मी स्व:त परभणीचा आहे.. झालेली घटना अतिशय निंदनीय आहे.. त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो.... कारण जो देश ज्या संविधानाच्या जिवावर चालतो.. त्याचीचं विटंबना म्हणजे अतिशय निंदनीय घटना.... आरोपी अटक झालेला आहे..समोर त्याच्या वर कारवाई सुरू आहे... सर्व भिम सैनिकांना विनंती आहे.. सामान्य माणसाला काही हानी होऊ नये याची दक्षता घ्यावी...... जय भिम... जय संविधान... 🙏
प्रथमतः जो विटंबना केला त्याचा जाहीर निषेध पण दंगल करायची काय गरज नव्हती कारण स्वतः dr babasaheb ambedkar हे संविधनिक मार्गाने जाणारे होते. सार्वजनिक मालमत्ता ला फोडून काही साध्य होत नाही.ज्यांना महामानव बाबासाहेब कळले असते ते अस कधीच केले नसते.जय भीम💙
@@Package_wala_chu मी आंबेडकर अनुयायी नाही पण त्यांच्या बद्दल मला खूप आदर आहे. त्यांच्या विचाराने मी प्रभावित झालो . मी नक्की सांगू शकतो देशाला त्याच्या बद्दल अभिमान आहे. पण अशी कृत्य करणाऱ्यांचे देशातील जनता कधीच समर्थन करणार नाही.
जेव्हा विटंबना झाली तेव्हा लगेच जर सर्व धर्माचे लोक एकत्र आले असते तर ही दंगल पण झाली नसती. पण अस दिसत आहे की संविधान फक्त एका विशिष्ठ समाजासाठीच बनल आहे जणू आणि बाकीच्यांना काही घेण देनच नाही
कसं करणार ते लोक पोलिसावर हल्ला करत होते तरीपण पोलीस शांत होती तर गरीब लोक कसा प्रतिकार करणार भाऊ शासनाने दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी दुकान बंद असून सुद्धा जाळ पोळ केले सामानाची नासधूस केली या लोकांवर पोलिसाच वचक राहिला नाही
Barobar आहे त्यांच...न्यायालयात case टाकून काही अर्थ नव्हता....न्याय vyavastha कशी आहे माहीत आहे ना...kalach एका AI engineer सारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीने न्याय व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या केली
@@Rohitt_Kedare_गरीब लोकांचे दुकान जाळले त्याने तुमच्यावर अन्याय केले होते का हातावर पोट असणाऱ्या लोकाचे सामानाची नासधूस केली शासनाने कठोर कारवाई करावी
हे एक जाणून बुजून घडून आणले गेलेले षडयंत्र दिसत आहे. जे आंदोलन, निषेध हा सुरुवाती पासूनच शांततेत केला गेला होता , त्याला अचानक कोणी तरी भडकावून आणि कोणातरी द्वेषाची ठिणगी देऊन हे सर्व घडून आणले आहे आणि याला समाजही बळी पडला 😢
@@aniketkhambayatkar5314 आणि याला पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी हेही मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत . त्यांनी या संवेदनशील प्रकरणाला गांभीर्याने दखल घेत हाताळले नाही. समाजाला विश्वासात घेतले नाही. हलगर्जी पणा दाखवला
श्रीमंत शिकलेले, उच्चपदस्त आंबेकरी अनुयायी व्हाट्सऍप्प वरून भडकाऊ मेसेज करता. गरिब, अविचारी, नासमज बिचारी जनता गुन्हे अंगावर घेते. आता श्रीमंत SC ची पोरं सरकारी नोकरीं मिळवणार, आणि यांनी दंगली चे गुन्हे अंगावर घेतल्याने भविष्य अंधारात जाणार.
@@dipulmanwar5649 आजच्या काळात अस घडतय हे बघून कमाल वाटली!, इंग्रजाच्या काळात फिरंगी आपल्याला लढविण्यासाठी डुक्कर, गाईचा वापर करत म्हणे, आता तर उलट सोपं झालं आहे, एक दगड फेकला की काम संपलं!!!🤦😲😲😲
@@Harry-d3z4uमिजेची दंगल शेवगवची दंगल आत्ताच कोल्हापूर मध्ये झालेल्या दंगलीत नाही झाले का मग दुसऱ्यांचे नुकसान झंडू😂😂😂 आत्ताच बर तुझी फण फण करायला लागली
फुकटच भेटत ना सर्व.. कष्ट केलेल्या लोकांचं कस नष्ट करता येईल म्हणून हे सर्व. माहित असताना की एका माथेफिरू ने केलंय pn दुसऱ्या लोकांना कस त्रास देता येईल.
मागे काही वर्षे पूर्वी मानवत मध्ये अशीच घटना घडली होती, पब्लिक प्रॉपर्टी चे नुकसान करण्यात आले पण जेव्हा आरोपी पकडण्यात आला तो त्यांच्यातला च एक बेवडा मनोरुग्ण होता.
परभणीची लुट केली काही लोक बाहेरून येऊन ५०-६० लाखांची लुटून नेली बंद फटका १-२ कोटी बसला आहे काही लोकांच्या खाजगी प्रॉपर्टी नुकसान केले कमीकमीत कमी सगळे मिळून ५-६ कोटीची नुकसान झाले कोण जबाबदार आहे 🙏🏻
हो आत्ताच तुम्हाला हे सर्व आठवते का याच्या अगोदर किती आंदोलन केलते मराठ्यांनी तेव्हा नाही आठवले का आणि संविधान का फक्त बौध्द समाजाचं आहे का तुम्ही नाही का राहत या देशात
@@Rameshjadhavok साहेब तुमच्या बोलण्यावरून समजत आहे की तुम्ही शिकलेले आहेत पण तुमची माहिती कदाचित अपुरी आहे. तुम्ही जे बोलत आहात ते बरोबर आहे पण शेवटी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जबाबदारी पडली संविधान लिहिण्याची कारणं संविधान किंवा घटना लिहीन आपण बोलतो तेवढा सोप्पं नाही आहे ना साहेब त्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बार ॲट लॉ ही पदवी होती बाकी भारतात त्याकाळी कोणाकडेही ती पदवी नव्हती. आता शेवटी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संविधान लिहिण्याची वेळ का आली आणि कोणी कोणी मदत केली हे जर तुम्ही स्वतः शोधलात तर तुम्हाला तुमच्या विधानाच अचूक उत्तर भेटून जाईल साहेब आणि मी अपेक्षा करतो साहेब तुमच्याकडून की तुम्ही ते उत्तर शोधावं 🙏 कारण जाधव साहेब अपुर ज्ञान किंवा माहिती ही विचार करण्यासाठी खूप घातक असते अस मला वाटते
At least they are defending…imagine if india had the situation like pakistan both countries got independence 1 day apart.its the law by which countries runs and that is most important.ask yourself how many hindu scriptures you have read until now.think before making fun of someone
@@user-kh8tv9ye7o 1st of all I believe in system and non violence but system madhe tuzya sarkhe astil tr justice nahi bhetnare amhla kadhich …hathraj chi rape case athvte ka. Reasoning krayla shik pakistan cha example kshasathi dil te smjat nasel tr jra educate ho. Kontya pn movement madhe kal je zal te hot astach maratha reservation , farmer protest konta pn example ghe. Evdhha knowledge asta tr commnet keli nsti tu
@amitbhau त्यांच्यासारखा विद्वान परत पूर्ण जगात झाला नाही आणि होणार ही नाही, पण त्यांची शिकवण आमच्या मधे एवढी तरी चांगली आहे आम्ही तुमचा आमचा समाज करत नाही अन्याय झाला तर कोणत्या समाजाचा आहे न बघता त्याविरोधात आवाज उठवतो
@@swapnilnand01 बस रे बाबा, तुमचा आमचा सगळ्यात जास्त तुमचेच लोकं करतात त्या कॅटेगरी मधले बामन बनले आहात तुमचे लोकं इतर sc ला तुच्छ लेखतात , आंबेडकरनी तुम्हांला सुसंस्कृत करायचे खूप प्रयत्न केले, जायरम पेशा कायद्यातून तुमचा समाज बाहेर काढला, अनेक पैशाचे आमिष असून तुम्हाला मुसलमान, ख्रिशन केले नाही. पण सगळे पालथ्या घड्यावर पाणी 😔 आज पारधी समाज प्रगती वर आहे जो नेहमी चोऱ्या, लूटमार, खून, शिकार करायचा पण तुमचे लोकं 😔
सगळ्यांनी संयम पाळा,त्याला शिक्षा होईल इथपर्यंत ठीक आहे. पण तो माथेफिरू मनोरुग्ण आहे हे सांगू नका. विटंबना करायचं समजतं का? मनोरुग्ण म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नका.
Ek genuine question मनोरुग्ण इथे का आला आणि नेमक सवविधान आणि बाबासाहेबांच्या पुतळ्या कडे का गेला आणि तोडफोड केली??? मला तर मुद्दाम घडून आणलेला कांड वाटत आहे
इथे अती हुशार लोकांनी काय करावे त्या व्यक्ती सोबत हे सांगू नये जेव्हा विषय महामानव डॉ. बाबासाहेबांचा आणि संविधानाचा येईल तेव्हा असेच होईल जसा प्रत्येकाला आपला धर्म प्यारा आहे तसाच आम्हाला आमचा धर्म प्यारा आहे फक्त खेद वाटतो असे काही झाल्यावर फक्त आणि फक्त जय भीम म्हणजे आमचाच समाज पुढे येतो बाकीचे बांगड्या घालून तमाशे पाहतात आमच्या लोकांनी केलं ते नुकसान आणि दुसऱ्या समाजाच्या लोकांनी केलं ते काय चमत्कार असतो का मग
@@aniketkhambayatkar5314 वा ... भिमा कोरेगाव ला बहूजन समाज्याच्या गाड्या जालळ्या त्या वेळेस हे आसले ग्यान पाजळणारे कुठे लपून बसता. तसे संविधानावर जळणारे काय कमी नाहीत देशात.
भाऊ, काय बोलता ते तुम्हाला तरी समजत का ? म्हणजे तुम्ही स्वतः मानता की तुम्ही जाळपोळ केली नुकसान केलं....अजून काय पाहिजे...बाबासाहेब आज हयात असते तर त्यांनी तुमचं काय केलं असत त्याचा विचार करा.
हेच संविधान जर दुसर कोणी लिहिलं असत तर खूप मोर्चे आंदोलने काढले असते . काल फक्त बौद्ध समाज च रस्त्यावर फक्त .. संविधान धोक्यात आहे म्हणजे प्रत्येक जन धोक्यात आहे लक्षात ठेवा ......आणी सारखं सारखं त्याला माथेफिरू म्हणू नका
ज्यांनी ज्यांनी सार्वजनिक मालमत्ते च नुकसान केले आहे पोलिसांनी त्यांची ओळख पटवून त्यांना सरकारी नोकरी साठी असलेल्या स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्या कडून नुकसान भरपाई घेतली पाहिजे
@dipulmanwar5649 हो या समाजकंटकांनी सार्वजनिक मालमत्ते च नुकसान करून जो संविधानाचा व भगवान गौतम बुद्धांच्या महान शिकवणीचा जो अपमान केला आहे त्याच्या जाहीर निषेध
@dipulmanwar5649 संविधानाचा अपमान कोण्या एका माणसाने त्याची प्रतिकृती तोडल्याने होत नसतो तर 1000-1200 लोकांनी मिळून जेव्हा संविधान पायदळी तुडवत तोडफोड करतात तेव्हा होतो
इकडे बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली तर जय भीम समाज रस्त्यावर उतरतो. पण तिकडे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडूनही एकही हिंदू बांधव रस्त्यावर उतरत नाही, ही खरी शोकांतिका आहे.
आता नाही होणार FIR , आता कुन्हाच शिक्षण बरबाद होनार नाही। { त्यानं संविधानाची विटंबना केली, मग तुम्ही संविधानाची जोपासना केली का ?} नुकसान भरपाई कोण करनार। संविधान सगळ्यांचं आहे. तुम्च्या एकट्याच नाही. संविधानच तुम्हच्या जिवावर येईल. अशी वेळ येऊ देऊ नका. भारत माता की जय ✅🇮🇳
Ho barobar ahe mg savidhan vitambana virdu ekta amcha boudh samja ch ka virod karat ahe te samjel ka?? Bakiche pakistani ahe ka mg tu sovta mhanat ahe..
कल भी अन्याय अत्याचार के खिलाफ लड़ते थे आज संविधान बचाने के लिए संविधान विरोधी के साथ लड़ते है !! जिंदा हो जिंदा होने का बार बार सबूत देना पड़ता है आज भी संघर्ष करने जरूरत है संघर्ष ही जिंदा होने का सबूत है !! जय भीम !! जय संविधान
भीम अनुयायी म्हणण्यापेक्षा नागरिक म्हणा कारण संविधान फक्त भीम अनुयायी साठी नाहीय. संविधानाचे फायदे सगळे घेतात पण संविधानाची विटंबना झाल्यावर बाकीचे नागरिक कुठ झक मारतात?
सर्व भीमसैनिकांचे अभिनंदन...तुम्ही बाबासाहेबांचा अपमान सहन करू शकत नाही ह्याच उदाहरण वेळोवेळी दिले..जय भीम नाही तर आमचे बांधव सिंधुदुर्गात महाराजांचा पुतळा पडला तरी उद्रेक पाहायला भेटला नाही 😢 जय भीम जय शिवराय.
आम्हा मराठ्यांना माहित आहे कायद्याने लढने, ना कि गोर गरीब जनतेची दुकाने फोडने गाडी फोडने, दंगली करणे, ही महाराजांची शिकवण नाही आम्हाला जनतेचे नुकासन करुन न्याय मिळत नसतो.
ज्यांची तोडफोड केली त्यांचा काय ? आंदोलन ठीक आहे पण तोड फोड करायची गरज काय होती ? 😐 ज्या माणसाने चूक केली त्यांना शिक्षा द्या ना ,ज्यांनी काही केले नाही त्यांची वस्तू ,गाडी ची तोडफोड करून काय करून ...... मेहनतीने घेतलेली वस्तू तोडल्या वर काय वाटत असणार त्या लोकांना 😐😐😐😐
इतर धार्मिक नुकसान मनोरुग्ण करत नाही का.?भारतीय संविधानाची प्रतिकृतीच नुकसान विटंबना करायचं मनोरुग्णाला बर कळलं.? वा रे बातमीदार तुम्ही नाही ना मनोरुग्ण.?
@@vnc445kahi zyata hot nahi tyache ani zhal tari pan amche educated lok ahe ahe te nahi tya madhe... Tya madhe dusre ch ahe tyamul tyacha kahi zyata farak padat amche shikel mulana amhi asha ghatne madhe bolvat ch nahi
काल ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी शांत बसता कामा नये कारण आपल्याला आपल्या बापानं सांगितलं आहे अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आसतो.एक एक रुपयांची वसुली झाल्याशिवाय शांत बसू नका. .....जय भीम❤
लुटा लूट आणि हिंसक आनंद = आंदोलन च्या नावाखाली. कुठलेही कारण आणि कुठलेही आंदोलन आणि तीच तीच लोकं आंदोलक या नावाखाली. सकारात्मक विकासात्मक करण्याची कुवत नाही. लूट आणि शिव्या आणि हिंसा हेच जीवन बनवलेले तथाकथित आंदोलक भारतात वाढत आहेत.
Tumhi reservation kha Babasaheb yani dilele… 99% reservation tr Hindu ch khatat … ani Savindhan cha apman krtat… yanchya peksha musalman tri Savindhan cha man thevtat
ज्या महापुरुषाने सांगितले संघटित व्हा साक्षर बना, ते नाही कळले याना, चांगल्या गोष्टी आपल्याकडल्या लोकाना कळत नाहीत, नुसता दिखावा, महाराजांचा पुतळा महिन्यात पडला त्यावेळी शेपूट घालून बसले होते आणि आता दंगली करायच्या आहेत
बाबासाहेब cha पुतळा तोडणाऱ्याचा जाहीर निषेध.. दंगल करून तोडफोड करणाऱ्यांचा माज उतरवला पाहिजे.. बाबासाहेबानी स्वतः लोकशाही संविधनिक मार्गाने लढा देण्यासाठी आव्हान केलं आहे तोडफोड करून नाही. जय भीम 💙
संविधान हे केवळ आंबेडकरी जनतेसाठी नाही, संविधान हे या देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, परंतु या माथेफिरूने भारतीय संविधानाची जी विटंबना केली त्यावर इतर कोणी टीका केली असं आढळलं का, याच ठिकाणी संविधान जर बाबासाहेब सोडून इतर ब्राम्हणेत्तर नेत्याने लिहिलं असतं तर काय झालं असतं...
आरोपी वर कारवाई झाली आरोपी ला अटक झाली मग बंद दुकानावर दगडफेक कशासाठी हिंसा च म्हणावे लागेल सामान्य दुकानदाराचे नुकसान का खर म्हटलं तर पोलिसांनी सुद्धा जास्त लाठीचार्ज करायला नको
बाबासाहेबानी त्यांच्या जिवनात बरीच आंदोलन केली पण ते सर्व शांततेत केली. असे हिंसक आदोलन करण्यापेक्षा बहुजनांनी आपली शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती करावी, आपली प्रगती हेच मनुवाद्यांना चोख उत्तर असेल ...जय भिम 🙏 कृपया नंतर तोडफोड नको...🙏 प्रगती हवी... 🙏🙏
सूर्याची तेज कधीही कमी होत नसते जो कोणी ती तेज कमी करण्याचा प्रयत्न करेन त्याला असेच पायचीत करुन उत्तर दिलं जाईल, तेजस्वी सूर्याच्या जवळ जाण्याचा सुद्धा प्रयत्न करु नका नाही तर त्याच्या तेजाने जळून खाक व्हाल........... 🙏 जय भीम💥जय संविधान🙏
मी एक गोष्ट बघितली आहे की जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचा पुतळ्याची विटंबना होते ...तेव्हा आरोपी हा त्यांच्यास समाजाचा असते ...आणी ही गोष्ट जेव्हा बाकीच्यांना लक्षात येते तेव्हा मात्र समाजाचे लोक ह्या गोष्टी दाबून टाकतात ....
मी एक गोष्ट बघितली आहे जेव्हा संविधान धोक्यात असते तेव्हा फक्त जय भीम बुद्ध समाज येतो निषेध करतो सर्व काही करतो असं का?? संविधान फक्त काय जय भीम वाल्यांसाठी आहे का?? OBC मराठा ST बाकी कुठे जातात लाज वाटू द्या संविधान आहे म्हणून भारत देश आहे..क्रांतिकारी जय भीम
ज्याने विटंबना केली त्याला पोलिस पकडले, निषेध, आंदोलन ठीक आहे, मग आता हे आंदोलन तोडफोड कश्या साठी? काय साध्य होणार आहे? लोकाना खरच नुसते आंबेडकर अनुयायी म्हणून घेता आणि वागणे ते कोण सुधारणार? ज्याना मानता त्यांच्यातले गुण का नाही घेत
घडलेली घटना लज्ज्यपद होती पण सर्व सामान्य माणसाच्या संपत्ती चे नुकसान करा असे संविधान नाही सांगत. संविधानाचा अपमान झाला, आणि त्याचा बदला म्हणून जे नुकसान केलं जातंय कायद्याचे उल्लखन केलं जातंय तो पण संविधानाचा अपमानच आहे. जय हिंद जय संविधान🇮🇳
सर्वसामान्य लोकांच्या मालमत्ता नुकसान करणाऱ्या वर कारवाई करावी ही एक आंबेडकर अनुयायी णांहून मागणी करतो
Fake anuyayi
Chup tu 😡😡😡
Rss wala ahe tu
Nahi karnar.... Ralshan katre nahi dangal khor😂😂
@@PrateshBetkar-s7j tumchi layki nai gadi ghyaychi lokanchi jalayla laaj vatat nai
मी स्व:त परभणीचा आहे.. झालेली घटना अतिशय निंदनीय आहे.. त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो.... कारण जो देश ज्या संविधानाच्या जिवावर चालतो.. त्याचीचं विटंबना म्हणजे अतिशय निंदनीय घटना.... आरोपी अटक झालेला आहे..समोर त्याच्या वर कारवाई सुरू आहे... सर्व भिम सैनिकांना विनंती आहे.. सामान्य माणसाला काही हानी होऊ नये याची दक्षता घ्यावी......
जय भिम... जय संविधान... 🙏
जे गरीब लोकांचे दुकान जाळले त्याच्याबद्दल निषेध वाटले नाही का सरकारने दंगलखोरां वर कठोर कारवाई करावी
आणि काल जो परभणीत भिमट्यांनी आणि मिमत्यांनी जो नंगा नाच केला...त्याचा निषेध कधी करशील????
Maratha andolan jhal hota tevha pN nuksaan jhalt na@@MNKDLH
आता काय फायदा ..सामान्य लोकांच्या मालमत्तेचे नुकसान केलं..
साहेब ते ठीक आहे, याची नैतिक जबदरी घेऊन आंबेडकरी जनता झालेले नुकसान भरून देणार का ?
प्रथमतः जो विटंबना केला त्याचा जाहीर निषेध पण दंगल करायची काय गरज नव्हती कारण स्वतः dr babasaheb ambedkar हे संविधनिक मार्गाने जाणारे होते. सार्वजनिक मालमत्ता ला फोडून काही साध्य होत नाही.ज्यांना महामानव बाबासाहेब कळले असते ते अस कधीच केले नसते.जय भीम💙
❤
💯💯✅
Kaddk dada❤
He tar Bhim Aatankwadi Aahet 😅
Yachi grj hoti savidhan bhartch hot pn andoln fkt ambedkri samaj krt ahe ith yeun shahnpn shiku nka
बाबासाहेब आंबेडकर किती महान होते
हे तोडफोड करणाऱ्यांना माहीत नाही
त्यांना ही हे आवडलं नसतं
💯
Savindhan cha apman krnare kiti haramkhor aahet…. Tya baddal Bol
Tujhya bapala koni chappal marali tr tu kay pedhe vatnar...
अरे बाबा असे आंदोलन केल्याने समोरच्या पार्टीला आपली ताकद कळते नाहीतर ते अजुन अन्याय करतील
@@Package_wala_chu मी आंबेडकर अनुयायी नाही पण त्यांच्या बद्दल मला खूप आदर आहे. त्यांच्या विचाराने मी प्रभावित झालो . मी नक्की सांगू शकतो
देशाला त्याच्या बद्दल अभिमान आहे.
पण अशी कृत्य करणाऱ्यांचे देशातील जनता कधीच समर्थन करणार नाही.
जेव्हा विटंबना झाली तेव्हा लगेच जर सर्व धर्माचे लोक एकत्र आले असते तर ही दंगल पण झाली नसती.
पण अस दिसत आहे की संविधान फक्त एका विशिष्ठ समाजासाठीच बनल आहे जणू आणि बाकीच्यांना काही घेण देनच नाही
विशिष्ट समाज किती टक्के आहे.
आंदोलन ठीक आहे खर खाजगी वाहतुकांचे नुकसान होत असेल तर तिथल्या लोकांनी त्याचा प्रतिकार करायला हवा 😮
कसं करणार ते लोक पोलिसावर हल्ला करत होते तरीपण पोलीस शांत होती तर गरीब लोक कसा प्रतिकार करणार भाऊ शासनाने दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी दुकान बंद असून सुद्धा जाळ पोळ केले सामानाची नासधूस केली या लोकांवर पोलिसाच वचक राहिला नाही
आरे तू सुद्धा जातीवादी आहे
Wah kay solution dile , parat nako deu
@@shashib933 tuza ghat jalala tar chalal
व्वा... तुम्ही पण करून दाखवा प्रतिकार जेव्हा ५०-६० लोकांचा टोळका दगड आणि काठ्या घेऊन तुमच्या घरच्या पार्किंग मध्ये उभी असलेली चार चाकी फोडतात...
शिका, संघटित होऊन दगडफेक करा😢😢 ही बाबासाहेबांची शिकवण नाही
Barobar आहे त्यांच...न्यायालयात case टाकून काही अर्थ नव्हता....न्याय vyavastha कशी आहे माहीत आहे ना...kalach एका AI engineer सारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीने न्याय व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या केली
अन्याय करणाऱ्या पेक्षा तो सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो:-
बरोबर बोलला दादा 😔
@@Rohitt_Kedare_गरीब लोकांचे दुकान जाळले त्याने तुमच्यावर अन्याय केले होते का हातावर पोट असणाऱ्या लोकाचे सामानाची नासधूस केली शासनाने कठोर कारवाई करावी
@@Rohitt_Kedare_ ज्याने नुकसान केलं त्याचं नुकसान करा ना, निष्पाप जनतेचा नुकसान कशाला करता, ❤ड्या
संविधान कलम 51A (1)सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे
Anfad Love dyana Kay mahit 😂😂
तेच संविधान नको झालंय काही लोकांना
Madhe Maratha lokkani kel tech kai
@cg9866 maratha ami Sanvidhanache rakshak he aani te ashe natk nahi krt
tyana evdh samajl ast tr Aaj desh khup pudhe Gela asta 😅😅😅
घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध 😢
पण तोडफोड करणे हे चुकीचे आहे...
देश आपला आहे सर्व जनता आपल्या देशाची आहे त्याचा विचार व्हावा🙏
Savvidhanacha apman ha deshacha apman aahe, he ghadavun anla aahe Sarkar ne.
गुन्हा आहे
Video viral hot aahe dada police ch tod fod krtay
So cold कायदा वाचवानारे कायद्या मोडुन धमक्या देत आहेत 💯🙏🏻😏
So cold normal mansala mathe firu mhanun maf karat ahet 😊
आंब्याची पैदास आम्हाला नको सांगू😂😂
Bara bapi aulad salya😂
हे एक जाणून बुजून घडून आणले गेलेले षडयंत्र दिसत आहे. जे आंदोलन, निषेध हा सुरुवाती पासूनच शांततेत केला गेला होता , त्याला अचानक कोणी तरी भडकावून आणि कोणातरी द्वेषाची ठिणगी देऊन हे सर्व घडून आणले आहे आणि याला समाजही बळी पडला 😢
हो... कारण ह्यात सर्वांत जास्त व्यापारी लोकांच नुकसान झालय
@@aniketkhambayatkar5314 आणि याला पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी हेही मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत . त्यांनी या संवेदनशील प्रकरणाला गांभीर्याने दखल घेत हाताळले नाही. समाजाला विश्वासात घेतले नाही. हलगर्जी पणा दाखवला
फार लवकर जाग आली बोल भीडू न्यूज चैनल ला.
सर्व माहिती घेऊन बोलवा लागतं अर्धवट माहिती घेऊन बोलत नाही
👍 right
बोल भिडू.. जय हो.👍
Brrr@@GaikwadPatil_31
श्रीमंत शिकलेले, उच्चपदस्त आंबेकरी अनुयायी व्हाट्सऍप्प वरून भडकाऊ मेसेज करता. गरिब, अविचारी, नासमज बिचारी जनता गुन्हे अंगावर घेते.
आता श्रीमंत SC ची पोरं सरकारी नोकरीं मिळवणार,
आणि यांनी दंगली चे गुन्हे अंगावर घेतल्याने भविष्य अंधारात जाणार.
एका माथेफिरूला कायद्याने शिक्षा झाली असती, मंग1000 माथेफिरूने कायदा हातात घेण्याची काहीच गरज नव्हती, आता 1001 माथेफिरूना शिक्षा झालीच पाहिजे!!!🇮🇳😲🤦🇮🇳
Mathefiru na Ambedkar putla ch ka disto? Dusrya mahapurush chya putlya kde ka jat nhi mathefiru? 25 acre Zamini cha malak aahe mathefiru tuza
वा ... भिमा कोरेगाव ला बहूजन समाज्याच्या गाड्या जालळ्या त्या वेळेस हे आसले ग्यान पाजळणारे कुठे लपून बसता. तसे संविधानावर जळणारे काय कमी नाहीत देशात
@@dipulmanwar5649jaltat he lok ambedkar samajavar
@@dipulmanwar5649 आजच्या काळात अस घडतय हे बघून कमाल वाटली!, इंग्रजाच्या काळात फिरंगी आपल्याला लढविण्यासाठी डुक्कर, गाईचा वापर करत म्हणे, आता तर उलट सोपं झालं आहे, एक दगड फेकला की काम संपलं!!!🤦😲😲😲
तो जर मनोरुग्ण असेल तर आमच्याकडेही मनोरुग्णांची कमी नाही
त्याला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे 😡😡
काय करतो मग तू
मराठा जातीचा होता तो...कुणीतरी त्याला सांगितलं असेल
@@Vishal-qh9ml काहीही करू पण कायद्यात राहून करू
@@Vishal-qh9mlsadya kay karat ahe disat nahi ahe ka... Tumcya sarkhe asech pahije tyamul tech karat ahe amhi😅😂
@TakshashilJadhav yes he barobr bolla
गोरगरीब लोकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले त्याचं काय ?
गोर गरीब नाही..फक्त हिंदू गोर गरीब
Fakt Hindu lokana trass dila@@Harry-d3z4u
Sarkar ne bharun dila pahije.
@@Harry-d3z4u हिंदू म्हणजे कोण किती जाती येतात त्यात सांगितला तर बरं होईल साहेब
@@Harry-d3z4uमिजेची दंगल शेवगवची दंगल आत्ताच कोल्हापूर मध्ये झालेल्या दंगलीत नाही झाले का मग दुसऱ्यांचे नुकसान झंडू😂😂😂 आत्ताच बर तुझी फण फण करायला लागली
फुकटच भेटत ना सर्व.. कष्ट केलेल्या लोकांचं कस नष्ट करता येईल म्हणून हे सर्व. माहित असताना की एका माथेफिरू ने केलंय pn दुसऱ्या लोकांना कस त्रास देता येईल.
Hoooo khup maaj aala Tyanna 😢😢😢😢
Fukatchi Gubi an Chotli Ubhi
ATI maj aala aahe
Gapp lavdya nahi Teva utsuth morcha kadhata Teva nay he suchat
तुझ ज्ञान तुझ्यापाशी ठेव इथ नको देऊ.तो मनोरुग्ण नसून मनुवादी आहे त्याला बर तेच करायला सुचलं. तो शेण खात नाही.
मित्रा मानसिकता बदल तुझी 🙏🏻
खरे माथेफिरू कोणाला म्हणावे अनुयायी की माथेफिरू. संविधान काय शिकवत.😢😢
जो गुन्हा करतो संविधान फाडणे, बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची विडंबना करणारे आरोप सिद्ध झाल्यावर मनोरूग्ण असण्याची शक्यता असते 😂😂😂
@@pradipwaghmare5911 म्हणून समाजाने त्याचा पहिला माथा फिरवला 😀
Barobar
@@pradipwaghmare5911 म्हणून साहेब समाजाने माथा फिरवला त्याचा 😂😂
जे इंग्रजांच्या बाजूने लढत होते त्यांनी हे सांगूच नये😂😂
@@krishnaatharepatil2541 पेशवाई संपवली ना पण भाई आणि त्यांच्याकडून मान सन्मान भेटला इतिहास वाचा साहेब पहिला नंतरला येऊन ज्ञान द्या दुसऱ्यांना 😂😂😂
डॉ बाबासाहेब आंबेडकर....शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा.
अनुयायी....शिकू नका, एकत्र या, तोडफोड करा, जाळपोळ करा, फुकट आरक्षण घ्या....
Chup be.. Fyda tr tu pn ghet ch ahes n.. Yaycha n mg sakali jevha shantatet morcha chalu hota tevha..... Tevha tu gharat hota n... Ani ekd yeu 0.01 budhi ch dyn nko deu.. Disun yet ahe
😂😂😂😂😂
😂😂
बरोबर... ज्ञान सोडून सगळं मिळालं ह्यांना 😂😂😂
@@Pratikgaikwad-jx9bzaaare to kay chuk bola
सर्व प्रथम या घटनेचा जाहीर निषेध,सरकार ह्या व्यक्तीला माथेफिरू म्हणून त्यावर पडदा करण्याचा प्रयत्न करत आहे
माहिती नसलेल्या गोष्टींवर भाष्य करू नये
तू गेला होता का भाऊ त्याला पाहायला
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत बसवेश्वर, महात्मा गांधी यांना मारणारे पण माथेफिरू होते
Unemployment
च उदाहरण म्हणजे जय भीम वाले 🤡🤣
Ani bhik morcha kadhanare
घरी आईला विचार कोण आहेत जय भीम वाले 😂
@@Ravan2473 जय भीम ❎ छोटा भीम ☑️🤮🤮🤮🤮🤮🤮🤡🤡🤡😂😂😂
@@Ravan2473 जय भीम ❎ छोटा भीम ☑️🤮🤮🤮🤮🤮🤡🤡🤡😂😂 cry more🤣
बापाने कंडोम नाही घेतलं तर असे ऑलाडी पैदा होतात निघ lvdya
मागे काही वर्षे पूर्वी मानवत मध्ये अशीच घटना घडली होती, पब्लिक प्रॉपर्टी चे नुकसान करण्यात आले पण जेव्हा आरोपी पकडण्यात आला तो त्यांच्यातला च एक बेवडा मनोरुग्ण होता.
परभणीची लुट केली काही लोक बाहेरून येऊन ५०-६० लाखांची लुटून नेली बंद फटका १-२ कोटी बसला आहे काही लोकांच्या खाजगी प्रॉपर्टी नुकसान केले कमीकमीत कमी सगळे मिळून ५-६ कोटीची नुकसान झाले कोण जबाबदार आहे 🙏🏻
Tumhi mathefiru responsible for supporting the victim to burn the Indian constitution
@@Jaymaharashtramaza शासनाने दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी दंगलखोरां कडून पैसे वसूल करून घ्यावे
हो आत्ताच तुम्हाला हे सर्व आठवते का याच्या अगोदर किती आंदोलन केलते मराठ्यांनी तेव्हा नाही आठवले का आणि संविधान का फक्त बौध्द समाजाचं आहे का तुम्ही नाही का राहत या देशात
@rahulthoke1936 ज्यांच्या मुळे दंगल झाली आहे ना ऐडा असला तरी काही प्रॉपर्टी असे त्या माथेफिरू ची जप्त केली पाहिजे 🙏🏻
@@rahulthoke1936,मराठा समाजाने मोर्चे काढले, आंदोलने केली पण कधी दंगली नाही केल्या
ज्यांनी संविधान ची replica तोडली, त्यांच्या पूर्वजा मधे संविधान लिहण्याची लायकी नव्हती..
जयभीम 💙
Sanvidhan lihnarya madhe 95% lok hinduch hote...🎉
बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्वज कोण होते काय बोलतोय तु चपटी पिला का रें बाबा...
@@Rameshjadhavok साहेब त्या ९५% लोकांना घटनेबद्दल ज्ञान होतं का हे तुम्हाला ही माहीत आहे
@@sahilpatekar1991 sanvidhan committee madhe 299 member hote tya sarvanch contribution ahe sanvidhan lihanya madhe... ya madhe baba saheb pan hote...
@@Rameshjadhavok साहेब तुमच्या बोलण्यावरून समजत आहे की तुम्ही शिकलेले आहेत पण तुमची माहिती कदाचित अपुरी आहे. तुम्ही जे बोलत आहात ते बरोबर आहे पण शेवटी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जबाबदारी पडली संविधान लिहिण्याची कारणं संविधान किंवा घटना लिहीन आपण बोलतो तेवढा सोप्पं नाही आहे ना साहेब त्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बार ॲट लॉ ही पदवी होती बाकी भारतात त्याकाळी कोणाकडेही ती पदवी नव्हती. आता शेवटी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संविधान लिहिण्याची वेळ का आली आणि कोणी कोणी मदत केली हे जर तुम्ही स्वतः शोधलात तर तुम्हाला तुमच्या विधानाच अचूक उत्तर भेटून जाईल साहेब आणि मी अपेक्षा करतो साहेब तुमच्याकडून की तुम्ही ते उत्तर शोधावं 🙏
कारण जाधव साहेब अपुर ज्ञान किंवा माहिती ही विचार करण्यासाठी खूप घातक असते अस मला वाटते
ज्यांचा घटनेशी काही संबंध नव्हता त्यांच्या गाड्यांची, दुकानांची तोडफोड केली. ज्यांनी हे केलं त्यांना शिक्षा झालीच पाहिजे 😢
बाबासाहेबाचे कायदा हातात घेऊन अश्या दंगली करायला सांगितले नव्हते बाबासाहेबानी
h shanpan jara Bangaladeshat jaun sanaga na.
ज्यावेळेस राहुल गांधी संपूर्ण देशभर कोर संविधान घेऊन फिरत होता त्यावेळेस कदाचित संविधानाचा अपमान झाला नसेल😂😂
@@TheNatureDiary1 साहेब झाला तर मग तुम्ही निषेध का नाही केला...?
तसे संविधानावर जळणारे काय कमी नाहीत या देशात
भारतीय संविधान देशातील सर्वोच्च कायदा आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींकडून संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी कठोर कायदा करण्यात यावा.
मराठा क्रांती मोर्चा मराठी लोकांनी अस कदी केल नाही
Mg koni shivaji maharaj yanchya putlyachi vitambamna pn nahi na keli !
Arakshan cha morcha Ani nished ya madhe khup farak asto baala 😊
Marathyanni kay kel kay nahi te dr ambedkar vidyapeeth ..chalwali la samjl 😂😂
@@ayush_d17,दंगली नाही केल्या
@@subodhsarwade4940,निषेध करने व दंगल करण्यात खुप फरक असतो पोरा
संविधान काय आहे हे सुद्धा नीट माहीत नसेल लागले दंगली करायला😂😂
तुला काय महिती आहे, फक्ता पोथी वाच
At least they are defending…imagine if india had the situation like pakistan both countries got independence 1 day apart.its the law by which countries runs and that is most important.ask yourself how many hindu scriptures you have read until now.think before making fun of someone
साहेब तुम्ही indian नाव लावून खोटी देशभक्ती नका दाखवूत. तुम्ही फक्त निषेध जरी व्यक्त केलात ना तर तुमच्यातला देशप्रेम जागा झाला अस समजूत 😂
Tu vachlays na mag jaun kess krychis police station la tu pn indian ahes ka pakistani
@@user-kh8tv9ye7o 1st of all I believe in system and non violence but system madhe tuzya sarkhe astil tr justice nahi bhetnare amhla kadhich …hathraj chi rape case athvte ka. Reasoning krayla shik pakistan cha example kshasathi dil te smjat nasel tr jra educate ho. Kontya pn movement madhe kal je zal te hot astach maratha reservation , farmer protest konta pn example ghe. Evdhha knowledge asta tr commnet keli nsti tu
ह्या लोकांना संविधानाने सांगून कळाले असते तर आज रस्त्यात उतरायची गरज पडली नसती 💙💙💙
तुजा बापाचा सतत मी अपमान करतो .बग कसे वाटेल तुला
बाबासाहेबांनी हातात पुस्तक दिलंय. दगड नाही.💯🙏
आता संविधानाची विटंबना होऊन ज्या लोकांनी साधा निषेध पण व्यक्त केला नाही ते भुरटे आम्हाला बाबासाहेब शिकवायला लागतील 👏👏
आंबेडकर नंतर कुणीच विद्वान माणूस तुमच्या समाजात जन्मला नाही हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे तुमच्या समाजासाठी.
@amitbhau त्यांच्यासारखा विद्वान परत पूर्ण जगात झाला नाही आणि होणार ही नाही, पण त्यांची शिकवण आमच्या मधे एवढी तरी चांगली आहे आम्ही तुमचा आमचा समाज करत नाही अन्याय झाला तर कोणत्या समाजाचा आहे न बघता त्याविरोधात आवाज उठवतो
@@swapnilnand01 बस रे बाबा, तुमचा आमचा सगळ्यात जास्त तुमचेच लोकं करतात त्या कॅटेगरी मधले बामन बनले आहात तुमचे लोकं इतर sc ला तुच्छ लेखतात , आंबेडकरनी तुम्हांला सुसंस्कृत करायचे खूप प्रयत्न केले, जायरम पेशा कायद्यातून तुमचा समाज बाहेर काढला, अनेक पैशाचे आमिष असून तुम्हाला मुसलमान, ख्रिशन केले नाही. पण सगळे पालथ्या घड्यावर पाणी 😔 आज पारधी समाज प्रगती वर आहे जो नेहमी चोऱ्या, लूटमार, खून, शिकार करायचा पण तुमचे लोकं 😔
उगाच म्हणत नाही जगात जर्मनी आणि भारतात परभणी
असे दंगली, आंदोलन,मिरवणुका ,मोर्चे झाल्या पाहिजे तेव्हाच लोकशाही जिवंत राहील ,
यस
काहीही 🤦♂️🤦♂️
संविधानिक मार्गाने "मोर्चे, आंदोलन" ठीक आहे.
पण दंगलीचे समर्थन आजिबात करू नये. कारण ते संविधानात येत नाही.
@@indian62353 अरे भाऊ मणिपूर,शेतकर्याचा,बेरोजगारीच्या दंगली दिसतात का ? संविधानला /लोकशाहीला,
झोपले आहे आपली लोकशाही/संविधान जागे करायला पाहिजे
@@Mang00707 मोर्चा आणि दंगल यातला फरक कळतो का भावा तुला
एक माथेफिरू मनोरुग्ण आहे तो. त्याला काही समजत नाही. त्याला पकडलं आहे शिक्षा पण होईल. सगळ्यांनी संयम पाळा. काही लोकं ह्याचा फायदा घेत आहेत.
सगळ्यांनी संयम पाळा,त्याला शिक्षा होईल इथपर्यंत ठीक आहे.
पण तो माथेफिरू मनोरुग्ण आहे हे सांगू नका.
विटंबना करायचं समजतं का?
मनोरुग्ण म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नका.
Ek genuine question मनोरुग्ण इथे का आला आणि नेमक सवविधान आणि बाबासाहेबांच्या पुतळ्या कडे का गेला आणि तोडफोड केली??? मला तर मुद्दाम घडून आणलेला कांड वाटत आहे
हे सगळे फूकट रेशन , बिनकामाची सबसीडी, फालतु आरक्षण ,फूकट 1500,2000 मूळ होतय.
Tu pan geto na OBC chya bhikmagya
मराठ्यांनी मोर्चे काढले आंदोलन केली पण कुठ दंगली नाही झाल्या
Reservation band kra 99% Hindu reservation khat aahet ani Savindhan vr yancha prem pan nhi…. Saral reservtion bnd kra
मँम महिलांना पण काही ठीकाणी बरच फुकट भेटतयं संविधाणाचा आपमान होतो तेंव्हा कुठे आसतात महिला....
मळायचे पण राशन घेतात पिवळा रेशन कार्ड वर 😂😂😂😂😂
विटंबना करायची मग माथेफिरू घोषित करायचं आणि खिल्ल्या उडवायचे
वाह रे वाह सरकार 🙏🏻
तो प्रत्येक आवाज दाबल्या जाईल जो संविधान आणि बाबासाहेबांच्या विरोधात जाईल 💙🔥जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🤝
पहिला गांधी परिवार चिरडला पाहिजे संविधान मध्ये बदल करतात सारखे😂
@@vikas.shinde9349Chal nigh eithun.. Andhbhakt
@vikas.shinde9349 😂
@@vikas.shinde9349😂😂
इथे अती हुशार लोकांनी काय करावे त्या व्यक्ती सोबत हे सांगू नये जेव्हा विषय महामानव डॉ. बाबासाहेबांचा आणि संविधानाचा येईल तेव्हा असेच होईल जसा प्रत्येकाला आपला धर्म प्यारा आहे तसाच आम्हाला आमचा धर्म प्यारा आहे फक्त खेद वाटतो असे काही झाल्यावर फक्त आणि फक्त जय भीम म्हणजे आमचाच समाज पुढे येतो बाकीचे बांगड्या घालून तमाशे पाहतात
आमच्या लोकांनी केलं ते नुकसान आणि दुसऱ्या समाजाच्या लोकांनी केलं ते काय चमत्कार असतो का मग
एकदा ते संविधान उघडून वाचले असते तर आज अशी comment केली नसती...
@@aniketkhambayatkar5314 वा ... भिमा कोरेगाव ला बहूजन समाज्याच्या गाड्या जालळ्या त्या वेळेस हे आसले ग्यान पाजळणारे कुठे लपून बसता. तसे संविधानावर जळणारे काय कमी नाहीत देशात.
लाज वाटत आहे बौद्ध धर्म म्हणायला...
गौतम बुद्धांनी शांती दया चे पालन केले होते...
भाऊ, काय बोलता ते तुम्हाला तरी समजत का ? म्हणजे तुम्ही स्वतः मानता की तुम्ही जाळपोळ केली नुकसान केलं....अजून काय पाहिजे...बाबासाहेब आज हयात असते तर त्यांनी तुमचं काय केलं असत त्याचा विचार करा.
म्हणजे जाळपोळ योग्य आहे का ?
हेच संविधान जर दुसर कोणी लिहिलं असत तर खूप मोर्चे आंदोलने काढले असते . काल फक्त बौद्ध समाज च रस्त्यावर फक्त ..
संविधान धोक्यात आहे म्हणजे प्रत्येक जन धोक्यात आहे लक्षात ठेवा
......आणी सारखं सारखं त्याला माथेफिरू म्हणू नका
Are sanvidhan lihnarya madhe 90% lok hinduch hote 🎉
@Rameshjadhavok निषेध करायचा न मग
@@Theorysparrow todfod karun nishedh karaicha asto ka...
@Rameshjadhavok ᵗᵒᵈ ᶠᵒᵈ ᵏᵃʳ ᵐⁿˡᵃ ᵏᵃ ᵐⁱ ᵗᵘˡᵃ
@@Theorysparrow,आम्हाला दुकान फोडुन गाड्या फोडुन निषेद करता येत नाही
बाळासाहेब आंबेडकर जे म्हणतील ते पुढे बघू .. जय भीम ❤
विटंबना ही भारतीय संविधानाची झाली पण निषेध फक्त एकच समाज करत आहे या वरून एकच कळत हक्क तर पाहिजे पण हक्क देणारा नको
ज्यांनी ज्यांनी सार्वजनिक मालमत्ते च नुकसान केले आहे पोलिसांनी त्यांची ओळख पटवून त्यांना सरकारी नोकरी साठी असलेल्या स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्या कडून नुकसान भरपाई घेतली पाहिजे
Abe did shahanya Savindhan cha apman zla tyacha nished tri kr…. Nntr gyan de…. Bharatiya aahes ki bangladeshi aahes
वा ... भिमा कोरेगाव ला बहूजन समाज्याच्या गाड्या जालळ्या त्या वेळेस हे आसले ग्यान पाजळणारे कुठे लपून बसता. तसे संविधानावर जळणारे काय कमी नाहीत देशात
@dipulmanwar5649 हो या समाजकंटकांनी सार्वजनिक मालमत्ते च नुकसान करून जो संविधानाचा व भगवान गौतम बुद्धांच्या महान शिकवणीचा जो अपमान केला आहे त्याच्या जाहीर निषेध
@dipulmanwar5649 संविधानाचा अपमान कोण्या एका माणसाने त्याची प्रतिकृती तोडल्याने होत नसतो तर 1000-1200 लोकांनी मिळून जेव्हा संविधान पायदळी तुडवत तोडफोड करतात तेव्हा होतो
@@dipulmanwar5649je savidhan la manat Nahi tyana hya desatun haklun kadle pahije
सूर्याला कोणी झाकू शकणार नाही ... बाबासाहेब जिंदाबाद. जय शिवराय 🙏
इकडे बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली तर जय भीम समाज रस्त्यावर उतरतो.
पण तिकडे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडूनही एकही हिंदू बांधव रस्त्यावर उतरत नाही, ही खरी शोकांतिका आहे.
दंगल करने आमच्यात नाही
ह्याला म्हणतात संस्कार जे तुमच्या सारख्या जातीत नाहीत
म्हणुनच आमचे महान पूर्वज तुम्हाला गावाबाहेर ठेवायचे
ज्यांनी संविधान जाळलं त्याला संविधाना प्रमाणे शिक्षा होईल तोड फोड करणे हा पण संविधानाचा अपमान आहे
आता नाही होणार FIR , आता कुन्हाच शिक्षण बरबाद होनार नाही।
{ त्यानं संविधानाची विटंबना केली,
मग तुम्ही संविधानाची जोपासना केली का ?}
नुकसान भरपाई कोण करनार।
संविधान सगळ्यांचं आहे.
तुम्च्या एकट्याच नाही.
संविधानच तुम्हच्या जिवावर येईल.
अशी वेळ येऊ देऊ नका.
भारत माता की जय ✅🇮🇳
Ho barobar ahe mg savidhan vitambana virdu ekta amcha boudh samja ch ka virod karat ahe te samjel ka?? Bakiche pakistani ahe ka mg tu sovta mhanat ahe..
👍@@yogeshgangativre432
कल भी अन्याय अत्याचार के खिलाफ लड़ते थे आज संविधान बचाने के लिए संविधान विरोधी के साथ लड़ते है !! जिंदा हो जिंदा होने का बार बार सबूत देना पड़ता है आज भी संघर्ष करने जरूरत है संघर्ष ही जिंदा होने का सबूत है !! जय भीम !! जय संविधान
संविधानाच्या विरोधात जाताल तर हीच reaction मिळेल 💙💪
What kind of reaction? You people are creating riots...
मग कायदा आहेच दंगलखोरांसाठी👍
Sawidhan cha apmaan je todfod karat ahe to kart kartay
शि थुं झाली तुमची 😂😂
भीम अनुयायी म्हणण्यापेक्षा नागरिक म्हणा कारण संविधान फक्त भीम अनुयायी साठी नाहीय. संविधानाचे फायदे सगळे घेतात पण संविधानाची विटंबना झाल्यावर बाकीचे नागरिक कुठ झक मारतात?
अच्छा..म्हणजे त्या सर्व लोकांनी सुध्दा तुमच्या सारखी जाळपोळ लुटालूट आणि दगडफेक करून नंगा नाच कारायला हवा होता का????
आम्ही तुझ्या बाबा चा कायदा पाळतो ते नशीब समज, जेव्हा बहुसंख्य लोक तो नाकारतील तेव्हा गळ्यात खराटा येईल
सर्व भीमसैनिकांचे अभिनंदन...तुम्ही बाबासाहेबांचा अपमान सहन करू शकत नाही ह्याच उदाहरण वेळोवेळी दिले..जय भीम नाही तर आमचे बांधव सिंधुदुर्गात महाराजांचा पुतळा पडला तरी उद्रेक पाहायला भेटला नाही 😢 जय भीम जय शिवराय.
True jai bhim
आम्हा मराठ्यांना माहित आहे कायद्याने लढने, ना कि गोर गरीब जनतेची दुकाने फोडने गाडी फोडने, दंगली करणे, ही महाराजांची शिकवण नाही आम्हाला जनतेचे नुकासन करुन न्याय मिळत नसतो.
हा सविंधनाचा नाही तर तर संपूर्ण भारत देशाचा अपमान आहे 😢
Jay Bhim 🙏💙 खूप लाजिवणी घटना आहे . बाबासाहेबांनी सर्व जातधर्माच्या नागरिकांना समानतेचा अधिकार दिला आहे.
शिवाजी चौक नाही , छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणा.....लक्षात रहुद्या पुढच्या वेळेस....
ज्यावेळी पुतळा पडला काय केल? नुसता सोशल मीडिया वर दिखावा आहे तुमचा, आणि शेवटी यानाच निवडून आणला
मला आता माहिती झालं तो मनोरुग्ण नाही, तो मनुचा रुग्ण आहे.
ज्यांची तोडफोड केली त्यांचा काय ? आंदोलन ठीक आहे पण तोड फोड करायची गरज काय होती ? 😐 ज्या माणसाने चूक केली त्यांना शिक्षा द्या ना ,ज्यांनी काही केले नाही त्यांची वस्तू ,गाडी ची तोडफोड करून काय करून ......
मेहनतीने घेतलेली वस्तू तोडल्या वर काय वाटत असणार त्या लोकांना 😐😐😐😐
इतर धार्मिक नुकसान मनोरुग्ण करत नाही का.?भारतीय संविधानाची प्रतिकृतीच नुकसान विटंबना करायचं मनोरुग्णाला बर कळलं.? वा रे बातमीदार तुम्ही नाही ना मनोरुग्ण.?
संविधान सगळ्या देशाचे आहे पण संविधान वाचवणारा समाज मात्र एकच आहे जय भीम
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
Power of BHIMSAINIK 💙💪⚔️
todfod krnarya sarvanche footage police chya hati laglele ahet..... tith kay power daknhvnar ...
@@vnc445kahi zyata hot nahi tyache ani zhal tari pan amche educated lok ahe ahe te nahi tya madhe... Tya madhe dusre ch ahe tyamul tyacha kahi zyata farak padat amche shikel mulana amhi asha ghatne madhe bolvat ch nahi
😂😂😂
रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो.. 💙🔥🔥
काल ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी शांत बसता कामा नये कारण आपल्याला आपल्या बापानं सांगितलं आहे अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आसतो.एक एक रुपयांची वसुली झाल्याशिवाय शांत बसू नका.
.....जय भीम❤
Atireki lok
आणि ज्याने संविधान फोडल तो काय
Kon atireki
Bapala aterki bolu nako
सार्वजनिक मालमत्तेची नुकसान भरपाई ढोंग करणाऱ्या आंदोलकांकडून घ्यावी .
लोकांच्या प्रायवेट प्राॅपर्टी तोडणाऱ्यांची प्राॅपर्टी जप्त करुन भरपाई करावी.
वा ... भिमा कोरेगाव ला बहूजन समाज्याच्या गाड्या जालळ्या त्या वेळेस हे आसले ग्यान पाजळणारे कुठे लपून बसता. तसे संविधानावर जळणारे काय कमी नाहीत देशात
लुटा लूट आणि हिंसक आनंद = आंदोलन च्या नावाखाली. कुठलेही कारण आणि कुठलेही आंदोलन आणि तीच तीच लोकं आंदोलक या नावाखाली. सकारात्मक विकासात्मक करण्याची कुवत नाही. लूट आणि शिव्या आणि हिंसा हेच जीवन बनवलेले तथाकथित आंदोलक भारतात वाढत आहेत.
ते लोक फडणवीस ला सुखाने राज्य करु देणार नाहीत बघा.😢
सर्व आंदोलकांना स्वतची घर विकून नुकसान भरपाई ची शिक्षा दिली पाहिजे
आता ज्यांनी दंगली केल्या त्यांना पोलीस घरातून उचलून घेऊन जात आहे आता यांना सरकारी नोकरी नाही त्यामुळे थोड विचारकरून कोणतीही गोष्ट करा
Tyache tumhi naka tention gheu koni kahi zyata vakde karu sakt nahi amche ani zhal tari amche shikel mule asha ghatne madhe yet nahi tyana amhi gharich thevto.. Asha ghatne madhe je jivavar udhar ahe tech yete tyamul tumhi naka tention gheu tyache amhi amch pahun gheu.. Ok
सरकारी नोकरी पेक्षा बाबासाहेब जास्त प्रिय आहे आम्हाला
क्ष@@mkadam9769गरीब हातावर पोट असणाऱ्या दुकानदाराचे तोडफोड कशाला करता काय चूक होती त्यांची दुकान तर बंद होतं ना शासनाने दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी
Tumhi reservation kha Babasaheb yani dilele… 99% reservation tr Hindu ch khatat … ani Savindhan cha apman krtat… yanchya peksha musalman tri Savindhan cha man thevtat
ज्या महापुरुषाने सांगितले संघटित व्हा साक्षर बना, ते नाही कळले याना, चांगल्या गोष्टी आपल्याकडल्या लोकाना कळत नाहीत, नुसता दिखावा, महाराजांचा पुतळा महिन्यात पडला त्यावेळी शेपूट घालून बसले होते आणि आता दंगली करायच्या आहेत
सामान्य माणसाला त्रास होईल असे वागू नका
😂 सविधांचे रक्षक सविधान अणि कायदा हातात घेताना 😂
Government should be take some action for this incident 💙
इथुन पुढं कोणी संविधानाबधल काहीवक्तव्या केला तर त्याला परभणी च नाव सांगा #परभणी
जगात जर्मनी भारतात परभणी
Nanded madhe vasarani
माथेफिरू थिधेच कसा आला?
बाबासाहेबांनी एकच सांगितले रोखठोक उत्तर द्यायचं
True
बाबासाहेब cha पुतळा तोडणाऱ्याचा जाहीर निषेध..
दंगल करून तोडफोड करणाऱ्यांचा माज उतरवला पाहिजे..
बाबासाहेबानी स्वतः लोकशाही संविधनिक मार्गाने लढा देण्यासाठी आव्हान केलं आहे तोडफोड करून नाही.
जय भीम 💙
संविधान हे केवळ आंबेडकरी जनतेसाठी नाही, संविधान हे या देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, परंतु या माथेफिरूने भारतीय संविधानाची जी विटंबना केली त्यावर इतर कोणी टीका केली असं आढळलं का, याच ठिकाणी संविधान जर बाबासाहेब सोडून इतर ब्राम्हणेत्तर नेत्याने लिहिलं असतं तर काय झालं असतं...
ज्याने चुक केली त्याला चोप मिळाला. बाकी बंद, आंदोलन, रस्ता रोको असा फालतूपणा कशाला करायचा..दोन्ही घटनांचा निषेध..
वा ... भिमा कोरेगाव ला बहूजन समाज्याच्या गाड्या जालळ्या त्या वेळेस हे आसले ग्यान पाजळणारे कुठे लपून बसता. तसे संविधानावर जळणारे काय कमी नाहीत देशात
आरोपी वर कारवाई झाली आरोपी ला अटक झाली मग बंद दुकानावर दगडफेक कशासाठी हिंसा च म्हणावे लागेल सामान्य दुकानदाराचे नुकसान का खर म्हटलं तर पोलिसांनी सुद्धा जास्त लाठीचार्ज करायला नको
बाबासाहेबानी त्यांच्या जिवनात बरीच आंदोलन केली पण ते सर्व शांततेत केली. असे हिंसक आदोलन करण्यापेक्षा बहुजनांनी आपली शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती करावी, आपली प्रगती हेच मनुवाद्यांना चोख उत्तर असेल ...जय भिम 🙏
कृपया नंतर तोडफोड नको...🙏 प्रगती हवी... 🙏🙏
सूर्याची तेज कधीही कमी होत नसते जो कोणी ती तेज कमी करण्याचा प्रयत्न करेन त्याला असेच पायचीत करुन उत्तर दिलं जाईल,
तेजस्वी सूर्याच्या जवळ जाण्याचा सुद्धा प्रयत्न करु नका नाही तर त्याच्या तेजाने जळून खाक व्हाल...........
🙏 जय भीम💥जय संविधान🙏
संविधान वाचवण्याचे महान काम करण्यासाठी रस्त्यावर जाळपोळ, दगडफेक,तोडफोड करताना संविधान प्रेमी 🙏🏻🙏🏻🫡🫡
मी एक गोष्ट बघितली आहे की जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचा पुतळ्याची विटंबना होते ...तेव्हा आरोपी हा त्यांच्यास समाजाचा असते ...आणी ही गोष्ट जेव्हा बाकीच्यांना लक्षात येते तेव्हा मात्र समाजाचे लोक ह्या गोष्टी दाबून टाकतात ....
मी एक गोष्ट बघितली आहे जेव्हा संविधान धोक्यात असते तेव्हा फक्त जय भीम बुद्ध समाज येतो निषेध करतो सर्व काही करतो असं का?? संविधान फक्त काय जय भीम वाल्यांसाठी आहे का?? OBC मराठा ST बाकी कुठे जातात लाज वाटू द्या संविधान आहे म्हणून भारत देश आहे..क्रांतिकारी जय भीम
Maratha samjachya jamini ceiling act madhi hiskilya
नाही re, हिंदू आहे , ते नियम पाळतात म्हणुन संविधान टिकून आहे, नाहीतर मुस्लिम देशा सारख झाले असते
मी परभणीकर. बंद आहे सांगून पण ऐकत नव्हते म्हणून हे सर्व झालं.
माथेफिरू कशावरून....जातीवादी का नाही...?
माथेफिरू संबोधून तुम्ही त्याचे समर्थन करताय..!
Barobar
ज्याने विटंबना केली त्याला पोलिस पकडले, निषेध, आंदोलन ठीक आहे, मग आता हे आंदोलन तोडफोड कश्या साठी? काय साध्य होणार आहे? लोकाना खरच नुसते आंबेडकर अनुयायी म्हणून घेता आणि वागणे ते कोण सुधारणार? ज्याना मानता त्यांच्यातले गुण का नाही घेत
जमाव फक्त गोर गरीबांचे घर आणि गाड्या जाळत आहे, गोर गरीबांचे गाड्या जाळुन तुमचा राग शांत होणार का?
भारताचा अपमान झाला आहे व संविधानाचा बाबासाहेब आम्हाला माप करा😢🙏
गट तट कितीही असुदे पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या एका नावा साठी समाज जीव देऊ पण शकतो आणि जीव घेऊ पण शकतो.
सगळ्यांना माहिती आहे कुणाच Birthday gift 🎁 आहे हे
खरी विटंबना तर यांनीच केली 🤣
🤡
राहुल खान रोज संविधान घेऊन एका हातात संविधान घेऊन हवेत नाचवत असतो त्याच्यावर कारवाई का होत नाही कारण त्याला प्रकाश आंबेडकर घाबरतात😂
ईकास्या शिव्या खायला तयार राहा भरपूर शिव्या पडणार आहेत.
पहिली शिवी माझ्याकडून (तुझ्या आ#*#*#*#*#ना)
😂😂😂
Video bhej
@@teleclipe8107 संसद मे dekh
Tyane kadhi apaman nahi kela
जाहीर निषेध.
पण दंगल हे उततर नाही.
Pn dagal kon ghadvat ahe he neta lok c na 😔
जय भिम जय संविधान 📓💙🙇🙏
घडलेली घटना लज्ज्यपद होती पण सर्व सामान्य माणसाच्या संपत्ती चे नुकसान करा असे संविधान नाही सांगत. संविधानाचा अपमान झाला, आणि त्याचा बदला म्हणून जे नुकसान केलं जातंय कायद्याचे उल्लखन केलं जातंय तो पण संविधानाचा अपमानच आहे. जय हिंद जय संविधान🇮🇳
मान्य की संविधानाचा अपमान करणाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी पण हेच संविधान सामान्य नागरिकांना न्याय देऊ शकत नाहीये त्याच काय??
Govt n police corrupt ahe tyach kai
Savidhan amlat annyaryani samvidhan 100% lagu karayla pahije 😊😊😊 tya sathi
@@cg9866 currupt असून ही ते वाचतात कारण संविधानातील कमजोर कायदे
मनोरुग्ण माणसाला-पवारला:-फक्त आणी फक्त,संवीधान च कसे दी ले?-त्या चोकात तर अनेक वस्तू असतील?