सोनाली दिदींच्या या किर्तनात भाविक झाले दंग | गायनासाठी नक्की वेळ देऊन ऐका | Sonalitai Karpe Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 35

  • @aniketsingare1403
    @aniketsingare1403 6 месяцев назад +7

    प्रसन्नता आली आहे ईक
    ऐकुन मन प्रसन्न झाले ताई

  • @VinayakJadhav-g1f
    @VinayakJadhav-g1f Год назад +2

    अदभुत अतिसुंदर आदरणीय गुरुवर्य गुरूश्रेष्ठ गुरूमाऊली माऊली ईश्वर परमात्मा परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री चिदानंद स्वरुपा शिवाय केवल ॐ शिवोहम शिवोहम शिवोहम शिवोहम शिवोहम शिवस्वरुपाय शिवोहम शिवोहम शिवोहम शिवोहम हे भगवंत हे प्रभु हे सर्वेश्वर सर्वश्रेष्ठ शक्तीमान परमेश्वर परब्रम्ह परमात्मा सच्चिदानंद सदगुरू की जय चरणस्पर्श आपर्णमस्तु

  • @singaraniketpatil2686
    @singaraniketpatil2686 4 месяца назад

    🙏🙇‍♂️😭 खरंच वैष्णवी ताई एकच नंबर गायन करता तुम्ही 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️

  • @singaraniketpatil2686
    @singaraniketpatil2686 4 месяца назад

    🙇‍♂️🙏मी रोज सकाळी तुमची कीर्तनामधील गायन ऐकत असतो 🙇‍♂️🙏

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Год назад +5

    🙏🏻 क्या बात है सोनाली दीदी कर्पे ह्याचं असं कीर्तन जे आयुष्यभर स्मरणात राहील ह्याच्यात शंकाच नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि बासुरी वाल्या दादांचं नावं काही ठाऊक नाही आम्हास पण किती सुंदर बासुरी वाजवली वा वा🙏🏻🙏🏻 🙏🏻 रामकृष्ण हरी दीदी 🙏🏻

  • @ramkarjule7198
    @ramkarjule7198 Год назад

    ह. प. भ. सोनाली दिदीआपली नामस्मरणाची सेवा अप्रतिम आहे. आवाजाची देणगी
    माऊलीने आपणास दिली धन्य आईबाप. 🚩🚩🚩ं

  • @tukaramjadhav5314
    @tukaramjadhav5314 Год назад +1

    अतीशय सुंदर चिंतन सोनाली दीदी कापसीयेथकीयथेकीतनझालेहोते

  • @anantutekar8219
    @anantutekar8219 Год назад +3

    जय हरी माऊली

  • @MurlidharUbale-jm1or
    @MurlidharUbale-jm1or 5 месяцев назад

    खुप छान आहे 🎉👌

  • @shivajithombare4443
    @shivajithombare4443 Год назад

    ❤❤❤❤❤❤❤143❤❤❤❤❤❤ram krishna Hari ताई ❤❤❤❤

  • @sujatapadghan7507
    @sujatapadghan7507 Год назад +4

    रामकृष्णहरी ताई🙏

  • @gorakhkumbhar8969
    @gorakhkumbhar8969 Год назад

    खूपच सुंदर सोनाली ताई👌👌👌

  • @mahendrapatil6384
    @mahendrapatil6384 Год назад

    जय हरी ताई काय आवाज आहे,माऊली न ची कृपा असावी,अप्रतीम दीदी,,,,राम कृष्ण हरी

  • @PravinRaut-vs5dq
    @PravinRaut-vs5dq 8 месяцев назад

    Darroj aikate n chuk nema haribhati😊🙏🙏🙏🙏

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @ShrikantPatil-hr7zz
    @ShrikantPatil-hr7zz Год назад

    साक्षात सरस्वती अवतरल्या

  • @DigambarJadhav-f2c
    @DigambarJadhav-f2c 8 месяцев назад

    अतिशय सुंदर

  • @savitadengale1352
    @savitadengale1352 Год назад +8

    खरंच सोनाली ताई नामात एवढी ताकतआहे.की ज्याला समजन त्यालाच कळेल.ll जय सद्गुरु ll

  • @dadasahebshinde4292
    @dadasahebshinde4292 Год назад +3

    Ramkrushna hari

  • @sandipjadhav5348
    @sandipjadhav5348 Год назад

    एक नंबर जोडी सोनाली ताई आणि वैष्णवी ताई

  • @MangeshDevsarkar-kt5su
    @MangeshDevsarkar-kt5su Год назад

    खुप छान सोनाली ताई वैष्णवी ताई राम कृष्ण हरी

  • @dadasahebnanavare8772
    @dadasahebnanavare8772 Год назад +1

    सोनाली ताई च्या आवाजात खरंच भागवत संप्रदायची जादु आहे. अप्रतिम खरंच माझ्या काकांचा सेवापुर्तीसोहळा हा परमेश्वरा च्या आशिर्वादाने नक्कीच पुर्ण झाला.

  • @bhagwantnagtilak5367
    @bhagwantnagtilak5367 Год назад +2

    जय हरी 👏

  • @ujwalthombare6169
    @ujwalthombare6169 Год назад

    Mast

  • @BhagwatPharande-mv1bu
    @BhagwatPharande-mv1bu Год назад

    सोनाली दिदी

  • @ganeshpadgilwar2103
    @ganeshpadgilwar2103 Год назад +1

    👌👌👌

  • @shivajishinde1731
    @shivajishinde1731 Год назад +4

    स्वर्गीचे पितर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा हा सुख सोहळा काय वर्णावा

  • @ganeshkadam7188
    @ganeshkadam7188 Год назад

    तू मन हे मिची करी!माझिया भंजनी प्रेम धरी! सर्वत्र नमस्कारी मज एकांते! बस्स एवड करा मन काय मनाचा बाप येऊ द्या कोंण काही करु शकत नाही.जय हरी 🙏

  • @munjashinde3365
    @munjashinde3365 Год назад +4

    स्वर सम्रानी सोनाली ताई करपे यांचे कीर्तन किती हि वेळ ऐकतच रहावे वाटत

  • @PravinRaut-vs5dq
    @PravinRaut-vs5dq 8 месяцев назад

    Dhanyavad namber dilat khup chhan kirtan katha bhajan todcha nahi

    • @PravinRaut-vs5dq
      @PravinRaut-vs5dq 8 месяцев назад

      Ase batate sarkhech aikave khup khup chhan❤

  • @vishalmalhipperge6886
    @vishalmalhipperge6886 Год назад

    पकवाज. . खुप छान

  • @YogeshSutar-bi8yk
    @YogeshSutar-bi8yk Год назад

    👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥