणे मेट्रोची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या महाराष्ट्र सुरक्षा दलाला दिली जावी.
NSG nay re CISF
Modi govt investment in infrastructure is remarkable...
वाघोली जैन कॉलेज बकोरी फाटा पर्यंत मेट्रो रेल्वे चालू केली पाहिजे
Metro station mall sarkh kel Ani PMT Depot ST Depot la ghoda lavla....bhari development ahe....jun pn kahi jpl pahije
मुंबई पुणे सारखी शहरे विकासाच्या नावाखाली प्रचंड फुगविण्याऐवजी तालुका व जिल्हा विकासाचा केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास केला तरच शहरांवर आदळणारे लोंढे थांबतील.
🎉🎉🎉🎉 कात्रज ते स्वारगेट 🚩🚩🚩🚩🚩🚩आभार खूप खूप
Namaskar saheb,
farach chan video ahe, Congratulations,
All the best,
with regards
जे नको तिथं थुकतील त्यांच्या तोंडावर ऍसिड टाका 🙏 म्हणजे नीट राहील ते स्टेशन
स्वारगेट चां S T स्टँड पण दाखवा
नगर रोड ची परिस्थिती खूप खराब आहे, यासाठी रामवाडी - वाघोली मेट्रो प्रकल्प खुप आवस्या आणि लवकर तयार करण्यात यावे
Ramwadi te wagholi khup jast important ahe ... Please lavkar suru Kara kam
स्वारगेट खडकवासला
स्वारगेट फुरसुंगी
शिवाजीनगर चाकण
शिवाजीनगर चाकण MIDC
कात्रज हिंजवडी
मंजुर करून लवकर सुरू करा अत्यंत गरजेची आहे.
जयहिंद....मा.खासदार मुरलीधर मोहोळ यांचे खूप खूप आभार
Swargate to Katraj लवकर सुरू करावी 🙏🙏🙏
7 वर्ष लागली 30 कि मी ला विस्तारासाठी अजुन 10 वर्ष घ्या दोन निवडणूक साठी भांडवल होईल
लवकर सुरू व्हायला पाहिजे होता साहेब
देर आये दुरुस्त आये
हे सरकार आहे म्हणून थोडे उशिरा का होईना मेट्रो सुरू झालीय. खांग्रेस आणि उबाठा काहीही करू शकले नसते.
Swargate Katraj लवकरात लवकर पूर्ण करा
फक्त ट्रेन वेळेत येऊ दे आणि स्टेशनमधली प्रसाधनगृहे स्वच्छ असूदेत.
😂😂😂😂😂😂 panachya …..pichkarya ….,,,
😂 ते काम तुमचं आहे रे त्यांच nhi
लोकांनी नीट वागावे... सर्व काही सरकार करू शकत नाही..
पिचकारी सोडणाऱ्यावर 5000 रुपये चा दंड पाहिजे.. म्हणजे थुंकनार नाहीत
Superb!
कात्रज - हिंजवडी 2.5 तास लोक जीव मुठीत घेऊन हायवे वर प्रवास करतात 😒🤬🤐
हिंजेवाडी कात्रज बायपास मेट्रो करा ,🤬
@@Smiling-Monk, अगदी बरोबर. हडपसर, कोंढवा, कात्रज, नवले ब्रिज, वारजे, बावधन ते हिंजवडी-वाकड असा मेट्रो मार्ग करणे फार आवश्यक आहे त्यामुळे पुण्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरळीत होईल.
@@Smiling-Monk gharaprynt metro yenar ..2050
Swargate vrun shivajinagar ani pudhe hinjewadi ahy ki metro ajun dusra route kashala ani lvkr ch katraj metro pn
@@rushikeshjadhav7689बरोबर.
पुणेकरांना असे वाटते की,प्रत्येक पुणेकराच्या घरासामोर एक मेट्रो स्टेशन पाहिजे.😂
विरोधक काहीतरी उणीवा शोधतीलच.
भारतीय जनता पार्टी चे खूप खूप धन्यवाद
जयहिंद
स्टेशनांमध्येच (काँकोर्स लेव्हल वर) दुकानांची सुविधा केली असती तर मेट्रोला आर्थिक फायदा, व्यापार मंडळींचा आणि जनतेचा सगळ्यांचाच फायदा झाला असता.
Hinjewadi Katraj Metro will be very useful for IT workforce .Thousands of employees travel across Katraj to Hinjewadi span and it will cover other areas like Wakad,Chandani Chowk,Bavdhan,etc.
Best traveling in metro safe fresh and fast thank u for providing us metro service jaihind
शिवाजी नगर एसटी स्थानक केंव्हा जुन्या जागेवर येईल
एस टी बसस्थानकाच्या गेटवरचे ड्रेनेज चे पाणी काढा आधी😢😢
Great initiative. It's good to see it is getting completed. Unfortunately there is no metro to go to Hinjewadi from.Kothrud. Thousands of people travel to Hinjewadi IT Park from Kothrud via Chandani chowk but no metro
Abe step by step hot kaam🤡
नवीन पुण्याची नवी दिशा
😂
कौतुक आहे पण सुरक्षेसाठी मधल्या सर्कलला जाळ्या बसवा नाही तर लोकं जीव देतील मधून
Pahile katraj te hinjawadi metro chalu kara. Imp
थुकुन घान करु नका 😢😢
20 -30 YRS लेट झाले आहे मेट्रोला,social गुन्हेगार वृत्ती चे राजकीय नेते, मंत्री, सरकारी अधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार यांचं मुळे वाट लागली आहे 🦀🦀🦀कॅन्सर आहेत हे सर्व समाज साठी आणि देशा साठी 🤮🤮🤮😡😡😡👎👎👎
Tyana nivdun kon dete he pan lakshat ghya? Kahi jababdari janatene ghetli pahije
म्हणूनच आम्ही पुणेकर परत परत भाजप निवडून आणतो.....7-8 वर्षात मेट्रो प्रकल्प पूर्ण केला.
Great,super
खूप छान ,तसेच स्वारगेट हडपसर मार्गे झालं तर या भागातील वाहतूक समस्या कमी होईल
स्वारगेट च बस stop पण दाखवा...एकदा....🙏
Vanaz to Chandani chowk extension is the most required track. Hope it will be implemented soon.
Good work done by pune metro . ..but do something about roads , roads are in worst condition..
Very nice / कामाचे भूमिपूजन करून उपयोग नाही केलेले भूमिपूजन पूर्णतःवास नेने गरजेचे आहे. मोदी हे तो मुमकिन हे /
आता फक्त घान नका करू देवू राव लोकांना ..नैतर कुठं पण मुतायला उभा राहतात आणि कुठं पण कचरा टाकतात... हे थांबवला पाहिजे.. जास्तीत जास्त डस्ट बिन ठेवा...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या बसेस ग्रामीण भागात सेवा देतात त्यांचेपेक्षा शहरी श्रीमंत वर्गाकरीता शासनाचे जास्त लक्ष देतात असे धोरण आहे त्यामुळे एस टी स्टैण्ड सुधारणार नाही असे आपणास नाही वाटत कां ?
इतके नोकरीं. उद्योग नसलेले तरुण आहेत घ्याकी त्यांना कामाला आणि करा दणादणा काम पूर्ण. काय नाटक लावलीत. वनाज ते चांदणी चौक काय लांब अंतर आहे होय. आणि हो मेट्रो पासून मिनी बस सुरु करा . जनतेला सोईचे होईल . मेट्रो खर्च लवकर वळता होईल .. रोजगार वाढतील.
@@vaishalideshpande9347 ye udya chandni chowk madhe favda gheun.. Deto kam
कशाला हव्यात नोकऱ्या प्रत्येकाला? स्वयं रोजगार साठी प्रयत्न करा.
@@rajeevjoshi7044 म्हाताऱ्या तुझ्या वेळी सहजपणे नोकरी मिळत होती. अगदी मॅट्रिक झालेल्या कोवळ्या पोराला नोकरी लागत असे. तुझ्या पिढीने नोकरीचा पुरेपूर आनंद घेतला, आमच्या पिढीला सुध्दा नोकरी चा आनंद घेऊ दे की.
@@rajeevjoshi7044 😂
हिंजवडी ते शिवाजी नगर मेट्रोचे काय? इथे रहदारी भयानक आहे..
virodhak aplyala samrudhhi highway varchi ek crack dakvtil...pan ase important zalele kam tya andhalya lokana disnar nahit
गड किंल्याकडे तुम्हि हेवड्याच ताकतीने लक्ष दिले आसते तर जगातिल सर्वात मोठे पर्यटन स्थळ निर्माण झाले आसते 5
डॉ वर्ग म.न.पा.कडे लक्ष द्या ना आता, सर्व काही मुंबई, पुणे.यालाच महाराष्ट्र राज्य म्हणजे हेच काय 😂
Wait for 6months and see how we are maintaining the same
Saheb,please push International Airport also.
याऐवजी एसटी बस सुधारली पाहिजे
दसऱ्याला उदघाटन होणार आहे याचं
Metro private team Handel kar rahi hai isliye best hai, Pmc ko de do iski bhi vaat laga degi
Cleanness theva tyacha samor swargate st stand ahe purya rajyatun tithe lok yetat khup Pani sathlela asata bhinti rangvlelya asatatat maha metro ni swargate s t stand tabyat GHEUN tithe swachata karavi
४ डब्बे घेऊन जाणाऱ्या मेट्रो वर अमाप खर्च करण्यापेक्षा १२ डब्ब्यांच्या लोकल ट्रेन ची (लोणावळा - दौंड) frequency वाढवली तर पिंपरी चिंचवड मधून येणाऱ्या कर्मचारी लोकांमुळे होणारे ५०% ट्रॅफिक कमी होईल.
स्वारगेट एसटी स्टँड च काय? तोकडी व्यवस्थित करणार?
What's the use people would still vote for caste, religion, money and language😢
When Hadapsar and Kharadi Will geto Metro ?
Swargate te Hadapsar kadhi Suru Honar
Khub dhanivad
Parents Hi Metro maintain saati kai action hai jara saanga
Only bjp ❤❤❤
अहो साहेब पुण्यातील BRT बंद करा, बसमध्ये चढताना पाय घसरून बस आणि बीआरटीच्या मध्ये जातो accident होतो
कुठल्या गाढवाची अक्कल होती BRT काढायची, आधीच पुणे बरं होतं, नवीन नवीन गोष्टी त्यामुळे अपघात जास्त होतात
पुणे बदलावं म्हणून मतदान केलं तुम्हाला
हे काम चांगलं केलं आहे.
परंतु तेथील ST bus stand जावून बघा जरा.😢
मेट्रो स्टेशन स्वच्छ ठेवण्यासाठी
वाटेल तिथे थुंकणाऱ्या ना खुप मोठा दं ड ठेवा
हडपसर fursungi पर्यंत metro साठी कोणी प्रयत्न करावे.
❤
अभिनंदन, मग आता स्थानिक फेरीवाल्यांचे स्टॉल थाटा थोडी बेरोजगारी कमी होईल
Pune needs at least 13 lines of Metro. Needs 500 KM of metro network to cover the city. It needs to be modeled on Tokyo. We cannot just say 100% be get stalled. I appreciate good progress has been made but this just the start and there is long journey ahead of us. It will take decades before we can even come close to some mega cities. Let’s celebrate the wins but also look forward as our infrastructure needs to match the needs of people.
Swarget st stand tithe shejarich ahe tyachi pn ky aavsta jhali ahe te paha
स्वारगेट ते धायरी करा
Ramwadi to wagholi 6Warshyanpasun aiktoy nuste bolta
Nigdi to Talegaon Dabhade pan metro chalu kara jamla tar..
Vidyapeeth road metro kadhi suru honar ?
Jr tumhi punekar modi na 4th term dayl tr
Nagpurkarani modi na 3rd term dili .... Trr nagpur metro 2nd Phace kaam suru zala.... 2nd phace metro khup mushkil hota ... Pn N gadkari ni khup jorr lawla .... He tayni yeka local program madhe sangitla
खडकी आणि रेंज हिल्स मेट्रो स्टेशन्स बाबत काय झालं?
एक नंबर पण स्वच्छ पण राहिला पाहिजे
Impossible aahe
Chalu Kara laukar , khup problems ahet traffic mule.
Pudhchi kama pan jara laukar honyachi amhi apksha karu shakto ka?
No
Sawrgate ते हडपसर plz
ST stand pan change kara.....paus Astana st stand aata made jata yet nhi
Earliest possible PCMC TO SWARGATE METRO LINE needs to be started.!!!
Wagholi te hadapsar pan zali pahije khup aste
How do I travel from swargate to Anand nagar metro station
आता पुण्याचे विकास करू नका ,पुणेकरारांना ह्याचा फार त्रास होतो
Hadapsar sathi kadhi honar ahe
स्वारगेट मेट्रो परिसरात ड्रग माफिया आणि कोयता यांना बंदी करण्यात यावी
Thanks to Devendra Fadanvis
What about Katraj?
सिंहगड रोड च काय झाले...
Maharashtra म्हणजे पुणे आणि मुंबई एकड धड रस्ते नाहीत. आणि मेट्रो शहरावर करोडो रुपये खर्च करतात
सिंहगड रोड विसरलेच
Sagle kade kashi service detil
deadline nahi sangitle hyatach sarva ala😂😂
Saheb Metro line no3 (Shivajinagar-Hinjewadi) pan fast complete hoel.