Ek sravat mahatav aslesle June khandbha mandir babat kahi mahiti denyat ali naslyane purn mahiti ch milali nahi... Gavachi pujari kon ahet he pan ya madhe samgitale nahi tyamule mahiti pureshi nahi.......Yelkot yelkot Jay Malhar
प्रथमता आपले धन्यवाद, दादा इथले मूळ पुजारी चव्हाण गुरुजी आहे असं आम्हाला समजलं, त्यांचा उल्लेख आम्ही केला, मानाची मुंड्याची गाडी यापाशी लोकांनी सांगितला , जुना खंडोबाचे मंदिर, तुमच्या गावातील जानकर ,लोकांनी भक्त ज्यांनी जी माहिती दिली तीच आम्ही तुमच्यासमोर प्रामाणिकपणे सादर करण्याचा प्रयत्न केला, बाकी पुन्हा एकदा पुढच्या वर्षी येऊ आणि निश्चित तुम्हाला भेटू, नवीन काही सुधारणा असेल किंवा जुन्या काही गोष्टी राहून गेल्या असेल तर त्या पुन्हा एकदा व्यक्त करू धन्यवाद 🙏
यळकोट यळकोट जय मल्हार हर हर महादेव 🚩💛
👍🙏
मल्हारी मार्तंड जय मल्हार
जय मल्हार 🙏🌹
येळकोट येळकोट जय मल्हार
9 ते 10 बँड होते काल