ह भ प कीर्तनकार ताई तुम्ही बसवला का चिरा तुम्च्या आई वडील यांचा किवा तुमच्या घरच्यांनी तुमच्या आजी आजोबा किंवा पंजोबा यांचा . आई वडील यांना जिवंत असतानांच सुख द्या .त्यांना व्यवस्थित माणूस म्हणून वागणूक द्या .मेल्यानंतर चाय उपयोग चिरा बसवा नाहीतर आणखी काही करा .माझ वैयक्तिक मत आहे .
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई ह भ प गीतांजली भुजबळ यांनी Sonevadi संगमनेर येथे अतिशय सोप्या मोजक्या शब्दात आई बाप माणसाचे जीवनातील महत्व समजावून सांगितले आई बाप हेचखरे देव असून त्यांचे उत्तम सेवा करावी समाज परिवर्तन साठी कीर्तन मार्गदर्शन बोध पर झाले जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
जरा समोर कॅमेरा फिरवला तर समजेल किती लोक कीर्तन ऐकतात याचे खरे कारण कुठलीही डिग्री न घेता पैसे घेवून कीर्तन करतात व त्याला सेवा आसे नाव देतात हे देवाला पण आवडत नसेल. रामकृष्ण हरी माऊली
सुमधुर आवाज अप्रतिम किर्तन सेवा🙏
ताई तुम्ही किर्तन खूप छान केल जय हरी 🙏🎉🎉
जय हारी माऊली राम कृष्ण हरि
ताई आवाज खूपच छान आहे.... किर्तन अप्रतिम
राम कृष्ण हरी ताई ❤
आवाज अमृता पेक्षाही गोड छान कीर्तन
Khup chan
खुप गोड आवाज आहे ताई ,पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
ह भ प कीर्तनकार ताई तुम्ही बसवला का चिरा तुम्च्या आई वडील यांचा किवा तुमच्या घरच्यांनी तुमच्या आजी आजोबा किंवा पंजोबा यांचा . आई वडील यांना जिवंत असतानांच सुख द्या .त्यांना व्यवस्थित माणूस म्हणून वागणूक द्या .मेल्यानंतर चाय उपयोग चिरा बसवा नाहीतर आणखी काही करा .माझ वैयक्तिक मत आहे .
खुप छान ताई पन किर्तन शेवेत असताना डोक्यावर पदर किंवा फेटा असावा कारन आपल्या साम्प्रदायाच वैशिष्ट्य आहे़ ़
खुप खुपच छान राम कुसन हरी ओम नम शिवाय हरहर महादेव किरकत 🌹तिनी ताईना नमसकार ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
.
अप्रतीम असा सुंदर आवाज आहे.
पदर पदर पदर
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई ह भ प गीतांजली भुजबळ यांनी Sonevadi संगमनेर येथे अतिशय सोप्या मोजक्या शब्दात आई बाप माणसाचे जीवनातील महत्व समजावून सांगितले आई बाप हेचखरे देव असून त्यांचे उत्तम सेवा करावी समाज परिवर्तन साठी कीर्तन मार्गदर्शन बोध पर झाले जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
खूप छान किर्तन केले
टंअ❤
औ😊न😊❤❤@@vasantpawar2152
वाह व्वा खूपच गोड आवाज.. जय हरी विठ्ठल 👌💐💐🙏
Khup sundhar kirtan
Y
अतिशय सुंदर गायन ताई राम कृष्ण हरी माऊली
खुप छान 🙏❤️👍
Very excellent kirtan and explanation by didi ji.With regards.
खुप खुप छान आवाज खरच कीर्तन खुप छान आहे कुत्ता भूंकता है हाथी चलता है लोक चुका काढतच असतातं रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
ताई एकदम सुंदर किर्तन आहे
खूप छान आहे ताई आवाज जय राम कृष्ण हरी
❤
Ramkrishna Hari Mauli atishay Sundar khup khup Chan
आवाज खूप गोड आहे
Gitanjalitai kitan Sunder 🎉🎉🎉
कमीत कमी कीर्त😄 कीर्तन सेवा करताना डोक्यावर पदर हवा 🌹राम कृष्ण हरी🌹🙏
इहलोकींचा हा देह ।
देव इच्छिताती पाहें ॥१॥
धन्य आम्ही जन्मा आलों ।
दास विठोबाचे झालों ॥ध्रु.॥
आयुष्याच्या साधनें ।
सच्चिदानंद पदवी घेणें ॥३॥
तुका म्हणे पावटणी ।
करूं स्वर्गाची निशाणी ॥४॥
कीर्तन खूप छान ,आवाज सुंदर आहे.🎉
खुप छान कीर्तन, ताई
एक नंबर आणि साऊंड सिस्टीम खुपचं सुंदर ❤❤❤
सगळा कारभार सांऊड सिस्टम असतो एक नंबर ऑपरेट केले आहे भाऊने मी पण एक सांऊड सिस्टम चालवतो
Ram Krishna Hari Naman ji🎉🎉🎉🎉🎉
Ramkrishna Hari tai khup su.ndar gayn khup su.ndar kirtan Apartim Aavaj god Jay hari tai
राम कृष्ण हरी ताई अतीशय सुंदर गायन पण डोक्यावर पदर घ्यायला हवा
Ramkrishna Hari Tai
Dhannyavad
राम कृष्ण हरी 🎉
राम कृष्ण हरी माऊली वा खुप छान आवाज
व्वा गितांजली दिदी खुप सुंदर जय हरी माऊली
Taiaharaj yene Mane sanoshal c b g
खूप सुंदर किर्तन , मोजक्या शब्दांत विस्तार ,ओघवती 😂 भाषाशैली व आवाज तर सुंदरच . खूप मोठ्या होणार
खुप छान ताई
H.B.P.Gitajanlitai Sundar Kirtan aani God Sound System.
नायताई खूप छान कीर्तन परंतु कीर्तनात पदर पडू देऊ नये
खूब सुंदर
👏👏
Dhanyavad tee ram Krishan Hari
जरा समोर कॅमेरा फिरवला तर समजेल किती लोक कीर्तन ऐकतात याचे खरे कारण कुठलीही डिग्री न घेता पैसे घेवून कीर्तन करतात व त्याला सेवा आसे नाव देतात हे देवाला पण आवडत नसेल. रामकृष्ण हरी माऊली
व्वा गीतांजली दिदी खूप सुंदर जय माऊली
राम कृष्ण हरी
छाण. अप्रतिम. आवाज. ताई🚩🌺🌺🌺
खुपच छान जय हारी
खुप छान आहे
खूप सुंदर
राम कृष्ण हरी
खुपच छान जय हारी
वा वा वा सुंदर आवाज 🎉
Khup sundar kirtan