तुमच्या कडून margdarshan योग्य मिळते....थँक्स .. .even तुम्ही केलेले गांडूळखत सुद्धा उत्तम होते. अणि तुमच्या कडचे fruits superb होते कारण तुम्ही सेंद्रीय paddat वापरता.
साहेब सगळं ठीक पण हे फणस विकायचे कुठे?? कोकणात झाडावरच फणस कुसतात. गुरं ढोर पण खात नाहीत. बाजारपेठ निर्माण कशी व कुठे होणार?? नर्सरीत तुम्ही रोपे विकणार. जे लागवड करणार त्यांना बाजारपेठ? विनाकारण लोकांना अडकवू नका.
तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. आम्ही आहोत मुरबाड भागात. आमच्या कडून कल्याण मार्केट आणी वाशी मार्केट ला गाड्या जातात. नगर, विदर्भातून पण गाड्या भाजी घेऊन मुंबई ला येतात. त्या साठी ह्या सगळ्यांना फणस विकणे कठीण नाही. आजच्या तारखेला रोज 10 ते 15 मोठाले ट्रक वाशीला केरळ वरून येतात. जर केरळ चा माल मुंबई मध्ये विकला जाऊ शकतो तर कोकणातला का विकला जाणार नाही. प्रॉब्लेम आहे कोकणातल्या मेन्टॅलिटीचा. त्यांना आंबा आणी काजू सारखी श्रीमंत पिकेच पाहिजेत. फणस म्हणजे ते तुच्छ समजतात. केरळ किती किलोमीटर आहे आणी कोकण किती किलोमीटर आहे मुंबई पासून. कोकणातला माणूस जेव्हा हा विचार करायला लागेल तेव्हाच कोकणातल्या फणसाला चांगले दिवस येतील. आणी शेवटचे. मी जरी रोप विकत असलो तरी मी स्वतः 1600 फणस लागवड केली आहे. माझे आधीचे विडिओ बघा. आणी ती लागवड 2500 पर्यंत तुम्हाला पुढील 2 वर्षात दिसेल.
तुमच बरोबर आहे. मानसिकता महत्वाची आहे, निष्क्रियता सोडली पाहीजे. दिशाहीन कष्ट उपयोगाचे नाहीत. रत्नागिरी त योजकता भिडे आहेत त्यांनी कोकणातील नैसर्गिक उत्पन्नातून किती विक्री योग्य वस्तु निर्माण केल्या आहेत ते बघून या. ग्राहकापर्यंत तुम्ही गेले पाहीजे मार्केट फार मोठे आहे
साहेब, तुमचं मार्गदर्शन उत्तम असते 🎉🎉
तुम्ही नेहमी खूप छान आणि सुंदर माहिती देता त्याबद्दल धन्यवाद साहेब
छान माहीती 👌
खूप छान माहिती सांगितली साहेब🎉🎉
Namaskar 🙏 Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad Ane Shubhecha 🌹🙏
खूप छान माहीत सांगीतली. धन्यवाद सर. 🎉
खुप छान माहिती दिली आहे.
Khoop khoop chan mahit Sir ok
Fanas chi konti quality aahe nav sanga baki mahiti mast
वनराई 8 माही
Khup छान वाढ झालीय सर
Khup chaan sir..... thank you
सुंदर, खूपच छान
धन्यवाद साहेब
तुमच्या कडून margdarshan योग्य मिळते....थँक्स .. .even तुम्ही केलेले गांडूळखत सुद्धा उत्तम होते. अणि तुमच्या कडचे fruits superb होते कारण तुम्ही सेंद्रीय paddat वापरता.
Good information
God bless you
Thanks and welcome
छान 👌👌🌳🌳
Very Nice info 👌 Thank you
So nice of you
Thanks for your support Sir
फणसाच्या झाडाला दोन या तीन वर्षात फळे येण्यासाठी कोणती प्रक्रिया करतात, सविस्तर माहिती पाठवा,
फळे लवकर येणे हे जाती वर अवलंबून असते. वनराई 8 माही लावा 2 वर्षात 100% फणस आणी जास्त फळे
👌👌
Steramill kadhi ghalave?
जून च्या आधी टाका. लागवड करताना पण टाकावे
ह्या झाडाला वन्य प्राणी आणि दुसऱ्या वानर रानडुक्कर ह्या नचा त्रास होतो का
होतो थोडा फार
फणस लागवड करताना योग्य अंतर किती असावे माहिती द्या
12*15 किंवा 15*15
ही झाडे किंवा कलमे कुठे मिळतील, मी रत्नागिरीचा आहे
9324514290 वर कॉल करा
Namskar sir
changalya quality che boan mil kutya Company che aahe...
गोदरेज 1300 ला 50 kg बॅग
माझी शेती मुरबाड मध्ये आहे
लागवड करायची असेल तर संपर्क करा
सर झाडांना पाणी देणे याचे नियोजन कसे केले?
एकदम दुष्काळ पडला तर काय परिणाम होऊ शकतो?
पहिले 2 वर्ष थोडे थोडे पाणी दिले तरी चालेल. पाणी दिले तर फळची साईझ वाढेल
हाडाची पावडर कुठे मिळते? कशी?
खताच्या दुकानात
ऑर्डर कशी करायची
फोन करा 9324514290
2 झाडांन मध्ये अंतर किती आहे
12*12 कमीत कमी किंवा 12*15 या 15*15
कोणती जात आहे
वनराई 8 माही
Goat manure + trichoderma mix
उत्तम
आपले गाव कोणते व लातूर जिल्ह्यात फणस येईल का?
वनराई नर्सरी, धसई, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे 421402 9314514190
तुमच्या भागात 100% फणस येणार
डोंगरे साहेब होत आपल्या इकड मी 13 लावलेत
रोपे सराकडून घ्या मला पन घ्यायचे आहेत डोंगरे सर
साहेब सगळं ठीक पण हे फणस विकायचे कुठे??
कोकणात झाडावरच फणस कुसतात. गुरं ढोर पण खात नाहीत.
बाजारपेठ निर्माण कशी व कुठे होणार??
नर्सरीत तुम्ही रोपे विकणार.
जे लागवड करणार त्यांना बाजारपेठ?
विनाकारण लोकांना अडकवू नका.
तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. आम्ही आहोत मुरबाड भागात. आमच्या कडून कल्याण मार्केट आणी वाशी मार्केट ला गाड्या जातात. नगर, विदर्भातून पण गाड्या भाजी घेऊन मुंबई ला येतात. त्या साठी ह्या सगळ्यांना फणस विकणे कठीण नाही.
आजच्या तारखेला रोज 10 ते 15 मोठाले ट्रक वाशीला केरळ वरून येतात. जर केरळ चा माल मुंबई मध्ये विकला जाऊ शकतो तर कोकणातला का विकला जाणार नाही.
प्रॉब्लेम आहे कोकणातल्या मेन्टॅलिटीचा. त्यांना आंबा आणी काजू सारखी श्रीमंत पिकेच पाहिजेत. फणस म्हणजे ते तुच्छ समजतात. केरळ किती किलोमीटर आहे आणी कोकण किती किलोमीटर आहे मुंबई पासून.
कोकणातला माणूस जेव्हा हा विचार करायला लागेल तेव्हाच कोकणातल्या फणसाला चांगले दिवस येतील.
आणी शेवटचे. मी जरी रोप विकत असलो तरी मी स्वतः 1600 फणस लागवड केली आहे. माझे आधीचे विडिओ बघा. आणी ती लागवड 2500 पर्यंत तुम्हाला पुढील 2 वर्षात दिसेल.
तुमच बरोबर आहे. मानसिकता महत्वाची आहे, निष्क्रियता सोडली पाहीजे. दिशाहीन कष्ट उपयोगाचे नाहीत. रत्नागिरी त योजकता भिडे आहेत त्यांनी कोकणातील नैसर्गिक उत्पन्नातून किती विक्री योग्य वस्तु निर्माण केल्या आहेत ते बघून या. ग्राहकापर्यंत तुम्ही गेले पाहीजे मार्केट फार मोठे आहे
फालतू प्रश्न पण एकदम भारी उत्तर🎉