Shivajirao Adhalarao Patil FULL PC : वाईट परिस्थिती माझ्यावर पक्षाने आणायला नको हवी होती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 1,9 тыс.

  • @ashoknehe7306
    @ashoknehe7306 2 года назад +103

    चांगला मानुस शिवाजीराव
    फक्त संजू च जबाबदार आहे या परिस्थितिला

  • @achaathaaus-7234
    @achaathaaus-7234 2 года назад +83

    उद्धवा, अजब तुझा कारभार 🙏🏻विनाशकाले विपरीत बुद्धी 😔 जय भवानी! जय शिवाजी!

    • @mhwarriorplays1351
      @mhwarriorplays1351 2 года назад +3

      Ncp ani congress shivsenela sampavnar

    • @PriyaPatel5555L
      @PriyaPatel5555L 2 года назад

      Right 👍 dusra cha dokya vr chale ka ase ch hote... shivsainik che shivsainik che tari doke use karyala have hote

  • @dhananjaykulkarni460
    @dhananjaykulkarni460 2 года назад +688

    साधी चर्चा पण केली नाही, आणि इतकी वर्ष खासदार झालेल्या व्यक्तीला अशी वागणूक मिळाली..कमाल आहे

    • @anilkorbu1139
      @anilkorbu1139 2 года назад +35

      दादा आपणा सारख्या निष्ठावंत नेत्याला अशी वागणूक मिळत असेल तर खरच खूप वाईट वाटतंय...

    • @balasahebthopte6275
      @balasahebthopte6275 2 года назад +5

      Karyakurte ghan bolnaraychi..,.....Chan.

    • @dhananjaykulkarni460
      @dhananjaykulkarni460 2 года назад +11

      हे तर सेनेत आहेत..हे शिंदेबरोबर केव्हा गेले ?

    • @gurnuleshivam6380
      @gurnuleshivam6380 2 года назад +2

      Palun janaryana rastyat tudva

    • @gurnuleshivam6380
      @gurnuleshivam6380 2 года назад +1

      Yani lokancha visvas ghar kela

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 года назад +47

    खुप दु:ख होत आहे की बाला साहेबांची शिवसेना संपवली शरद पवार, सजंय राऊत & ऊदव ठाकरे नी.
    MI's you बाला साहेब 🚩

  • @raghavramon2051
    @raghavramon2051 2 года назад +943

    शिवाजीराव यांचं बोलणं ऐकून डोळ्यात पाणी आलं. शिवसेनेची संज्यानी वेशीवर लक्तर टांगली.

    • @maheshkoli7392
      @maheshkoli7392 2 года назад +6

      Barobar

    • @shivansh0208
      @shivansh0208 2 года назад +53

      संज्या हा राष्ट्रवादी ची सुपारी घेतलेला माणूस आहे शिवसेना संपविण्यासाठी

    • @DikshaSingh-fu4zr
      @DikshaSingh-fu4zr 2 года назад +6

      Shinde. Saheb

    • @meghalawande4673
      @meghalawande4673 2 года назад +3

      @@shivansh0208 murkh aahe to

    • @deshpande0123
      @deshpande0123 2 года назад +21

      संज्या नी वक्रमुखा कडून शिव सेना संपवण्याची सुपारी घेतली।।।

  • @milindbhende215
    @milindbhende215 2 года назад +32

    तुमची व्यथा ऐकून खुप वाईट वाटले ..
    जय महाराष्ट्र

  • @Keshav7660
    @Keshav7660 2 года назад +510

    माननीय आढळराव पाटील साहेब अतिशय चांगली आहेत मनमिळावे आहेत त्यांच्यावर झालेला अन्याय चुकीचा आहे जय महाराष्ट्र

    • @shivrajfagare997
      @shivrajfagare997 2 года назад +1

      Yes

    • @agrilifechannel4484
      @agrilifechannel4484 2 года назад +11

      आढळराव पाटील प्रामाणिक आहेत......१००% शिवसैनिक आहेत.....

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 2 года назад

      घंटा

    • @samarth5556
      @samarth5556 2 года назад +3

      हा अन्याय नाही आहे सर
      ही एक संधी मिळाली आहे साहेबांना
      तुम्ही आता स्वतः होऊन शिवसेना सोडा 🙏

    • @kamaleshnavale3401
      @kamaleshnavale3401 2 года назад

      @@ashokwagh2958 kolhe cha gu kha

  • @pramodj2823
    @pramodj2823 2 года назад +13

    सर, आपण एक प्रामाणिक माणूस असून, आपली अशी अवस्था झाली, हे मना पासून वाईट वाटले..... जय महाराष्ट्र

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 2 года назад +95

    बरेचशी लोक शिवसेना सोडत आहेत. उरलेल्या लोकांना उद्धवजी पक्षातून काढत आहेत. आणि शिवसेना बळकट होईल म्हणत आहेत. अहंकाराच्या वृक्षाला विनाशाची फळे येतात.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 года назад +63

    दादा पुणे जिल्ह्यातील शिवसैनिक आणि जनता ठामपणे तुमच्या पाठीशी उभी आहे पुन्हा तुम्हाला खासदार व्हायचं आहे ते सत्य आहे जय हिंद जय शिवराय

    • @sameerkowale1123
      @sameerkowale1123 2 года назад

      जय हिंद जय शिवराय त्या जय महाराष्ट्र सुद्धा तितकेच महत्वाचे आहे

  • @pj3993
    @pj3993 2 года назад +189

    खरे नेते आहेत अन ह्यांनी खरच काम केल आहे बैलगाडा शर्यत साठी आढळराव पाटील

  • @rajeshkulkarni4961
    @rajeshkulkarni4961 2 года назад +25

    साहेब पक्ष सोडा. . श्री बाळासाहेबांची शिवसेना नाही राहीली आता . .मी पण एक शिवसैनीकच आहे. .खुप वाईट वाटते

  • @Punisher_DON
    @Punisher_DON 2 года назад +363

    संजय राऊत ला काढा पहिले 🚩
    त्या एका बेमट्यामूळे पूर्ण पक्ष संपला आहे

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад +2

      😂😂😂🤣🤣🤣

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад +12

      अप्रत्यक्ष पक्षप्रमुखांना काढून कसे चालेल

    • @deepspatil7570
      @deepspatil7570 2 года назад +1

      बरोबर

    • @prakashmule9115
      @prakashmule9115 2 года назад

      बेमट्या या शब्दाचा अर्थ काय मी पहिल्यांदा ऐकला आहे हा शब्द खरच सांगा आमच्या मराठवाड्यामध्ये हा शब्दच नाही

  • @nagrajkoli5267
    @nagrajkoli5267 2 года назад +7

    दादा नमस्कार 🙏💐ही संधी खूप छान आहे तुम्ही प्रामाणिक आहात हे. जनतेला पुर्ण विश्वास आहे.हे त्यांना दाखवून देण्याची गरज नाही. पण आता वेळ चांगली आहे .विचार करून निर्णय घेण्यात नक्कीच चांगले दिवस येतील. आम्ही ,जनता ,तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत 🙏🙏

  • @darshaningale7187
    @darshaningale7187 2 года назад +138

    मा. शिवाजीराव आढळराव पाटील यांसारख्या नेत्याची पक्ष हकालपट्टी करीत असेल तर शिवसेना पक्षावर खुप वाईट दिवस येणार आहेत. हेच जर चालू राहिलं तर पक्ष टिकणे अवघड आहे.

  • @devendrafuke1472
    @devendrafuke1472 2 года назад +5

    एवढे वर्ष तुम्ही साहेब प्रामाणिकपणे पक्षाच काम केल आणि तुमच्या सारख्या व्यक्तीवर अशी वेळ येन दुर्भाग्य पूर्ण आहे 🙏🙏

  • @ajitthakur3917
    @ajitthakur3917 2 года назад +156

    मला वाटतं 39 शिवसैनिकांची हिच भावना असेल .

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 2 года назад

      Vichar kara Ki konala Shivsena sampawayachi aahe .
      Samnache Sampadak susat , Uddav saheb gotyat . Shivsena sampawanaryanchya ghari nota potyat .

  • @kailashkailash5322
    @kailashkailash5322 2 года назад +1

    100 percent honest man jai maharashtra saheb ji

  • @jitendrahule2126
    @jitendrahule2126 2 года назад +38

    दादा आता परिवर्तनाची गरज आहे मला माहीत आहे तुम्ही योग्य निर्णय घ्याल 🙏

  • @prakashlondhe8121
    @prakashlondhe8121 2 года назад +46

    दादा स्वाभिमान दाखवा बस झालं आता रडणं जिथे भविष्य आहे तुम्हाला आणि तुमच्या मतदारसंघाला आणि हिंदुत्वाला फक्त त्याचाच विचार करा शुभेच्छा

  • @atulkarde8589
    @atulkarde8589 2 года назад +567

    अत्यंत वाईट वागणूक साहेब... बाळासाहेबांच्या आणखी एका कट्टर शिवसैनिकांचा अपमान... डोळ्यात पाणी आलं

    • @swarajdawkar3278
      @swarajdawkar3278 2 года назад +8

      साहेब आता तुमची गरज नाही पक्षाला. आदीत्याला तरूण नेतृत्व पाहीजे. तुम्ही तुमचा दुसरा विचार करू शकता

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 2 года назад

      Mahabharatatil ak patra hote Sanjaya . Adhunik Mahaseneche ak patra aahe Sanjay . Rastrawadila pudhe aadchan nako mhanun preplaned project vhaya sanjay rabawila gela ani to 90 % yashaswi zalapan .
      Tari Uddhav saheb aknista , pramsnik khande Shivasainikanna pakshatun kadhat aahet .
      Deshymadhe 2 partya hotya aashi mhanayachi vel aata aali aahe .
      1) Rahul Gandhi mule sarva june nete aapmanit rahanyapeksha pakshach sodu mhanat gele .
      2) Aadityala pudhe aanun tyach pawalawar Shivsena chalalyache lakshat aalyawar sodun janare Shivsainik .

  • @sachinbaravkar6150
    @sachinbaravkar6150 2 года назад +23

    आढळराव पाटील साहेब आपण खूप खूप चांगले व्यक्ती आहात. तुमची किंमत जनता च दाखवून देईल येत्या काळात. तुम्ही सरळ भाजप मध्ये जाऊन जनतेची सेवा करावी.
    तुमचा चाहता.

  • @Hgh814
    @Hgh814 2 года назад +53

    इमानदारीनी बोलत आहेत हे गृहस्थ...अवघड आहे शिवसेनेच !

  • @rku03
    @rku03 2 года назад +37

    सच्चा शिवसैनिक
    दादांनी राष्ट्रवादी विरुद्ध किती संघर्ष केला हे सर्व लोकांनी पाहिले आहे .
    दादांनी काही नाही आता BJP join करावी .

  • @anand1311
    @anand1311 2 года назад +321

    चिंधी शिवसैनिकांना कळायला पाहिजे की उद्धव शिवसेनेची वाट लावतोय. सगळे ४५ आमदार काय फक्त ED ला घाबरून जाणारे आहेत का?

  • @rohinithikekar2570
    @rohinithikekar2570 2 года назад +78

    Dada really sorry to hear about it .. you are really honest and loyal with party .. don’t feel bad about it. But you please take strong stand now being as a honest person. Definitely yours emotional health is down. We always respect you .

    • @balugajare2055
      @balugajare2055 2 года назад +2

      DADA...you are 24Carote pure Gold......I know very vell....you don't care at all.....
      .dada mi shirur matadar sangatil matdar ahey.....mala mahit ahey....jar...kole abhinete nastey kinva...sambhaji chi bhumika tyani nasti keli ter tey nakich parbhut zaley astey......taripan atta tey parat tumchya virudh ubhe rahile na definate harnar ahet.....tyamule mulga samjun udhav sahibana maf kara pan shivsena sodu naka kahitari gair samjatun hey ghadle ahey.....ase mala vatey.

    • @Rahul19820
      @Rahul19820 2 года назад +1

      @@balugajare2055 tyaaana haklun takla, manus 💯 khara shiv sainik hota .pan Raut Ani uddhav ni sahebanchi vaat lavli.

  • @vaibhavkarpe5284
    @vaibhavkarpe5284 2 года назад +343

    प्रमाणिक कार्यकर्त्याकड़े लक्ष्य दयायला नेतृत्वाकड़े वेल नाही 😔🙏🚩

    • @nileshlagad4773
      @nileshlagad4773 2 года назад +16

      त्यामुळे तरं 39 गेले

    • @narayanpokale8612
      @narayanpokale8612 2 года назад

      उच

    • @prabhakarranjane2793
      @prabhakarranjane2793 2 года назад

      @@nileshlagad4773 k

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 2 года назад +2

      Ncp che gulam

    • @sandeepkocharekar3200
      @sandeepkocharekar3200 2 года назад +3

      विनाश काले विपरित बुद्धी. सेनेचे खच्चिकरण झालेच आहे आता काय पार टायटॅनिक करायची आहे कां. ठाकरे परिवारातील पहिलाच मुख्यमंत्री आणि सलामितच पक्ष पार महासागरात विसर्जित केला.

  • @sandeepingawale5553
    @sandeepingawale5553 2 года назад +9

    दादा तुम्ही खूप निष्ठेने शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले . पण तुमच्यासोबत जे घडलं त्यने आम्हालाही प्रचंड वेदना होत आहेत.देवाच्या कृपेने आपल्यासोबत सर्व ठीक होवो.

  • @sunilmhalaskar5766
    @sunilmhalaskar5766 2 года назад +151

    दादा वाईट वाटून घेऊ नका आमच्या सारखे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहे.

  • @madandeshpande3961
    @madandeshpande3961 2 года назад +38

    ADHALRAO is pride of Ambegaon taluka... Please keep continuous conversation and prove your integrity and come back..

  • @ramdsgaikwad8593
    @ramdsgaikwad8593 2 года назад +271

    दादांना कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळू शकते मतदार संघात खुप मोठी ताकद आहे

    • @teachinformation9698
      @teachinformation9698 2 года назад

      😂😂

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 2 года назад +1

      मतदार संघात एवढी मोठी ताकद आहे तर सलग तीन वेळा खासदार असून पण 2019 लोकसभेला दारुण पराभूत कसे झाले मग?🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @अलिबागचारॉजर
      @अलिबागचारॉजर 2 года назад +2

      कशाला वाचला पैसे फुकट गेले

    • @samvirals3036
      @samvirals3036 2 года назад +3

      Bjp mule nivdun ala modi chya jivavar hya वेळेस पडला

    • @sameerkowale1123
      @sameerkowale1123 2 года назад

      मग पडला कसा कोल्ह्या समोर

  • @dilipsawant4755
    @dilipsawant4755 2 года назад +123

    Patil saheb...
    We all ss voters respect u from bottom of heart...
    🙏

    • @rahulkasare1082
      @rahulkasare1082 2 года назад +8

      Sanjay Raut la haklun dya
      Dada Shivsene che nuksan karat ahe Sanjay Raut
      Pawar saheb la vicharun he kele ahe Sanjay raut ne

    • @anshuyoutube34
      @anshuyoutube34 2 года назад

      Aaho tention gheu naka aaditya Cha bhashan eka pawasalya Chaya aadhi ghani tun bhaher aala

    • @anshuyoutube34
      @anshuyoutube34 2 года назад

      Tumhi tention gheu naka Ani parat tithe Jay naaka

    • @subhashsakpal1449
      @subhashsakpal1449 2 года назад

      म्हणजे आता जे बंडखोर आमदार मंत्री यांनी जे बंड केले ते अश्या पक्षनिष्ठा असलेल्या सहकार्यांवर आणी याची पक्षप्रमुख आणी त्या पक्षाचे मुख्यमंत्री यांना याची त्याना काही माहिती नसते आणी जे करतात ते त्यांच्या आजूबाजूला जे बडवे आहेत त्यामुळेच ही परिस्थती आहे कारण साहेबांना आयतं मिळाले आहे त्यांचा काय दोष ????

  • @indiafirst1684
    @indiafirst1684 2 года назад +223

    स्वतःच स्वाभिमान जपा nkaजाऊ भेटायला, त्यांना तुमची गरज नाही ,त्यांना NCP जास्त जवळ वाटू लागली आहे

    • @shivanidafade4054
      @shivanidafade4054 2 года назад

      India first gadarashi javaik.

    • @samadhanpawar8461
      @samadhanpawar8461 2 года назад +4

      कशाला तो उद्धव ठाकरे पुत्र प्रेम यामुळे त्याला मुरब्बी राजकारणी विस्तारलेली पक्ष संघटना यामुळे मुख्यमंत्री पद मिळाले नाही तर जेव्हां संघटना पक्ष विस्तार दुसऱ्यांनी केला तेंव्हा युरोप मधी शिक्षण चालू होते आणि आता मुर्खा सारखे निर्णय घेतला जातो

  • @tanajitodkar3848
    @tanajitodkar3848 2 года назад +1

    विचार खुप छान आहेत

  • @prakashn.khopade5676
    @prakashn.khopade5676 2 года назад +229

    अढळरावांना आज न उद्या पक्ष् सोडावाच लागणार कारण शिवसेनेने हा मतदार संघ राष्ट्रवादीला आंदण दिला आहे.अर्धी शिवसेना शिंदेंबरोबर जाणार,कारण एकच उद्धव ठाकरेंना पवारांची साथ सोडायची नाही.

    • @sandipumap9852
      @sandipumap9852 2 года назад +1

      Ya mtadar sanghat dada sodun dusra umedvarch nahi , shivsena la multach manse sarkhe eka var yaychya sarkhe distay

  • @balasahebpachapute2106
    @balasahebpachapute2106 2 года назад +1

    दादा स्वताची ताकद भरपूर आहे

  • @ganeshdeulkar4978
    @ganeshdeulkar4978 2 года назад +277

    जे सध्या पक्ष चालवत आहेत ते संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, आदेश बांदेकर व वरुण देसाई नी निवडणुकीत उभे राहून जनते मधून
    निवडून यावे मागच्या दारानी पद मिळवून जनतेच्या मनात काय आहे ते ओळखणे कठीण

    • @jyotipalve15
      @jyotipalve15 2 года назад +3

      ☑️💯

    • @sahilpawar6987
      @sahilpawar6987 2 года назад +1

      @@jyotipalve15 100%

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 2 года назад +19

      अहो उद्धव ठाकरे च्या बांद्रा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा आमदार आमदार निवडून आणता येत नाही ही शिवसेनेची लायकी ..... उद्धव ठाकरेने सुद्धा जनतेतून निवडून येवून दाखवावं ....

    • @gargatepushpraj105
      @gargatepushpraj105 2 года назад +17

      आनी एक नाव विसरलो की सय्यद मॅडम 😂😂

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 2 года назад +6

      @@gargatepushpraj105 कॉकटेल सैय्यद

  • @maheshkakade8672
    @maheshkakade8672 2 года назад +4

    दादा तुमचा खूप अभिमान आहे दादा ऐकून खूप वाईट वाटले पण तुम्ही एक नंबरच आहेत आणि राहणार 🙏🙏🙏

  • @swapnilshinde43
    @swapnilshinde43 2 года назад +103

    आढळराव आगे चलो हम आपके साथ हे

    • @shivanidafade4054
      @shivanidafade4054 2 года назад

      Baiman ke sath aage bado oyn dada.

    • @rahultodkar9641
      @rahultodkar9641 2 года назад

      @@shivanidafade4054 सोनिया सेना बै ईमान आहे

  • @jagdishpatil1327
    @jagdishpatil1327 2 года назад

    Jay Maharashtra

  • @chadrakantni5857
    @chadrakantni5857 2 года назад +303

    दादा आपण स्वतंत्र आहात. काळजी करू नका आम्ही आपल्या सोबत आहोत. आपण आमच्या साठी केल ते आम्ही कधिही विसरणार नाही.
    महाराज ज्ञानेश्वर माऊली द्ण्यानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम

    • @shivanidafade4054
      @shivanidafade4054 2 года назад

      Tukaram cha nav gheto aani gadarashi rahto vare pandarichi vaari

  • @pritamsali7137
    @pritamsali7137 2 года назад +6

    शिवसेनेत राहून कट्टर शिवसैनिकांचे आशे हाल होताय💯
    🚩जय महाराष्ट्र🚩
    मला हे समजत नाही शिवसेना अध्यक्ष ना शिवसेना भवनाला कुलूप लावायची इतकी काय घाई झालीये🙄
    🚩जय महाराष्ट्र🚩

  • @santoshgawade2952
    @santoshgawade2952 2 года назад +228

    मी पण मंचर चा आहे, दादा तुम्ही मनाने विचार केला, म्हणून ही वेळ, आता डोक्याने विचार करा,

  • @ashokkatkar7641
    @ashokkatkar7641 2 года назад +7

    आढळराव पाटीलजी तुम्ही। खंबीर राहा जनता तुमच्या पाठीशी आहे जय महाराष्ट्र

  • @6b45jaydhumal3
    @6b45jaydhumal3 2 года назад +291

    उद्धव साहेब सर्व शिवसेना अध्यक्ष आमदार खासदार नगरसेवक नगराध्यक्ष महापौर सर्वांना सोडायला तयारी पण शरद पवारला सोडायला तयार नाही

    • @Sushant1168
      @Sushant1168 2 года назад

      Sharad powar is king of maratha.

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 2 года назад +4

      १००% बरोबर...

    • @rolex_is_here
      @rolex_is_here 2 года назад

      @@Sushant1168 zatta

    • @deepakb.277
      @deepakb.277 2 года назад +27

      @@Sushant1168 not maratha musalaman, king of musalman 😂

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 2 года назад +2

      @@Sushant1168 शाहू महाराज? उदयन राजे भोसले ?

  • @ravindrasatbhai1642
    @ravindrasatbhai1642 2 года назад

    Great

  • @richardtaggart1872
    @richardtaggart1872 2 года назад +341

    राऊत ची हकालपट्टी करा रे पहिले!!🤦
    खर्या शिवसैनिकांना काढून काय साध्य करणार आहात?

    • @ravipalav6989
      @ravipalav6989 2 года назад +4

      मित्रा संजय राऊत याना प्रवक्ता म्हणुन बाहेर ठेवा नाही तर शिवसेना नामसे होईल आणि माविआ विसरून जाणे हे च हित्ता चे राहिल 💯 टक्के बरोबर आहे मित्रा,

    • @richardtaggart1872
      @richardtaggart1872 2 года назад

      @@ravipalav6989 खरंय!👍

    • @siddheshwarkashid591
      @siddheshwarkashid591 2 года назад +2

      Right

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 года назад +1

      Dangit Aaydan ghalun ghenar ahet.

  • @user-zn3ww3vn3
    @user-zn3ww3vn3 2 года назад +57

    आढळराव पाटील तुम्ही जर हुशार असतील तर उद्धव साहेबांना सोडून शिंदे गटात सामील व्हायला पाहिजे कारण बाळासाहेबांची विचारांची शिवसेना ही शिंदे गट झाला आहे उद्धव साहेब हे पवारांचे विचारांचे झाले आहेत

  • @yogeshshelake1816
    @yogeshshelake1816 2 года назад +209

    शिवसेनेवर संजय राऊत कंट्रोल आहे उद्धव ठाकरे फक्त नामधारी आहे

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад +6

      😂😂🤣🤣
      *Shivsena khatm karne ki Supari liya hua Manas*
      *_विनाश काले विपरीत बुद्धी_*

    • @superinvestor4022
      @superinvestor4022 2 года назад

      Right

  • @sunilgosavi7327
    @sunilgosavi7327 2 года назад +5

    जे कट्टर कार्यकर्ते, नेते आहेत त्यांचे सल्ले पण खूप महत्त्वाचे असतात त्या त्या पक्षाच्या प्रमुखांना साठी.निष्ठावान जे दोन चार आजुबाजुला असतात त्यांचं किती ऐकावं किती नाही हे पण ठरवलं पाहिजे.जय हिंद जय महाराष्ट्र 🙏

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 2 года назад +199

    समस्त निष्ठावान शिवसैनिकांची भावना हीच आहे. सेनेला खाईत नेईल राऊत.
    आपण ढळला नाहीत अढळ राहिलात
    हेच चुकलं.
    बाजूचे कार्यकर्ते कसे कावरे बावरे झाले आहेत पाहा. कुठं नेऊन ठेवली शिवसेना........

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 2 года назад +3

      Uddhavsahebanna aajunahi lakshyat yet nahi ki jithe Shivsenecha aamdar aahe tithe Rashtrawadicha palak mantri aaplya karyakartyanna rasad purawatoy , Rashtrawadichi takad wadhawatoy .pakshyala majboot kartoy .
      Udhya kadhi election declear houde . Hech Sharad Pawar swatantra ladhayache farman kadhanar , Tevha Shivadeneche aamdar nivadun yenar kiti ?
      Uddhav sahebanna suddha andaj yenar nahi .

    • @kiranshinde8647
      @kiranshinde8647 2 года назад

      😀😀😀

  • @sandhya_vp
    @sandhya_vp 2 года назад

    Salute u sir

  • @Tkmugawe
    @Tkmugawe 2 года назад +286

    कार्यकर्त्यांच खच्चीकरण करू नये...........
    प्रत्येकाचा स्वाभिमान दुखावून नये

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 2 года назад +2

      Zala aata shimagach yenyachi wat baghatat kadwe shivsainik .
      Rahul + Aaditya senach hya pudhe aastitwat yenar ani karbhar chslwanar .

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 2 года назад

      ग्रेट बीजेपी च नाव घेतलं हा गुन्हा केला आढळराव पाटील यांनी.

  • @amitkumbharkar1008
    @amitkumbharkar1008 2 года назад +10

    माननीय उद्धव साहेब या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपल्या घरचा भेदी कोण आहे हे ओळखा आपल्या निष्ठावंत जुन्या शिवसेनेला दुखावू नका जय महाराष्ट्र

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 2 года назад +49

    एवढं चांगल काम करणाऱ्याला अशी शिक्षा असेल तर बाकी लोकांचं काय हालत असेल.

  • @pratapinamdar3337
    @pratapinamdar3337 2 года назад

    खुप छान प्रतिक्रिया

  • @deepakpatne5158
    @deepakpatne5158 2 года назад +149

    उध्दव साहेब अजून वेळ गेली नाही संजय राऊत यांना दूर ठेवा। निष्ठावान शिवसैनिक जवळ येतील

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 2 года назад +1

      बरोबर

    • @arunbangar5001
      @arunbangar5001 2 года назад

      संजय राऊत आपण अगदी बरोबर बोलतात

  • @rushirocks4840
    @rushirocks4840 2 года назад

    🚩🚩🏹🏹Sir महाराष्ट्र म्हणुन आम्हीं तुमच्या सोबत आहे. शिवसेना जिंदाबाद युवासेना जिन्दाबाद 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹

  • @mangeshshelke1355
    @mangeshshelke1355 2 года назад +96

    दादा तुम्ही काही चुकीचे काम नाही केल आहे तुम्ही बरोबर आहे... एखाद्या ला शुभेच्छा देण हे चांगलं काम आहे.

  • @amardoke7896
    @amardoke7896 2 года назад

    great thoughts .....and great man.....

  • @mahendraatale3933
    @mahendraatale3933 2 года назад +289

    Shivajirao Adhalrao is very honest and humble leader of Shivsena !

    • @namdeokhandekar8664
      @namdeokhandekar8664 2 года назад +2

      Adhalrao saheb tumhi naraj hou naka tumhi fakt udhavsahebanchya pathishi raha.aai jagdamba sarva thik karel.

    • @namdeokhandekar8664
      @namdeokhandekar8664 2 года назад +1

      Udhav saheb sanjay raut yana thod lamb theva.

    • @bjp1212
      @bjp1212 2 года назад +1

      Ky pn 15 varsha madhi ek Highway ny bnvta ala yala

    • @mayuraher5018
      @mayuraher5018 2 года назад +5

      आता सेना सोडा... शिंदेंना उघड पाठिंबा द्या. ह्यांना किंमत नाही तर आपण काय करायचं. तुमच्या नावाने लोकं आहेत. उद्धव कधी आलाय आपले प्रश्न पाहायला.

    • @sunilpawar7025
      @sunilpawar7025 2 года назад +1

      @@namdeokhandekar8664 ok hai

  • @nitin.patil.
    @nitin.patil. 2 года назад +10

    🙏 आढळराव ...
    नियतीने एक संधी दिली आहे ...
    बाळा साहेब आदरणीय आहेत...
    पण सगळेच बाळा साहेब नसतात...
    ' नारदाने वाल्यास वेळीच सावध केले
    आणि वाल्याचा वाल्मीकी झाला '...!
    नियतीने संकेत ओळखा ....

  • @शिवशासन-र9फ
    @शिवशासन-र9फ 2 года назад +273

    काल रात्री उद्धव ठाकरेंशी बोलण तेंव्हा काही नाही आणि हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देखील माहिती नाही म्हंटल्यावर मग कोण आदेश काढतय पक्षाच अवघड आहे बाबा..

    • @krishnavishwasrao9388
      @krishnavishwasrao9388 2 года назад +24

      हे असं आहे आंधळं दळत नि कुत्रं पीठ खात
      काय कमाल आहे बुआ

    • @makshay
      @makshay 2 года назад +10

      Udhaav ha namdhari sena pramukh ahe.
      Khar sene ch karbhar he magchya Dara tun gelele badve karat ahet.
      Sanja la Ani tya narvekar la kadha nai tar sena sampli.

    • @pritamsali7137
      @pritamsali7137 2 года назад

      💯

    • @minato177
      @minato177 2 года назад

      LAWANDECHI KARWAI AHE

    • @doublehit1
      @doublehit1 2 года назад +9

      आदरणीय पवार साहेब आहेत शिवसेनेचे प्रमुख.
      पवारांना विचारल्याशिवाय ते एकही निर्णय घेत नाहीत

  • @मिआणिदुबई
    @मिआणिदुबई 2 года назад +6

    आदरयुक्त व्यक्तिमत्व माननीय आढळराव पाटील ....साहेब आता आपण योग्य पक्ष निवड करावी आणि भाजपा हा पर्याय निवडावा.

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 2 года назад +68

    दादांनी म्हणूण संघर्ष केला आणि तीन वेळा खासदार झाले.म्हणूण शिवसेनेचे नाव झाले.आज त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले हे सर्व शिरूर मतदार संघातील शिवसैनिक पाहतो आहे माझ्याही डोळ्यामध्ये पाणी आले एवढ्या प्रामाणिक माणसाला अशी वागणूक पक्ष देतो कसा?

  • @kulkarni2941
    @kulkarni2941 2 года назад +1

    मी माझं पहिले मतदान तुम्हालाच केले होते,,,,, तुमच्या वर ही परिस्थिती खुप वाईट वाटले

  • @strongman4320
    @strongman4320 2 года назад +51

    ठाकरे ला घाबरता कशाला ?? तो काही सुलतान नाही .. फडणवीस आणि मोदीसारख्या नेत्यांकडे या .. देश आणि राज्यात चांगली कामे करा.

  • @hitesh1450
    @hitesh1450 2 года назад +7

    आढळराव पाटील साहेबांनी बैलगाडा शर्यतीसाठी खूप काही केलय ❤️✌️

  • @swapnildesai5813
    @swapnildesai5813 2 года назад +293

    संजय राऊतांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचा जाणिपुर्वक अपमान केलेला आहे...!😢

    • @anilkorbu1139
      @anilkorbu1139 2 года назад +15

      संजय राऊत 100% पक्ष संपवणार व त्याला उध्दव ठाकरेंची मुक संमती आहे...

    • @vilasraodevkar6229
      @vilasraodevkar6229 2 года назад +5

      100%राउत मुळे होतंय नुकसान

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 года назад

      Sanjay Raut Pawar ni perlela manus ahe.

  • @vasantshitole5746
    @vasantshitole5746 2 года назад

    दादा आपले शिवसेना आहे आणि आपण शिवसेनेतच राहायचं जय महाराष्ट्र

  • @sandeepkocharekar3200
    @sandeepkocharekar3200 2 года назад +69

    अशी निलंबनाची पत्रके पक्षप्रमुखाच्या संमतीशिवाय होणे शक्य आहे कां. पक्षप्रमुखाना आता फक्त विश्वप्रवक्ते जे सांगतील तेच योग्य आहे असे वाटते आणि विश्वप्रवक्त्याना शिवसैनिक म्हणजे कस्पटासमान वाटत आहेत. कधी जाग येणार कार्यकर्त्यांना अशी हाकालपट्टी झाल्यावर कां !!

  • @gsb1929
    @gsb1929 2 года назад +15

    His body language itself says he is honest and expressing truth.

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 2 года назад +43

    Avghad aahe Shivsenecha . Paksha sathi kam krnarya lokana ch baher kadhtaye ani sampavtaye.

  • @ganeshbhujbal189
    @ganeshbhujbal189 2 года назад +1

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩

  • @ganeshsontakke6429
    @ganeshsontakke6429 2 года назад +45

    शिवसेना पक्ष मिंलीद नार्वेकर, संजय राऊत ,अनिल परबच चालवतात उध्दव ठाकरे हे फक्त नामधारीच आहेत.

  • @newworld2086
    @newworld2086 2 года назад +17

    संवेदनशील आणि सुसंस्कृत माननीय माजी मुख्यमंत्र्यांनी अजून एक (नकोस) काम करून दाखवलं.

  • @mangesh4990
    @mangesh4990 2 года назад +188

    34वर्ष ज्या नेत्यांनी आपल्या पक्षाला दिली, त्याना अशी वागणूक दिली, वाईट वाटले

    • @yogeshpatil230
      @yogeshpatil230 2 года назад +3

      34 नाही १८ वर्षे तु १६ वर्षे वाढवू नकोस.

    • @vishalutale521
      @vishalutale521 2 года назад

      Kᴀʜɪ ɴᴀʜɪ ᴋᴀᴍ ᴋᴇʟ ᴡᴀʟᴇ ᴀᴍᴄʜʏᴋᴅ ᴛʀ ғɪʀᴋᴀᴛ ᴘɴ ɴᴠᴛᴀ

    • @prasenjitjadhav
      @prasenjitjadhav 2 года назад

      अगदी अडवाणी आणि वाजपेयी सारखे झाले यांचे

    • @Istoriess
      @Istoriess 2 года назад +3

      @@yogeshpatil230 18 वर्ष पाटील कमी आहेत काय?? का अजून उद्धव भूत उतरेना डोक्यातून

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 2 года назад +1

      Hech rajsaheb Ani amdarasobat hech zalay

  • @sudhakeny9780
    @sudhakeny9780 2 года назад +19

    Very sad to hear from Mr. Patil,
    He is so polite

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 года назад +83

    स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले मग त्यांना पण पक्षातून काढून टाका.

  • @pro.sunnysalgude8758
    @pro.sunnysalgude8758 2 года назад +4

    दादा मी तुमच्या बी एड महाविद्यालयात शिकलो..... मला खूप अभिमान वाटतो.... आणि मी खचलो कि तुमचं अनाहत जीवन चरित्र वाचतो.... ही पण वेळ जाईल...

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 2 года назад +75

    दादा या पक्षाच्या मागे फरफट नको.जर पक्षामध्ये अपमान होत असेल तर राजीनामा देऊन टाका.

    • @inayatalisayyed8340
      @inayatalisayyed8340 2 года назад +2

      देणार च

    • @jaganpawar973
      @jaganpawar973 2 года назад

      जाऊद्या साहेब लय मनाला लावून घेऊ नका कारण उद्धव साहेबांनी शिवसेना शरद पवाराच्या दावणीला बांधली आहे

    • @sandipbharmal9404
      @sandipbharmal9404 2 года назад

      @@jaganpawar973विचार केला तर हे पण बरोबर आहे.

  • @कोकणचादुबईवाला

    🚩 जय महाराष्ट्र साहेब

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 2 года назад +117

    एका मुख्य मंत्रयांचे अभिनंदन केल्यामुळें. की एका मराठा मुख्य मंत्रयांचे अभिनंदन केले म्हणून. ही सजा, आपण सवाभिमानाने निर्णय घ्या ,लाथ मारा हया अपमानाला. जय शिवराय.

    • @atishk6773
      @atishk6773 2 года назад +1

      बरोबर आहे..

  • @minanathshinde6897
    @minanathshinde6897 2 года назад

    दादा तुम्ही मतदारसंघात शिवसेना वाढवीली पण आपल्या विठ्ठलापेक्षा बडवेच स्वताला मोठे समजायला लागले आहे त्याचा हा परीनाम आहे .पण मतदारसंघ आजही तुमच्यावर पहील्यापेक्षा जास्त प्रेम करतो आहे .तुम्ही घ्याल त्या निर्णयाला तुमच्या बरोबरच राहनार हे वचन आहे

  • @sandeepsatardekar8260
    @sandeepsatardekar8260 2 года назад +41

    लवकरच पक्ष संपवण्याचं स्वप्न पूर्ण होणार - राऊत

  • @sunielchaudhri6090
    @sunielchaudhri6090 2 года назад +141

    Udhav साहेब आजूबाजूला योग्य माणसे ठेवा तुमच्या बाजूचे तुमची वाट लावत आहे

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 года назад +10

    दादा बीजेपी मध्ये राहून लढा सर्वसामान्य जनतेची कामे करता येतील 100% तुम्ही निवडून याल पुन्हा तुम्हाला खासदार झालेलं पाहायचं आहे जनतेला. मोदी साहेबांना तुमच्यासारख्याच माणसाची गरज आहे हेच सत्य आहे जय हिंद जय भारत

  • @rameshshinde308
    @rameshshinde308 2 года назад +165

    संजय राऊत याला पाहिले पायतानाने हाना. त्याला तुमचा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यायचा आहे . संपवायची आहे त्याला शिवसेना.. संपवली आहेच तशी

    • @shivanidafade4054
      @shivanidafade4054 2 года назад

      Ramesh bhau rajkaran samja sate sathi he tumcha amchvapar kartaye.

    • @rameshshinde308
      @rameshshinde308 2 года назад

      @@shivanidafade4054 व्हय खर आहे तुझ.. असल्या राजकारणाला काय करायच

    • @minato177
      @minato177 2 года назад

      LAWANDELA SHIVSENETU HAKALA

    • @gajanantotre9969
      @gajanantotre9969 2 года назад

      Perfect💯

  • @kashinathdombale1007
    @kashinathdombale1007 2 года назад

    दादा तुम्हचे विचार खुप छान आहेत तुम्ही त्या लोकांना सोडनच योग्य आहे

  • @sureshshelke8719
    @sureshshelke8719 2 года назад +38

    आर आर दादा घाबरू नका संपूर्ण नाशिक जिल्हा शिवसैनिक तुमच्या साथीला

  • @rahulvare1969
    @rahulvare1969 2 года назад +1

    पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात शिवसेना दादा मुळेच राहिलेय 🙏🙏

  • @subhashmavale9630
    @subhashmavale9630 2 года назад +318

    उद्धव ठाकरे बोलतात एक कृती वेगळीच असते

    • @jyotipalve15
      @jyotipalve15 2 года назад +1

      ☑️💯

    • @santoshkharde6392
      @santoshkharde6392 2 года назад +6

      Mhane band kholit Amit Shah Ni shabd dila hota ki CM pad devu. Mag tya veles Samna madhe ka tya band kholitil Shabda baddal lihla nahi.ka press conference ghevun sangitla nahi.tya veles Amit shah Ni ji bhashana Keli tya bhashanat te mhanat hote DF CM hotil.tya veles he ka gappa hote.election cha result ala ani samajla ki aplya Shivay BJP cha sarkar banat nahi.mag pillu sodun dila ki amit shah Ni shabd dila band kholit.ani Amit shah mhantat ki asa Shabd mi dila nahi.

    • @nileshaher8491
      @nileshaher8491 2 года назад +2

      Sangat gun too sobat gun asech mhntat

    • @nitindeshmukh3461
      @nitindeshmukh3461 2 года назад +1

      Udhavaaa kay kahr nahi Baba Sanjyaa ek divs aas aanar ki Shivsenaa Rashtrawadi var depend rahanar he naki

    • @cytiuris.2915
      @cytiuris.2915 2 года назад +4

      महाराष्ट्रात वाघाच्या पोटी जन्माला आलेलं मांजर

  • @navnathsakalkar2242
    @navnathsakalkar2242 2 года назад

    ग्रेट

  • @babankadam8942
    @babankadam8942 2 года назад +83

    ⛳️🏹 " शिवसेना बाळासाहेब ठाकरे " गट मध्ये यां = TV. अभिनेता कोल्हे हेचं आडलंराव पाटील यांना सम्पविण्यासाठी प्रयत्न प्रयत्न, युतीत यां संघर्ष करा! ***⛳️🏹 🙏

  • @amoltone4914
    @amoltone4914 2 года назад

    Right sir

  • @ajayshinde2412
    @ajayshinde2412 2 года назад +130

    द्या सोडून शेने ला संभाजी महाराजांच्या स्वराज्य पक्षात सघटनेत या आपल्या मराठा माणसाला मोठ करा मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 2 года назад +1

    Jay shivray 🚩 ami tumcya sobat ahe Saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SurajSharma-nu2fp
    @SurajSharma-nu2fp 2 года назад +17

    आपल्या मालकीचा पक्ष हे आता फार थोडे दिवसाचा कार्यक्रम राहिला ऊ ठा चे.
    आपल्याला त्रास देणे की जेणेकरून राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा होईल ही राष्ट्वादीचीच काट्याने काटा काढण्याची खेळी आहे.

  • @maeshh8027
    @maeshh8027 2 года назад

    शिवसेनेची विनाशकाले विपरीत बद्धि

  • @surajnalawade1229
    @surajnalawade1229 2 года назад +54

    18 वर्षे प्रमाणिक राहुन साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं हे चुकीच आहे