आपन दिलेली माहिती हि अतिशय महत्वपूर्ण आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलेला वेळ हि अगदी योग्यच. पुढील माहिती व्हिडिओमध्ये पिकनिहाय खतांची वापरण्याची पद्धत व प्रमाण यावरती सविस्तर मार्गदर्शन मिळावं हि विनंती
उत्पन्न जर चांगले घ्यायचं असेल तर शेणखत जास्त टाका आणि डी कंपोजर ची शेती करा रासायनीक खतांचा वापर करून शेती बजंर होऊन रायली अजुन 10 वर्षांनी कुठलच पिक येणार नाही म्हणून सांगतो डी कंपोजर ची शेती करा मी स्वता करतोय एक नंबर रिझल्ट आहे 👌👌👌
खूप छान question करून gore sr तूम्ही माहिती आपल्या परयतं पोहचवताएत. मना पासून आभार... सर. मिरची वगिँय विषयी लागवडी पासून शेवट परयंत खत व micronutrients विषयी थोडक्यात सागावे हि विनंति. धन्यवाद सर
" तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल. महाराष्ट्र करिता - chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo राजस्थान करिता chat.whatsapp.com/CBKdey9mwOzJTqLWqBCVi0 गुजराथ करिता chat.whatsapp.com/Cst0DpE4HV6JbGMfQdDZUQ कर्नाटकसाठी - chat.whatsapp.com/KA9xtSDDtDz5d1KZu5PDOL"
साहेब कपाशी पिकासाठी ड्रीप द्वारे खतांचे व्यवस्थापण या साठी सुद्धा व्हिडिओ तयार करा साहेब या विषयाची सुद्धा माझ्या खान्देशी शेतकरी अत्यत गरज आहे आणि आशा करतो की लवकरात लवकर तुम्ही ही मागणी पूर्ण कराल
गोरेसाहेब पुनश्च एकदा अभिनंदन आपलं दोघांच, आपण फारच अप्रतिम पद्धतीने विषय हाता।ला असो , fertigation च्या संदर्भात अजून बरेच video बनवा , तसेच capabilities and solubility संदर्भात माहिती घ्या ,तसेच त्यांचं कुठलं equipment आहे तेही विचारा आणि आपल्या प्रचलीत पद्धतींचेही मुल्य मापण करुन घ्या
हा व्हिडीओ टाकल्याबद्दल सर मी तुमचा मनःपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो असाच पुढचा व्हिडिओ लवकर तयार करावा सरांचं मार्गदर्शन आम्हाला घडावं हीच हीच प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र
हळद पिकाला विद्राव्य खतांचा वापर कसा करावे व कोणत्या अवस्थेत कोणती खते वापरली पाहिजेत ते सांगा एक हळद पिकावर व्हिडिओ बनवा व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल तुमचे व्हिडिओ imp असतात सर.
एक दोन तोडे असणारी पीके उदा. केळी, डाळिंब आणि अनेक तोडे असणारी पीके उदा. वांगे, कारले. वरील दोन्ही उदा. मधील पीकांची वेगवेगळ्या अवस्थेत खतांची गरज वेगवेगळी असते, त्या विषयी सविस्तर माहिती मिळावी. धन्यवाद.
" तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल. महाराष्ट्र करिता - chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo राजस्थान करिता chat.whatsapp.com/CBKdey9mwOzJTqLWqBCVi0 गुजराथ करिता chat.whatsapp.com/Cst0DpE4HV6JbGMfQdDZUQ कर्नाटकसाठी - chat.whatsapp.com/KA9xtSDDtDz5d1KZu5PDOL"
नमस्कार सर तुम्ही दिलेली माहिती जर अचूक असेल तर ही माहिती आणि या खताचा उपयोग जमिनीतील किती टक्के सेंद्रिय कर्ब च्या प्रमाणावर आधारित असेल आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या माहितीचा व्हिडिओ प्रसारित करावा धन्यवाद
छान माहिती सर धन्यवाद सर डाळिंब पिकाचे फळ धारणे पासून काढणी पर्यंतचे खताचे नियोजन कधी काय टाकावे व कधी फवारणी घ्यावी व कोणत्या कंपनीचे खाते व फवारणी औषध चांगले हे समजले तर आणखी शेतकऱ्याला सोपा विषय होईल कारण दुकाना मध्ये खूप साऱ्या कंपनीचे औषध असतात म्हणून प्रत्येक पिकासाठी वेळापत्रक असेल तर त्याप्रमाणे शेतकरी करू शकतो शेतकरी दुकानात जाऊन फक्त दुकानदार जे औषध देईल तेच तो घेऊन येतो त्यामुळे ? धन्यवाद
रसायनमुक्त शेती शिवाय पर्याय नाही जमीन बंजर होत आहे मी 8 एकराचा शेतकरी आहे माझ्या घरामध्ये पण कृषी पदवीधर आहे सगळ्यांनी शेतकऱ्याची वाट लावलेली आहे रासायनिक मुक्त शेती हाच पर्याय
खूप मस्त माहिती तुमच्या नवीन नवीन व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत असतो मी
अजित सर अतिशय सुंदर छान माहिती दिल्याबद्दल खरच मनापासून धन्यवाद🙏🙏👌 खूप छान
अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली सर.
एक व्हिडियो हळद पिकाला लागणारे विद्रावे खते कोणती वापरावी यावर एक बनवा.
Plz.
मनापासून धन्यवाद सर, मनातून निघणाऱ्या प्रश्नांची उत्तरे भेटतायेत.
आपन दिलेली माहिती हि अतिशय महत्वपूर्ण आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलेला वेळ हि अगदी योग्यच.
पुढील माहिती व्हिडिओमध्ये पिकनिहाय खतांची वापरण्याची पद्धत व प्रमाण यावरती सविस्तर मार्गदर्शन मिळावं हि विनंती
उत्पन्न जर चांगले घ्यायचं असेल तर शेणखत जास्त टाका आणि डी कंपोजर ची शेती करा रासायनीक खतांचा वापर करून शेती बजंर होऊन रायली अजुन 10 वर्षांनी कुठलच पिक येणार नाही म्हणून सांगतो डी कंपोजर ची शेती करा मी स्वता करतोय एक नंबर रिझल्ट आहे 👌👌👌
Good
Gokul patil tumcha number dya
गोकुळ पाटील तुमचा नंबर
❤
खुपच छान माहीती मिळाली पुढच्या भागाची वाट पहात आहे.💐💐
खूप छान question करून gore sr तूम्ही माहिती आपल्या परयतं पोहचवताएत. मना पासून आभार...
सर. मिरची वगिँय विषयी लागवडी पासून शेवट परयंत खत व micronutrients विषयी थोडक्यात सागावे हि विनंति. धन्यवाद सर
खूप छान माहिती सर धन्यवाद
इंगळे साहेब व गोरे साहेब
Khup chan mahiti dili sir thumi..
Thank you...
सर आपण अशीच माहिती शेतकर्यांपर्यत पोहचत रहा,आणि तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो...
" तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en
खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल.
महाराष्ट्र करिता - chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo
chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo
राजस्थान करिता chat.whatsapp.com/CBKdey9mwOzJTqLWqBCVi0
गुजराथ करिता chat.whatsapp.com/Cst0DpE4HV6JbGMfQdDZUQ
कर्नाटकसाठी - chat.whatsapp.com/KA9xtSDDtDz5d1KZu5PDOL"
खूप छान माहिती सर धन्यवाद
खुप छान माहिती. धन्यवाद. नारळा संबंधी माहिती दिली तर खुप बर होईल....
खुप उपयुक्त माहिती आहे सर , थँक्स सर
सर आपल अभिनंदन अतिशय उत्तम माहिती आम्हाला मिळत आहे.
आज पर्यंत पाहिलेल्या चॅनेल पैकी सर्वात उत्तम very best super
साहेब कपाशी पिकासाठी ड्रीप द्वारे खतांचे व्यवस्थापण या साठी सुद्धा व्हिडिओ तयार करा साहेब या विषयाची सुद्धा माझ्या खान्देशी शेतकरी अत्यत गरज आहे आणि आशा करतो की लवकरात लवकर तुम्ही ही मागणी पूर्ण कराल
अनमोल माहिती
खूप छान माहीत आहे सर
धन्यवाद सर
Khup Changli mahiti dhanyvad
Chan Sir tumhi khupch mandni karun mahiti dele
खूप छान माहिती
क्षारता पाण्यात जास्त असल्यामुळे ड्रीप जाम झालयं .काय करावे
Water conditioners चा वापर करावा
अगदि मनातले प्रश्ण घेतले सर
गोरेसाहेब पुनश्च एकदा अभिनंदन आपलं दोघांच, आपण फारच अप्रतिम पद्धतीने विषय हाता।ला असो , fertigation च्या संदर्भात अजून बरेच video बनवा , तसेच capabilities and solubility संदर्भात माहिती घ्या ,तसेच त्यांचं कुठलं equipment आहे तेही विचारा आणि आपल्या प्रचलीत पद्धतींचेही मुल्य
मापण करुन घ्या
हा व्हिडीओ टाकल्याबद्दल सर मी तुमचा मनःपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो असाच पुढचा व्हिडिओ लवकर तयार करावा सरांचं मार्गदर्शन आम्हाला घडावं हीच हीच प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र
शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज आहे सर तुमच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे ज्ञान वाढते
खूप छान माहिती आहे
अति सुंदर माहिती,
खुप सुंदर माहीती पुढील ०हीडिओ लवकर पाठवा धन्यवाद सर
हळद पिकाला विद्राव्य खतांचा वापर कसा करावे व कोणत्या अवस्थेत कोणती खते वापरली पाहिजेत ते सांगा एक हळद पिकावर व्हिडिओ बनवा व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल तुमचे व्हिडिओ imp असतात सर.
Thanks
Khup chan information aahe
एक दोन तोडे असणारी पीके उदा. केळी, डाळिंब आणि अनेक तोडे असणारी पीके उदा. वांगे, कारले.
वरील दोन्ही उदा. मधील पीकांची वेगवेगळ्या अवस्थेत खतांची गरज वेगवेगळी असते, त्या विषयी सविस्तर माहिती मिळावी.
धन्यवाद.
खुप छान माहिती.🍒👌💐
दादा तेथे बसून सगळे योग्य मार्गदर्शन करणे सोपे आहे परंतु जमिनीत पावसाचे वातावरण व सर्व गोष्टींच्या योगायोग होत नाही म्हणून काही नुकसान होणारच...
बेस्ट
छान माहिती दिली सर
फारच छान माहीती नविन व्हिडीओ लवकर काढा
सर तुम्ही खुप चांगल काम करत आहत. शेतकरी हुशार झाला पाहिजे. खताबदल माहिती द्यावी नायट्रोजन फॉस्फरस मॅग्नेशियम सल्फेट सल्फर
Thanks sir both of you
Khup chan mahiti dili sir
सखोल पाहिजे तशी माहिती आहे आभारी आहे ऊस व चीबड /चोपण जमिनीतील खत व्यवस्थापन विषय घ्यावा ही विनंती
असा एखादा व्हिडिओ बनवा की कोण कोणती खते एकमेकात मिसळु नये. npk .दुय्यम अन्नद्रव्य. सुक्ष्म अन्नद्रवे. पुर्ण माहिती द्या. छान माहिती दिली.
Sir khup important mahiti
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
अशीच एक सीरीज उस पिकाबद्दल ही बनवा प्लीज
खुप खुप आभार
आपण जर 10 26 26 1 दिवस भिजवून आणि नंतर ghalun घेतले आणि ड्रीप ने सोडले तर चालते का सर प्लीज सांगा
सर डाळिंबासाठी रासायनीक खताचे ड्रिपमधुन DAP चे शेड़ूल पाठवा
खुपच छान माहिती आहे
सर मझ्या शेतात लिंबु ची ४० झाड आहेत त्यांच्या वाढीसाठी व खत नियोजना साठी कृपया माहिती सांगावी
Khuuup छान माहिती
सर ड्रिप मधे खते देण्याच्या पद्धती पुढील भाग बनवा प्लिज
Thanks sir
सुपर माहीती सर
Great information
खुपच छान माहिती. धन्यवाद सर.👍
नारळ विषयी माहिती मिळू शकेल का..... 🙏
" तुमच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमचे ""फार्म डीएसएस"" अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
play.google.com/store/apps/details?id=com.FarmDSS&hl=en
खालील लिंकवर क्लिक करून आपण व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होता येईल.
महाराष्ट्र करिता - chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo
chat.whatsapp.com/KpGu92hqh4hGTmPkXvcjyo
राजस्थान करिता chat.whatsapp.com/CBKdey9mwOzJTqLWqBCVi0
गुजराथ करिता chat.whatsapp.com/Cst0DpE4HV6JbGMfQdDZUQ
कर्नाटकसाठी - chat.whatsapp.com/KA9xtSDDtDz5d1KZu5PDOL"
ग्रुप लिंक फुल हे
Very nice videos
धन्यवाद सर डाळिंबाच्या रेस्ट पिरेड मध्ये खतांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करावे
Great study sir 👍💪
Thanks for the nice Information
खूप छान
नमस्कार सर तुम्ही दिलेली माहिती जर अचूक असेल तर ही माहिती आणि या खताचा उपयोग जमिनीतील किती टक्के सेंद्रिय कर्ब च्या प्रमाणावर आधारित असेल आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या माहितीचा व्हिडिओ प्रसारित करावा धन्यवाद
भाजीपाल्याची खत नियोजन बद्दल माहिती हवी
ठिबक सिंचना मधुन कोनती खते सोडू नयेत व कोनती सोडावे
या वर एखादा व्हिडीओ तयार करावा
Very nice video. Thanks Sir
Sir kanda pikasathi chi mahiti &khate v favarnya sambandhi video taka
Gore sir मृग बहार साठी अतिवृष्टी मुळे प्लेग आणि सुर्य प्रकाश नसल्याने साईज मोठी समस्या आहेत. यावर उपाय सांगावे.
Amche kan ughadleyabadal thanks sir
Sir. I like your information regarding fertigation.
I need your suggestions for sugarcane fertigation.
Thanks sir.......lot of useful information sharing for Farmers I am exciting and waiting for your next video.
Thanks for your valuable feedback
To Join with us on Whats App Click on Below Link
chat.whatsapp.com/CBKdey9mwOzJTqLWqBCVi0
Excellent sir good service s
छान माहिती
सर 50 किलो 10 26 26च्या ऐवजी वाटर सोलुबल कोणत आणी किती द्यायचं
छान माहिती सर धन्यवाद सर डाळिंब पिकाचे फळ धारणे पासून काढणी पर्यंतचे खताचे नियोजन कधी काय टाकावे व कधी फवारणी घ्यावी व कोणत्या कंपनीचे खाते व फवारणी औषध चांगले हे समजले तर आणखी शेतकऱ्याला सोपा विषय होईल कारण दुकाना मध्ये खूप साऱ्या कंपनीचे औषध असतात म्हणून
प्रत्येक पिकासाठी वेळापत्रक असेल तर त्याप्रमाणे शेतकरी करू शकतो शेतकरी दुकानात जाऊन फक्त दुकानदार जे औषध देईल तेच तो घेऊन येतो त्यामुळे ?
धन्यवाद
ग्रेट सर
सर डाळिंबासाठी एकरी डोस किती टाकावा व कोणते टाकावे ही माहिती द्या कृपया
Besal Dose var video banava sir .
Sir जमिनीतील आद्रता मोजण्यासाठी काही यंत्र असतील तर त्याची माहिती द्यावी ही विनंती
सर खते द्यायची चांगली कोणती पद्धत वापरली पाहिजे,( कशाच्या साह्याने कशी द्यावी)
टोमॅटो पिकांसाठी खत व्यवस्थापन कसे करावे
Khup chan mahiti aahe... Sir US pikache drip management cha video kara na...
Sir anar ka ped badhane ke liye upyukt mahiti dijiye
Namskar sir pudhil video santra pikanvr pn dya khup chan mahiti
Sarv shetkaryana 1venanti video like kara shear kara yane aapla shetkari jagruk hoel & sir pan mothya umedine video banvtil..
धन्यवाद राहुल जी
Namskar sir jirayayi Rabat bagela settingla kiti pani den yogya rahil
Sir I am salute for your good work
👌👌👌👌
Khate sodnya sathi kami kharch yeil ashi machine suchava o ti kuthe bhetel te sanga
पिकाच्या वाढीनुसार खते कशी घ्यावी हे सांगीतले नाही मागील व्हिडिओ सुंदर आहेत या व्हिडीओ त लोक कनफुज झालेत
Nice sar
सर कांद्याविषयी पण माहिती द्यावी
सर्वप्रथम आपले धन्यवाद
लवकरच या विषयावर व्हिडिओ तयार करु
Npk khatache dhos kiti divsa nantr dyave
Sir Palekar subhash baddal tumhi kay Sangal .TeMhantat ki Drip mahadhun khate deu naka fackt jivamrut Dya
भेंडी लागवड विषय माहिती द्या
Sir jaminitun Dyaychi khate 102626,Dap,123216 Drip deare Chaltil ka
नमस्कार सर खूप छान माहिती दिली. सर टोमॅटो मध्ये ऐकरी 60 टन उत्पादन साठी किती खते द्यावी लागतील
nice information sir
सर केळी पिका बदल खत व्यवस्थापनांची माहिती द्या बरं होईल
Nice
Vary nice information.
good
अशाप्रकारेच संत्रा करीता video असले तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल
रसायनमुक्त शेती शिवाय पर्याय नाही जमीन बंजर होत आहे मी 8 एकराचा शेतकरी आहे माझ्या घरामध्ये पण कृषी पदवीधर आहे सगळ्यांनी शेतकऱ्याची वाट लावलेली आहे रासायनिक मुक्त शेती हाच पर्याय