shade net house , poly house , cucumber , काकडी , नेटशेड , पॉलिहाऊस मधील काकडी , ENZA FADIA

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • ‪@kvbbnashik‬
    एन्झा फाडिया नेटशेड आणि पॉलिहाऊस करता
    वाण - फाडिया
    कंपनी - एन्झा झाडेन
    प्रकार - पार्थिनोकारपी (नेटशेड आणि पॉलिहाऊस)
    फाडियाचे वैशिष्ट्ये
    ★ 45 दिवसात सुरु होणारे वाण.
    ★ चांगल्या लांबीचे वाण
    ★ उत्तम गर्द हिरवा चमकदार रंग.
    ★ प्रत्येक पेर्यात 1-4 फळ.
    ★ चांगली रोगप्रतिकारक क्षमता असणारे वाण.
    ★ डाऊनी करता सहनशील वाण.
    लागवडीचे अंतर - 5×1.5 फूट
    एकरी - 6000 रोप
    काकडी या पिकाला पोटॅश अन्नद्रव्य जास्त लागते त्यामुळे पोटॅश आपटेक होणे गरजेचे आहे.
    ह्या बियाण्याची डिलिव्हरी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर देऊ.
    माहिती देणार
    ✍🏻✍🏻
    महेंद्र शिवाजीराव सराफ
    BSC ऍग्री MBA
    9096245747
    प्रसारित करणार
    कृषी विकास बीज भांडार नाशिक
    शॉप नंबर 1 गुरुकृपा अपार्टमेंट पेठ फाटा पंचवटी नाशिक 422003
    फडिया काकडी बियाण्याची उपलब्धता आणि किंमत याबाबत अधिक माहितीसाठी खालच्या लिंक वर क्लिक करा
    wa.me/91909624...

Комментарии • 14

  • @tushardarekar5781
    @tushardarekar5781 7 месяцев назад

    Crop cover che net house karun yeil ka

  • @sanjaybhosale2936
    @sanjaybhosale2936 3 года назад

    माच॔ माहीन येते का हे वाण 👌👌

  • @vaibhavkadale6561
    @vaibhavkadale6561 Год назад

    Open madhe pan aahe saheb Verity

  • @shivanipatil3896
    @shivanipatil3896 2 года назад

    बिगर शेडनेट चालत नाही का साहेब

  • @chinmay575
    @chinmay575 Год назад

    नत्रा म्हणजे काय?

  • @adityashinde7030
    @adityashinde7030 3 года назад

    ओपन शेता मध्ये येते का

    • @kvbbnashik
      @kvbbnashik  3 года назад

      नाही

    • @adityashinde7030
      @adityashinde7030 3 года назад

      कोनती व्हरायटी येते , कोनत्या व्हरायटी ला आवक जास्त आहे

    • @kvbbnashik
      @kvbbnashik  3 года назад +1

      @@adityashinde7030 चियातायी सागर , कावेरी 2001

    • @dmlahane-wb6bo
      @dmlahane-wb6bo Год назад

      सर जमिनीची काही अट आहे का जसं जमीन हालकी किंवा भारी आसावी