बकवास बंद करा भाऊ खत ठिंबक मधुन सोडल्यानंतर पाच मिनिटांत मोटर बंद करावी जनेकरुन खत पाण्याच्या ओलावा मुळे जास्त खोलीवर जाणार नाही याची काळजी घ्यावी आम्ही पण शेतकरी आहोत.
तुमचा प्रॉब्लेम/ शंका असेल ती मला थोडक्यात सांगा जर तुम्हाला शेतात जाऊन व्हिडिओ काढता आला तर तो काढून मला व्हाट्सअप करा व्हाट्सअप करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा wa.me/919172800247 करा आमच्या वेबसाईटला www.agrowone.in ला भेट द्या मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला मदत करेल सूर्यप्रकाशात व्हिडिओ काढा व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा पकडा
नमस्कार साहेब , मी नोकरी करून शेती करणारा आहे . 1 आठवड्यापूर्वी मझ्याशेतातील 450 सीताफळ झाडांना 2kg विद्रव्य,19.19.19 NPK drip मधून दिले . मी आज पर्यंत हाच विचार करत होतो एवढ्या दृपच्या पाण्यातून प्रत्येक झाडाला किती मिळाले .हिशोब काही बस्त नव्हता. पण आजपासून drip मधून खते देणार नाही
अरे दादा वॉटर solubl खते डायरेक्ट पाण्यातुन ड्रीप द्वारे मुळापाशी जातात आणि त्या npk ची जेव्हढी आवश्यकता असते तेव्हढेच ते झाड घेत असते एकावेळी 2 किलो च्या जागी 5 किलो टाकलं तर झाड जास्त वाढत अशातला भाग नाही त्याला जेवढी गरज आहे तेव्हढेच ते झाड खत घेत तू साधा प्रयोग करून बघ 10 line ला ड्रीप ने npk टाकून पाणी सोड आणि 10 line ला नुसतं पाणी सोड आणि 15 दिवसाने चेक कर कोणतं जास्त चांगलं दिसत स्वतःची बुद्धी पण वापरा थोडी कोणी काहीही सांगत असते पण निर्णय आपल्याला घ्यायचा असतो
@@vpchavan1410 ओक भाऊ पण माझी मिरची 20 दिवसाची व 45 दिवसाची आहे तर मग मि का नियोजन करावे कारण 1200 रोप पैकी 800 झाडं 45 दिवसच व 300 ते 400 रोप हे 20 दिवसाची तर मग मि खत नियोजन कस करायचं
दोन मिनिटांच्या माहितीला दहा मिनिटे लावली आणि तरी सुद्धा चुकीची माहिती दिली. आणि जो उपाय सांगितला तोही खर्चिक व निरुपयोगी पंपाने अळवणी करणार्या अगोदर जमिनीत चांगला ओलावा लागतो तेव्हा ही खते वाया जाणार ?
बराेबर आहे जे ठिबकद्वारे साेडलेली खते कीटकनाशके हे जास्त वेळ माेटर चालण्याने जाे पिकांच्या मुळांच्या झाेनच्या खाली जमिनित जातात म्हऩजे जिथ खानारच काेनी नाही आशा ठीकाणी जातात व त्याचा उपयाेग पिकांना पाहिजेत्या प्रमानात हाेत नाही
चुकीची माहिती आहे साहेब,drip द्वारे योग्य प्रमाणात खते सोडलीत की त्याचा रिझल्ट 100% मिळतो,पाहिले ठिबक सिंचन 1 तास चालून सेवती खते सोडून द्यावीत नंतर जास्त वेळ पाणी सोडू नये ,आणि प्रत्येक झाडाला पाहिजे तेवढं खत मिळते
Tri kiti velpani dene yogyach aahe water manje mi 30 minute motor chalu thevto v chalu kelyanantar 10 minute chalu thevto nanter 10 minute pumpa tun chalu khat deto v khat sampalya nanter 10 minute chalu thevto he barober aahe ka 10 gunthe aahe mirchi
किटक बुरशीनाशकासाठी तुमचा अभ्यास बरोबर आहे पण खतांसाठी पाण्याचे प्रमाण जास्त झाले तरी फायदाच होतो नुकसान होत नाही. खत सोडून झालेनंतर लगेच मोटरचे पाणी बंद करावे
Tumhi kay mahiti detay, tyacha base kay hech lakshat yet nahi ya video madhun... aalawani kelyawar patpani dilyawar tari tumcha aahe te concentration rahnar aahe ka? Wa ewdhya concentration che aushadh sodatana tyachya padhati wa panyache praman dilelech aste..
*DOWNLOAD ❤️ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
😊😊 WHATSAPP wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE agrowone.in/
📞📞 wa.me/919172800247
धन्यवाद माऊली खूप चांगली माहिती दिल्याबद्दल डोकं ठिकाणावर आले
अगदी बरोबर धन्यवाद🙏 👌
खुप चांगली माहिती आवडली.
धन्यवाद सर
अतिशय छान व पोटतिडकीने केलेला विडीओ
खूपच छान माहिती दिली सर आपन मनापासून धन्यवाद
Thank you very much
सर मस्तच माहिती दिली अभिनंदन सर
I will agree with you
Agadi barobar
लय भारी🎉
बकवास बंद करा भाऊ खत ठिंबक मधुन सोडल्यानंतर पाच मिनिटांत मोटर बंद करावी
जनेकरुन खत पाण्याच्या ओलावा मुळे जास्त
खोलीवर जाणार नाही याची काळजी घ्यावी
आम्ही पण शेतकरी आहोत.
छान जनजागृती केली साहेब धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत
अतिशय तळमळीने सांगितले धन्यवाद सर
अगदी बरोबर आहे मी सहमत आहे
तुमचा प्रॉब्लेम/ शंका असेल ती मला थोडक्यात सांगा जर तुम्हाला शेतात जाऊन व्हिडिओ काढता आला तर तो काढून मला व्हाट्सअप करा व्हाट्सअप करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा wa.me/919172800247 करा आमच्या वेबसाईटला www.agrowone.in ला भेट द्या मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला मदत करेल सूर्यप्रकाशात व्हिडिओ काढा व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा पकडा
खुप छान माहिती आहे सर मला रिप्लाय दया
छानच माहिती धन्यवाद सर
Great sir
अगदी बरोबर .100% सहमत
आम्ही पण शेती करतो राव योग्य प्रमाणात खत सोडलं तर हमखास रिझल्ट मिळतात. फालतू वेळ वाया गेला व्हिडिओ बघून.
Rong design
मस्त भावा
Bhau drip madhun yogya khat jatye baba amhi pn shetye kartoy..
खतांची तीव्रता वाढवल्यास osmotic imbalance निर्माण होतो,हे माहित आहे का?
धन्यवाद सर
अतिशय सुंदर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद शेतकऱ्याच्या हिताचे
Shetkaryansatici talmal
Dhanyavad sir
Sir mahenala 4vala N 8kg ssp8kg p8kg da ase boltat
Very good
Nahi bhau vencuri ni pn result yeto rav
Nic vido
बावळट
Drip nali madil kamit kami antar kiti asate cotton madhy thewache aahe sir
खरं आहे सर
छान माहिती
अगदी योग्य चांगली माहिती दिली सर.
नमस्कार साहेब , मी नोकरी करून शेती करणारा आहे . 1 आठवड्यापूर्वी मझ्याशेतातील 450 सीताफळ झाडांना 2kg विद्रव्य,19.19.19 NPK drip मधून दिले . मी आज पर्यंत हाच विचार करत होतो एवढ्या दृपच्या पाण्यातून प्रत्येक झाडाला किती मिळाले .हिशोब काही बस्त नव्हता. पण आजपासून drip मधून खते देणार नाही
Ase asate tar tyavarati bandi Ali asati
त्यामुळे तुम्ही योग्य देत आहात खाते सुरू ठेवा
अरे दादा वॉटर solubl खते डायरेक्ट पाण्यातुन ड्रीप द्वारे मुळापाशी जातात आणि त्या npk ची जेव्हढी आवश्यकता असते तेव्हढेच ते झाड घेत असते एकावेळी 2 किलो च्या जागी 5 किलो टाकलं तर झाड जास्त वाढत अशातला भाग नाही त्याला जेवढी गरज आहे तेव्हढेच ते झाड खत घेत तू साधा प्रयोग करून बघ 10 line ला ड्रीप ने npk टाकून पाणी सोड आणि 10 line ला नुसतं पाणी सोड आणि 15 दिवसाने चेक कर कोणतं जास्त चांगलं दिसत स्वतःची बुद्धी पण वापरा थोडी कोणी काहीही सांगत असते पण निर्णय आपल्याला घ्यायचा असतो
आभारी आहे मिञांनो , मला योग्य सल्ला दिल्याबद्दल.
@@vpchavan1410 ओक भाऊ पण माझी मिरची 20 दिवसाची व 45 दिवसाची आहे तर मग मि का नियोजन करावे कारण 1200 रोप पैकी 800 झाडं 45 दिवसच व 300 ते 400 रोप हे 20 दिवसाची तर मग मि खत नियोजन कस करायचं
@@vpchavan1410 reply अवश्य द्या
कामच सोडून शिल्लकच जास्त बोलले आन टाइम गेला आमचा
Yesssss
1 no Bhau
ही माहिती चुकीची आहे उगाच काही पण सांगत जाऊ नका
चॅनल पासून किती कमवतात ते सांगा
आणि नीट अभ्यास करून सांगत चला
कलरचा पाणी म्हणजे नेमके काय आहे हे सांगितले नाही
Mi Aasa vichar karun basalo
शुद्ध पाणी पीएच पाहा त्या नंतर विरघळणारे पाणी चे पाहा पाहा फारक समजेल.
बरोबर आहे कंपनी ने शेतकर्याला धुतलय
👌🏻👌🏻🙏🏻
मुद्द्याच बोलत जा सर म्हणजे वीडियो छोटा होईल
कमी वेळेत महिती देत जावा
शाब्बास रं भावा. असंच शेतकऱ्यासनी चू.. बनवत जा....
सर माझ्या जवळ मोटर नाहीये मी ड्रीप एरीकेशन इंजिन वर करू शकतो का....
What? People injecting this things in running pipe?
चुकीची माहिती आहे मी शेतकरी आहे सोडकेल्या खताचा पिकावर परिणाम दिसून येतो
Santra la deto mi drip madhun khup changla result milat aahe
दोन मिनिटांच्या माहितीला दहा मिनिटे लावली आणि तरी सुद्धा चुकीची माहिती दिली. आणि जो उपाय सांगितला तोही खर्चिक व निरुपयोगी
पंपाने अळवणी करणार्या अगोदर जमिनीत चांगला ओलावा लागतो तेव्हा ही खते वाया जाणार ?
Badbad Karuna ka
बकवास
बराेबर आहे जे ठिबकद्वारे साेडलेली खते कीटकनाशके हे जास्त वेळ माेटर चालण्याने जाे पिकांच्या मुळांच्या झाेनच्या खाली जमिनित जातात म्हऩजे जिथ खानारच काेनी नाही आशा ठीकाणी जातात व त्याचा उपयाेग पिकांना पाहिजेत्या प्रमानात हाेत नाही
छान माहिती दिलीत सर
सर्व भाषण चुकीचे आहे ।
चुकीची माहिती आहे साहेब,drip द्वारे योग्य प्रमाणात खते सोडलीत की त्याचा रिझल्ट 100% मिळतो,पाहिले ठिबक सिंचन 1 तास चालून सेवती खते सोडून द्यावीत नंतर जास्त वेळ पाणी सोडू नये ,आणि प्रत्येक झाडाला पाहिजे तेवढं खत मिळते
Tri kiti velpani dene yogyach aahe water manje mi 30 minute motor chalu thevto v chalu kelyanantar 10 minute chalu thevto nanter 10 minute pumpa tun chalu khat deto v khat sampalya nanter 10 minute chalu thevto he barober aahe ka 10 gunthe aahe mirchi
Reply dya
He zhavan bhashan lai karat Rao ..muddyach Kami bolltay
चूकीची माहिती दिली
सर मी पण तेच करतोय खूप भारी result मिळतोय
Me lpn hech krto
पंपाने चार ते पाच एकरला शक्य नाही
पाणी दिल्या नंतर शेवटच्या 10/20 मिनिटात
खते सोडा व्हेनच्यूरीला छोटा पंप लावा चांगला रिझल्ट मिळतो
Nakki ka pratyek pump ne drinching krto ka
hi sir
Chuthy ahe ha kahi pan mgg
Apuri mahiti ahe Henna👎👎
निव्वळा बडबड करतोस
Tu swatala ati shahana smaju nkos, pidhya gelyat amachya shetit ani result milto drip fertigation mdhe mhnun sodtat lok. Matit ati khate zali tr jamin khrab hoti mhnun drip mhnun kami khat dili jatat ani direct zadala fayda houn utpnna vadht ani khate vachtat. Jyat gyan ny tith nko nak khupsu.
😂
चुकिची माहिती
तुमची माहिती चुकीची आहे अस मला वाटत.
Brobar ahe
100%brobr
Badam pantene khayat ka barbad video
100% sahamat
काय वाटेल ते बोलता
काय फालतूगीरी आहे राव
किटक बुरशीनाशकासाठी तुमचा अभ्यास बरोबर आहे पण खतांसाठी पाण्याचे प्रमाण जास्त झाले तरी फायदाच होतो नुकसान होत नाही. खत सोडून झालेनंतर लगेच मोटरचे पाणी बंद करावे
लाल औषधाचे नांव काय आहे सर कृपया सांगितले तर बरे होईल.
Te saral colour che pane aahe prouaga sathi.
Tumhi kay mahiti detay, tyacha base kay hech lakshat yet nahi ya video madhun... aalawani kelyawar patpani dilyawar tari tumcha aahe te concentration rahnar aahe ka?
Wa ewdhya concentration che aushadh sodatana tyachya padhati wa panyache praman dilelech aste..
छान माहिती