saheb market cha abhyas tumhi swata kara. duaryachya sangnya var ajibat lagvad karu naka. aapla shetkari nehmi ek chuk karto. aadhi pikavto Ani nantar market shodhto Ani nahi milale ki radto. tya mule aadhi abhyas kara.
माझ्या कडे एक फणसाचे झाड आहे त्या झाडाला १५ वर्षा पेक्षा जास्त जुना आहे पण दर वर्षी त्याला बोटा एवढे फळे येतात आणि नंतर झाडावरून पिवळे होऊन खाली पडतात. उपाय काय आहे ते सांगा सर .🙏
🙏 🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 साहेब एक नंबर मी तूम्हंचा कडून घेतलेली झाडे पण एक नंबर आहेत 🙏
Mo.no.dya bhau
सुंदर बाग केली आहे
अतिशय सुंदर माहिती सर
खूपच छान
मस्त आहे
Khup chan
नवा विडिओ बनवा veitnam superearly चा growth व उत्पन्न ची माहिती द्या तुम्ही विक्री केलेल्या फणस ची उत्पन्न
Aajach🙏विडिओ टाकला आहे तो पहा
Very nice 👍 sir mala fanas lagvad karachi ahe
कॉन्टॅक्ट 9324514290
👌👌👌
Fanas lswatanna don zada madhe kiti antar thewayache pl sanga. . Ani sadharan kiti varshik utpamna yeu shakate.
12*12 antra var 300 rope lagtil. 250 prati rope kimmat. lagvadi nantar 2 varshat nakki phal dharna honar
Sir Merket madhe khup phale vikrila yetat tyala bhav miltoka Ani kiti .
आम्हाला सरासरी 20 मिळतो
साहेब पिकलेले फणस दाखवा, त्यामुळे गरे कसे आहेत ते पाहणे महत्वाचे
गेल्या वर्षीच टाकला आहे. चॅनेल मध्ये मिळेल तुम्हाला
Satara district madhe fanas lavanar ahe. Market milel kaa javal kee transport karun baher pathavave lagel. Plz guide
saheb market cha abhyas tumhi swata kara. duaryachya sangnya var ajibat lagvad karu naka. aapla shetkari nehmi ek chuk karto. aadhi pikavto Ani nantar market shodhto Ani nahi milale ki radto. tya mule aadhi abhyas kara.
Sir mla 10 peksha kmi zade order keli tri pathvnar ka. Raigad pen
ho miltil 9324514290 la phone kara
Doni jadanmadil distance keti aahe
12*12 acre 300 plants
Sir 4,5 year ch plant vhetel ka coconut dwarf variety ch? Kontya variety ch aahe sir and rate Kay asel?
4 5 varsha chi nahi milnar. details pahije asel tar 9323514290 la message kara
सर खूप सुंदर बाग फणसाची केली आहे.
तुमच्याशी फोनवर संवाद साधत आहे.कधी आणि कोणत्या वेळी तुम्हाला वेळ मिळेल? कृपया मेसेज केला तर बरे होईल असे मला वाटते.
कधीही फोन करा
Distance between two plants
minimum distance 12 fee or more
माझ्याकडे फणसाचे झाड आहे त्याला फळ लागतात आणि तुटून पडतात चार वर्षाचा आहे
अनेक कारणे असतात असे ना पाहता सांगू नाही शकत
दोन-तीन झाडांची रोपे मिळतील का आणि कापा की बरका आहे ते नाही सांगितले
मिळतील येऊन घेऊन जा कापा आहे
Per plant yeild kiti aahe sirji
if water and fertigation is proper then 100 kg after 5 year
माझ्या कडे एक फणसाचे झाड आहे त्या झाडाला १५ वर्षा पेक्षा जास्त जुना आहे पण दर वर्षी त्याला बोटा एवढे फळे येतात आणि नंतर झाडावरून पिवळे होऊन खाली पडतात. उपाय काय आहे ते सांगा सर .🙏
कदाचित वांझ असेल. नक्की सांगता येणार नाही
ही झाडे किती महिन्याची आहेत
1 varshachi
सर लागवडीचे अंतर किती आहे
कमीत कमी 12*12 एकरी 300
सर फणसाची रोपे कधी मिळतील, आम्हांला ह्या june मध्ये लागवड करायची आहे? तसेच रोपांची किंमत काय आहे?
रोपे मिळतील व्हाट्सअप करा 9324514290
Per tree rate kai aahe?
200
Jamin kashi pahije te saga
त्या पेक्षा तुमची कशी आहे तर त्या वर उत्तर लवकर मिळेल
खत व्यवस्थापन सागा
आधीचा फणस वर एक वीडियो आहे तो पाहा त्यात संपूर्ण खत व्यवस्थापन सांगितले आहे
Minimum order quantity kiti aahe ?
तुम्हाला किती पाहिजेत
1 फणसाच्या रोपांची किती किंमत आहे ?
250
@@vanarainursery धन्यवाद 🙏फोन करुन येतो nursary वर
Bhai naya video banao aur kitna production nikla per jhad aur kya rate me bika woh bhi batao
Aur jhad bhi dikhao
Bhai Saab jo bhi video banaunga aap ke marji se nahi banega. meri phursat se banega. na ke aap ke pressure se.
@@vanarainursery are bhai hum kisan ka भला हो जायेगा is liye bol raha hu. Ye nayi variety he is liye jyada information nahi he
Sir kiti rate ni geli market la
27 per kg. jagevar.
नवा विडिओ बनवून सगळी माहिती द्या भाजी चा rate काय असतो तुम्ही विकलेली किंमत per kg, प्रति झाड किती किलो फणस लागले
आदी माहिती द्या kaka
👌👌👌