तनु पुणेकर आंधळे सरांची अधिकृत शिष्य नाही हे खरं आहे,परंतु जगात काही नाते हे मानसीक सुद्धा असतात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

Комментарии • 137

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 27 дней назад +2

    Barobar ahe तुमचे गुरुदेव ज्या प्रमाणे आई आणि वडील हे एकच असता आपल्या मुलाला त्या प्रमाणे गुरूही एकच असावा

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 27 дней назад +1

    गुरुदेव तुम्ही खरच खूप मोठ्या मनाचे प्रेमळ मनाचे अहेत्तुम्हास साष्टांग 🙏

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 6 месяцев назад +8

    खरच आम्ही खुप नशीबवान आहे आपल्या सारखे गुरू मिळाले

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 6 месяцев назад +7

    जय जगदंब गुरूजी म्हणून बाप हा बापच आहे त्या बापाची बरोबरी जगा मधे कोणीच करु शकत नाही म्हणून माझे गुरूजी मायेचा सागर आहेत आशा माझ्या गुरू बापा समोर मी नत मस्तक ❤

  • @bhartigholapa7706
    @bhartigholapa7706 19 дней назад

    खुप छान सांगीतले आहे तुम्ही सर

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 6 месяцев назад +12

    सर एकलव्य असा म्हणाला नव्हता की मी द्रोणाचार्याच्या भरोष्यावर नाही.

  • @prabhanaik1307
    @prabhanaik1307 6 месяцев назад +3

    Guruji you are really great.... The way you are thinking is also unique and great.... Really you are Bap.... Namaskar Guruji...!!!

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 6 месяцев назад +2

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप संयम बाळगला आहे चरणस्पर्श गुरुजी

  • @khandukshirsagar3848
    @khandukshirsagar3848 6 месяцев назад +3

    जय जगदंब गुरुजी

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 6 месяцев назад +2

    Sir🙏Tumhi khup dyani ani mahan ahat tumhala pranam🙏🙏🙏🌷

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 6 месяцев назад +8

    जय जगदंब सर 🙏 सर मांगीरबुवा आणि गोंजीबुवा हे मांढरदेवी ला कसे आले ह्या विषयी video तयार करा ना

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j 6 месяцев назад +2

    जय जगदंब नमो आदेश माऊली

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j 6 месяцев назад +2

    बरोबर आहे तुमच खरं श्रद्धेने केले ना सर्व काय होतं

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 6 месяцев назад +2

    चरण स्पर्श करून नमस्कार करतो भाऊ जय जगदंब

  • @lifesimp1799
    @lifesimp1799 2 месяца назад +1

    गुरुजी तुमच्या ज्ञानाला दंडवत... आमचा शिकून काही उपयोग नाही... इतके छान ज्ञान -मार्गदर्शन कुठेही मिलाले नाही

  • @premadhav7640
    @premadhav7640 6 месяцев назад +1

    Guruji tumhala lay bhari mahiti deta yete❤ khupch Sundar 🙏

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 27 дней назад

    Jay जगदंब जय गुरुदेव अलख निरंजन ओम नमो आदेश 🙏

  • @shivajidesai8556
    @shivajidesai8556 6 месяцев назад +2

    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 6 месяцев назад +2

    ज य जगदंब देव

  • @gauravi1622
    @gauravi1622 6 месяцев назад +2

    धन्यवाद गुरुजी 🙏

  • @jyotitawate1630
    @jyotitawate1630 5 месяцев назад +1

    जय जगदंबा देवी नमो नमा

  • @premadhav7640
    @premadhav7640 6 месяцев назад +1

    Guruji tumhi khupch vastvik ani khupch Sundar 🙏 bolta mala tr khupch moklvatt

  • @JeevanGhorpade-xv9ue
    @JeevanGhorpade-xv9ue 6 месяцев назад +2

    तूमहचया सारखे गूरू या जीवनात तर नाहीच पण पूढचया जन्मात आसे गूरू कधीच कोणाला भेटले नसतील आसे गूरू मला भेटले ते म्हन्जे माझे आंधळे गूरूजी आसे गूरू हे नशिबवान लोकांना च भेटतात माझ्या गुरु ना माझा साष्टांग नमस्कार. जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @sarikaadhav4433
    @sarikaadhav4433 2 месяца назад +1

    सगळ्यांच्या नशिबात चांगली माणसं आणि चांगले गुरू मिळतात असे नाही

  • @rahuljadhav3891
    @rahuljadhav3891 6 месяцев назад +2

    जय जगदंबा

  • @RameshwarBhanudasMundhe-qn6ck
    @RameshwarBhanudasMundhe-qn6ck 6 месяцев назад +2

    जय जगदंबा सर

  • @ganeshpawar7451
    @ganeshpawar7451 6 месяцев назад +3

    जय जगदंब गुरुजी 🙏🚩

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 2 месяца назад +1

    नमो आदेश 🙏🙏

  • @uniquehairstudiopune.2899
    @uniquehairstudiopune.2899 5 месяцев назад +1

    जय जगदंब नमस्कार 🙏🏻🙏🏻🌹👏

  • @ajaykadam1390
    @ajaykadam1390 6 месяцев назад +3

    जय जगदंब 🙏🏻

  • @parmeshwarkokate7546
    @parmeshwarkokate7546 6 месяцев назад +2

    जय जगदंब गुरूजी

  • @user-li7hl9kz4o
    @user-li7hl9kz4o 6 месяцев назад +1

    Ekno video banvla❤Sir tumhi

  • @RanjanaSalave-d1r
    @RanjanaSalave-d1r 6 месяцев назад +2

    जय जगदंब भाऊ

  • @shhhhh..8021
    @shhhhh..8021 6 месяцев назад +2

    जय जगदंब गुरुजी 🙏

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 2 месяца назад +1

    जय जगदंब गुरूजी नमो

  • @sachinwaghmode5058
    @sachinwaghmode5058 6 месяцев назад +2

    जय जगदंब भाऊ...🙏🙏

  • @shivajisuryavanshi4309
    @shivajisuryavanshi4309 6 месяцев назад +2

    जय जगदंब भाऊ बाप तो बाप रहेगा

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 6 месяцев назад +1

    जय जगदंब गुरुजी 🙏 जय तुळजा भवानी माता 🌹🙏

  • @user-wr8be7sf1g
    @user-wr8be7sf1g Месяц назад +1

    🚩🌹🌹🙏🙏👌👌🌹🌹🚩

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 6 месяцев назад +2

    सरांच जय 🙏👌👍

  • @user-ld6bg2mo7x
    @user-ld6bg2mo7x 6 месяцев назад +1

    Jai jagadaba guruji

  • @rahullohar4571
    @rahullohar4571 6 месяцев назад +3

    मी खरच खूप नशीबवान आहे की मला तुम्हच्या सारखे सत्पुरुष भेटले

  • @vinayakpaygude5884
    @vinayakpaygude5884 4 месяца назад +1

    सर आम्हाला तुम्ही दोघे वदनिय देवासारखे आहे

  • @sanjaypejale9511
    @sanjaypejale9511 Месяц назад

    खरंच अतिशय सूंदर प्रभोधन कारक
    मला आंधळे सरांना गुरू मानतो मला ते शिष्य करून घेतील का

  • @sarikaadhav4433
    @sarikaadhav4433 2 месяца назад

    सर तुम्ही गुरुतर चांगले आहातच पण एक माणूस म्हणून पण खूप चांगले आहात

  • @user-qf6nr4ir2q
    @user-qf6nr4ir2q 6 месяцев назад +4

    जय जगदंब 🙏🙏 गुरुजी मेसाई देवी ची माहिती सांगा 🙏🙏

  • @balajishinde818
    @balajishinde818 5 месяцев назад +1

    जय जगदंब भाऊ 🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf 6 месяцев назад +2

    जय जगदंब नमो आदेश भाऊ❤❤❤❤❤

  • @Bhaktibhavnaa-u5o
    @Bhaktibhavnaa-u5o Месяц назад

    खूपच छान माहिती दिली

  • @sayalivaru1509
    @sayalivaru1509 2 месяца назад

    Guruji tumi Ani tanu Tai amhala doghe khup mhtvache ahat. Tanu Tai chan ahe.

  • @rajeshborikar1553
    @rajeshborikar1553 Месяц назад

    आंदळे सर खरच तुम्ही ज् सर आहे🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 6 месяцев назад +2

    जय जगदंब भाऊ ❤🙏

  • @rameshmulik4345
    @rameshmulik4345 6 месяцев назад +1

    जय जगदंब, समज-गैरसमज दूर झाले

  • @pallavinanekar283
    @pallavinanekar283 6 месяцев назад +1

    खर आहे सर तनु ताई खरच खुप चांगला आहेत

    • @Tushar_S22
      @Tushar_S22 6 месяцев назад

      changlya ahet pn tyanni gurujinbaddal apshabd nvte waprayla pahije

    • @Tushar_S22
      @Tushar_S22 6 месяцев назад

      ki me andhle sirnchya bharoshyavar nahi

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 6 месяцев назад +1

    Jy jagdamb guruvry

  • @Bhaktibhavnaa-u5o
    @Bhaktibhavnaa-u5o Месяц назад

    माझे गुरुवर्य सुद्धा मला लेक मानतात 🙏

  • @premadhav7640
    @premadhav7640 6 месяцев назад +1

    Very very nice❤🙏👌👌

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 6 месяцев назад +2

    जय जगदंब 🙏सर

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 6 месяцев назад +1

    Jay jagdamb bhau 🙏🙏🙏

  • @haridaspande3729
    @haridaspande3729 3 месяца назад +1

    🙏🙏mahavar.🙏kurppa🙏.kara🙏🙏

  • @AffectionateEquestrianHe-cp9ws
    @AffectionateEquestrianHe-cp9ws 6 месяцев назад +1

    Ok 👍

  • @RajeshNimunkar-lx9wf
    @RajeshNimunkar-lx9wf 6 месяцев назад +1

    जय जगदंब . नमो आदेश

  • @nileshbarbhai_jejuri.pujari.
    @nileshbarbhai_jejuri.pujari. 6 месяцев назад +3

    यु ट्यूब चालू करणाऱ्याने चॅनेल च्या माध्यमातून काही त्रास झाला तर त्याची जबाबदारी स्वतः स्वीकारावी.
    गुरूंना ह्या सगळ्यात ओढून विनाकारण त्रास कशाला देयचा.

  • @sarikaadhav4433
    @sarikaadhav4433 2 месяца назад

    सर मी सात वर्षांपासून शारीरिक मानसिक आर्थिक आणि दैविक त्रासात आहे पण जेव्हापासून तुमचे व्हिडिओ पाहते मला खूप बरं वाटतं मी तुम्हाला कधी भेटेल की नाही माहीत नाही पण माझा नमस्कार स्वीकार करावा
    ओम् नमो आदिशक्ती नमो न महा
    काही चुकले असेल तर क्षमा मागते

  • @vheejyasarak1142
    @vheejyasarak1142 6 месяцев назад +1

    जय जगदंबा ,जय सप्तश्रुंगी माता
    सर तुम्ही खरच खूप दयाळू आहात.
    तनुताई ला तुम्ही मुलगी मानलं आहे.त्यांनीही तुम्हाला वडिलांचा दर्जा दिला
    खूप खूप धन्यवाद.
    माझ्या सारखी महिला जिला नवरा असुन् नसल्यासारखा आहे.
    बायकोची रक्षा करण ज्याच काम आहे तोच रक्षक ऐवजी
    भक्षक आहे.
    तुम्ही सर्वांनाच खूप मदत करता🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 2 месяца назад

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @user-ew1xv6in4x
    @user-ew1xv6in4x 6 месяцев назад +1

    जय जगदंब सर🙏

  • @sayalivaru1509
    @sayalivaru1509 2 месяца назад

    Guruji tanu Tai khup khup changli ahet.

  • @jyotitawate1630
    @jyotitawate1630 5 месяцев назад +1

    जय जगदंबा नमो आदेश गुरुजी मला तुमच्या गादीवर यायचे आहे इच्छ। लवकर भेट होऊ देआशी माझी इच्छा आहे. नमो आदेश

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 6 месяцев назад +7

    गुरुजी तनु ताई ला हे समजायला हवे की ती ज्याने मार्ग दाखवला त्या देव अवतार माणसाला मीडिया समोर जर कमी लेखत असेल तर हे मला मान्य नाही कारण तुम्ही माझ्या मनामधे खूप वरच्या स्थानामध्ये आहात अणि मी तुमचा खूप आदर करतो अणि कोणी तुमचा अपमान केलेला मी कसा सहन करावा गुरुजी, तनु ताईला माझा हाच उपदेश आहे की तिला जर माझ्या गुरुदेवांच नाव वापरायचे असेल तर विचार करून वापरावे जेणे करून माझ्या गुरु देवांचा अपमान होणार नाही

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 6 месяцев назад +3

    आपली भेट कधी होईल येतो येतो करतो पण पाय उचलत नाही आहे

  • @suhasatre7973
    @suhasatre7973 2 месяца назад +1

    गुरुजी आपण कोठे असतात. आपला फोन नंबर कळवा ही विनंती.sma पुणे

  • @gudiyashinde1810
    @gudiyashinde1810 6 месяцев назад +1

    नमस्कार गुरु जी

  • @ombhujbal5444
    @ombhujbal5444 Месяц назад

    काळुबाईचा चागंभल❤

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 6 месяцев назад +3

    गुरुजी खूप खूप धन्यवाद 🙏🙏 गुरुजी तुम्हाला गुरू कारायच्ची विछा आहे पण तुम्ही खूप लांब आहे 🙏🙏🙇🙇

  • @sayalivaru1509
    @sayalivaru1509 2 месяца назад

    Sir aplyala pranam.

  • @dnyaneshwarsathe2187
    @dnyaneshwarsathe2187 2 месяца назад

    Saym wow

  • @vidyakadam6644
    @vidyakadam6644 2 месяца назад +1

    Sar apan farach vinambra ahat

  • @mr.apexgamerff7270
    @mr.apexgamerff7270 6 месяцев назад +1

    Guruchya jivavar udya marn vait nast abhiman asto

  • @Jayshankarbaba
    @Jayshankarbaba 6 месяцев назад

    Tanu khup chan ahe khup lokana tija farak padla ahe #tanupunekar

    • @Tushar_S22
      @Tushar_S22 6 месяцев назад

      te kahi asel pn parat andhale siranch nav gheu nko mhana

    • @santoshsuryavanshi7438
      @santoshsuryavanshi7438 6 месяцев назад

      गुरूंना त्रास नाही तर तुम्हाला कोणता त्रास होतीय कारण तनु ताई च्या चॅनल वरती तुमचीच पहिली वाकडी कमेंट होती तुम्हीच बोलला होता वाकडं त्यांना.

    • @Tushar_S22
      @Tushar_S22 6 месяцев назад

      tyanni fakt adarniy vyakti mhanje andhale sir yanchyabaddal kahi bolu naye avdhich apeksha. amhi fan ahot andhale siranche ani tanu taiche

  • @user-ci6ow8wg2s
    @user-ci6ow8wg2s 6 месяцев назад +1

    Guruji tumhi satara madhe shibir gheta ka tumchya bolnyatun janvle aata

  • @rajeshprajapati7952
    @rajeshprajapati7952 6 месяцев назад

    Jai jagadamb.

  • @NitingopalMali
    @NitingopalMali 6 месяцев назад +2

    जय जगदंम्ब गुरूजी 🌹 गुरूजी मी धन्यं झालो कारन मी नितिन माळी तुम्हाला गुरु मानायचो आणि मी 28,जानवारी ,2024 या तारखेला मी उपासनेला आलो होतो परंतु तेहि घरातल्यांना न सांगता पन आत्ता माझ्या घरातल्यांचा हट् आसा आहे की आम्हाला सर्वांना च आंधले सरांच गुरु करायच आहे तर मी आत्ता या 03,फेपूरवारीचा उपासनेला मी आणि माझे बातको सह मुलांन सह येनार आहे आणि दीक्षा आम्ही सर्व एकदमच घेनार आहेत
    जय जगदंम्ब गुरूजी 🌹 नमो आदेश गुरूजी

  • @somnathtonde9592
    @somnathtonde9592 Месяц назад +1

    माझ्या अडचणी विषयीं सर तुम्हाला भेटायला यायचे आहे आपला संपर्क नंबर मिळेल का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Месяц назад +1

      8600486876
      हा होनमाणे सर यांचा मोबाईल नंबर आहे
      सध्या ते नवीन सेवेकरी म्हणून रुजू झाले आहेत

  • @user-li7hl9kz4o
    @user-li7hl9kz4o 6 месяцев назад +1

    Janm dilela bapa peksha hi mothe aahet tumhi

  • @advyogeshkelkar
    @advyogeshkelkar 6 месяцев назад +1

    ग्यान गुरू असू शकतात ना दादा

  • @DevdasMalvade
    @DevdasMalvade 6 месяцев назад +2

    सर मला तुम्हाला गुरू करायचा पण कधी कधी मन असं विचार करते कि ज्याच्या कडे मी बरा झालो त्यांना राग येईन हे बरं नाही पण मला फसवले तर कसं होईन काय करावं काही कळत नाहि क्रुपया मार्गदर्शन करावे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  6 месяцев назад +1

      आपली भावना फार निर्मळ आहे,ह्या कलियुगात आपल्या सारखेच शिष्य मिळणे गरजेचे असते

  • @rajeshprajapati7952
    @rajeshprajapati7952 6 месяцев назад

    Jai bhvani Mala Aai chi. Seva shikval ka

  • @vilasjaghirdar9803
    @vilasjaghirdar9803 6 месяцев назад +3

    असे गुरु बदलता येतात का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  6 месяцев назад +1

      एका पंथाचे एकच गुरू असावेत

  • @sdj8947
    @sdj8947 6 месяцев назад +1

    सर मी पुण्यात राहते मला तुम्हाला खुप भेटायची इच्छा आहे plz3

  • @Indian_psacho_
    @Indian_psacho_ Месяц назад

    सपनात7 आसरा विहीर व 50 मांजरे येणं यांचा आथ काय

  • @rekhaelavia5974
    @rekhaelavia5974 5 месяцев назад

    Jai jagdamb Aapla Contact no milel ka?

  • @Tushar_S22
    @Tushar_S22 6 месяцев назад +4

    Sar Tumch Sagal Khar ahe pn me Andhale siranchya bharosyavar nahi as Tanu ne boln Chukich ahe. Guru manat Asel tr ha gurucha apman ahe.

    • @chandrakantwaghamre8640
      @chandrakantwaghamre8640 6 месяцев назад +3

      सर तुमच्या नावाचा saglyat जास्त दुर् upyog जर् कोणी केला असेल् तर तो तनु ताई ने. Tumchya नावाचा वापर करुन् तुमच नाव लाउन मोठी झाली आणि काय तर मी आंधळे सर् च्या bharoshyavar नाही. तनु ताई ने गुरु droh च केला आहे. तनु ने धोका दिला सर तुम्हाला. बाकी tumchya मनाचा मोठेपना.

  • @Vaishalitule77467
    @Vaishalitule77467 17 дней назад +2

    सर तनू पुणेकर माणसांना फसवते पैसे गेते तुमाल फरक पदन म्हणून गरिब लोक देतात परत ती बाई फोन पण उचलत नाही

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  17 дней назад

      तनु पुणेकर ची ज्ञानमाळ माझ्या हातून झालेली नाही, त्यामुळे मी याप्रकरणी तिच्यावर कुठलीही कारवाई करू शकत नाही

  • @vishalkengar1111
    @vishalkengar1111 6 месяцев назад

    Sir bhojling dev mhaswad yetil mahiti taka

    • @vishalkengar1111
      @vishalkengar1111 6 месяцев назад

      Shree sidhnath Ani bhojling dev confusion hote tyamule

  • @DnyaneshwarTalekar-ue7hy
    @DnyaneshwarTalekar-ue7hy 6 месяцев назад +1

    Guruji car divs jal fone Kartey coll ka uclt Nahit .

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 Месяц назад

    तुम्ही नवीन माणसाला अनुग्रह देता का.

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h 6 месяцев назад

    Mi shaila

  • @user-jf9jp3ls5v
    @user-jf9jp3ls5v 6 месяцев назад +3

    Sir तुमचे हजारो चेले आणि फोलोवर्स आहेत. तुम्ही कोणा कोणावर लक्ष ठेवणार. पण तरीही तनुला ट्रोल् करणारा हा तिचाच दुश्मन निघाला आणि तिने अश्या पद्धतीने तुमचं नाव घेणं योग्य नाही. तुमचं नाव व्हिडिओ मध्ये घेण्या आधी तिने हजार वेळा विचार करायला हवा होता. I hate tanu

  • @tejaszambare891
    @tejaszambare891 Месяц назад +1

    गुरूजी प्रथमतः साष्टांग चरणस्पर्श आज गुरू पौर्णिमा आहे रात्री दोन वाजता तुमचा व्हिडिओ पाहिला मीही खुप त्रस्त म्हणून यूट्यूब सर्च करत होतो पहिला व्हिडिओ तनूताईचाच होता दुसरा तुमचा माझं अहोभाग्य आहे आजच्या गुरूपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मला भेटलात काही तरी ईश्वरी संकेत असावा मी आजचं आपल्याला मनोमन गुरू मानले आहे कृपा करून आशीर्वाद द्यावा हि कळकळीची विनंती . सोमवारी फोन करतो आणि जेव्हा सांगाल तेव्हा प्रत्यक्ष चरणस्पर्श घ्यायला येतो असो थांबतो सादर दंडवत. जय गुरुदेव जय जगदंब ...

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Месяц назад

      जो मोबाईल नंबर आपल्या चॅनेलवर दिलेला आहे मुळात तो सेवेकर्यांचा असतो,तुम्ही कॉल करा सेवेकरी तुम्हांला माझ्या भेटीची तारीख देतील,एक उपासना शिबीर नक्कीच अटेंड करा

    • @tejaszambare891
      @tejaszambare891 Месяц назад

      🙏🙏🙏 कृपा असू द्यावी