Hello स्नेहा, तू आणि दादा खुप simple आणि गोड आहात. जर तुला आठवत असेल तर आपण San Diego गणपती program मध्ये भेटलो होतो आम्ही Los Angeles वरून आलो होतो तेव्हा आपण भेटलो होतो. तुमच्याशी बोलून खूप छान वाटले होते आणि तुम्ही इतके मन मोकळेपणाने बोला होतात आणि काही attitude नाही काही नाही खुपचं छान आणि भारी आहात तुम्ही!!! मी कधी comment नाही केली पण रोज तुमचे video पाहते पण आज ज्या negative comments आल्या आहे त्याना समजावे कि तुम्ही किती simple आणि आमच्या सारख्याच आहात हे मी तुमच्या बरोबर बोलून अनुभवले आहे म्हणून मला वाटले इतरांना पण समजावे म्हणून आज ही खास comment केली. आणि दोन मुलांना अमेरिकेत वाढवणे सर्व घरातले करून daily vloging करणे हे काही सोपे नाही. Hatts Off
स्नेहा ही माझी पहिली कमेंट आहे. तु आज एका कमेंटच उत्तर छान दिलस. पहीली गोष्ट तु बाहेर देशात राहुन छान जीवन जगतेस.तुझी दोन्ही मुले गोड आहेत.. तुझे मिस्टर तर एकदम साधे भोळे आहेत. आणी तु छान दिसतेस आणी बोलतेस. मी पालघरची. आहे. काही महीने झाले माझी मुलगी आणी मी तुझ्या सर्व व्हिडियो पाहतो. आम्ही उलट बोलतो कि थोडं अमेरिका तरी पाहायला मिळते. मुळात काय आहे माहीत आहे का तुझ्या बोलण्या वागण्यात एनर्जी आहे त्यामुळे आम्हाला व्हिडियो पाहायचा कंटाळा ही येत नाही. तु गाडी चालवतेस बिनधास्त असते.अक्टीव असते.
छान पद्धतीने व्यक्त झालीस.मला तुझे व्हिडीओ छान वाटतात. सर्व स्त्रिया अशीच काम करतात. असं असलं तरी तुझ स्वयंपाक करताना पाहणं, प्रवासाला जाण, पाहुण्याच स्वागत, कार्यक्रम छान पद्धतीने करण, मुलांचं करण हे पाहताना खुप छान वाटत.काही नेगेटिव्ह कंमेंट ना व्यक्त होण्याची गरज नाही पण तरीही तु तुझी बाजू छान समजावून सांगितलीस. किती गोड मुलगी आहेस. 👍
स्नेहा मी तुझे सगळे व्हिडिओ बघते . मस्त असतात . तू सगळं अगदी सणवार सुद्धा छान पद्धतीने करतेस . व्यक्ती तितक्या प्रक्रूती . काही गोष्टींकडे दुर्लक्ष कर .
Hi Sneha, Career in America topic war video banav.Chetan bhau la job kasa milala, kay profile, kasa apply karaycha, requested video aahe, America life kashi aahe, work culture kasa aahe? Please tumhi khup chan sangatat
Tai tu kup well expalin kela like negative comments pan ala tari tu neet sagitala kuthe cha chidun boli nahi he kup jast avadala .mi just cha tuzhe 4 days aadhi pasun vlogs baghyala start kele ani mi addictive zali aha tuzhya vlogs ne tuzhi energy cha vegali aha kuthe mi pana dista nahi simple aah ani easliye connect hou shaku aashi aahes . Ajun mast mast vlog baghyala avdtil keep it up ❤❤❤❤❤❤❤❤❤
कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना Do not give much attention to those negative comments. Just let the flow going because you are doing fabulous job.
मी पण असेच करते स्नेहा...पाहुणे येणार असतील तर थोडी तयारी करून ठेवते...माझी पण छोटी मूल आहेत तर थोडे hectic होऊन जाते सगळे एकच दिवशी करणे...तु आमच्यातलीच एक आहेस...सिम्पल न सोबर....❤❤
सर्वात प्रथम तुज channel publically आहे RUclips चे प्रायव्हेट channel च पण features आहे आणि कमेंट section पण बंध करण्याचं साघाईचा येवढच की जे घ्यायचं आहे ते घ्यायचं आणि जे सोडायचं आहे ते सोडायचं लोकांनी देवाला पण नाही सोडलं तर आपण कोण
Just a suggestion - this might help you a bit....sagla goody goody asta most of the time. Kadi kadi realistic gosti pan hoth astil..tikdcha struggle, etc tar lokanna content bhetel hatke
Thanks aaj ke bandhales,, ag mi tuzya aaichya vayachi aahe.🤦♀️🤦♀️🤦♀️ kashala uttar det bastes asha comments na😂 ek lakshat thev jevadhya negative commet tevadhi tu grow honares. Modincha aadarsh thev te kunalahi uttar det nahit negative tar ajibat bolat nahit mhanunach te khup pudhe gelet. So asa adarsha thev😊 Baki useless lokana clarification den sodun de. Keep it up dear👍
The explanation which you have given for negative comments is 100% true and i feel don't pay any attention to those comments and keep on doing whatever you feel like doing and which is right from your point of view.
This is ur RUclips channel and u showcase everything very honestly . So just ignore such hopeless comments!👍🏼we love to watch ur daily vlogs and enjoy it thoroughly.
लोकांना काय लागले स्नेहा बोलायला ते त्यांचं ठेवतात जआणि दुसऱ्याचं बघतात तुझ्याकडून शिकण्यासारखं खूप काही चांगला आहे तू लोकांकडे लक्ष नको देऊ तू व्हिडिओ पण आम्ही आहोत सगळे तुला चांगल्या कमेंट करणार😊😊😊
Mi khup divsapasun volg bghte tuze but comments nai akrt etki kshi g god ahes tai tu sooooo cute and also family' pn khup chan ahe. Tumchi mi aadhioasun che purn volg bghitle tuze khup struggle kely tumi 😊😊❤❤
Sneha tu disayla tar god aahesach pan tuz boln suddha khup god aahe 😊....aani nigetive comment la suddha tu khup changlya way ne uttar dilas . 👍🏻 Nice😊
Sneha tu mi tujhe vidio roj baghte pan aj pahilyanda comment keli ahe tujhe vidio khup chan astat kahi lok astat ashi durlaksh kar tujhi mul pan khup god ahet asech chan chan vidio takat ja ani ashich pudhe ja amcha nehami tula saport asel😊
Hi स्नेहा, इग्नोर करायला शीक, आपल्याकडे एक म्हण आहे "निंदकाचे घर असावे शेजारी". बोलुदेत लोकांना. पण मि सुधा working woman होते ,एक नक्कीच म्हणीन, जस की मी स्वतः ३७ वर्ष नोकरी करून vrs घेतली पण एक नक्कीम्हणीन की घरी राहणाऱ्या बाईचे नक्कीच कौतुक आहे.कारण ती अष्टावधानी असते नक्कीच.असो gbu
स्नेहा आपण काही करायला गेलो ना तर खूप लोक असतात जे फक्त पाय खेचायला बसलेले असतात... त्या मुळे अशा च्या नादी लागून काहीही उपयोग नाही... आम्हाला तुझे video खूप आवडतात... अगदी माझ्या सोबत माझी 10 वर्षाची मुलगी पण तुझे video बघते... रोज sch मधून आली की ती विचारते की Siyana च्या आईचा video आला का म्हणुन... ❤
Hi sneha tai nko laksh deu asha lokankade He ase lok swatachi growth karat nahit plus dusrya chi hi hou det nahit . Mla tuze video khup Avadtat .khup chhan manage karte tu .most important mhanje tu USA la rahun pan aapli sanskruti japtey hech khup moth ahe . Tuzya video madhun khup kahi gosti shikayla miltat.mhanje Life madhe sarv gosti kasha manage karaychya vaigare .bye take care
Your channel is growing and it is the certification of success of your work ... so whatever you do is absolutely great.. i like to watch your vlogs..keep it up
Tai tula jr mulanni kdhi tras dila tr tu tyanchya vr chidtes kay kivha tula jr kdhi rag vgere ala tr tu ky krtes ani mulanvr apli chidchid hou Nye mnun tu kay krtes plz sang
Di tu khup chan video banavate ❤❤ mala tuzhi family khup aawadate ❤❤ plz negative comments kade durlaksha kar ...... Baki video chan ahe & tu chan disate ❤❤ gulabachi Fula khup chan aahet ❤❤
Nice video sneha tai. आज खूप फ्रेश दिसत आहात. गुलाबाची फुल मस्तच. Negative कॉमेंट्स वर फार छान explanation दिलेत. बोलायलाच पाहिजे. शौर्य kiti गोड आहे. Siyani क्यूट दिसत होती 👑 घालून.sneha tai तुमची बहीण सानिका तिचे मिस्टर, बेबी अगस्त्य अणि तुमचे आई बाबा येणार असतिल असा अंदाज आहे. Love you all ❤❤❤❤
Jau de Sneha laksh nako deu..amhala tu, Siya, Shourya khup avadta ❤ yaveles summer madhe India la alis ki punyat nakki meet up thev possible zala tar mala tula bhetaychay me pan teva mostly punyatch asin
Hello sneha.... स्नेहा खुप छान दिसतेस..तुझी मुल पण खूप छान आहेत❤ आहेत आणि आई.. पत्नी म्हणुन पण तु खुप आवडतेस दादा पण छान आहेत.. मी तुझे विडिओ बघते..पण कमेंट कधी केली नव्हती...तर चला म्हटलं अस तरी...तर मग मस्त रहा...❤ आणि व्हिडिओ करत रहा ❤❤❤
Sneha tu tula nav thevnaryan kade durlax kar karan tuze sagle video farach chan asatat tu kuthech tuchya maryada cross karat nahis nehamich far aapulkine lokanshi sawad sadhates tuzya bolnyar godava janavto tuje vidio taktes te aamahala pahayla aavdtat tukahi vegle karat nahis hekhare aahe !! Pan tuze karte te saglyanna jamelach ase nahi karan tu swata video banavte mulanna sabhalte swayampak kartes gharchi sahli kame kartes he kahi sope nahi Tu tuzya gharchyanna proud karshil asech kam kartes mag vait sait bolnaryan kade lax deu nakos lokka nna bolne khup sope aste mhanun boltat jaude We r always ready for your video 📹 ❤❤❤
Don't mind pan tu tikde dance class laav karan ki tu shirt video kartya tehva tula songs war mast dance karta yail ani dance mulya ek fitness pan yetton fresh pan vata. Just suggestion 😊
Dont worry dear.. fake acc varun lokana fakt kasa negative karaych hech tyanch kaam ahe... i watched others vlogs too. But u look real and geniune...❤❤
Tai, I watch your videos by choice. I don't judge you for anything. Love to you and family. Love is non judgemental... Please keep posting videos for all those that love you.... ❤❤
Hi good afternoon. तुझ backyard masta दिसतय . I would like to see you doing 🧘♀️ yoge on that . Make a volging on that if you possible. एका बाजुला सूर्योदय मस्त कोवळ ऊन आणिक योगा .😊
Siyana looking so cute… I just enjoy your vlogs.. and feel motivated … you are dashing… and I love that…❤loads of love❤ and blessings 🙌🏻🙌🏻… to all of you…🙏🏻🙏🏻🥳🥳🥰🥰
Sneha Aaj Cha Tujha Look Khup Chan Disat Hota ..... Aasach Look Tula Shobhato .... Aashich Happy Raha Bakicha Jau de Kon Kay Bolat Aahe Hyachyakade Laksh Nako Deu..... Siyu Baby So Cute 🥰🥰🥰
Khupch sweet pane Ani khup politely ans diles.khup aavdale mla.Ani namrata dakhun tu khup mothi vates.keep it up.Ani khup mothi ho. Always love you and ur vlog.❤
@@IndianMominCaliforniasneha mi aadhipan comment kela hota ki tuzi family aani family background sushikshit aani built in standard aahet tar thode aankhin broad minded ban aani tyancha pan respect kar karan rag fakt khote aani gavthi logch kartat🎉🎉
Sneha tai dont worry about these people... That lady is clearly projecting her insecurity and frustration on you. You keep shining my girl❤ we all are very proud of you. Ignore such people, I know its impossible to do so, but still focus on positive side. These people are everywhere. You are on right path. May God bless you and loads of love ❤ I never comment usually, but I have deep respect and love for you. And keep suggesting such kitchen tips, those are very helpful. Keep shining 🌟 ❤
I saw ur haldi kunku video...sinve then i started to watch ur videos...ur toning is very beautiful snehaa...ur speak to way o god very impressive..love u.
''Indian Diwan in California''asa Naav dya Channel la Di tumhi, Tumhi Sarv..jn astat Channel madhe mahnun Chhan Vatat,Happy Family & God Bless You😊 Special Love For Siya & Shourya❤❤
America madhe rahun suddha tumhi indian festivals celebrate kartay ani tumch home management ani RUclips donhi chan manage kartay Ignore the negative comments Tumhi beautiful ahat
Hello स्नेहा,
तू आणि दादा खुप simple आणि गोड आहात. जर तुला आठवत असेल तर आपण San Diego गणपती program मध्ये भेटलो होतो आम्ही Los Angeles वरून आलो होतो तेव्हा आपण भेटलो होतो.
तुमच्याशी बोलून खूप छान वाटले होते आणि तुम्ही इतके मन मोकळेपणाने बोला होतात आणि काही attitude नाही काही नाही खुपचं छान आणि भारी आहात तुम्ही!!!
मी कधी comment नाही केली पण रोज तुमचे video पाहते पण आज ज्या negative comments आल्या आहे त्याना समजावे कि तुम्ही किती simple आणि आमच्या सारख्याच आहात हे मी तुमच्या बरोबर बोलून अनुभवले आहे म्हणून मला वाटले इतरांना पण समजावे म्हणून आज ही खास comment केली.
आणि दोन मुलांना अमेरिकेत वाढवणे सर्व घरातले करून daily vloging करणे हे काही सोपे नाही. Hatts Off
खूप खूप धन्यवाद !! लवकरच भेटू परत !! 💞💞😊
स्नेहा ही माझी पहिली कमेंट आहे.
तु आज एका कमेंटच उत्तर छान दिलस.
पहीली गोष्ट तु बाहेर देशात राहुन छान जीवन जगतेस.तुझी दोन्ही मुले गोड आहेत..
तुझे मिस्टर तर एकदम साधे भोळे आहेत.
आणी तु छान दिसतेस आणी बोलतेस.
मी पालघरची. आहे.
काही महीने झाले माझी मुलगी आणी मी तुझ्या सर्व व्हिडियो पाहतो.
आम्ही उलट बोलतो कि थोडं अमेरिका तरी पाहायला मिळते.
मुळात काय आहे माहीत आहे का तुझ्या बोलण्या वागण्यात एनर्जी आहे त्यामुळे आम्हाला व्हिडियो पाहायचा कंटाळा ही येत नाही.
तु गाडी चालवतेस बिनधास्त असते.अक्टीव असते.
छान पद्धतीने व्यक्त झालीस.मला तुझे व्हिडीओ छान वाटतात. सर्व स्त्रिया अशीच काम करतात. असं असलं तरी तुझ स्वयंपाक करताना पाहणं, प्रवासाला जाण, पाहुण्याच स्वागत, कार्यक्रम छान पद्धतीने करण, मुलांचं करण हे पाहताना खुप छान वाटत.काही नेगेटिव्ह कंमेंट ना व्यक्त होण्याची गरज नाही पण तरीही तु तुझी बाजू छान समजावून सांगितलीस. किती गोड मुलगी आहेस. 👍
खूप खूप धन्यवाद !! 😊💞
Khup chan astat post khup kahi ghenya sarkh ast .... ❤❤❤
खरच तुझे व्हिडिओ खूप छान असतात.मला खूप जास्त आवडतात..तुझे सगळे व्हिडिओ मी बघते..❤
तुमच्याकडून आम्ही खूप शिकलो आहे..तुमच्यामुळे आम्हला अमेरिका पाहायला मिळाली. You are Ideal women for us ..
ज्यांना काही कामं नाही ते असंच काहीतरी उद्योग करतात त्यांना तिथेच सोडून आपण पुढे चालतच जावें 🎉🎉🎉🎉😊😊
स्नेहा मी तुझे सगळे व्हिडिओ बघते . मस्त असतात . तू सगळं अगदी सणवार सुद्धा छान पद्धतीने करतेस . व्यक्ती तितक्या प्रक्रूती . काही गोष्टींकडे दुर्लक्ष कर .
अगं ताई तु त्या इतरांच्या बोलण्या कडे लक्ष देऊ नको तु तुझं काम अगदी छान पध्दतीने पार पाडतेसं आणि मी तर तुला बघुन खुप काही शिकते खूप धन्यवाद ताई ❤❤❤❤
Thank you so much 😊💞
सियाना.अभिनंदन.💐💐खूपगोड आहेस तू.😘😘🥰😊
Love u Sneha!! व्यवस्थित समजावलं तू 👍
Sneha tu khup chan vlog kartes tu asha लोकांकडे लक्ष देऊ नकोस बोलणारे बोलतात❤❤
Hi Sneha,
Career in America topic war video banav.Chetan bhau la job kasa milala, kay profile, kasa apply karaycha, requested video aahe, America life kashi aahe, work culture kasa aahe? Please tumhi khup chan sangatat
Tai tu kup well expalin kela like negative comments pan ala tari tu neet sagitala kuthe cha chidun boli nahi he kup jast avadala .mi just cha tuzhe 4 days aadhi pasun vlogs baghyala start kele ani mi addictive zali aha tuzhya vlogs ne tuzhi energy cha vegali aha kuthe mi pana dista nahi simple aah ani easliye connect hou shaku aashi aahes . Ajun mast mast vlog baghyala avdtil keep it up ❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you so much dear 😊💞
Diffuser mhanje kaay g actually mala samjle ch nahi pls Mala te lavender oil tu use kele ter dakhwshil ka jer possible asel ter pls sneha
कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना
छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना
Do not give much attention to those negative comments. Just let the flow going because you are doing fabulous job.
Thank you so much 😊💞
मी पण असेच करते स्नेहा...पाहुणे येणार असतील तर थोडी तयारी करून ठेवते...माझी पण छोटी मूल आहेत तर थोडे hectic होऊन जाते सगळे एकच दिवशी करणे...तु आमच्यातलीच एक आहेस...सिम्पल न सोबर....❤❤
सर्वात प्रथम तुज channel publically आहे RUclips चे प्रायव्हेट channel च पण features आहे आणि कमेंट section पण बंध करण्याचं साघाईचा येवढच की जे घ्यायचं आहे ते घ्यायचं आणि जे सोडायचं आहे ते सोडायचं लोकांनी देवाला पण नाही सोडलं तर आपण कोण
तुझे vlog छान असतात. Ignore negative comments. मला आवडतात तुझे video 🎉
Just a suggestion - this might help you a bit....sagla goody goody asta most of the time. Kadi kadi realistic gosti pan hoth astil..tikdcha struggle, etc tar lokanna content bhetel hatke
Thanks aaj ke bandhales,, ag mi tuzya aaichya vayachi aahe.🤦♀️🤦♀️🤦♀️ kashala uttar det bastes asha comments na😂 ek lakshat thev jevadhya negative commet tevadhi tu grow honares. Modincha aadarsh thev te kunalahi uttar det nahit negative tar ajibat bolat nahit mhanunach te khup pudhe gelet. So asa adarsha thev😊
Baki useless lokana clarification den sodun de. Keep it up dear👍
The explanation which you have given for negative comments is 100% true and i feel don't pay any attention to those comments and keep on doing whatever you feel like doing and which is right from your point of view.
Tai neglect kar negative comments, khar sangte tuzhe video khup chan astat, tuzhe dole, and avaj khup chan ahe
स्नेहा आजचा व्हिडिओ छान होता. तू backyard मधे पीचेस चे रोप लावले होतेस त्याचे काय
झाले
-----मीना कावळे
Sneha tu khup Chan boltes and as you said unlike others you never show how you are great..definitely worth watching your videos
Thank you so much 😊💞💞
This is ur RUclips channel and u showcase everything very honestly . So just ignore such hopeless comments!👍🏼we love to watch ur daily vlogs and enjoy it thoroughly.
लोकांना काय लागले स्नेहा बोलायला ते त्यांचं ठेवतात जआणि दुसऱ्याचं बघतात तुझ्याकडून शिकण्यासारखं खूप काही चांगला आहे तू लोकांकडे लक्ष नको देऊ तू व्हिडिओ पण आम्ही आहोत सगळे तुला चांगल्या कमेंट करणार😊😊😊
Thank you so much 😊💞💞
Mi khup divsapasun volg bghte tuze but comments nai akrt etki kshi g god ahes tai tu sooooo cute and also family' pn khup chan ahe. Tumchi mi aadhioasun che purn volg bghitle tuze khup struggle kely tumi 😊😊❤❤
Sneha tu disayla tar god aahesach pan tuz boln suddha khup god aahe 😊....aani nigetive comment la suddha tu khup changlya way ne uttar dilas . 👍🏻 Nice😊
All women's always great dear.... you are doing best ..... cute ahes... negative comments sodun det ja.... chill dear.... looking beautiful dear
Oh my god...सियांना ला inifinity म्हणजे क्य महिती आहे.....या वयात...किती intelligent आहे ती...❤
Hey siyana kiti god bolte g mothe pani acting madhe jatey vattt actrest hoill bagh ti distey pn chan n hushar ahe g khup ti❤
Sneha tumhi ghari eyebrows kasha karta te share Kara ekda.. Kai rates ahet tithe eyebrows che
Nakki share katen !! 💞😊
Tu एकदम pure ahes tu kahi ass creative karun नाही दाखवत....जे घडतं techh दाखवतेस आणि ते छान vatat ❤
Thank you 😊
Sneha tu mi tujhe vidio roj baghte pan aj pahilyanda comment keli ahe tujhe vidio khup chan astat kahi lok astat ashi durlaksh kar tujhi mul pan khup god ahet asech chan chan vidio takat ja ani ashich pudhe ja amcha nehami tula saport asel😊
Hi स्नेहा, इग्नोर करायला शीक, आपल्याकडे एक म्हण आहे "निंदकाचे घर असावे शेजारी". बोलुदेत लोकांना. पण मि सुधा working woman होते ,एक नक्कीच म्हणीन, जस की मी स्वतः ३७ वर्ष नोकरी करून vrs घेतली पण एक नक्कीम्हणीन की घरी राहणाऱ्या बाईचे नक्कीच कौतुक आहे.कारण ती अष्टावधानी असते नक्कीच.असो gbu
Thank you 😊💞💞 i am working earning money helping my family .. फक्त घरी राहून . 😊💞
स्नेहा
आपण काही करायला गेलो ना तर खूप लोक असतात जे फक्त पाय खेचायला बसलेले असतात... त्या मुळे अशा च्या नादी लागून काहीही उपयोग नाही... आम्हाला तुझे video खूप आवडतात... अगदी माझ्या सोबत माझी 10 वर्षाची मुलगी पण तुझे video बघते... रोज sch मधून आली की ती विचारते की Siyana च्या आईचा video आला का म्हणुन... ❤
ह्यावर बेस्ट गोष्ट म्हणजे त्या लोकांकडे दुर्लक्ष करणे.
Hi sneha tai nko laksh deu asha lokankade
He ase lok swatachi growth karat nahit plus dusrya chi hi hou det nahit .
Mla tuze video khup Avadtat .khup chhan manage karte tu .most important mhanje tu USA la rahun pan aapli sanskruti japtey hech khup moth ahe . Tuzya video madhun khup kahi gosti shikayla miltat.mhanje Life madhe sarv gosti kasha manage karaychya vaigare .bye take care
Jyani ashi comment keli tyana bol tumhi tumchya phone madhe dusryancha video shoot kar aani tak mhanaw kiti diwas takte baghu
Your channel is growing and it is the certification of success of your work ... so whatever you do is absolutely great.. i like to watch your vlogs..keep it up
Tai tula jr mulanni kdhi tras dila tr tu tyanchya vr chidtes kay kivha tula jr kdhi rag vgere ala tr tu ky krtes ani mulanvr apli chidchid hou Nye mnun tu kay krtes plz sang
Diffuser madhe. Bhimseni Kapoor pn lavat ja. Masttt watta
Sarkhi kobichi bhaji karnyapeksha Manchurian, parathe vadi bhanol he pan try kar
Nice vlog astat sneha tuze siya shoury so cute....nkki ch tuzi bahini yet asel .
धन्यवाद 🙏🙏🙏
Di tu khup chan video banavate ❤❤ mala tuzhi family khup aawadate ❤❤ plz negative comments kade durlaksha kar ...... Baki video chan ahe & tu chan disate ❤❤ gulabachi Fula khup chan aahet ❤❤
thank you 😊💞
Sneha you are right waiting your next blog
Nice video sneha tai. आज खूप फ्रेश दिसत आहात. गुलाबाची फुल मस्तच. Negative कॉमेंट्स वर फार छान explanation दिलेत. बोलायलाच पाहिजे. शौर्य kiti गोड आहे. Siyani क्यूट दिसत होती 👑 घालून.sneha tai तुमची बहीण सानिका तिचे मिस्टर, बेबी अगस्त्य अणि तुमचे आई बाबा येणार असतिल असा अंदाज आहे. Love you all ❤❤❤❤
Thank you so much 😊💞💞
Sheha, you are looking so nice. I like your honesty. And perfection in every work. Fullon energy, keep it up.
Thank you so much dear 😊💞
Jau de Sneha laksh nako deu..amhala tu, Siya, Shourya khup avadta ❤ yaveles summer madhe India la alis ki punyat nakki meet up thev possible zala tar mala tula bhetaychay me pan teva mostly punyatch asin
Okay 👍🏻 thanks 😊
Hello sneha.... स्नेहा खुप छान दिसतेस..तुझी मुल पण खूप छान आहेत❤ आहेत आणि आई.. पत्नी म्हणुन पण तु खुप आवडतेस दादा पण छान आहेत.. मी तुझे विडिओ बघते..पण कमेंट कधी केली नव्हती...तर चला म्हटलं अस तरी...तर मग मस्त रहा...❤ आणि व्हिडिओ करत रहा ❤❤❤
Thank you so much 😊💞💞
Sneha aj tuza here cut khupc Chan disat hota ani tya mule tu aj khup Chan disat hoti 😊❤tu Chan ahesc pn aj ajun Chan disat hoti 😊 very nice view 😊❤
Sneha tu tula nav thevnaryan kade durlax kar karan tuze sagle video farach chan asatat tu kuthech tuchya maryada cross karat nahis nehamich far aapulkine lokanshi sawad sadhates tuzya bolnyar godava janavto tuje vidio taktes te aamahala pahayla aavdtat tukahi vegle karat nahis hekhare aahe !!
Pan tuze karte te saglyanna jamelach ase nahi karan tu swata video banavte mulanna sabhalte swayampak kartes gharchi sahli kame kartes he kahi sope nahi
Tu tuzya gharchyanna proud karshil asech kam kartes mag vait sait bolnaryan kade lax deu nakos lokka nna bolne khup sope aste mhanun boltat jaude
We r always ready for your video 📹
❤❤❤
Thank you so much 😊💞
तु खुप गोड आहे स्नेहा😊😊 मी पण महाराष्ट्रीयन आहे...म्हणजेच भारतातूनच....😊
U r doing gr8.. keep it up
Thank you so much 😀
Don't mind pan tu tikde dance class laav karan ki tu shirt video kartya tehva tula songs war mast dance karta yail ani dance mulya ek fitness pan yetton fresh pan vata.
Just suggestion 😊
Please ashya, comments cha swatawar effect hou deu nakos tuze vlogs khup chan astat ❤and Siya khup sweet aahe 👌❤mazyahi muliche nav Siya aahe...😊
Hii...di kiti god ahes tu tuze vlog khup chan astat khup chan boltes ...shushrut kon ahe bhau ahe ka
Ho maza bhau ahe
Sneha taai, social media var positive ani negative comments yetach rahtat. Positive comments ne motivate vhayche aani negative comments ignore karun pudhe jayche. Tumche bolne itke chaan aani polite aahe mala khup avadte❤. Be positive taai
Thank you so much dear 😊💞
Dont worry dear.. fake acc varun lokana fakt kasa negative karaych hech tyanch kaam ahe... i watched others vlogs too. But u look real and geniune...❤❤
Thank you so much 😊
Sneha ignore this negative comments. Don't take unnecessary tension. Tuze video khup chan astat ❤❤
Inspiring sneha for youngsters🎉🎉❤❤ lovely❤❤😊
Tai, I watch your videos by choice. I don't judge you for anything. Love to you and family. Love is non judgemental... Please keep posting videos for all those that love you.... ❤❤
Sneha tuze video khup chan astat laksh nako devo negative comments kade❤
Beta. Sneha. Tula. Khub. Subhechcha
दीदी tuje khup chan vidio asatat g 🎉🎉
Cute princess siyana!!😘😘
Aaj kobichi bhaji ni bread menu👌👌😊 me पण try karun bghte.. Aaj वातावरण पण एकदम प्रसन्न आहे. आणि तु सुद्धा 😊
Thank you so much 😊😊💞
1lk subscribers about to complete, your voice your genuineness is why people arde subscribing to ur channel ❤️❤️
Thank you dear!! 😊
Hi good afternoon.
तुझ backyard masta दिसतय .
I would like to see you doing 🧘♀️ yoge on that .
Make a volging on that if you possible.
एका बाजुला सूर्योदय मस्त कोवळ ऊन आणिक योगा .😊
😢 nit raha
Ignore unnecessary comments and maximize whatever work you are doing well❤
Thank you so much 😊💞
Sneha tuze video khup chan astat negative comments kaday laksha deu nako siyana shurya khup cute aahe very nice video
खूप छान व्हिडिओ असतात. 👌👌
Avoid negative thinking people.... you are about complete to 1K subscribers.....keep going ..👍
किती रुपये आहे अंब्रो
Siyana looking so cute… I just enjoy your vlogs.. and feel motivated … you are dashing… and I love that…❤loads of love❤ and blessings 🙌🏻🙌🏻… to all of you…🙏🏻🙏🏻🥳🥳🥰🥰
Thank you so much 😊💞💞
The way you talk is so good and soothing keep it up 🙂
Thanks a lot 😊
Good job ताई
Bahut achhe video banate Hain aap log. Mujhe pasand aate hain. 😂❤❤❤
Tuze boln barobar ahe. Plz ignore . Tula ek vicharaych hot ki jevha tikade paus padat hota tevha tuz balcony furniture kharab hot nhi ka.
Sneha Aaj Cha Tujha Look Khup Chan Disat Hota .....
Aasach Look Tula Shobhato ....
Aashich Happy Raha
Bakicha Jau de Kon Kay Bolat Aahe Hyachyakade Laksh Nako Deu.....
Siyu Baby So Cute 🥰🥰🥰
Okay 👍🏻
Me tumche Video regular baghtoy 😂❤❤❤
Sneha shhan video ...tu sagal shhan mange kartes ..bar vatat tuze video baghun ..aani siyana tar lay bhari...❤❤❤❤❤
Ag tai Tu laksh deu nkos Tu tuj kam kar kup chan astat mala kup avdtat ❤😊
अगदी बरोबर आहे तु तिकडे लक्ष देवु नका तुझे vlog तर खुप चांगले असतात.
Always BEUTIFULL Vlog 🌹👌😍😊👏👏👏👏
Aaj chan distes tai
Khupch sweet pane Ani khup politely ans diles.khup aavdale mla.Ani namrata dakhun tu khup mothi vates.keep it up.Ani khup mothi ho. Always love you and ur vlog.❤
Tai asya vekti sudha asavyat karan tanchymlule apla fayda hoto jagaych kas ignore kar tai
Ignore negative comments . 😊
Nice .
Well explained
Hi Tai tumche video baghitale ki chhan vatate mi roj j1banvitanna baghate
Thank you so much 😊
स्नेहा तुम्ही इतर चुकीचा किंवा निगेटीव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष करा तुम्ही जे व्हिडीओ बनवता ते खुप छान असतात
Thank you so much 😊💞
किती गोड आहेस तू ... आणि छान बोललीस.....❤
@@IndianMominCaliforniasneha mi aadhipan comment kela hota ki tuzi family aani family background sushikshit aani built in standard aahet tar thode aankhin broad minded ban aani tyancha pan respect kar karan rag fakt khote aani gavthi logch kartat🎉🎉
Sneha tai dont worry about these people... That lady is clearly projecting her insecurity and frustration on you. You keep shining my girl❤ we all are very proud of you. Ignore such people, I know its impossible to do so, but still focus on positive side. These people are everywhere. You are on right path. May God bless you and loads of love ❤ I never comment usually, but I have deep respect and love for you. And keep suggesting such kitchen tips, those are very helpful. Keep shining 🌟 ❤
लोक क्या कहेंगे लोगो का काम है कहना अपना काम चालु रहना dena चाहिए
I saw ur haldi kunku video...sinve then i started to watch ur videos...ur toning is very beautiful snehaa...ur speak to way o god very impressive..love u.
Sneha tu changli aahes❤❤bakki ignor kar ani pudhe ja 👍
Pahune kon yenr ahe
''Indian Diwan in California''asa Naav dya Channel la Di tumhi,
Tumhi Sarv..jn astat Channel madhe mahnun Chhan Vatat,Happy Family & God Bless You😊
Special Love For Siya & Shourya❤❤
Thank you so much 😊💞
America madhe rahun suddha tumhi indian festivals celebrate kartay ani tumch home management ani RUclips donhi chan manage kartay
Ignore the negative comments
Tumhi beautiful ahat
Tai evdhya recipe kuthun shikla prtek recipe madhe new kaitri aste khup chan astat recipe
Thank you 😊💞