तुमची जोडी आणि स्टोरी लाखांत सर्वाधिक लय भारी आहे तुमचा छोड लक्ष्मी सत्यनारायणा सारखा आहे असंच आयुष्यभर आनंदी राहो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थांच्या प्रार्थना करतो की तुमची जोडी आणि तुमचं प्रेम असंच आयुष्यभर आनंदी राहो 😍👍😍
तुम्ही इतकी वर्षे परदेशात राहूनही छान मराठी बोलता. खूप छान वाटलं. आपली भाषा, संस्कृती जपताय. तुमच्या मुलांना पण आपली मातृभाषा आली पाहिजे याची काळजी घ्यावी.
खुप छान वाटला व्हिडीयो. किती मस्त आठवून आठवून सांगत होतात . स्नेहा तुझी बोलण्याची पध्दत, मध्येच हसणे मध्येच लाजणे,चेतनकडे पाहणे सारेच खुप गोड. तुमची एकवाक्यता खुप भावली. तुझे कोणतेही वाक्य तो खोडत नाही आणी त्याचे तू. हे खरोखरीच दुर्मिळ असते. परफेक्ट जोडी कशी असावी याचे तुम्ही उत्तम उदाहरण आहात. पण काय ग कधीच तुमच्यात वाद होत नाहीत का? रूसणे फुगणे. की नेहमीच सर्व गोड गोड. 😂 काही असो खुप मजा येते तुमचे व्हिडीओ बघताना. सर्व जोडप्यांनी तुमच्या सारखेच राहावे .सदा असेच आनंदी रहा. एकमेकांना जपा❤
दोन्ही व्हिडिओ पाहिले....खूपच heart touching story. नात्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो विश्वास... आणि एकमेकांना प्रत्यक्ष न पाहताही नुसत्या mails Ani phonecalls, videocalls वर build होत गेलेला एकमेकांनाबद्दलचां विश्वास आणि दोघांमधलाही खरेपणा ,प्रामाणिकपणा...तुमच्या नात्याला successfully पुढे घेवून गेला... नांदा सौख्य भरे🍫🍫🍫 God bless you both of you....
मस्त होती तुमची स्टोरी एक दम 👍👍प्रतीलीपी च्या कथे सारखी मला तू खूप आवडली स्नेहा खूप गोड आहे तू तुझे डोळे तर मृण्मयी देशपांडे ची आठवण करून देते तुझे ब्लॉक मी आता पाहायला लागले पण खूप छान आहेत सियारा , शोर्य ही खूप cute आहेत😊😊👍👍
खुप random suggestion आलं होतं तुमच्या आठवडी बाजार video चा काल. Now I am obsessed with your channel. आज तुमची स्टोरी ऐकून छान वाटले. तुम्हा दोघांना खूप खूप सुभेच्छा! 🤗🤗
खूप आवडले दोनही videos. खूपच प्रामाणिकपणे तुम्ही दोघे बोललात. मस्त वाटलं. असेच आनंदात राहावे तुम्ही आणि मुलांना छान पैकी मोठे करावे असे मना पासून आशीर्वाद.
किती भारी दिसत होता लग्नाआधी आता पण दिसता भारी पण लग्नाआधी तर लईचभारी लग्नाआधी (लग्न ठरल्यानंतर आणि लग्न होण्याआधीचे जो मधला क्षण असतो.) चे दिवस खूप भारी असतात.🥰🥰 खूप छान जोडी आहे तुमची
खूप छान वाटले तुमची लव स्टोरी ऐकून. You both are made for each other. चेतन दिसायला खूप हँडसम आहे आणि स्नेहा तू तर एकदम स्मार्ट all rounder आहेस. असेच आनंदाने एकत्र रहा. आणि चेतन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आहे ते वाक्य बरं का
YOUR MARRIAGE STORY IS VERY ECITING AND SO IS YOUR STORY TELLING...... IT APPEARS YOU LOVE EACH OTHER ANDYOU MAKE A PERFECT COUPLE.........YOUR LIKE AND LOVE IS INTENSE BECAUSE OF AGE DIFFERENCE. .. KEEP UP GOD BLESS YOU.....
so beautiful....even our marriage has same story...we met on skype and got fixed our marriage...tujhi story pan agdi amcha story sarkhi aahe....you guys r awesome couple!!
स्नेहा,तुम्हा दोघांच लग्न म्हणजे प्रेम, विश्वास आणि आदर याचा एक परिपूर्ण सोहळा आहे.💞 तुमच लग्न , अरेंज विथ लव्ह मॅरेज आहे ........अजब प्रेम की गजब कहाणी आहे ........, स्वर्गात जुळलेल्या रेशीम गाठी आहेत.तुम्ही एकमेकांसाठीच जन्म घेतलाय.नाहीतर एवढ्या दुर राहुनही, एकमेकांना एकदाही न भेटलेले दोन जीव अगदी लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेच नसते.❤️ मला आता व्हिडिओत दिसणारी चूलबुली,लाजरी स्नेहा स्वतः जाऊन रजिस्टर मॅरेज form भरून आली हे खरंच वाटत नाही. परदेशात लग्न करून गेल्यावर फक्त मौजमजा हि लोकांची संकल्पना तु दुर केलीस.तुम्ही खुप मेहनतीने,काडीकाडी जमवून आपला संसार केलाय.कौतुकास्पद आहे सगळ. परदेशात लग्न करून जाताना मुलींनी काय काय काळजी घ्यावी हे किती समजून सांगितलस.फसवणुकिचे प्रकार खुप वाढलेत. तुमचा संसार सुखाचा होवो... खुप खुप शुभेच्छा.आणि आपल्या मराठी भाषेत सांगायचे तर तुमच्या तीळ तांदळाच्या गाठी अखंड राहोत.😍😍❤️ ........
किती सुंदर कंमेंट लिहिली आहे तुम्ही, अक्षरशः मला कॉमेंट वाचताना भरून आले . खरंच वाटत नाही कि आपल्याला कधीही न भेटलेली व्यक्ती आपल्या बद्दल इतका छान लिहू शकते बोलू शकते .आपल्या फॅमिली मधला एक भाग वाटू शकते . मी खूप भाग्यवान आहे कि माझ्या ह्या you tube फॅमिली मध्ये तुमच्या सारखे subscribers आहेत . Thank you so much 😊💝💞 तुमचा सपोर्ट आणि आशीर्वाद असाच राहू द्या कायम .. 💝
@@IndianMominCalifornia स्नेहा,आपण भेटलो नसलो म्हणून काय झालं.एखादि व्यक्ती किती प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे हे त्या व्यक्तीच्या बोलण्यातुन आणि डोळ्यांतुन दिसत.तु मला अगदी तशीच वाटतेस आणि म्हणूनच खुप आवडतेस.😍😍
Nice couple... लग्नागाठ ही परमेश्वराने च बांधलेली असते. आमच्या पण वयातील गॅप 4 वर्षाचा आहे. तू abroad असून नवऱ्याला आरे कारे बोलत नाहीस.. So you are gr8 Sneha 👍.
Mi part 1 madhe pan lihilela ki made for each othar aahat asech raha god bless you both😊😊❤ mla aavrjun sangavas vatat ki sneha tu khup luck aahes tula evdha sudhya asni samajdar jodidsr bhetala
Mam, just like you I got married without meeting the girl. We talked for 8 months and my parents also met her family. Eventually I came to India for the marriage, got married and later found out that the girl and her family had criminal background and she literally has ruined my life by demanding 5 cr as alimony, pressing false charges on my parents and demanding a permanent residency in Canada. Your husband is a lucky man is all I can say. All the best for all your future videos.
@@IndianMominCalifornia well it has gone from bad to worse now but I have my team of lawyers fighting for me in India. The cases of marriage of convenience is on rise and it’s ruining lives of so many innocent and capable people. Sorry i didn’t mean to spoil your video with my comments. Just to add here, I have received so much flak for marrying someone I didn’t meet earlier.
Are wa mhnje tumchya lagnala swamincha suddha आशिर्वाद aahe ताई दादा स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात की "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻😃
Khupch Chan . I can relat so much.... Because amchi pan same story ahe . Sagal ekdam same na baghta lagnyacha decision and amhi tar video call vr pan bolalo navhto. Pan tumchya doghan sarkhe amhi pan khup lucky manto swataha ki we took this decision rather you can say we played this bluff😜🥰.
Mla tumcha chainal mahit nhvta asach notification al mg me pahyla lagle pn still me ata tumcha video ala ki nahi he daily chaeak krte Chan vatt pahyla kithehi show-off nahi mst simply
Khuuuuuuup ch chan video bnvtiyes tu aata khup as connect vhayla hoty...vatty aapn tr olakhto Yana...aani khupch down to earth nature aahe he pn smzty....i wish ki tuza channel khup khup grow Karel tepn lwkrch...aani hoo Chetan pn khupch chan boltat he ya story madhe smzl bcz aadhi chya videos madhe awdh boltana aikl nhvat tepn khupch manmokle aani Frank watle...you both are sweet couple... tumchi Jodi ashiiiich khup chan asude khup grow 🪴 houde.💕 Touch wood 👉🏻🪵🧿
Kitti chaan comment . Thank you so much ki tumhi welat wel kadhun evdi sundar comment lihili ahe . amhi kitihi mothe zalo tari roots la pakdunch rahu ani hech amchya mulana shikawnyacha praytna karat ahot . Tumcha support ani blessings asech rahu dya kayam 😊💝💞💞🙏🏻
Same Love Story happened to my neice With 2 Month Marriage & Within 3 month She Fly Ellicott City America. She Hàd Baby Boy His 1st Birthdày 5th Jàn 23. I am so happy both of you & Shiya Shurya Bless u both. Your Sweet home is so Sweet. Keep Smiling Love you.!!!!
Mast cute nd inocent story😍❤️👌 म्हणतात ना रब ने बना दी जोडी 🤟❤️ लग्न च्या बाबतीत तू खूप छान ecxplain केलं 👌👌👍👍👍चेतन सुध्धा खूपच भरी पर्सन आहे sweet personality आहे आणि तुझी मुले तर एकदम cute नद main गोष्ट म्हणजे तू एकच no आहेस 🤗 आहे god bless u all love from thane
सिस्टर आम्ही bachelor आहोत पण आता तुमची एवढी भारी स्टोरी ऐकून आता आम्हाला पण आमची जोडीदार असावी अशी strong feeling येऊ लागली आहे. Wonderful and much made for each other love story.
खूप छान होता video ताई आजचा तुमच्या दोघांची love story खूप छान आहे तुम्ही दोघांनी इथपर्यंत येण्यासाठी खूप मेहनत घेतली तुमची जोडी अशीच आनंदी राहू दे ताई तुम्ही दोघे लग्नात खूप खूप सुंदर दिसत होता
Wa you reminded me us back in 2011. Thodi far ashich story, na baghata lagana tharala. To Uk madhe mi punyat. Profile flash hot hota mhanun request send keli aani bolana suru zala. 2-3 phone madhe ghari sangun patrika pahilya gelya. Mag gharache bhetale ek diwas aani same day la reply aala. It was just a trust ki everything will be fine ❤. 2 mahinyani sakharpuda❤tharala. Aani madhech eka diwashi mala sangitala mi ya Saturday la fakt tula bhetayala yetoy Mumbai la 1 diwas. Konala mahit nahi. That was it, it been happily ever after for almost 11 years 🤩
Nice story u r made for each other , Dada madhe bolale eka mandirat lihilela gharbaru nakos me tuzya pathishi ahe he breath vakya Shree Swami Samarthanca ahe, swami pratyeksha kivva apratyeksha pane tyancyach pathishi astat je khare sacche astat n ur both have that purity and so u r together. U both are lovely couple swaminkade hich prarthana karte u stay with each other forever for miles n miles happily.
तुमची पसंती व पहीली ओळख व लग्न कसे झाले हा पण व्हिडिओ पण पाहिला, खुप छान मोकळे पणे तुम्ही शेअर केले तुमचे अनुभव छान वाटले, असेच आंनदी रहा, चेतन व स्नेहल तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ,नांदा सौख्यभरे, तुमची स्टोरी ऐंकुन मला माझे लग्न व बघण्याचा कार्यक्रम आठवला, मला पण १९७८ मध्ये पुणे येथे माझे वडील आम्हा दोघी बहीणींना घेवुन मुला कडे बघण्याचा कार्यक्रमासाठी घेवुन आले तळेगांव दाभाडे येथे व आम्ही पण सारसबाग येथे फॅमेली सोबत नंतर गेलो होतो सार सार आठवल,
तुमची दोघांची जोडी साक्षात परमेश्वराने बनवली आहे..इतकी गोड जोडी आहेत यात दोघेही दिसायलाही छान आहात आणि विचारांनी देखील..तुमची जोडी अशीच छान निरंतन टिकून राहो...असेच खूप छान आणि आनंदी रहा..
Thank you so much 😊 etki chaan comment keli tyabaddal . Tumchya good wishes ani support asach rahu dya kayam 😊💞
I agree 😇
खूप सुंदर जोडी आहे.मला खूप आवडते.
Nice
तुमची जोडी आणि स्टोरी लाखांत सर्वाधिक लय भारी आहे
तुमचा छोड लक्ष्मी सत्यनारायणा सारखा आहे
असंच आयुष्यभर आनंदी राहो हीच प्रार्थना
श्री स्वामी समर्थांच्या प्रार्थना करतो की
तुमची जोडी आणि तुमचं प्रेम असंच आयुष्यभर आनंदी राहो
😍👍😍
तुम्ही इतकी वर्षे परदेशात राहूनही छान मराठी बोलता. खूप छान वाटलं. आपली भाषा, संस्कृती जपताय. तुमच्या मुलांना पण आपली मातृभाषा आली पाहिजे याची काळजी घ्यावी.
Thank you so much 😊💞💞
खुप छान वाटला व्हिडीयो. किती मस्त आठवून आठवून सांगत होतात . स्नेहा तुझी बोलण्याची पध्दत, मध्येच हसणे मध्येच लाजणे,चेतनकडे पाहणे सारेच खुप गोड. तुमची एकवाक्यता खुप भावली. तुझे कोणतेही वाक्य तो खोडत नाही आणी त्याचे तू. हे खरोखरीच दुर्मिळ असते. परफेक्ट जोडी कशी असावी याचे तुम्ही उत्तम उदाहरण आहात. पण काय ग कधीच तुमच्यात वाद होत नाहीत का? रूसणे फुगणे. की नेहमीच सर्व गोड गोड. 😂
काही असो खुप मजा येते तुमचे व्हिडीओ बघताना. सर्व जोडप्यांनी तुमच्या सारखेच राहावे .सदा असेच आनंदी रहा. एकमेकांना जपा❤
चेतन व स्नेहा तुम्ही नवरा बायको एकमेकांना छान समजून घेता तुमची लग्नाची स्टोरी खुपच रोमँटिक होती. आपली जोडी खुप छान आहे
दोन्ही व्हिडिओ पाहिले....खूपच heart touching story.
नात्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो विश्वास...
आणि एकमेकांना प्रत्यक्ष न पाहताही नुसत्या mails Ani phonecalls, videocalls वर build होत गेलेला एकमेकांनाबद्दलचां विश्वास आणि दोघांमधलाही खरेपणा ,प्रामाणिकपणा...तुमच्या नात्याला successfully पुढे घेवून गेला...
नांदा सौख्य भरे🍫🍫🍫
God bless you both of you....
Thank you so much 😊💞💞
मस्त होती तुमची स्टोरी एक दम 👍👍प्रतीलीपी च्या कथे सारखी मला तू खूप आवडली स्नेहा खूप गोड आहे तू तुझे डोळे तर मृण्मयी देशपांडे ची आठवण करून देते तुझे ब्लॉक मी आता पाहायला लागले पण खूप छान आहेत सियारा , शोर्य ही खूप cute आहेत😊😊👍👍
Thank you so much 😊 खूप छान कॉमेंट केलीत तुम्ही खूप धन्यवाद .. 😊💝💞
Loved ur story .....i must say lucky girl u are ....getting husband like chetan is a blessing
Thank you 🙏🏻💞
खुप random suggestion आलं होतं तुमच्या आठवडी बाजार video चा काल. Now I am obsessed with your channel. आज तुमची स्टोरी ऐकून छान वाटले. तुम्हा दोघांना खूप खूप सुभेच्छा! 🤗🤗
खूप आवडले दोनही videos. खूपच प्रामाणिकपणे तुम्ही दोघे बोललात. मस्त वाटलं. असेच आनंदात राहावे तुम्ही आणि मुलांना छान पैकी मोठे करावे असे मना पासून आशीर्वाद.
खूप धन्यवाद इतकी सुरेख कंमेंट केल्या बद्दल 😊💞💞
अग बाई किती गोड दिसतेस ग तू आणि हो लव्ह स्टोरी पण खूप छान🥰
तुम्हाला दोघांना अनेक उत्तम आशिर्वाद
छान , सुंदर वाटला !! आवडला आजचा vdo !!
Tumachya bolnyachi style Pune + Kolhapur + sangli style ahe...:) Khup mast ahe story tumachi.. Nice :) :)
Thank you so much 😊🙏🏻🙏🏻
तुम्ही दोघेही खरच खू....पच गोड आहात .तुम्हाला सुंदर आयुष्यासाठी अनंत अनंत शुभेच्छा !!!!
किती भारी दिसत होता लग्नाआधी आता पण दिसता भारी पण लग्नाआधी तर लईचभारी लग्नाआधी (लग्न ठरल्यानंतर आणि लग्न होण्याआधीचे जो मधला क्षण असतो.) चे दिवस खूप भारी असतात.🥰🥰 खूप छान जोडी आहे तुमची
तुमची दोघांची जोडी खुप छान आहे .
असेच आंनदीत रहा आणि दुसऱ्याला पण आंनदीत ठेवा .
From नाशिक , कळवण .
नांदा सौख्यभरे.. खूप प्रेम आणि शुभाशीर्वाद ❤
Wow दी आणि दादा खूप छान आहे तुमची story.. अगदी picture style.. छान वाटलं ऐकून..nice..🙏🌷🇮🇳
This is the best unconditional love story i ever seen/ heared till now ❤ lots of Love 💕 support from Mahahrashtra 🤗💕
खूप छान वाटले तुमची लव स्टोरी ऐकून. You both are made for each other. चेतन दिसायला खूप हँडसम आहे आणि स्नेहा तू तर एकदम स्मार्ट all rounder आहेस. असेच आनंदाने एकत्र रहा. आणि चेतन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आहे ते वाक्य बरं का
हो अगदी बरोबर .. चेतन घाई गडबडीत बोलून गेला घाबरू नको .. पण त्यांना हेच म्हणायचे होते . एव्हडी छान कंमेंट केल्या बद्दल खूप thank you 😊💝
YOUR MARRIAGE STORY IS VERY ECITING AND SO IS YOUR STORY TELLING...... IT APPEARS YOU LOVE EACH OTHER ANDYOU MAKE A PERFECT COUPLE.........YOUR LIKE AND LOVE IS INTENSE BECAUSE OF AGE DIFFERENCE. .. KEEP UP GOD BLESS YOU.....
so beautiful....even our marriage has same story...we met on skype and got fixed our marriage...tujhi story pan agdi amcha story sarkhi aahe....you guys r awesome couple!!
Thank you so much 😊💞💞
Chetan was unbelievable ❤love u both ❤
स्नेहा,तुम्हा दोघांच लग्न म्हणजे प्रेम, विश्वास आणि आदर याचा एक परिपूर्ण सोहळा आहे.💞
तुमच लग्न , अरेंज विथ लव्ह मॅरेज आहे
........अजब प्रेम की गजब कहाणी आहे
........, स्वर्गात जुळलेल्या रेशीम गाठी आहेत.तुम्ही एकमेकांसाठीच जन्म घेतलाय.नाहीतर एवढ्या दुर राहुनही, एकमेकांना एकदाही न भेटलेले दोन जीव अगदी लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेच नसते.❤️
मला आता व्हिडिओत दिसणारी चूलबुली,लाजरी स्नेहा स्वतः जाऊन रजिस्टर मॅरेज form भरून आली हे खरंच वाटत नाही.
परदेशात लग्न करून गेल्यावर फक्त मौजमजा हि लोकांची संकल्पना तु दुर केलीस.तुम्ही खुप मेहनतीने,काडीकाडी जमवून आपला संसार केलाय.कौतुकास्पद आहे सगळ.
परदेशात लग्न करून जाताना मुलींनी काय काय काळजी घ्यावी हे किती समजून सांगितलस.फसवणुकिचे प्रकार खुप वाढलेत.
तुमचा संसार सुखाचा होवो... खुप खुप शुभेच्छा.आणि आपल्या मराठी भाषेत सांगायचे तर तुमच्या तीळ तांदळाच्या गाठी अखंड राहोत.😍😍❤️
........
किती सुंदर कंमेंट लिहिली आहे तुम्ही, अक्षरशः मला कॉमेंट वाचताना भरून आले . खरंच वाटत नाही कि आपल्याला कधीही न भेटलेली व्यक्ती आपल्या बद्दल इतका छान लिहू शकते बोलू शकते .आपल्या फॅमिली मधला एक भाग वाटू शकते . मी खूप भाग्यवान आहे कि माझ्या ह्या you tube फॅमिली मध्ये तुमच्या सारखे subscribers आहेत . Thank you so much 😊💝💞
तुमचा सपोर्ट आणि आशीर्वाद असाच राहू द्या कायम .. 💝
@@IndianMominCalifornia
स्नेहा,आपण भेटलो नसलो म्हणून काय झालं.एखादि व्यक्ती किती प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे हे त्या व्यक्तीच्या बोलण्यातुन आणि डोळ्यांतुन दिसत.तु मला अगदी तशीच वाटतेस आणि म्हणूनच खुप आवडतेस.😍😍
इतक्या लहान वयात अमेरिकेत घर घेतले खुप छान लक्ष्मीनारायण ची जोडी आहे तुमची
तुम्हांला हार्दिक अभिनंदन, यापुढील काळात भरपूर आनंद घ्याल अशीच सद्ईचछ❤
Sweet Story!
Both are most mature and genuine !
Thank you 😊💝
Nice couple... लग्नागाठ ही परमेश्वराने च बांधलेली असते. आमच्या पण वयातील गॅप 4 वर्षाचा आहे. तू abroad असून नवऱ्याला आरे कारे बोलत नाहीस.. So you are gr8 Sneha 👍.
खुपच छान आहेत ❤तुमची स्टोरी😊❤
Chetan Aani sneha tumchi jodi khupch chan Aahe ,tumchi Love story pn mst vatli ,tumchya phudhil Aayushya sathi khup sarya wish🎉
Mi part 1 madhe pan lihilela ki made for each othar aahat asech raha god bless you both😊😊❤ mla aavrjun sangavas vatat ki sneha tu khup luck aahes tula evdha sudhya asni samajdar jodidsr bhetala
Mam, just like you I got married without meeting the girl. We talked for 8 months and my parents also met her family. Eventually I came to India for the marriage, got married and later found out that the girl and her family had criminal background and she literally has ruined my life by demanding 5 cr as alimony, pressing false charges on my parents and demanding a permanent residency in Canada. Your husband is a lucky man is all I can say. All the best for all your future videos.
Very sorry to hear that .. I hope you are doing good now 😊
@@IndianMominCalifornia well it has gone from bad to worse now but I have my team of lawyers fighting for me in India. The cases of marriage of convenience is on rise and it’s ruining lives of so many innocent and capable people. Sorry i didn’t mean to spoil your video with my comments. Just to add here, I have received so much flak for marrying someone I didn’t meet earlier.
@@rosal1241 thanks for sharing your thoughts. I hope sagda thik hoil 🙂
@@brownmunde4086 Thank you! Let’s hope for the best.
Are wa mhnje tumchya lagnala swamincha suddha आशिर्वाद aahe ताई दादा
स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात की
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻😃
अगदी खरे बोललात .. श्री स्वामी समर्थ !!
Ekdam simple ani pure love story ahe....gbu...ashich tumchi Jodi sukhat raho....👍
Thank you so much 😊💞🙏🏻
Khup chan story aahe tumchi. Je aahe te manapasun share kelay. Asech aanandi Raha.
Khupach chan,god bless you
स्टोरी खुपच इंटरस्टींग आहे
नेहमी असेच उल्हासीत रहा आनंदीत रहा
स्वताची काळजी घ्या आणि हो
स्टोरी मला खुप आवडली १नंबर 😁😊👌
Thank you so much 😊
Khupch Chan . I can relat so much.... Because amchi pan same story ahe . Sagal ekdam same na baghta lagnyacha decision and amhi tar video call vr pan bolalo navhto. Pan tumchya doghan sarkhe amhi pan khup lucky manto swataha ki we took this decision rather you can say we played this bluff😜🥰.
Hi मी तुमचा video बघितला part 2 तुम्ही छान सांगितले आहे लग्न करताना काळजी कशी घ्यायची ते मला आवडले तुमची जोडी छान आहे तुमच्यातले प्रेम असेच वाढत राहो
Mla tumcha chainal mahit nhvta asach notification al mg me pahyla lagle pn still me ata tumcha video ala ki nahi he daily chaeak krte Chan vatt pahyla kithehi show-off nahi mst simply
Kup chan watla...kup avdali tumchi journey.. maza Maher sangali made tasgaon nd sasar kolhapur... Ata rahate Pune t... Kup chan 🎉🎊👍
Cute love story aahe tumchi khup fancy kahi nahi though simple asun relatable aahe.
Amchi pan jodi asich aahe .aamhi pan shunayatun ubha kelay sansaar. Amchya lagnala 20 years zhali aahet donhi mule mothi zali aahet 🙏🏻♥
तुमची जोडी लाखात एक ताई चेतन दादाचा अमेरिका जाण्यासाठी जे शिक्षण कसं झालं पूर्ण शिक्षणाचा पुर्ण प्रवास कसा झाला तो एकदा शिअर करना
TRUST.
This key factor for ur healthy relationship
And that's why today you both are together
God bless
Beautiful couple
तुमची जोडी खुप छान आहे दोघे खुप भाग्यशाली आहेत
Tayi tumhi adhi kiti god disat hota🤗🤗......khup ch chhan 😊😊
Khuuuuuuup ch chan video bnvtiyes tu aata khup as connect vhayla hoty...vatty aapn tr olakhto Yana...aani khupch down to earth nature aahe he pn smzty....i wish ki tuza channel khup khup grow Karel tepn lwkrch...aani hoo Chetan pn khupch chan boltat he ya story madhe smzl bcz aadhi chya videos madhe awdh boltana aikl nhvat tepn khupch manmokle aani Frank watle...you both are sweet couple... tumchi Jodi ashiiiich khup chan asude khup grow 🪴 houde.💕
Touch wood 👉🏻🪵🧿
Kitti chaan comment . Thank you so much ki tumhi welat wel kadhun evdi sundar comment lihili ahe . amhi kitihi mothe zalo tari roots la pakdunch rahu ani hech amchya mulana shikawnyacha praytna karat ahot . Tumcha support ani blessings asech rahu dya kayam 😊💝💞💞🙏🏻
Same Love Story happened to my neice
With 2 Month Marriage
& Within 3 month She Fly Ellicott City America.
She Hàd Baby Boy
His 1st Birthdày 5th Jàn 23.
I am so happy both of you & Shiya Shurya
Bless u both.
Your Sweet home is so Sweet.
Keep Smiling
Love you.!!!!
Nice video. Tumchi lave story Khuoach vegli aahe. Tumhi doghani Rajister Maraje Karun ekmekana bandhanat adkavlet he khup Chan kelet. Tumcha evdha ekmekanvar vishsvas hota tyashivay ase Paul Koni uchalnar nahi. Very good.
Thank you so much 😊💝💞
Mast cute nd inocent story😍❤️👌 म्हणतात ना रब ने बना दी जोडी 🤟❤️ लग्न च्या बाबतीत तू खूप छान ecxplain केलं 👌👌👍👍👍चेतन सुध्धा खूपच भरी पर्सन आहे sweet personality आहे आणि तुझी मुले तर एकदम cute नद main गोष्ट म्हणजे तू एकच no आहेस 🤗 आहे god bless u all love from thane
Khoop chaan comment . Thank you so much 😊💝💞
खूप गोड आणि छान जोडी आहे तुमची! असेच आनंदी रहा आणि आपलं मराठमोळेपण जपा!
पहिल्यांदा व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं.
Sagal chan asatana pan kiti vichar karun decision ghetala aahe.. great 👍
Khup khup chhan sangitla saglach. Svatach anubhavabarobar
Sarvansathi upyukta mahiti...
Thank you 😊💝
Hey such a cute love story !!! God bless U both !!! And U guys still look as if U r just married ❤️❤️❤️
सरळ साध निरपेक्ष प्रेम आणि गोष्ट तर त्याहूनही भारी.
I liked your love story... Simple n
Sweet... Tumhi junya pics madhye chan cute disat hotat... 😊
Thank you 😊💞
सिस्टर आम्ही bachelor आहोत पण आता तुमची एवढी भारी स्टोरी ऐकून आता आम्हाला पण आमची जोडीदार असावी अशी strong feeling येऊ लागली आहे. Wonderful and much made for each other love story.
Thank you 🙏🏻😊
खूप छान होता video ताई आजचा तुमच्या दोघांची love story खूप छान आहे तुम्ही दोघांनी इथपर्यंत येण्यासाठी खूप मेहनत घेतली तुमची जोडी अशीच आनंदी राहू दे ताई तुम्ही दोघे लग्नात खूप खूप सुंदर दिसत होता
Thank you 😊💝
Kolhapurchi mulgi brave ahe we are also from Kolhapur maza mulga Boston la Rahat
Hi khupach sunder love story. God bless you both. Asech chan rara. Tumachi Jodi very beautiful aahe mala khu avadli.
Sneha ekdam genuine aahe Ani Chetan pun samajdar good
ताई मी आतापर्यंत ईतकी सुंदर हुषार व्यक्ती बघितली नव्हती ,
Wa you reminded me us back in 2011. Thodi far ashich story, na baghata lagana tharala. To Uk madhe mi punyat. Profile flash hot hota mhanun request send keli aani bolana suru zala. 2-3 phone madhe ghari sangun patrika pahilya gelya. Mag gharache bhetale ek diwas aani same day la reply aala. It was just a trust ki everything will be fine ❤. 2 mahinyani sakharpuda❤tharala. Aani madhech eka diwashi mala sangitala mi ya Saturday la fakt tula bhetayala yetoy Mumbai la 1 diwas. Konala mahit nahi. That was it, it been happily ever after for almost 11 years 🤩
God bless you both very nice to hear your marriage life story❤
Khup sundar love story. 🥰
Lovely couple 💑 mala tumha दोघांना cha जोडा खूप खूप खूप आवडतो ❤❤❤❤❤❤❤ ashej सदा हासत रहा chan chan video banava तुझे पिल्ले pan khup cute ahe ❤❤
Thank you 😊💝
Nice story u r made for each other , Dada madhe bolale eka mandirat lihilela gharbaru nakos me tuzya pathishi ahe he breath vakya Shree Swami Samarthanca ahe, swami pratyeksha kivva apratyeksha pane tyancyach pathishi astat je khare sacche astat n ur both have that purity and so u r together. U both are lovely couple swaminkade hich prarthana karte u stay with each other forever for miles n miles happily.
Mag tumhi kuthli date lagnachi mhanun celebrate karta…"
Great jodi. U both are cute and sincere
Kiti Chan cute couple ahe ,mla khup Chan vatl tumchi story ascha Chan raha. Ani Chan Chan video banvana ja
Thank you for sharing, nice story 😊
Khup chhan ani interesting ahe story 😘💖✨ Stay together forever ❤
Thank you 😊💝
Very interesting 🥰🥰🥰😍😍😍👌👌👌👌khup chan ahe tumchi story
Thank you 😊💝
तुमची पसंती व पहीली ओळख व लग्न कसे झाले हा पण व्हिडिओ पण पाहिला, खुप छान मोकळे पणे तुम्ही शेअर केले तुमचे अनुभव छान वाटले, असेच आंनदी रहा, चेतन व स्नेहल तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ,नांदा सौख्यभरे, तुमची स्टोरी ऐंकुन मला माझे लग्न व बघण्याचा कार्यक्रम आठवला, मला पण १९७८ मध्ये पुणे येथे माझे वडील आम्हा दोघी बहीणींना घेवुन मुला कडे बघण्याचा कार्यक्रमासाठी घेवुन आले तळेगांव दाभाडे येथे व आम्ही पण सारसबाग येथे फॅमेली सोबत नंतर गेलो होतो सार सार आठवल,
वा मस्तच , वेळात वेळ काढून इतकी छान कॉमेंट केली त्याबद्दल खूप thank you 😊💝💞
Kiti chan story aahe tumachi.......so cute 😍💕
4 th June but year kay
Bless both of you with loads of best wishes
हाय ताई खूप छान आहे तुमच्या दोघांची जोडी खूप मस्त माझं सुद्धा लव मॅरेज आहे ताई तुमचं गाव कुठलं प्लीज कमेंट करून सांगा
Tai, tumhi visa apply kelyananter toh kiti days madhe tumhala bhetla
गणपती बाप्पा मोरया
तुझी lovestory गोड आहे.
तु दीलेलया tips खूप important आहे
Otherwise life get spoil
Thank you 😊💞
Wow kiti goad..me ani mazya husband chi 1st date Barbeque nation Deccan la hoti 😀
So sweet of you Sneha and Chetan very nice, lovely couple.
I also have the same matrimonial corona love story for about two years on online call. Blessed we completed 1yr of our marriage now.
Congratulations 🎉
तुमच्या दोघां chi जोडी छान आहे. Chetan हीरो दिसतोय
ताई तुम्ही तुमच्या साधे पणाचा मला खूप अभिमान आहे
जय शिवराय
खूप छान story आहे ताई तुमची...असेच छान रहा..love from शिर्डी...
Thank you so much 😊
loved both the parts💓Very sweet and genuine
Thank you so much 😊💝💞💞
खुप छान love story. खरोखर दोन्ही पार्ट खुप मस्त 👌 खुप छान विचार पण आहेत like
Thank you so much 😊
Khup mast vatali tumchi story... Congratulations👏👏
Thank you 😊
खुप छान आहे स्टोरी स्नेहा असेच कायम आनंदात रहा हसत रहा. 👌🏻👌🏻👍🏻
Thank you 😊💝
अगं तुमची जोडी देवाने बनवली छान
खुप छान स्टोरी आहे तुमची
Thank you 😊💝
Made for each other God bless you👍
Wow khup chan story ahe tumchi
😍
Both of u r amazing person…I m also from sangli…aapli mansa wattat sangli kolhapur nav aikla ki❤
Beautiful couple..stay blessed
Tuza vishwas pahun to kiti proud ahe te paha
Lots of blessed Diwan family, Love u all