तुम्ही माहिती दिली ती चागली आहे पण एक सांगू त्या पंपाचा प्रेशर च्या हिशोब केला तर 15 लिटर चा पंप खाली होण्यासाठी 7 मिनिट लागतात मग 200लिटर साठी किती वेळ लागेल ते तुम्ही समजू शकतात मग तेवढा टाईम मोटर चालू आसेल
भाऊ माहीत छान पण तुम्ही जि नळी बाहेरच्या मशीनला जोडता खर्च पण वाढतोय मशीनचा माझ असं म्हणन आहे की डायरेक्ट ती नळी आत मध्ये जोडली तर चालेल पण पंप टाकीवर आडवा माडाचा
खूपच सुंदर आयडिया आहे
छान आहे कल्पना
खूप चांगली माहिती दिली आहे
तुमच अभिनंदन
मस्त.दिलं.से.सलाम
आणि खूपच छान माहिती दिलीत तुम्ही दादा
फारच छान.
खूप छान
Good idea
खूप छान एकच नंबर
चागली माहीती दिली
Potash uriea kedila dripmadhun sodanyasathi upaay Kay ...
धन्यवाद सर माहीती दी ल्या
Khup chan ekadam bhar👌
मस्त आहे पण किती वेळ लागतो
मोटर किती व्होल्टची आहे
छान
Very nice 👍👌
Khupch chhan
Super dada
Ashech jugad karun aapan favarni karu shakato ka
औषध पाईप लाईन मध्ये सोडताना त्या ठिकाणी कसे कनेक्शनदिले आहे ते समजले नाही
छान भाऊ
स्वत आणी मस्त
Bhav drip chya presher ne motor kharab hoti
Kdkkk mast idea Bro🤞🏻
खुप सुंदर भावा
छान सुदर्शन
Nice darshan 🙏
Nice
Verry nice bhava
Khat detana borvel chalu thevaychi ka?
Ho
मोटार कोणती जोडली त्याचे फोटो टाका प्लिज
Mast bhava....
Moter kuthe bhetel
Spinklar la jodta yeil ka
Ho Kahi problem nahi.
👌👌👍👍
दादा, ही मोटार कुठे मिळेल. माहिती द्याल.
आपल्या जवळच्या पंप विक्री च्या दुकानात मिळते. पंपमध्ये जी मोटर आहे तासलीच बाहेर जोडली आहे.
तुम्ही माहिती दिली ती चागली आहे पण एक सांगू त्या पंपाचा प्रेशर च्या हिशोब केला तर 15 लिटर चा पंप खाली होण्यासाठी 7 मिनिट लागतात मग 200लिटर साठी किती वेळ लागेल ते तुम्ही समजू शकतात मग तेवढा टाईम मोटर चालू आसेल
हो, सर त्याचा च विचार करून नवीन यंत्र तयार केलं आहे आपल्या, चॅनेल वरती त्याचा व्हिडिओ आहे, नक्की पहा.
10 hp moter aahe.hi system chalel ka.
Ho chalel sub line la joda
मोठारीच नाव काय आहे दादा
Pipe kiti inch aahe
Konti
Super
1 ñamber
Bhava tu majhyapan pampala tasa karun de
छान डोक लावल
बैटरीची चैर्जिंग लवकर ऊतरणार दोन दोन मोटारी लावण्याने !
पण दादा येका वेळी एकच मोटर चालू राहते
भाऊ माहीत छान पण तुम्ही जि नळी बाहेरच्या मशीनला जोडता खर्च पण वाढतोय मशीनचा
माझ असं म्हणन आहे की डायरेक्ट ती नळी आत मध्ये जोडली तर चालेल पण पंप टाकीवर आडवा माडाचा
मी पण केलय पण त्याला मी लाईट सप्लाय दिलाय पण मोटर चालु केल्यावर पाण्याचा दाब आल्यावर बंद होतय
लाइट सप्लाय किती वोल्ट आणि किती अँपिअर चा दिला आहे ?
आपला फोन नंबर लागत नाही नवा नंबर मिळेल का
Mobile no dya dada tumcha
7447727402
मोबाइल नंबर
tumcha whatsup no dy
7447727402
खुप छान
छान
Nice
Nice idea bhau
Thank you ..
@@chalashetikaru214 दादा मी सोलापुर(मोहोळ) चा आहे... please give your mobile number.
@@vinayakwale2001 7447727402
Nice
Nice
Nice