Agadi barobar Narad muni pahile nahi Pan narad made aste (universe first press) tar the hube hube BHAUCH ASTE 🙏 Edit I'm analyzing BHAU research pattern desh banenge tootege , Indra swarg jeetega harega, vishnu roop badalta rahega Lekin NARAD CHEERANJEEV REHNA CHAHIYE like phantom must never die 😎
भाऊंना ऐकणं ही एक पर्वणीच असते.. एकदम सडेतोड कुणाला काय वाटेल याची पर्वा न करता मांडलेले विचार असतात बहुतेकाना आवडतात काहींना नाही.. #आदरणीय भाऊ प्रबोधन करत रहा 🙏
श्री भाऊ व प्रभाकरराव, कालचा कार्यक्रम अप्रतिम झाला.भाऊंचा व्यासंग, अभ्यास व प्रश्नाचे विश्लेषण करण्याची पध्दती वाखाणण्यासारखी आहे.Out of the box thinking. प्रभाकर ,आपण पण मुलाखत छान घेतलीत.प्रेक्षकांच्या मनातील नेमके प्रश्न विचारून कार्यक्रम ओघवता ठेवलात.आपल्या उभयतांचे पुनश्च अभिनंदन!
भाऊ आणि सूर्यवंशी सर आणि सुशील सर हे तुमची तिघांची जोडी खुप च Grateful विश्लेषण करतात पार मनाला भिडणाऱ्या विश्लेषण करतात ❤❤तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.भाऊ ❤
अतिशय सुंदर कार्यक्रम आणि माननीय भाऊ तोरसेकर यांचे विश्लेशण मनाला भावले आणि अजूनही झोपलेला हिंदू नक्कीच जागा होईल व मोदीजींच्या मागे उभा राहील. जय श्रीराम
आबा तर,लोकांशी मित्रा सारखे बोलत होते,,प्रभाकरजी तुमची प्रश्न विचारायची पद्धत ,,आणि प्रेक्षकांन सोबतचा कार्यक्रम संपल्यावर संवाद अप्रतिम,,, कसलाही गर्व नाही,,भाऊ,आबा,प्रभाकरजी फक्त काल कमी होती सुशीलजी,अनय जोगळेकर याची,,कसलेले मराठी पत्रकार भाऊ
पिंपरी चिंचवड भागात मुलाखत ठेवावी अथवा संमेलन अथवा गप्पागोष्टी सारखा कार्यक्रम ठेवावा भाऊंचा. बर्याच रसिकांना, श्रोत्यांना विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना मुंबई त येऊन लगेच परतणे शक्य होत नाही त्यांना ऐकता, पाहता येईल हे पहावे. हि विनंती आहे.
भाऊ तोरसेकर तुम्हाला मनापासून धन्यवाद साधुवाद सुर्यवंशी भाऊ तुम्हाला पण राम राम धन्यवाद साधुवाद भाऊ हे पुस्तक पोस्टाने मागवता येईल का व त्याची किंमत काय हे कृपया कळवावे ही विनंती जय जय श्रीराम हर हर महादेव वन्दे मातरम् भारत माता की जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय हिंद बाळासाहेब देवराम करवर सनातन हिंदु
प्रभाकर जी तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही आणि भाऊ एका व्यासपीठावर आले विश्लेषण केले हा खरा म्हणजे दुग्धशर्करा च, योग आहे देवेंद्रजी एक हुशार सेनापती आहेत
अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. भाऊंंचे बोलणं नेहमी ऐकत राहावे असे वाटते. प्रभाकर साहेबांनी छान मुलाखत घेतली. भाऊ तोरसेकर, प्रभाकर सुर्यवंशी, कार्यक्रमाचे आयोजक या सर्वांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद
फारच छान कार्यक्रम... सर्वसामान्य लोकांना यातुन खूप महत्वाची माहिती मिळाली... त्यात भाऊंचं विवेचण म्हणजे सोने पे सुहागा....धन्यवाद भाऊ आणि प्रभाकरजी....
नमस्कार भाऊंचे अभिनंदन, भाऊ म्हणतात की एवढे लोक मला का ऐकतात,त्याच कारण तुम्ही आजच्या युगात ज्ञानेश्वर माऊलीन सारखे काम करत आहात, माउलींनी जसे सर्वसामान्य लोकांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत ग्रंथ लिहून जनजागृती केली तसेच तुम्ही सोप्या भाषेत राजकारण आणि राष्ट्र रक्षण समजावून जनजागृती करत आहात म्हणूनच एवढी सर्वसामान्य लोक तुम्हाला ऐकतात,तुम्ही गुरूंचे काम करत आहात आमच्यासाठी तुम्ही सुद्धा माऊली च आहात.भाऊ तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. खूप खूप धन्यवाद भाऊ.
अतिशय प्रभावी मुलाखत अर्थात नेहेमीप्रमाणेच मा .भाऊ बेधडक आणि सत्य तेच बोलले . सूर्यवंशीजी.. तुमचं सुरुवातीचं एक वाक्य खटकलं ..अर्थात तुमच्याकडून नेहेमीच उत्तम गोष्टींची अपेक्षा असल्याने ते खटकलं . तुम्ही आधी म्हणालात सगळ्या महिलांना समजेल अशा भाषेत आणि मग म्हणालात बुध्यांक कमी असणाऱ्या सर्वांनाच भाऊंचे बोलणे समजते . राजकारणातील महिलांचा सहभाग किंवा त्यावर भाष्य करणाऱ्या म्हणण्यापेक्षा त्यावर भांडणाऱ्या महिला कमी असतील पण म्हणून सरसकट सामान्य बुध्यांक असणाऱ्या म्हणणे कितपत योग्य आहे . एक नक्कीच आहे ..भाऊंच्या व्हिडिओज मुळे राजकारण योग्य पद्धतीने समजायला लागले . पण राजकारणात रुची नसणं म्हणजे बुध्यांक कमी असणं हे विधान काही पटलं नाही .. माफ करा
माझ्या मते प्रभाकरजींचा उद्देश तसे बोलायचा नव्हता पण बोलण्याच्या ओघात दोन वेगळी वाक्ये/संदर्भ एकाच वाक्यात आले अन् त्याचा अर्थ बदलला असावा. मलाही प्रभकरजी हे बोलले तेव्हा खटकले, पण त्यांना इतक्या दिवसांपासून ऐकतोय त्यामुळे त्यांचे विचार नक्कीच इतके खालचे नाहीयेत ह्याची खात्री आहे.
प्रभाकरजी खूप मस्त कार्यक्रम झाला,, प्रेक्षक वर्ग कार्यक्रम संपला ,तरी तुम्हा लोकांना सोडतच न्हवता,,भाऊ या वयात पण non stop ,मुद्देसूद, परखडपणे बोलतात,, माझे 2 मित्र जे भाऊंना ना पसंद करतात पण काल कार्यक्रमाला आले,,आणि स्वीकारले ,,भाऊ इज भाऊ,,,
भाऊ नमस्कार, इतर अनेक लाखों चाहात्यांप्रमानेच मीही आपला एक चाहता आहे, आपणांस एक कळकळीची विनंती की नक्कीच आपण खूप अनुभवी व अभ्यासू पत्रकार तर आहातच पण एक सुज्ञ भारतीय नागरिक पण आहात, आपले अंदाज अचूक असतात त्या विषयी शंकाच नाही पण जसे देशहिताचे किंवा राष्ट्र हिताचे निर्णय जे सद्य सरकार घेत असते त्या विषयीचे अंदाज प्रकट करू नयेत त्यामुळे देशविरोधी शक्तींना अलर्ट होण्याचा वाव मिळू शकतो...
प्रभाकर सुर्यवंशी यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचा आवाज खूपच कमी असतो.ह्याबाबत त्यांनी दक्षता घ्यायला हवी.त्यांच्या दैनंदिन व्हिडिओचा आवाज मात्र ठीक असतो.
भाऊ तोरसेकर अभिमान वाटतो तुमचा अणि प्रभाकर सुर्यवंशी सर यांचे
लाईव्ह बघितले. एक मिनिटही हलु शकले नाही. प्रभाकर जी धन्यवाद!
अतिशय उत्कृष्ट मुलाखत..प्रभाकरजी तुम्हाला अनेक आशिर्वाद व भाऊंना नमस्कार. 🤚🙏
मी आधीच घेतले आहे वाचूनही झाले भाउंनी खुप छान विश्लेषण केले आहे एका बैठकीत वाचून होते
कुठून घेतलं पुस्तक .... कुठे उपलब्ध आहे ..आणि कस वाटलं पुस्तक
Pustakachi kimmat kiti aahe?
अतिशय उत्तम भाषा शैली. मुद्देसूद मांडणी. श्रोते २ तास मंत्रमुग्ध.
देवेंद्र जी खरोखरच ग्रेट आहेत
अप्रतिम मुलाखत एका अप्रतिम व्यक्तिमत्वाची.
🙏🙏🙏
आत्ताच हा कार्यक्रम पाहून मी घरी आलो.
कार्यक्रम अतिशय आवडला.
भाऊ, प्रभाकर आणि आबा असे तिघे आवडते यू टयुबर समक्ष भेटले, खूप खूप आनंद झाला.❤❤❤❤❤
श्री भाऊ तोरसेकर म्हणजे नवीन राजकारण समजून घेणा-यांसाठी दिपस्थंभ आहेत
Agadi barobar
Narad muni pahile nahi
Pan narad made aste (universe first press) tar the hube hube BHAUCH ASTE 🙏
Edit
I'm analyzing BHAU research pattern desh banenge tootege , Indra swarg jeetega harega, vishnu roop badalta rahega
Lekin NARAD CHEERANJEEV REHNA CHAHIYE
like phantom must never die 😎
Mhanun comments section off karun thewato
मी SP कॉलेज मध्ये कार्यक्रमाच्या वेळी हे पुस्तक विकत घेतले होते.
भारी लिहिलय.. आपण वाचताना भाऊंना ऐकतोय असच वाटत रहातं.
मी रोजच भाऊ प्रभाकर अनय आबा यांना ऐकतो..राजकारण कळते.🎉
मी भाऊंचा दैली वाचक असून रोज प्रतिपक्ष येण्याची youtube वर वाट पाहत assto
भाऊंना ऐकणं ही एक पर्वणीच असते.. एकदम सडेतोड कुणाला काय वाटेल याची पर्वा न करता मांडलेले विचार असतात बहुतेकाना आवडतात काहींना नाही..
#आदरणीय भाऊ प्रबोधन करत रहा 🙏
खूपच अप्रतिम कार्यक्रम, प्रत्यक्ष सन्माननीय भाऊ तोरसेकर यांना ऐकता आले..
भाऊ ना साष्टांग नमस्कार
श्री भाऊ व प्रभाकरराव,
कालचा कार्यक्रम अप्रतिम झाला.भाऊंचा व्यासंग, अभ्यास व प्रश्नाचे विश्लेषण करण्याची पध्दती वाखाणण्यासारखी आहे.Out of the box thinking.
प्रभाकर ,आपण पण मुलाखत छान घेतलीत.प्रेक्षकांच्या मनातील नेमके प्रश्न विचारून कार्यक्रम ओघवता ठेवलात.आपल्या उभयतांचे पुनश्च अभिनंदन!
भाऊ आणि सूर्यवंशी सर आणि सुशील सर हे तुमची तिघांची जोडी खुप च Grateful विश्लेषण करतात पार मनाला भिडणाऱ्या विश्लेषण करतात ❤❤तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.भाऊ ❤
तिघांची जोडी जमवली आपण..😂
पण असो भावना महत्त्वाची..👍👍
प्रभाकर जी आपले आभार - 👋
आपण हा मुलाखती चा निवडणूकी आधी योग घडवून आणला बद्दल
भाऊ तोरसेकरांच ओघवत्या भाषेतल विश्लेषण व प्रभाकर दादांनी योग्य प्रश्न विचारून कार्यक्रम फार छान झालाय.
प्रभाकर sir तुम्हाला आणि भाऊना भेटून खूप आनंद झाला❤❤❤खरोखर खूप मस्त मुलाखत
२६ फेब्रुवारीला भाऊ, वीर सावरकरांच्या स्मृतीदिनाला "बालाकोटवर एअर स्ट्राईक" केला भारताने!!!
भाऊ तोरसेकर यांच्या बुद्धिमत्तेला सलाम, खरोखर खूप विचारवंत. राजकीय अभ्यासक!
भाऊंच विश्लेषण एकदम सुंदर कितीही वेळा ekal तरी परत ekavas वाटतं छानच हुशार भाऊं ❤❤
अतिशय सुंदर कार्यक्रम आणि माननीय भाऊ तोरसेकर यांचे विश्लेशण मनाला भावले आणि अजूनही झोपलेला हिंदू नक्कीच जागा होईल व मोदीजींच्या मागे उभा राहील.
जय श्रीराम
नमस्कार भाऊ 🙏🙏
प्रभाकरजी खूप चांगले प्रश्न विचारत आहेत 👍👍👍
Je actually Satya ani practical ahe tech bhau boltat ❤❤
खुप छान झाली मुलाखत ...तिकडे पाहिजे होतो अस वाटत आहे....
Bhau tum jio 1000 saal ..🙏❣️
न भूतो न भविषयती अशी ही मुलाखत झाली. भाऊंना ऐकणे ही एक पर्वणीच असते.
धन्यवाद प्रभाकर आणि भाऊ
भाऊ आणि प्रभाकर सर जी खूप छान अभिनंदन
भाऊ खरच आपण खुप ग्रेट ग्रेट ग्रेट
भाऊ चे आम्ही सर्वच व्हिडीओ बघतो
खरोखरच नाँलेजफुल व शिकण्यासारखे असतात
एक शुभेच्छुक
माजी सैनिक
मी पुन्हा येईन याचा अर्थ रेखाचे एक गाणे आहे आऊंगी एक दिन आज जाऊं पहले मगर अपना पता दे जाऊं....
आबा तर,लोकांशी मित्रा सारखे बोलत होते,,प्रभाकरजी तुमची प्रश्न विचारायची पद्धत ,,आणि प्रेक्षकांन सोबतचा कार्यक्रम संपल्यावर संवाद अप्रतिम,,, कसलाही गर्व नाही,,भाऊ,आबा,प्रभाकरजी फक्त काल कमी होती सुशीलजी,अनय जोगळेकर याची,,कसलेले मराठी पत्रकार भाऊ
पिंपरी चिंचवड भागात मुलाखत ठेवावी अथवा संमेलन अथवा गप्पागोष्टी सारखा कार्यक्रम ठेवावा भाऊंचा. बर्याच रसिकांना, श्रोत्यांना विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना मुंबई त येऊन लगेच परतणे शक्य होत नाही त्यांना ऐकता, पाहता येईल हे पहावे. हि विनंती आहे.
फार सुंदर विवेचन
भाऊ तोरसेकर तुम्हाला मनापासून धन्यवाद साधुवाद सुर्यवंशी भाऊ तुम्हाला पण राम राम धन्यवाद साधुवाद भाऊ हे पुस्तक पोस्टाने मागवता येईल का व त्याची किंमत काय हे कृपया कळवावे ही विनंती जय जय श्रीराम हर हर महादेव वन्दे मातरम् भारत माता की जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय हिंद बाळासाहेब देवराम करवर सनातन हिंदु
प्रभाकर जी तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही आणि भाऊ एका व्यासपीठावर आले विश्लेषण केले हा खरा म्हणजे दुग्धशर्करा च, योग आहे देवेंद्रजी एक हुशार सेनापती आहेत
Great mulakaat..
सुंदर विश्लेषण, भाऊ
खूप खूप छान
भाउंच्या कडून सावरकरांच्या चित्रपपटा बद्दलचे विचार व परिक्षण ऐकायला आवडेल
जय महाराष्ट्र 🏹🚩📿✍️
Mi live Baghitale Bhau, aaba , ani Prabhakr Tumhala Pratyaksha Baghoon Aanand झाला ❤❤❤
Tumcha programme attend kela , bhau ani tumhala pratyksh aikun khup chhan watle
Dhyanvad
खूप सुंदर विश्लेषण
Prabhakar ji thank you 🙏🙏ek number karyakam
Live aaj Bhau ko sunne ka moka Mila...
या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो, लाईव्ह पहाणे हा आनंद अवर्णनीय होता. प्रभाकरजी धन्यवाद
अभ्यासपूर्ण.... भाऊ... भाऊ तुमच्या सारखे पत्रकार भविष्यात होतील असे अजिबात वाटत नाही.... तुम्ही खरच रक्ताचे पत्रकार आहात...
भाऊ खूप छान 🎉🎉जय श्रीराम 🎉🎉
अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. भाऊंंचे बोलणं नेहमी ऐकत राहावे असे वाटते. प्रभाकर साहेबांनी छान मुलाखत घेतली. भाऊ तोरसेकर, प्रभाकर सुर्यवंशी, कार्यक्रमाचे आयोजक या सर्वांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद
फारच छान कार्यक्रम... सर्वसामान्य लोकांना यातुन खूप महत्वाची माहिती मिळाली... त्यात भाऊंचं विवेचण म्हणजे सोने पे सुहागा....धन्यवाद भाऊ आणि प्रभाकरजी....
Jai Hind
हगण दारी मुक्त गाव ही संकल्पना होती
दोन महिन्यांनी हागण दारी मुक्त राजकारण ही संकल्पना येणार आहे
अजुनही संकल्पनेत च का?
Gujarati jaat hi khoti bolnari ...dhande hai to sab chalata hai ...toch approach ahe hya gujju toli cha
Great bhau
अतिशय सुंदर शब्दात विश्लेषण , भाऊंचे तर्कशास्त्र अतिशय उच्च कोटीचे आहे . प्रभाकररावांनी अतिशय समर्पक शब्दात भाऊंचा परिचय आणि मुलाखत घेतली …..🙏🏼🙏🏼
भाऊ तोरसेकर यांचे लेख आणि विश्लेषण खूप काही शिकवून जातात छान मुलाखत घेतली प्रभाकरजी
अतिशय सुंदर कार्यक्रम
जय शिवराय🚩
जय श्रीराम 🚩
नमस्कार भाऊ आणि प्रभाकरजी अतिशय समर्पक आणि सुरेखच कार्यक्रम. शुभेच्छा आणि सदिच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
प्रभाकर आणि भाऊंना प्रत्यक्ष भेटणे म्हणजे अवर्णनीय आहे ❤
नमस्कार
भाऊंचे अभिनंदन, भाऊ म्हणतात की एवढे लोक मला का ऐकतात,त्याच कारण तुम्ही आजच्या युगात ज्ञानेश्वर माऊलीन सारखे काम करत आहात, माउलींनी जसे सर्वसामान्य लोकांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत ग्रंथ लिहून जनजागृती केली तसेच तुम्ही सोप्या भाषेत राजकारण आणि राष्ट्र रक्षण समजावून जनजागृती करत आहात म्हणूनच एवढी सर्वसामान्य लोक तुम्हाला ऐकतात,तुम्ही गुरूंचे काम करत आहात आमच्यासाठी तुम्ही सुद्धा माऊली च आहात.भाऊ तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. खूप खूप धन्यवाद भाऊ.
भाऊ अभीमान वाटतो आपला
फार छान मुलाखत धन्यवाद! 🙏🚩
Live karyakramacha anand ghetala
Bhausaheb u r great . Tumhala prtyaksha aaikaychi iccha Puri zali.
Prabhakar Suryavanshichei abhar.
Dhanyawad.
अतिशय प्रभावी मुलाखत अर्थात नेहेमीप्रमाणेच मा .भाऊ बेधडक आणि सत्य तेच बोलले . सूर्यवंशीजी.. तुमचं सुरुवातीचं एक वाक्य खटकलं ..अर्थात तुमच्याकडून नेहेमीच उत्तम गोष्टींची अपेक्षा असल्याने ते खटकलं . तुम्ही आधी म्हणालात सगळ्या महिलांना समजेल अशा भाषेत आणि मग म्हणालात बुध्यांक कमी असणाऱ्या सर्वांनाच भाऊंचे बोलणे समजते . राजकारणातील महिलांचा सहभाग किंवा त्यावर भाष्य करणाऱ्या म्हणण्यापेक्षा त्यावर भांडणाऱ्या महिला कमी असतील पण म्हणून सरसकट सामान्य बुध्यांक असणाऱ्या म्हणणे कितपत योग्य आहे . एक नक्कीच आहे ..भाऊंच्या व्हिडिओज मुळे राजकारण योग्य पद्धतीने समजायला लागले . पण राजकारणात रुची नसणं म्हणजे बुध्यांक कमी असणं हे विधान काही पटलं नाही .. माफ करा
माझ्या मते प्रभाकरजींचा उद्देश तसे बोलायचा नव्हता पण बोलण्याच्या ओघात दोन वेगळी वाक्ये/संदर्भ एकाच वाक्यात आले अन् त्याचा अर्थ बदलला असावा. मलाही प्रभकरजी हे बोलले तेव्हा खटकले, पण त्यांना इतक्या दिवसांपासून ऐकतोय त्यामुळे त्यांचे विचार नक्कीच इतके खालचे नाहीयेत ह्याची खात्री आहे.
@@satyanweshii म्हणूनच मी खटकलं असं म्हणाले .. चुकलं असं नाही
अखंड भारत की........जय 🚩🚩🚩
Bhau mule Modi samjhaya madat zali 🎉🙏🌹
आदरणीय प्रिय भाऊ व प्रभाकरजी नमस्कार 🙏🙏
गिरणगावातील एक तपस्वी पत्रकार...माझ्या सारख्या सामान्य माणसासाठी एक द्वीप..
प्रत्येक विषय पोटतिडीकने सांगणारे...भाऊ..तुमचे खूप आभार
भाऊसाहेबांचे खूप खूप अभिनंदन...🌹🌻🌺
खरी गोष्ट आहे .तसच आहे .भाऊ म्हणजे भाऊच आहेत .
वाह वाह वाह भाऊ अप्रतीम विश्लेषण , कमाल कमाल .......💪💪👌👌👏👏🚩🇮🇳🙏
मा भाऊंना नमस्कार
भाऊ सुर्यवंशी सुशील कुलकर्णी त्रिकुटाला त्रिवार वंदन
अप्रतिम विश्लेषण ,, भाऊंना मनपूर्वक धन्यवाद,,,
Great respect to bhai torsekar ji and i admire prabhakar suryavanshi ji both are fantastic analysis.
भाऊंनी दिलेली अनमोल देणगी.......
आजच्या पिढीला एखाद्या म्हाताऱ्याला सलग दोन तास ऐकायला शिकवलं...
❤जयतुहिंन्दुराष्ट्रम् ❤
खूप खूप सुंदर तोरसेकर साहेब खूपच आवडले धन्यवाद
Salute to you
आदरणीय भाऊ, प्रभाकर जी आणि आयोजकांचे लक्ष लक्ष धन्यवाद. Superb🎉
नेहमप्रमाणेच अतिशय सुश्राव्य
वा! भाऊंची मांडणी भारीच असते
प्रभाकरजी खूप मस्त कार्यक्रम झाला,, प्रेक्षक वर्ग कार्यक्रम संपला ,तरी तुम्हा लोकांना सोडतच न्हवता,,भाऊ या वयात पण non stop ,मुद्देसूद, परखडपणे बोलतात,, माझे 2 मित्र जे भाऊंना ना पसंद करतात पण काल कार्यक्रमाला आले,,आणि स्वीकारले ,,भाऊ इज भाऊ,,,
न भूतो न भविष्यती मुलाखत🎉
भाऊ नमस्कार, इतर अनेक लाखों चाहात्यांप्रमानेच मीही आपला एक चाहता आहे, आपणांस एक कळकळीची विनंती की नक्कीच आपण खूप अनुभवी व अभ्यासू पत्रकार तर आहातच पण एक सुज्ञ भारतीय नागरिक पण आहात, आपले अंदाज अचूक असतात त्या विषयी शंकाच नाही पण जसे देशहिताचे किंवा राष्ट्र हिताचे निर्णय जे सद्य सरकार घेत असते त्या विषयीचे अंदाज प्रकट करू नयेत त्यामुळे देशविरोधी शक्तींना अलर्ट होण्याचा वाव मिळू शकतो...
दोघ ही जबरदस्त व्यक्ते❤❤
शरद पवार यांची खरी ओळख भाऊंनी दिलीत त्याबद्दल धन्यवाद
जय हिंद जय श्रीराम 👍👍🌹🇮🇳🌹🙏🏼🙏
मुलाखत कशी घ्यावी हे सुर्यवंशी साहेबांकडून शिकावे.
उत्तम मांडणी केली दोघांनीही
प्रभाकरजी, अभिनंदन.....🌺🌺🌺
Prabhakar ji thank you for this icing cake
प्रभाकर सुर्यवंशी यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचा आवाज खूपच कमी असतो.ह्याबाबत त्यांनी दक्षता घ्यायला हवी.त्यांच्या दैनंदिन व्हिडिओचा आवाज मात्र ठीक असतो.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल ह्यांचा उल्लेख कार्यक्रमापूर्वीच्या व्हिडिओमध्ये करण्यात आला होता,
पण महोदय कुठे दिसले नाहीत.
भाऊंचा सुंदर विश्लेषण..
सूर्यवंशी सर तुमचा सुंदर निवेदन... खूप साऱ्या शुभेच्छा..
Sound खूपच कमी आहे
Bhau you are altimate
Bhau tumhala Shatashha Pranam. Aani Prabhakarji tumach hi ABHINANDAN ! Tumhi Bhauna bolat kelat aani aamchya Dnyanat bhar padali.
एवढा सूंदर कार्यक्रम पण आवाज खूपच कमी आहे ओ